Birthday Wishes For Son In Marathi |मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for son in marathi – वाढदिवसाचा दिवस म्हणजे आपल्या कुटुंबासाठी एक विशेष दिवस असतो, कारण हा दिवस आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो. आणि आपल्या मुलाचा वाढदिवस ! म्हणजे सर्वात महत्वचा दिवस असतो. या खास दिवशी, कुटुंबातील सर्वजण गोड गोड शुभेच्छा देतात. जसे की, तू नेहमीच आपल्याला गोड हसण्यात आणि आनंदित ठेवण्यात यशस्वी होतो. तुझ्या मेहनतीने आणि चिकाटीने आयुष्यात उंचावर पोहोचण्याची मला पूर्ण विश्वास आहे. तुझ्या प्रत्येक सपन्यांची पूर्णता होवो आणि तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो. यशाच्या, सुखाच्या अश्या अनेक प्रकारे आपण शुभेच्छा देत असतो. आनंदी, सुखी जीवनाचे संदेश देवून प्रेरित करत असतो.

तर अशाच काही खास शुभेच्छा संदेश happy birthday wishes in marathi for son, birthday wishes in marathi for son , happy birthday my son marathi happy birthday my son marathi , birthday wishes for son from mom in marathi आजच्या लेख मध्ये.

Birthday Wishes For Son In Marathi | मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 2024

Birthday Wishes For Son In Marathi

happy birthday my son

वाढदिवसाचा हा सुंदर
तुझा दिवस,
प्रत्येक क्षण असो
आनंदाचा
तुझ्या जीवनात फुलो
सुखाचा बहर,
तुझ्या यशाने होवो
सारा संसार सुंदर
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

तुझ्या हसण्यात दिसतो
मला स्वर्ग,
तुझ्या स्वप्नांना मिळो
यशाचा अभंग,
तूच आहेस माझ्या
जीवनाचा आधार,
तुझे जीवन असो
सदा हसतं खेळतं
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

तुझा वाढदिवस असो खास,
तुझ्या यशाचे चंद्र-ताऱ्यांमध्ये होवो वास,
प्रत्येक क्षण असो तुझ्या आनंदाने भारलेला,
तू नेहमी असशील माझा लाडका,
माझा सोनुला🎂

तुझे आयुष्य असो प्रेमाने,
आनंदाने, आणि निरागसतेने
भरलेलं असो.
तू नेहमी हसत खेळत राहो
.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂

तुझ्या येण्याने आमचे
घर आनंदाने फुलले,
आणि तुझ्या बालपणीच्या आठवणी
हे असेच गोड असू दे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

Birthday Wishes In Marathi For Son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या सोनुला मुलाच्या
पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

तुझा दिवस हसतमुख असो,
आणि तुझ्या प्रत्येक पावलावर सुखाचे
आणि प्रेमाचे आशीर्वाद असो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂

तुझ्या गोड हसण्याने तुझे
जीवन नेहमीच फुलून राहो.
तुझा प्रत्येक दिवस आनंदमयी असो.
वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!🎂

तुझ्या हसण्याने घर उजळुन गेल आहे,
तुझ्या पावलांनी आम्हाला नवी दिशा मिळाली आहे.
उदंड आयुषाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

वाढदिवसाला अनंत शुभेच्छा,
माझ्या लाडक्या बाळाला!🎂

Happy Birthday Wishes In Marathi For Son |हॅप्पी बर्थडे विशेष इन मराठी फोर सन

तुझे जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे
फुलत राहो,
तू आमच्या आयुष्यात आनंदाचा
वर्षाव केला आहेस,
वाढदिवसाच्या लाख लाख लाख शुभेच्छा!🎂

Birthday Wishes For Son In Marathi

तुझ्या जन्माने आले आनंदाचे क्षण,
तुझ्या यशाने भरतील आयुष्याचे रंग.
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
माझ्या सोन्या मुला!🎂

तुझे जीवन असो नेहमी प्रकाशमय,
तुझ्या यशाने उजळू दे तुझे जीवनगाणे .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या लाडक्या मुला!🎂

तुझ्या हसण्याने फुलतंय घर आमचं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मिळो यशाची गाठ .
जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा,
माझ्या प्रिय मुला!🎂

तुझ्या यशाचा होवो मोठा प्रवास,
प्रत्येक पावलावर मिळो
तुला सुखाचा आभास.
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

Happy Birthday My Son Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडक्या मुलासाठी

तू आहेस माझे हृदय, माझे सगळे जग,
तुझ्या यशाने फुलावे आयुष्याचे झाड
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या सोन्या मुला!🎂

तू आहेस माझ्या जीवनाचे सुंदर पान ,
तुझ्या हसण्यातच आहे
माझे आयुष्य उजाळलेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या लाडक्या मुला!🎂

फुलांसारखा फुलत राहो
तुझा जीवनाचा बाग,
तुझ्या यशाचा दरवळू
दे सारा स्वर्ग.
जन्मदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या प्रिय मुला!🎂

तुझ्या चेहऱ्यावरचं हसू
कधीच कमी होवू नये,
तुझ्या जीवनातल्या सर्व
सुखांचे झाड भरून जावे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या लाडक्या मुला!🎂

Birthday Wishes For Son In Marathi

तुझे हसणे म्हणजे
माझ्या जीवनाचा आनंद,
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मिळो
यशाचा आभास.
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
माझ्या प्रिय मुला!🎂

Birthday Wishes For Son From Mom In Marathi | आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू आहेस माझ्या जीवनाचा आनंद,
तुझ्या यशाचे गाणे गातो मी रोज,
वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या प्रिय मुला!🎂

तू आम्हाला नेहमीच अभिमान वाटावा
अशीच अशी यशाची शिखरे गाठ.
तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद
यशाने भरलेले असेल असो .
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂

तू तुझ्या मेहनतीने आणि चिकाटीने
सर्व अडचणींना मात देऊन यशाच्या
शिखरावर पोहोचो.
सुखी आयुषाच्या भरपूर शुभेच्छा!🎂

तू नेहमीच हसतमुख आणि आनंदी राहो,
आणि तुझ्या सर्व इच्छांमध्ये यश मिळावे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

तुझ्या जीवनात सुख-शांती
आणि यशाची कधीही कमी होऊ नये
हे वर्ष तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे असो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

Birthday Sms For Child In Marathi | लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुझ्या स्वप्नांची उंच भरारी घे,
आणि आयुष्यात मोठे यश मिळव,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

सुखी, आरोग्यपूर्ण, आणि
यशस्वी जीवनासाठी तुझ्या
वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा!🎂

माझ्या जिव्हाळ्याच्या मुला,
तुझ्या वाढदिवसाच्या या खास
दिवशी तुला माझ्या सर्व प्रेमासह शुभेच्छा!🎂

तू नेहमी पुढे चालत राह ,
असेच यशस्वी होत राह,
तुला भावी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा!🎂

प्रिय माझा लाडका मुलगा ,
तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला मनःपूर्वक शुभेच्छा!🎂

तर आजच्या लेखांमध्ये आपण (Birthday Wishes For Son In Marathi ) मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा. Birthday Wishes In Marathi, स्टेटस मेसेज,कोट्स यांचा संग्रह केलेला आहे. मुलासाठी वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देवून त्यांचा दिवस खास करा. तसेच तुम्ही या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना, कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियातून, स्टेटस ठेवून पोस्ट अपलोड करून, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

Sharing Is Caring: