Wife Quotes And Love Massages In Marathi– प्रिय बायको ही आपली जीवणसांगिनी असते तिला आयुष्यभर प्रेमाने मायेने प्रत्येक नवऱ्याने जपायला पाहिजे. ते म्हणतात ना एका पुरुषाच्या मागे नातेवाईकांबरोबर त्यांच्या यशाच्या मागे स्त्रीचा पाठिंबा असतो. ती मग आई,ताई, मैत्रीण कोणीही असूच शकते. आणि जेव्हा आपल्या हक्काची व्यक्ति आपल्या सोबत असते. ती तर मग प्रत्येक पाऊलांवर सोबत असते. दोघाचं नात हे अतूट असते सुखा दुखात साथ देणार हे नातं असते नवरा बायकोच. कधीतरी तिच्या साठी चांगले विचार केले पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे तिच्या आवडी निवडी कडे लक्ष देवून तिला आनंदी ठेवायला पाहिजे.
प्रत्येक स्त्रीला प्रेमाची ,आदराची गरज असते आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला समजून घेणार अस जळच कोणीतरी हवा असतो… म्हणूनच तुमच्या जोडीदारासाठी, तुमच्या प्रिय बायकोसाठी प्रेम संदेश (Wife Quotes And Love Massages In Marathi ) बायकोसाठी हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स.घेवून आले आहोत.
Wife Quotes And Love Massages In Marathi
Romantic Wife quotes In Marathi | रोमॅंटिक प्रेम कोट्स पत्नीसाठी मराठीतून
तुझ्या डोळ्यात आलेले पाणी सांगतात मला तुझ्या हृदयाची अवस्था काय आहे माझ्या शिवाय…
तुला सांगू शकत नाही पण तुझ्याशिवाय एक क्षणही माझ मन रमत नाही.
आयुष्य जगण्यासाठी मनासारखी बायको असली की जगणं सोपं होते.
माझ्यासाठी 16 सोमवार करणारी बायको माझी खूप सुंदर आहे.
तू माझ्या सुख दुखा साथी आहे माझ्या संसारासाठी सतत जळत राहणारी ज्योत आहे.
करमत नाही तुझ्याशिवाय मला म्हणूनच मी कधी कधी लपून फोटो पाहत बसतो मी.
बायको morden असली तरी चालेल पण संस्कार जपणार वाली पण असली पहीजे.
तू बायको माझी मी नवरा तुझा कायम जपूया आपल्या प्रेमाचा आपल्या सुंदर नात्याचा सोहळा…
Wife Quotes And Love Massages In Marathi
बायको ही बायकोच ती कितीही रागवली चिडली असली तरी तीच माझ्यावर खूप प्रेम आहे.
माझ्या अशांत मनाला फक्त तूच शांत करू शकते बायको.
बायको तुझ्यासाठी लिहायला खूप कमी पडेल कारण तू आहेच एवढी संस्कारी की शब्द कमी पडेल.
Love Quotes For Wife In Marathi | लव्ह कोट्स बायकोसाठीमराठीतून
बायको तुझ्या असण्याने आपल्या नात्याला खरी किमत मिळाली कारण तू हे नातं मनापासून जपलं आहे.
तुझ्यामुळे मला आयुष्याची सगळी सुखे मिळाली पण ते सुख शेवटपर्यंत अनुभवायला तू माझ्या सोबत कायम हवी आहे.तुझ्या प्रेमाला तुझ्या मुळेच अर्थ आहे.
माझा जीव फक्त तुझ्यात अडकलेला आहे. त्या जागी इतर कोणाचाही मोह होऊ शकत नाही.
Wife Quotes And Love Massages In Marathi
तुला आयुष्य भर जपण्यासाठी मी तयार आहे,पण तुझी साथ आयुष्यभरासाठी असली पाहिजे.
बायको तुझी सुंदरता ही तुझ्या समजून घेण्यामध्ये आहे.बाकी लोक बसले आहे चुका शोधण्यासाठी.
तुझ खर प्रेम जर मला आयुष्यभर मिळालं ना माझ्या आयूष्याच सोनं नक्कीच होईल.
Wife Quotes & Love Massages In Marathi
तुझ्याशिवाय मला अपूर्ण असल्यासारखं वाटते. यालाच खर प्रेम मनायचं का.
तुझ्या सर्व गोष्टी जपायला आवडते मला. तुला प्रेम तुझी काळजी करणं आवडतं मला.
प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास असतोच सुख दुखाचा पण तुझ्यासारखी बायको मिळाली मला साथ द्यायला.
Wife Quotes And Love Massages In Marathi
तुझ्यासारखी बायको भेटायला भाग्यच लागते. जी प्रत्येक वेळी छोट्या छोट्या आनंदासाठी मला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते.
प्रिय बायको माझा जीव गुंतला आहे ग तुझ्यात…. आय लव यू
दूर असतांना तू माझ्यापासून आजारी पडल्या सारख वाटतं मला म्हणूनच एकमेकांच्या भेटीशिवाय दुसर कोणतंच औषध नाही काही आजारांना.
Deep Marathi Love Status For Wife | बायकोसाठी भावनिक प्रेम स्टेटस
मन मोकळ करायला मन समजून घेणारी च व्यक्ति सोबत हवी असते. आणि माझ्यासाठी फक्त ती व्यक्ति तू आहे बायको.
तुझे डोळे मला खूप काही सांगून जाते. तुझा सुंदर चेहरा माझ मन तुझ्या कडे वेधून घेते.
या स्वार्थी दुनियेत हरवून जाण्यापेक्षा मला तुझ्या प्रेम वेड व्हायला खूप आवडेल.
मनात असलेल्या सर्वच भावना कधी कधी अश्याच नाही सांगता येत नाही. त्यासाठी खूप जवळची व्यक्ति समजून घेणारी हवी असते.
तू शिकवलं मला नाती जपायला तू शिकवलं मला प्रेमाचा खरा अर्थ.
साथीदार तुझ्या सारखी भेटली म्हटल्यावर संसार हा थाटात होऊच शकतो.
Wife Quotes In Marathi &Love Massages
किती रंग तुझे किती रूप तुझे तू माझ्या रुपाची राणीच तुझ्याविणा जगणं म्हणजे कठीणच.
कळत नाही मला तुझ्यात काय काय शोधू तुझा हसरा चेहरा की निरागस तुझे डोळे की तुझा अलगद स्पर्श.
तुझ्या प्रेमात मला वेडा समजतात लोक त्यांना काय माहिती प्रेम काय असतां जळू दे त्या लोकांना…
फुलातून पसरते फुलाचा सुगंधित गंध आणि तुझ्या सहवासाने मला होतो आनंद…
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण नात्यात आलेला अबोला दूर करण्यासाठी पुरेसा असतो.
Romantic Love Status For Wife In Marathi | बायकोसाठी रोमॅंटिक प्रेम स्टेटस
तुझ माझ नात देवाने स्वर्गातून बाधलेली गाठ आहे देवाने तुझ्या नावाचे कोरलेलं एक आयुष्याच पान आहे.
तुझ्या प्रेमात मला रोजच पडावं वाटत एकदा मला हो मन कारण तुझी न माझी देवाने बाधलेली गाठ आहे.
हृदयात नाव तुझे डोक्यात फक्त विचार तुझे `हीच आहे आपली आयुष्यभर गट्ट बाधलेली जोडी.
रात्रीच्या स्वप्नात फक्त तू सकळची सुरवात फक्त तू तुझ्यामुळेच माझी रात्र आणि तुझ्यामुळेच दिवस.
मला प्रत्येक वेळी कठीण काळात, साथ देणारी आणि यशाच्या पायथ्याशी नेणारी फक्त तू आहे.
तू समोर असली की फक्त तुला पाहतच रहावं वाटतं आणि तू समोर नसतांनी तुझ्या आठवणीत रमून जाव वाटतं.
मनाने जुळते मनामनाचे ऋणानुबंध प्रेमळ आठवणीच्या क्षणांना जपावं नाजुक पाकळ्या सारखं…
Wife Quotes And Love Massages In Marathi
हे ही वाचा –Love Quotes in Marathi |1000+ Love thoughts
तुझ्या येण्याची चाहूल त्या ऋतू ला होऊ लागली आणि त्यांना ह्या प्रेमाच्या गंधात भिजावे वाटले.
आरश्यासमोर मी जास्त वेळ थांबत नाही कारण तुझ्या आठवणीने माझे डोळे भरून आल्या शिवाय राहत नाही.
तुझ्या प्रेमाचा गारवा आजही जाणवतो मला. तो मनाला मोहित करणारा तुझ्या हाताचा स्पर्श आजही आठवते मला
ती शांत रात्र आणि फक्त तू आणि मी.
Nvara bayko & Love Msg For Wife | नवऱ्याकडून बायकोसाठी प्रेम मॅसेज मराठीतून
जसे रंग सरल्यावर दिसते बर्फाचा गोला तसाच तुझ्या शिवाय आयुष्य दिसते माझे मला.
एका क्षणांत मन मोहित करणारी एका क्षणांत जीवाला जीव लावणारी माझी जीवन साथी आहे तू.
दिसते रूप तुळजा भवानी चे तुझ्या मनी तू माझी बायको आहे मी तुझा धनी.
Wife Quotes And Love Massages In Marathi
हरवलेल्या वाटेत सरळ रास्ता दाखवणारी हातात हात धरून चालणारी माझी प्रिय बायको आहे तू.
हिरव्या साडीत आजही सुंदर तू जशी निसर्गाची हिळवळ जळफलाट तू.
मला तुला गमवण्याची खूप भीती वाटते कारण हरवलेले लोक भेटून जाईल पण तुझ्या सारखी प्रेमळ आणि जीवाला जीव लावणारी संस्कारी बायको मला कधीच मिळणार नाही.
तू माझ्या घरची लक्ष्मी आहे तुझ्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला शोभा मिळाली आहे.
गुलाब दिसायला सुंदर दिसते पण फांद्याला काटे भरभरून असतात तसेच आपल्या नात्यात काटे पसरवणारे लोक भरपूर आहे.
तूच माझ्या आयुष्याला काजवा सारखी प्रकाश देणारी माझ्या हृदयात चालणारी प्रत्येक heart bit तू आहे.
तुझी एक गट्ट मिठी खूप आहे माझ्यासाठी आपल नात जपण्यासाठी आय लव यू बायको.
कधी ऊन सावली पाहली तर कधी अंधार प्रकाश पाहला आणि त्या अंधेरी रात्री तुझा गोंडस चेहरा मी पाहला.
Wife quotes in marathi for instagram
जेव्हा तुला पहालं अबोल अस्वस्थ झालो मी, माझ्या नावातलं पहिलं अक्षर तू शब्द मी, समोर तू असता आनंदी झालो मी,कारण सोबत तू असताना संपूर्ण झालो मी.
तुझ्या विश्वासामुळे आज आपली सोबत कायम टिकून आहे.
फुललेल्या फुलाला पुन्हा कळी होता येत नाही आणि शेवटपर्यंतचा प्रवास तुझ्या शिवाय होत नाही.
काळभोर अंधारात एकांतात बसून मी फक्त तुझ्याच विचार करत असतो तुझ्या आठवणीत रमून जात असतो.
मी फक्त तुझा आहे हे कायम लक्षात ठेव ,तु फक्त आणी फक्त माझी आहेस हे कोऱ्या कागदावर लिहून ठेव ……तू आणि मी
Wife Quotes And Love Massages In Marathi
तुझी आठवण हि एक अशी भेटवस्तू आहे माझ्यासाठी, ती कधी विसरता येणार नाही आणि जवळ ही ठेवता येणार नाही.
मला सोनं नको चांदी नको हीरा नको डायमंड नको फक्त तू हवी आहे.
टिपटिप पडनारा पाऊस तू , थंडगार वाहणारा झुळूक गार वारा तू , मी रोजच आरशात शोधत असतो फार तुला , कारण आठवण मला खूप येते तुझी यार.
हे ही वाचा – Birthday Wishes For Wife In Marathi | 100+ बायकोला
तर आजच्या लेखात आपण Wife Quotes & Love Massages In Marathi या विषयी आपल्या लेखात प्रिय आणि लाडक्या बायको साठी छान संदेश सादर केलेले आहेत. बायको म्हणजे सुखा दुखाची, साथीदार असते जीवाला जीव लावणारी सगळ्याच मन जपून ठेवणारी समजून घेणारी काळजी करणारी हककची व्यक्ति असते.आज आम्ही बायकोसाठी सुंदर शब्दात काही विचार तुमच्यासाठी या लेखात घेवून आले आहोत. तरी प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला पत्नीला आनंदी आणि सुखी ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तिला पण समजून तिला खुश करण्यासाठी काही भावनिक विचारWife Quotes & Love Massages In Marathi मध्ये आहे.
तुम्ही हे Wife Quotes & Love Massages In Marathi नक्कीच वाचा आणि आवडल्यास तुमच्या प्रियजणांना पाठवा.