Bayko Birthday Wishes In Marathi – प्रिय बायको साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोर्स आपण आपल्या या लेखांमध्ये बघणार आहोत. नवरा बायकोचे नाते हे खूप नाजूक असतात त्यांना जपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला खूप मोठा आनंद मिळत असतो म्हणूनच. सर्वात खास आणि यादगार क्षण म्हणजे वाढदिवस. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय बायकोला वाढदिवसानिमित्त. गोड गोड शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय बनवू शकता. तर आज आपण त्यांच्यासाठी खास करून वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मेसेजेस स्टेटस बघणार आहोत.. या शुभेच्छा संदेश तुम्ही व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर अशा ठिकाणी पोस्ट किंवा शेअर करून शुभेच्छा देऊ शकता…
Bayko Birthday Wishes In Marathi | vadhdivsachya hardik shubhechha | प्रिय बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा खास असावा
आणि तुझ्या जन्मदिना निमित्याने आजचा दिवस अविस्मरणीय असावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या येण्याने माझे आयुष्य
खूप सुंदर बनले आहे
पाहताक्षणी मी तुझ्या
प्रेमात पडलो आहे तुला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
तूच माझ्या हृदयाची राणी आहे
तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे
आज तुझा वाढदिवस आहे म्हणून
मनापासून शुभेच्छा देत आहे
जन्मोजन्मी तूच माझी बायको असावी
तुझी आणि माझी साथ कायम असावी
तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
तुझी सर्व स्वप्न साकार व्हावे आणि
तुझ्या आयुष्याला आकार मिळावा
वाढदिवसाच्या हार्दिक अभिष्टचिंतन शुभेच्छा
happy birthday wishes for wife in marathi | हॅप्पी बर्थडे बायको
तुझा आजचा दिवस हा अतिशय सुंदर
आणि अविस्मरणीय जावा तुझ्या
वाढदिवसानिमित्त तुझ्यावर शुभेच्छांचा
वर्षाव व्हावा!
प्रिय बायको तुला मनःपूर्वक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा आजचा हा दिवस अतिशय
सुंदर आणि यादगार असावा
आणखी हेही वाचा – Best [250+] Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बायको
तुझे हास्य कायम असेच फुलत राहो
तुझ्या जन्मदिवसानिमित्त तुला माझ्याकडून
खूप खूप शुभेच्छा!
भाग्यवान आहे मी मला तुझ्यासाठी
मला बायको मिळाली आहे
तुझ्या रूपाने माझी मला एक प्रियकर मिळाली
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
marathi quotes for wife | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
माझी प्रेरणा माझे
सर्व काही आहेस
मी तुझा तू माझी आहेस
प्रिय बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेम काय असते हे तुझ्यामुळे शिकलो मी
तुझ्या सोबत जीवन जगायला आयुष्यभर तयार आहे
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तू आहे म्हणून मला धीर आहे
तूच माझ्या आयुष्यातला खरा आधार आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तूच माझ्या आयुष्यातली खरी संपत्ती आहे
तूच माझ्या दिलाची राणी आहे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी
मी सदैव तुझ्या सोबत आहे.
तू सर्वस्व आहे माझी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
vadhdivsachya hardik shubhechha bayko | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस मराठी
तुझ्या असण्याने माझे जीवन सुखी झाले
तुझी साथ मला शेवटच्या क्षणापर्यंत हवी आहे
तुझ्या वाढदिवसाला तुला खूप साऱ्या शुभेच्छा!
प्रिय बायको
माझे प्रेम आहे तुझ्यावर ते
कधीच कमी होणार नाही
तुला यासोबत दिनानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझ्या सहवासात मला संपूर्ण
जगाचा आनंद मिळतो,
तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात प्रकाश आहे
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Funny birthday wishes for wife in marathi | बायकोसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाला विशेष काही गिफ्ट देणार नव्हतो
पण लक्षात आले की हसवणे हीच एक खरी
भेटवस्तू आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस मी तुझ्या आज्ञेत नाही,
बाकीचे 364 दिवस तुझ्या आज्ञेतच!
वाढदिवसाच्या हसतमुख शुभेच्छा!
आजचा दिवस हा तुझा आहे
तरी पण तुला किचनमधले काम करावे
लागणार आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वय वाढलं तरी चालेल,पण तुझ गोड हसू तसंच राहू दे!
वाढदिवसाच्या गोड आणि गमतीदार शुभेच्छा!
तुझ्या वाढदिवसाला तुला काहीच विचारणार नाही,
फक्त मी शांतपणे राहणार…
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तर आजच्या लेखांमध्ये आपण बायको साठी खास शुभेच्छा संदेश यांचा समावेश आपल्या लेखांमध्ये केलेला आहे. या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस तुम्ही अतिशय आनंदाने आणि अविस्मरणीय असा करू शकता या गोड शुभेच्छा तुम्हाला तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उपयोगी पडेल. ह्या शुभेच्छा देऊन तुमचे प्रेम तुम्ही व्यक्त करू शकता. तसेच अशा प्रकारे तुमच्या मित्र मैत्रिणी त्या शुभेच्छा पाठवून भावना व्यक्त करू शकता.
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…
आणखी हेही वाचा – Thanks Message In Marathi For Birthday Wishes
आणखी हेही वाचा – 200+ Touching Happy Birthday Wishes for Best Friend In Marathi
आणखी हेही वाचा – 99+ Anniversary Wishes in Marathi For Mom Dad| लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणखी हेही वाचा – Little Sister Birthday Wishes In Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा