Birthday Wishes For Husband In Marathi – वाढदिवसाच्या या अविस्मरणीय दिवसाला कोणीही विसरू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक दिवस आनंद घेऊन येत असतो.आपण आजच्या लेखात (Birthday Wishes For Husband In Marathi ) नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छां चा वर्षाव करणार आहोत नवरा बायकोच्या नात्यांत प्रेम , विश्वास ,काळजी खूप जास्त गरज असते.नवऱ्याच्या प्रत्येक सुख दु:खात त्यांच्या बायकोचा आधार असतो. आपल्या नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी त्यांनी बायको पुरेपूर प्रयत्न करत असते.
तिच्या साठी आपल्या नवऱ्याचा वाढदिवस खूप महत्वाचा असतो, तीही या दिवसाची तितकीच वाट पाहते जेवढी वाट तिचा नवरा पाहत असतो. नवऱ्याचा वाढदिवस यादगार करण्यासाठी खास Birthday wishes in marathi for husband पाठवून नवऱ्याला अजून खुश करू शकता. व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून त्याचा दिवस अजून आनंदाने आठवणीचे करू शकता.
Happy Birthday Wishes In Marathi For Husband | बर्थडे विशेस मराठीत नवऱ्याला
खुश राहण्यासाठी कारण नाही लागत तर
ऐकमेकांची साथ आणि भरपूर प्रेम लागते
अश्या माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या कोटी कोटी
हार्दिक शुभेच्छा…
Thank You So Much … देवा एवढा भारी नवरा
मला या जन्मी मिळाला
आज खास दिवशी माझ्या कडून त्यांना खूप खूप
वाढदिवसाच्या कोटी कोटी
हार्दिक शुभेच्छा…
तुझ्या धरलेला हात मरण येई पर्यंत सोडणार नाही
माझा प्रत्येक श्वास तुझ्या साठी टिकून ठेवीन
वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा…
कधीच विचार करू नका तुम्ही की
तुम्हाला एकटं सोडून जाईल
मीच स्वत: घाबरून जाते जेव्हा
तुम्ही माझ्या सोबत नसतांना
प्रेम तुमचं कायम माझ्यावरचं असुदया
खास माझ्या कडून तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा!!!
Birthday Quotes For Husband In Marathi
Date आणि Cafe तर सगळेचं घेऊन जाते
माझा नवरा तर मला जेजूरीला चल जाऊ असं म्हणतो.
अश्या माझ्या अनोख्या विचाराच्या नवऱ्याला माझ्या कडून
वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा…
Dear बायको , असं म्हणुन हाकं मारणाऱ्या
माझी तारीफ वर तारीफ करणाऱ्या
माझ्या प्रत्येक शब्दात हो ला हो उत्तर देणाऱ्या
माझ्या Dear नवरोबाला विशेष शुभेच्छा…
माझ्या चेहऱ्यावरचं हसणं तूच
माझ्या हृदयात ही तूच तुला उत्तम आणि
निरोगी आयुष्य लाभो, हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा!!!
Birthday Wishes in Marathi For Husband | पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला पैशावाला नवरा नाही तर जीवाला जीव लावणार
वेळातून वेळ काडून मला वेळ देणारा ,
सुखादु:खात माझी साथ देणारा
जोडीदारा ला आज माझ्या कडून खूप साऱ्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
तुम्ही एक चांगला मुलगा, एक चांगले वडील
आणि एक चांगले नवरा असून तुम्ही आमच्या साठी एक प्रेरणा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त मला समजते
तसचं माझं प्रेम ,भावना, माझ्या ईच्या तुम्हाला समजतात
मला पूर्णपणे समजून घेणाऱ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त मला समजते
तसचं माझं प्रेम ,भावना ,माझ्या ईच्या तुम्हाला समजतात
मला पूर्णपणे समजून घेणाऱ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
या वाढदिवसाला मी तुमच्यासाठी
देवाला एकच गोष्ट मागेल तुमच्या आयुष्यात
येऊ सर्वे सुखे मिळो , तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतांनी
मला बघायच आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
तुमच्या न माझ्या लग्नाची गाठ कायम गट्ट असो,
तुम्हीच माझे जीवनाचे सूत्रधार पुढचे 7 जन्म असो,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Birthday Wishes Dear Husband In Marathi | प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही माझ्या काळजा तुकडा आहे
तुमच्या शिवाय हे जीवन माझ्या साठी व्यर्थ आहे ,
माझ्या जीवन रहस्य फक्त आणि फक्त तुम्ही आहे!
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या हृदयाचा ठोका तूच
कारण माझ्या हृदयाला स्पर्श केला तू
तुझ्याशी लग्न करून तुझीच झाली मी
आता त्या स्पर्शला जरा जपून ठेव तू
हॅप्पी बर्थडे माय डियर स्वीट Hasband…
नकळतपणे मी तुमच्या प्रेमात पडले
माझ्या आयुष्यात आल्यावर तुम्ही
तुमच्या प्रेमाला शब्द नाही ती भावना आहे माझ्या साठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय नवऱ्याला…
तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं
ते मिळो, तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होवो,
तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी होवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर तुम्ही
माझ्या हृदयात तुम्ही काय सांगू तुम्हाला
रात्रीच्या स्वप्नांत पण तुम्ही आणि सकाळची चहात पण तुम्हीच
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
अहो पहिल्या नजरेत पडले प्रेमात मी
तुमच्या चेहऱ्यावरच्या नाजुक smile ने
आजही मी न कळत एकटीच हसत असते.
माझ्या प्रिय अहो ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या आहों, ना माझ्या कडून
खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुम्हाला आईमाऊली कायम सुखी ठेवो
हीच प्रार्थना,तुम्हाला उदंड आयुष्य लाभो…
हॅपी बर्थडे नवरोबा!!!
आजचा तुमचा Special दिवस आनंदायी,
अविस्मरणीय, आठवणीत जावो,
माझ्या special नवऱ्याला माझ्या
कडून साखरेसारख्या गोड गोड शुभेच्छा!!!
तुम्हाला कोणाची नजर ना लागो,
असेच कायम तुमच्या कामात पुढे जात रहा,
many many happy returns of the day
my dear love…
तर आजच्या या लेखात विशेष महत्व देवून नवरा बायको चे प्रेम , आवडी निवडी लक्षात घेऊन आम्ही खास करून नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह तुमच्या साठी देण्यात आला आहे. Happy birthday wishes for husband in marathi , Romantic birthday wishes for husband in marathi , Happy Birthday Wishes Dear Husband In Marathi, Happy birthday Navroba आपल्याला आवडेलचं अशी आशा आहे. तरी आपण हे Birthday wishes for husband in marathi.
आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका म्हणजे आपण त्याचा दिवस अधिक आनंदित करू शकतो.