Teacher Day Wishes, Quotes, Messages, Shubhechha 2024 – आजच्या लेखात आपण शिक्षक दिना निमित्याने आपण शुभेच्छांचा संग्रह करणार आहोत. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दिवा. जो आपले जीवन घडवत असतात,आपल्याला मार्ग दाखवतात, नवी दिशा नवे मार्ग, मार्गदशन देत असतात अश्या महान शिक्षकांना वंदना. म्हणून आपण शिक्षक दिनाच्या खास करून उत्तम अश्या शुभेच्छा संदेश आपल्या लेखा मध्ये करणार आहोत. तर टीचर्स दे 2024 | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शायरी, कविता, मॅसेज, फोटो, बॅनर, पाहणार आहोत.
शिक्षक दिना निमित्याने विशेष शुभेच्छा अश्या द्या आपल्या प्रिय गुरुजींना, आणि आजचा हा दिवस आनंदाने साजरा नक्कीच करा. हॅप्पी टीचर डे ! माझ्या सर्व गुरुजीना व माझे माझ्या पालकांना.
Teacher Day Wishes, Quotes, Messages, Shubhechha 2024 | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
आणखी हेही वाचा – Thanks Message In Marathi For Birthday Wishes
तुम्ही दाखवलेला मार्ग,
नेईल आम्हाला यशाच्या शिखरावर,
गुरुजी, तुमचा आशीर्वाद असू दे,
आमच्या जीवनात सदैव
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा,
तुमच्या ज्ञानसंपदेचा मान,
तुम्ही आहात आमचे दीपस्तंभ,
आम्ही आहोत तुमच्या ऋणात
सदैव ऋणी मान!
तुमच्या शिकवणीने मिळालेले,
जीवनाचे हे सुंदर धडे,
संपूर्ण जगाच्या शाळेत,
तुम्हीच आहे आमचे गुरुवर्य खरे
शब्दांनी व्यक्त करणे कठीण,
तुमचे ऋण हे अनंत आहे,
शिक्षक दिनाच्या या दिवशी,
तुमच्या चरणांचे वंदन करतो
गुरुजी तुमचा कृपाशीर्वाद,
घडवतो आमचं जीवन साकार,
तुमच्या शब्दांची अमृतवाणी,
ज्ञानाचा अनमोल आधार
Teacher Day Quotes In Marathi | शिक्षक दिन कोट्स शुभेच्छा
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा,
तुम्हाला विनम्र प्रणाम,
तुमच्या शिकवणीचे ऋण,
आम्ही कधीच विसरणार नाही मान!
धन्यवाद गुरुवर्य, या अमूल्य शिक्षणासाठी,
तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही,
शिक्षक दिनाच्या या मंगल पर्वी,
तुमच्या पायी नमन करतो
गुरुजी, तुमच्या शिकवणीचे आम्ही आहोत ऋणी,
तुमचे मार्गदर्शन राहू द्या जीवनभर स्थिर
तुमच्या शिकवणाने मिळाले तत्त्व,
गुरुजी, तुमच्या आशिर्वादाचा मिळतो
आम्हाला लाभ, तुमच्यामुळे आम्ही झालो
संपूर्ण
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर,
शिक्षक म्हणजे जीवनाचा शिल्पकार
तुमच्यामुळे आम्हाला घडण्याची संधी मिळाली,
धन्यवाद शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी हेही वाचा – Teacher Day Wishes, Quotes, Messages, Shubhechha 2024
Teacher Day Messages in Marathi | शिक्षक दिन मॅसेज शुभेच्छा
तुम्ही आम्हाला शिकवलेली प्रत्येक शिकवण,
आमच्या आयुष्याला एक नवी दिशा देते.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान देणारे शिक्षक नाही तर
जीवनाचा अर्थ शिकवणारे गुरु बनतात
तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही यशाच्या
शिखरावर गेलो आहे.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद
नेहमीच आमच्या सोबत राहो,
अशीच प्रार्थना.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांनी आम्हाला योग्य आणि
अयोग्य याचा अर्थ शिकवला,
त्या शिक्षकांना विनम्र अभिवादन
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारे नसतात,
ते एक प्रेरणा असतात. आमचे आयुष्य सुंदर
बनवल्याबद्दल धन्यवाद!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही दिलेले ज्ञान आणि शिकवणीने
आमच्या जीवनाचा मार्ग खुला केला.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे मार्गदर्शन, आमचे यश,
तुमच्यामुळेच मिळते सगळे समाधान,
आमच्या भविष्याचे खरे जीवनदान
तुमच्या शिकवणीचा प्रत्येक शब्द,
आमच्यासाठी असतो अमूल्य खजिना,
तुमच्या प्रेमळ बोलण्याने,
सदैव प्रफुल्लित आणि खुषीने भरलेले असावे
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या सर्व शिक्षकांना
आणखी हेही वाचा – Krishna Janmashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
आपण आजच्या लेखात शिक्षक दिना निमित्याने खास व सुंदर विचारांनि माडं लेले विचार, स्टेटस कोट्स आपण संग्रहित केलेले आहे. शिक्षक आणि विदहयार्थी याच्या मधील नाते खूप किमती असते. शिक्षक दिनाच्या निमित्याने नात्यातील गोडवा असाच टिकून राहण्यासाठी शिक्षक दिनाच्या ला सुंदर हे कोटस ,मॅसेज , स्टेटस , आपण नक्कीच वाचावे आणि पाठवावे . आणि Teacher Day च्या निमित्याने तुमचे प्रेम दाखवा प्रिय शिक्षकांना व Teacher Day शुभेच्या द्या . तुमचे प्रेम ह्या मॅसेज मधून व्यक्त करा. हे सुंदर नाते आयुष्य भर जपा…
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…
आणखी हेही वाचा – 99+ गणपती स्टेटस | Powerful Ganpati Bappa Quotes in Marathi
आणखी हेही वाचा – [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी
आणखी हेही वाचा – Bail Pola Wishes In Marathi | बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आणखी हेही वाचा- Birthday Wishes For Son In Marathi |मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा