Best[100+] Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes in Marathi – प्रत्येकाच्या आयुष्यातला खास दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवसा अश्या या Special दिवसाला साजरा करण्यासाठी त्यांना विशेष शुभेच्छांच्या माध्यमातून आपण त्यांचा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करत असतो . वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविणे आणि वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा (happy birthday wishes in marathi) करणे आजकाल खूप जास्त common झालं आहे. प्रत्येकाला आपल्या चाहत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फार आनंद होतो. तर अश्या प्रकारे खास आपल्या जवळच्या लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy birthday wishes in marathi, birthday wishes in marathi, birthday status in marathi,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा WhatsApp ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या शुभेच्छा येथे एकत्र केल्या आहेत. या वाढदिवसाच्या शुभेच्छा खरोखरच तुमचा दिवस बनवू शकतो तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद घेऊन येवू शकतो.

Birthday Wishes in Marathi

आनंदाची बहर होवो कायम तुझ्याआयुष्यात,
प्रत्येक क्षण तुझा असाचं असावा आनंदात,
आनंदाच्या या क्षणांना नजर ना लागो कोणाची
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!

आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी ,
तुझ्या जीवनाची एक नवी वाट सुरू व्हावी,
तूझ्या जीवनात नव्या प्रेमाची ,
नव्या स्वप्नांची ची पहाट निघावी,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

असंख्य स्वप्ने तुझी ,खूप साऱ्या आशांना
पुढे जाऊन यशाच्या मार्गावर तुला जायचं आहे,
तुझ्या या खास दिवसावर तुला यश प्राप्ती होवो,
अशी ईश्वरांस मनापासून प्रार्थना करते ,
अणि तुला ऊदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

संगीतातल्या सुराला जसा सुर आहे
तसचं तुझ्या जीवनात आनंदाची भरभराट होवो
आजच्या या शुभ दिवसांवर तुझ्या चेहऱ्यावर
आनंद संगीतातल्या स्वरांसारखं खुलून यावं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या जीवनात एक नव्या प्रेमाची,जल्लोषाची,
सुखाची सुरुवात होतं,तू आयुष्यात नेहमी पुढे जावं,
तुझा प्रत्येक दिवस खास असावा,
खास करून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय मिंत्रा आई तुळजाभवानी तुला सदैव सुखी ठेवो!

तुझ्यातंला Talent तुझ्या आयुष्यात
खूप सारा प्रकाश घेऊन येवो
तू प्रयत्न करत रहा आणि प्रकाश्याच्या
उजेडा मध्ये तू चमकत रहा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या मनातील
सर्व नवीन स्वप्नांचा आरंभ होवो,
आणि या खास वाढदिवसाच्या दिवशी एक
नवीन संध्याकाळ तुझ्या आयुष्यात येवो,
ऊदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

Birthday Wishes in Marathi

तुमच्या आयुष्यातला एक नवीन मार्गचं हाच
तुमच्या आयुषात एक नवीन भरभराट घेऊन येईल,
आणि नव्या प्रेमाच्या रंगात तुम्हाला रंगवून टाकेल,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Vadhdivsachya Hardik Shubhechha | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या जीवनात चंद्राच्या उजेडसारखा प्रकाश पडू देवो ,
ज्याने आयुष्यातले तुमचे सर्व अडथळे दूर होऊन,
तु लुकलुकत्या ताऱ्यां सारखं चमकत राहावं,
वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा…

तुमच्या स्वप्नांना एक चांगला वळण मिळो,
नवी आशा नवी किरणे नवी पहाट नवा ध्यास
ह्या सगळ्यांनी तुमचं आयुष्य उजळून जावं,
आणि सुंदर असा प्रवास सुखाचा जावो,
वाढदिवसाच्या तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

आनंदाची बहर होवो कायम तुझ्या आयुष्यात
प्रत्येक क्षण तुझा असाचं असावा आनंदात
आनंदाच्या या क्षणांना नजर ना लागो कोणाची
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!

उंच उंच आकाशात भरारी घेऊ दे तू …..
तुझ्या मनात सर्व इच्छा ना त्या
आकाशातल्या पक्षांना सांगून टाक तू….
आपणास उदंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझं आयुष्य एका भरभक्कम झाडसारखं आहे
तू त्या झाडसारखं एक अनमोल आदर्श बनावं !
ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो तुला हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

दूर सागराच्या लाटांप्रमाणे तू अनुभव घ्यावा,

न सागराच्या किनारी आल्यावर रोजंच

शुभेच्छांचा वर्षावं व्हावा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो सगळे जण आपल्याला मनापासून आणि प्रेमानं शुभेच्छा देत असतात ! ह्या शुभक्षणांच्या दिवशी तुमचं आयुष्य आधिक स्मितमय आणि सुखांचं जावो हीच इच्छा ! आजचं हा दिवस प्रत्येकासाठी अत्यंत सुंदर आणि अनमोल असतो हा दिवस आणखी खास आणि यादगार बनवण्यासाठी आम्ही तुमच्या साठी happy birthday wishes in marathi

happy birthday wishes in marathi

तुझा वाढदिवस म्हणजे नदीच्या पाण्याचा खळखळणारा आवाज ,
त्यातला येणारा मंद शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे आकाशतल्या पक्षांचा
संध्याकाळी जातांनी होणारा किलबिलाट
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या माझ्या प्रिय व्यक्तीला खूप खूप शुभेच्छा…
तुझ्या आयुष्यात भरभरून प्रेम, माया ,आणि
सुखे नेमहि तुझ्या पदरी असो,
आयुष्यातली सर्व स्वप्ने तुझी पूर्ण होवो
many many happy return of the day…

तुझ्या आयुष्यात हे वर्ष आनंदाने आणि प्रेमाने ,भरून जावो,
सर्व चांगले अनुभव तुला आयुष्यात अनुभवायला मिळो,
Happy Birthday!!!

तुझ्या प्रत्येक दिवस हा विशेष असो
प्रत्येक दिवशी तुझ्या आयुष्यात सुंदर सुंदर संधी येवो,
जसे तुम्ही आहे तसचं तुमच आयुष्य निर्मळ आणि सुंदर विचारांनी
भरभरून राहावं.
Happy Happy Birthday my dear…

वाढदिवसाच्या दिवशी तुमची सकाळ ही तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने
होवो,
हसऱ्या चेहऱ्या प्रमाणेच तुमचं आयुष्य बहरून जावो,
महाराजांचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी रावो.
Happy Birthday…

महाराजांसारख तू ही चमकावं
त्यांच्यातले चांगले गुण तुझ्यात आत्मसाथ व्हावे,
प्रत्येक वाईट नजर तुझ्या पासून दूर रावो,
आजच्या या खास दिवशी तुला
सुख शांती लाभो.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

तुझ्या प्रत्येक पाऊलांवर तुला जे काही हवं असेल ते तुला मिळो,
तुझ्या संघर्षाला यशाची साथ लाभो,
तू शिखराच्या पायथ्याशी सुखरूप पोहचावं

Happy Birthday!!!

आयुष्यात काही असे चेहरे पाहायला मिळतात
जसे काही चांगले तर काही वाईट
काही मनात जागा करणारे तर,
काही आयुष्यात वाट लावून जाणारे ,
पण अश्या गर्दीतून तुम्ही खास
आम्हाला मिळाले, अश्या या गर्दीतून
मनात घर करणाऱ्या आपुलकीच्या
व्यक्तीला मनापासून वाढदिवसानिमीत्य
भरभरून शुभेच्छा!

तुझ्या असण्याने आज आयुष्य खूप सुंदर वाटत आहे,
जाऊ नको विसरून दूर कधीही ,
माझ्या प्रत्येक टप्प्यावर मला तुझी आवश्यकता आहे…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Messages In Marathi |वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Messages In Marathi
मी दिलेल्या शुभेच्छांनी तुझ्या जीवनात चांगले दिवस यावे
हा दिवस कायमच तुझ्यासाठी यादगार असावा हीच माझी इच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या जिवलग काळ्या मित्राला
काढाई भर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

मी तुला गिफ्ट देवू शकत नाही
कारण तूच माझ्या साठी गिफ्ट आहे मित्रा,
मी फक्त तुझ्या साठी देवाला प्रार्थना करते
की आयुष्यातील सर्व सुखे तुला मिळू दे !
तुला १०० वर्ष आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

वाढदिवस एकमेव दिवस आहे जय दिवशी
आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच कुशी असते,
आपल्या जिवाभावाच्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम मिळते,
या आंनदायी क्षणांना उजाळा देत,
आपलं जीवन किती सुंदर आहे आणि मोलाचं हे सांगून जातो,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
सदैव आईमाऊलीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी रावो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

आयुष्यातले सुंदर क्षण तुझे लवकरच तुझ्या आयुष्यात येवो
आणि तू नेहमी सुखी ,आंनदी, निरोगी ,जीवन जागावं.
तुला ऊदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!!!

प्रत्येक वेळी माझ्या अडचणीत माझ्या सोबत असणाऱ्या
माझ्याबद्दल एक ही वाईट शब्द ऐकून न घेणाऱ्या
अश्या माझ्या भावाला खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद
तू असाचं माझ्या आयुष्यात कायम राहशीन ना!
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

बर्थडे च्या या खास दिवसाला तुला wish करतो मी
तुला आयुष्यात सर्व काही मिळो अशी प्रार्थना करतो मी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण स्वतः पण नाचणार आणि तुला पण नाचविन
मोठ्या आनंदाने तुझ्या हा खास दिवस मी माझ्या हाताने spcial बनवेल,
गिफ्टमध्ये तुला द्यायला काहीच नाही मेरी जान
तुझ्यासाठी करीन मी आपली जान कुर्बान

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

मी तुझ्यावर कितीही चिडलो तरी तू मला समजून घेतलं
रुसून बसल्यावर तू मला जवळ घेतलं ,
कधी रडवलं तर कधी कधी हसवलं तू ,
न सांगता केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
तुला वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!!!

या जन्मी च नाहीतर तर जन्मो जन्मी आपले नातं असचं कायम गट्ट राहावं .
आनंदाचे रंगब्एरंगी दिवस असेच आपल्या जीवनात येत राहाव.
हीच आहे आजच्या खास दिवसाच्या निमित्याने माझी देवाला सदिच्छा,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

ज्या दिवशी तु मला भेटला त्यांच दिवसापासून मी
तुझ्या वाढदिवसाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो,
कारण तू माझ्या साठी एक अमूल्य भेट वस्तु आहे भावा
wish u Happy Birthday dear bhava!!!

फुलांनी तुझ्यासाठी सुगंधाचा गंध पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा प्रकाश पाठवला आहे,
आकाशतल्या पक्षांनी
तुझ्या साठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
पाठवल्या आहे…

मोगऱ्याच्या फुलानं सारखं तुझ्या चेहरा उजळला आहे …
आयुष्यात असाच उजळून राह तू मी तुझ्या सोबत नसतांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Happy birthday wishes simple text

Contry न देता प्रत्येकाच्या वाढदिवसाला
नेहमी सर्वात आधी हजर राहणाऱ्या,
हळूच केकचा लपून टेस्ट करून पाहणाऱ्या,
माझ्या मित्राला त्याच्याचं Birthday च्या दिवशी
केक खायला न मिळो,तुला फक्त आणि फक्त
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

दिसायला बारका पण सगळ्यांना गार गार करणारा
जीवाला जीव देणाऱ्या जिगरीसाठी कुठेही येऊन दंगा करणारा
अति करणाऱ्याची मस्ती मातीत घालणार
अश्या माझ्या बिदास्त मित्राला म्हणजेच
आमच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

त्यांच कामच लय भारी आहे
अनं तो भारी गावचाचं पोट्टा आहे
असं कोणत गाव नाही तिथे
त्यांच्या नावाचा जल्लोष नाही ,
सारं गाव आपल्या भाऊच्या बर्थडेला हजर राहील ,
असा आपला दरारा आहे ,
भावा तुला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा!

जो पर्यंत त्याच्या शिव्या खाऊन होत नाही तो
पर्यंत माझ्या दिवसाची चांगली सुरुवात होत नाही ,
त्यांची शिवी माझ्या साठी त्याच खरं प्रेम आहे
माझ्या खास जिगरीला

लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

आजच्या आमच्या या लेखात आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes in Marathi) विशेष करून तुमच्या साठी घेऊन आले आहोत.तुमच्या खास व्यक्तीचा दिवस अविस्मरणीय बनविणाचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आशा करते की तुम्हाला आवडेल. तर तुम्ही वरील वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes in Marathi ,Happy Birthday Wishes in Marathi ,birthday messages in marathi ,Vadhdivsachya Hardik Shubhechha ,Birthday Jokes In Marathi, वाचावे आणि तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणीला शेअर करा…

आणखी हेही वाचा – Little Sister Birthday Wishes In Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा – Birthday Wishes For Son In Marathi |मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा – Thanks Message In Marathi For Birthday Wishes

आणखी हेही वाचा – 200+ Touching Happy Birthday Wishes for Best Friend In Marathi

आणखी हेही वाचा – Happy Birthday Wishes kaku In Marathi | 99+ काकू वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sharing Is Caring:

Leave a Comment