Little Sister Birthday Wishes In Marathi – प्रिय व लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आपण आपल्या लेखांमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपल्या छोट्या आणि लाडक्या बहिणीला गोड गोड शुभेच्छा देऊन त्यांचा हा आनंदमय दिवस तुम्ही मोठ्या आनंदाने साजरा करू शकता. त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस तुम्ही तुमच्या गोड गोड शुभेच्छांनी आशीर्वादाने त्यांच्याबद्दल तुमचे असलेले प्रेम या शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. चला तर आपण बघूया लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा संदेश.
little sister birthday wishes quotes in marathi, heart touching birthday wishes for little sister in marathi,little sister birthday wishes in marathi funny text, birthday wishes for little sister in marathi, sister birthday wishes marathi
Little Sister Birthday Wishes In Marathi | छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा २०२४
🎉तुझ्या जीवनात फक्त सुखाचे क्षण येवो ,
वाढदिवसाच्या तुला अनंत शुभेच्छा!💐
🎉माझ्या छोट्या,
पण जगातली सगळ्यात लाडकी
बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझे जीवन हसतमुख आणि आनंदी राहावे💐
🎉तुझे जीवन हसतं-खेळतं राहो,
आणि सर्व स्वप्नं सत्यात उतरावीत
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!💐
🎉तुझ्या प्रत्येक क्षणात आनंद आणि
प्रेम भरून राहो, तुला वाढदिवसासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा! माझी लहान,
पण खूप खास बहिण आहे तू💐
🎉तुझं हसू नेहमीच फुलत राहो,
आणि तुझं जीवन फुलासारखे
आनंदी आणि सुगंधी असु दे
प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐
🎉तुझ्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता होवो,
आणि तुझ्या आयुष्यात कायम आनंद,
प्रेम, आणि सुख नांदो.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या
लाख-लाख शुभेच्छा!💐
🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या लाडक्या बहिणीचे आयुष्य आनंद, यश,
आणि प्रेमाने भरलेलं असु दे💐
🎉माझी गोड लहान बहिण आहे तू !
तुझे जीवन नेहमीच आनंदी आणि सुंदर असो.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
Sisters Birthday Quotes In Marathi | छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎉देईन प्रेमाचे हळवे वचन तूला .
सुखद राहा हसत राहा
वाढदिवसाच्या शुभेच्छा !💐
🎉गोड हसतेस तू, अन् गोड आहे तुझे मन,
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🎉तू आहेस माझी लहान बहीण
पण खूप गोड आहेस तू ,
तुझ्या प्रेमातच माझे जीवनाचे आहे जोड
उदंड आयुष्याच्या शुभेच्छा!💐
🎉जीवनात येवो फक्त आनंदाचे रंग
आणि सुखाचा वर्षाव होवो
वाढदिवसाच्या तुला प्रेमभरुन
शुभेच्छा बहिण!💐
🎉प्रेमाच्या या नात्याची किमया
काही निराळीच असते,
तुझ्या हसण्यातच माझ्या
सुखाची प्रत्येक साजरी असते.
मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा💐
heart touching birthday wishes for little sister in marathi
🎉तुझ्या जीवनात नेहमीच तूला
आनंदाची पाऊलवाट मिळो
वाढदिवसाच्या तुला अनेक अनेक शुभेच्छा!💐
🎉फुलांचे सौंदर्य तुझ्या हसण्यात,
गोडवा तुझ्या बोलण्यात,
वाढदिवसाच्या तुला ह्रदयपूर्वक शुभेच्छा💐
🎉तुझे जीवन असो आनंदाने भरलेली फुलांची बाग
भावी आयुषाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!💐
🎉तू आहेस माझ्या जीवनाची खास,
तुझ्याशिवाय नाही जगण्याची आस.
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!💐
🎉तुझ्या हसण्यात दडलेला आनंद माझा,
तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण माझा
वाढदिवसाच्या शुभेच्छा छोटी💐
🎉हसण्यात दडलेला हा गोडवा,
माझ्या जीवनात भरतो फक्त गोडवा
वाढदिवसाच्या खास शुभेच्छा बहिण💐
birthday wishes for little sister in marathi | लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎉साजरा करूया आनंदाचा हा क्षण,
वाढदिवसाच्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा बहिण!💐
🎉सुंदर आणि लाडकी माझी बहीण
वाढदिवसाच्या तुला प्रेमाच्या शुभेच्छा!💐
🎉तुझे हसू कधीच न हरवो,तुझे जीवन सदा फुलवो
वाढदिवसाच्या शुभेच्छा !💐
🎉तुझ्या हसण्यातच आहे माझे सुख,
तू आहे माझे हास्य, तूच माझा जीव
वाढदिवसाच्या तुला गोड गोड शुभेच्छा!💐
🎉हसत राहावे असे सदैव रूप तुझे ,
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!💐
छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎉तुझ्या गोड शब्दांनी भरलेले जीवन,
तुझ्या प्रेमातच आहे माझे स्वप्न.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!💐
🎉बहिण माझी तुच माझा संसार,
तुझ्या प्रेमातच मी झालो साकार
वाढदिवसाला शुभेच्छा!💐
🎉लहानपणाची आठवण येते,
तुझ्या हसण्यातच माझे जीवन फुलते.
तुझ्या वाढदिवसाला देतो मी अशी शुभेच्छा!💐
🎉सर्वात प्रिय आणि लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवो💐
🎉माझ्या आयुष्यातील तुझे स्थान अजरामर आहे.
वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा!💐
🎉तू माझी खूप खास बहीण आहेस
आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो/करते.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिण!💐
vadhdivsachya hardik shubhechha Little Sister in marathi
🎉तुझे हसणे नेहमी खुलावे,
तुझे जीवन फुलांच्या माळे प्रमाणे फुलावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🎉तुझ्या सुखासाठी मी आहे कायम,
वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा!
हृदयाच्या तळातून💐
🎉सर्वात सुंदर, स्मार्ट आणि प्रेमळ
बहिणीला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा!💐
🎉तुझ्या आयुष्यात येवो फक्त आनंद,
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होवो प्रचंड!💐
🎉वाढदिवसाच्या तुला मी देतो अशी प्रार्थना,
तुझ्या जीवनात येवो फक्त सुखाची वाट!💐
🎉वाढदिवसाच्या तुला माझ्या ह्रदयाची साद,
तुझं जीवन फुलो प्रेमाने आणि आनंदाने साद!💐
Little Sister Birthday Wishes In Marathi Funny Text
🎉वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा!
तुला गिफ्ट मिळेल, पण आधी मला
गोड बोलून सांग की, आज मी
तुझी सगळ्यात आवडती बहिण आहे!💐
🎉वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा, बहिणी!
आज तुला एकदा तरी रिमोट वापरू देणार,
पण नंतर मात्र तो माझाच!💐
🎉तुला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा!
आज तू जे काही मागशील ते देईन💐
🎉आज तुझ्या वाढदिवसाच्या
निमित्ताने मी तुला त्रास देणार नाही,
पण उद्यापासून पुन्हा ‘हातांनी’
भेटायला तयार राहा!💐
🎉आज तुझा वाढदिवस आहे,
आज तु काहीही करू शकतेस…
पण हे लक्षात ठेव, उद्यापासून
पुन्हा माझा रिमोट हातात येईल!💐
🎉आजचा दिवस खास आहे, म्हणून तुला न कंटाळता
मी तुझ्या सगळ्या हुकुमांचे पालन करेन…
उद्यापासून मात्र पुन्हा माझे हुकुम चालणार!
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!💐
🎉आज तुला एवढं खायला घालीन की,
तू स्वतःच मला म्हणशील,
बस, आता झालं!
माझ्या गोड लहान बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
🎉आजचा दिवस तुझा आहे,
म्हणून तुला मी कोणत्याही
कामात त्रास देणार नाही…
फक्त आजच!
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!💐
तर आजच्या लेखांमध्ये आपण (Little Sister Birthday Wishes In Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ) लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Sister Birthday Wishes In Marathi, स्टेटस मेसेज,कोट्स यांचा संग्रह केलेला आहे. लहान बहिणीला वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देवून त्यांचा दिवस खास करा. तसेच तुम्ही या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना, कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियातून, स्टेटस ठेवून पोस्ट अपलोड करून, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…