Birthday Wishes For Wife In Marathi- आपल्या लग्नानंतर सर्वात खास व्यक्ति म्हणजे आपली बायको असते लग्न हे जन्मोजन्मचं अतूटं अस नात असते ते नात सहज सहजी तोडता येत नाही. लग्न म्हणजे आयुष्यभरासाठी घेतलेली एक जबाबदारी असते.नवरा बायको चा एक समान प्रत्येक गोष्टी मध्ये वाटा असतो.सुख दुखा ची साथ म्हणजे लग्न असते.संसार करत असताना कधी भांडणे तर कधी वाद होणारच त्याच बरोबर प्रेम ही असते आणि टिकवावं लागत.दोघांना पण एकमेकाना समजून घ्यायच असत तर संसार पुढे जात असतो. घरात आनंदाचा प्रसंग अधून मधून आनंदाने साजरा करायला पाहिजे तुमच नात आणखी गट्ट होत जाते.
तर असाच आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या बायको का वाढदिवस असतो तिच्या साठी तो दिवस खूप महत्वाचा असतो म्हणून तिच्या साठी नवऱ्याकडून त्या दिवशी काहीतरी विशेष आणि यादगार शुभेच्छा वर्षाव तर झाल्याच पाहिजे गिफ्ट्स आणि शॉपिंग आपण करतच असतो पण आज आपण चांगल्या आठवणीच्या क्षणांनी शुभेच्छा संदेश देवून दिवस साजरा करूया… तर आपल्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Birthday Wishes For Wife In Marathi) घेऊन आले आहोत. तसेच ईतर शुभेच्छा संदेश बरोबरच मेसेज, कोट्स, इमगेस पण संग्रहित केले आहे.
न बोलता तिला माझ्या मनातल्या भावना समजतात डोळ्यात बघून माझं दु:ख समजतात अश्या माझ्या समजदार बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!!!
कधी कधी भांडण होण खूप गरजेच असते तरच दोघांच्या नात्याला प्रेमाचा गोडवा मिळतो तू अशीच माझ्याशी कधी कधी भांडण करत रहा मी तुला मनवत राहील बायको तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!!!
आजपासून अजिबात भांडणार नाही म्हणून ठरवणारी माझी बायको रोजच माझ्या सोबत भांडते अश्या माझ्या बायकोला आज माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
Dear Bayko मला फक्त तुझी साथ हवी आहे बाकी सगळं दिल आहे देवाने मला फक्त तू माझ्या आयुष्यात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या लाडक्या प्रेमळ, दयाळू बायकोला आज माझ्याकडून विशेष आणि मंगलमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझी प्रिय बायको तुझ्या शिवाय माझ आयुष्य अपूर्ण आहे बर का ? मला कधी सोडून जाऊ नकोस माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या बायको ला सर्व सुखे मिळो , तिला जे हवं असेल ते तिला मिळून जावो तिच्या पदरी फक्त आणि फक्त आनंद मिळो हीच प्रार्थना करते मी देवाला माझ्या नवरी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Wife Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला
मी खूप भाग्यशाली आहे की तू माझ्या आयुष्यात आली तुझ्यामुळे माझ्या जंगण्याला पंख फुटले प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Birthday Wishes For Wife In Marathi
प्रिय बायको तुझ माझ्याकडे प्रेमाने डोळ्यात डोळे टाकून बघणं मला खूप आवडत का बरं का तुझ्या बघण्याने माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर Smile येते असच माझ्यावर प्रेम करत रहा. उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!
आज मला तुला काहीतरी सांगायच आहे की माझ तुझ्या वर जिवापाड प्रेम आहे तुझ्या विना माझ जगणं कठीण आहे. तुझी साथ मला कायम हवी आहे अगदी मरेपर्यत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सर्वात अवघड काम म्हणजे भांडण झाल्यावर बायकोला मनवणे रंग तिला लवकरच येते पण शांत ही तेवढ्याच लवकर होते अशी बायको आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
बायको तूच माझ पिल्लू तूच माझ कार्टून तूच माझी क्यूट परी आणि तूच माझा जीव हॅप्पी बर्थडे dear बायको
Birthday Wishes For Wife In Marathi
बायको आपली Love Story जगात लय भारी तुझ नी माझं नात फक्त प्रेमाचं नाही तर जन्मोजन्माच आहे वचन देतो तुला आज तुझा हात कधीच सोडणार नाही हॅप्पी बर्थडे dear bayko
Dear बायको माझ्या feelings आणि emotions मरेपर्यंत तुझ्यासाठी आधी जश्या होत्या तश्याच राहील हॅप्पी बर्थडे dear बायको…
तुझी एक गट्ट मिठी माझ्या अशांत मनाला शांत करून टाकते हॅप्पी बर्थडे प्रिय बायको…
शून्यापासून तू माझी साथ दिली मला उंच भरारी घ्यायला माझी मदत केली माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्या सोबत राहली आणि राहते सुद्धा आज मनापासून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
देवाच्या आशीर्वादाने दिला तुझा हात माझ्या हातात देव करो आयुष्यभर तुझी साथ अशी राहावी माझ्या हातात तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!!
Love Birthday Wishes For Wife In Marathi | प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू दिसते येवढी सुंदर की तुला बघतच रहावं वाटते काय तुझे डोळे आणि काय तुझा हसरा चेहरा पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो विश यू हॅप्पी बर्थडे माय स्पेशल वन
Birthday Wishes For Wife In Marathi
सोबतीला तुझा हात माझ्या हातात पाहिजे तुझ्या प्रेमाची साथ आजपासून तर शेवटच्या क्षणांपर्यंत कायम तशीच पाहिजे आय लव यू बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!!
माझ्या तुझ्यावर माझ्यापेक्षाही विश्वास जास्त आहे तू माझी साथ कधीच सोडणार नाही अगदी शेवट पर्यंत माझा जीव आहे तुझ्यात विश यू हॅप्पी बर्थडे…
तू माझ्या डोळ्यासमोर असली मी आपोआप शांत होऊन जातो माझ मन स्थिर होते तुझ्या सहवासाने सखे हॅप्पी बर्थडे…
माझ्या दिवसाची सुरुवात आणि रात्र फक्त तुझ्यामुळे आनंदाने जाते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Birthday Wishes For Wife In Marathi
तुझ्याशी कितीही वादविवाद झाला तरीही तुझ्या शिवाय करमत नाही मला तू माझी आवडती बायको आहे तुझ्यापासून जास्त वेळ अबोल राहू शकत नाही मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my lovely बायको…
तुम्ही टेंशन घेऊ नका मी आहे ना म्हणणारी माझी life line माझी बायको माझ प्रेम तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my love !!!
माझ्या हट्टी आणि जिद्दी प्रेमळ आणि सिम्पल लाडक्या बायको वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा!!!
मला समजून घेणारी खांद्याला खांद्या लावून चालणारी मैत्रिणी सारखी मला सपोर्ट करणारी माझी बायको आयुष्यात तुझी सर्वे स्वप्ने पूर्ण होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my love life !!!
प्रिय बायको तू माझ्यासाठी सर्वात सुंदर स्त्री आहे तुझ प्रेम असच माझ्या साठी दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my love!!!
Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोलारोमॅंटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायको म्हणून तू माझ्या आयुष्यात आली पण तू माझ्या साठी माझी प्रियसी आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Birthday Wishes For Wife In Marathi
My Dear Wife
नवरा बायको च्या आपल्या ह्या नात्यात distance कमी आणी romance जास्त असायला पाहिजे बायको तुला romance भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
My Dear Love तुझ्याशी रोमॅंटिक गोष्टी करायला मला खूप आवडते तुझा अलगद स्पर्श मला भारुन टाकतो तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!
एक शांत जागा आणी रात्र तिथे फक्त तू आणि मी आणि आपल्या romatic गोष्टी आज तो दिवस आहे त्याला आपण special साजरा केलाच पाहिजे तुला वाढदिवसाच्या romance भरून शुभेच्छा…
तुला उदास बसलेल पाहल जात नाही मला तू नेमहि हसत रहा तुला काही अडचण असेल तर मला सांगत जा मी खूप लकी आहे तू माझ्या जोडीदार आहे भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
माझी कारभरिण बायकोला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…
बायको तू माझी आहे आणि माझीच राहणार जो तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघणार त्याचे डोळे मी फोडणार जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
तू बायको आहे की खवह्याची जलेबी तुला पाहताच माझ्या तोंडाला पानी सुटते तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा….
आपले छतीसच्या छत्तीस गुण मिळत नाही पण तुझी माझी जोडी चार गुणाने चांगली आहे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
Funny Birthday Wishes For Wife In Marathi |मजेशीर वाढदिवसासाठी शुभेच्छा बायकोला
माझ्या दिलाच्या राणी ला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
जशी चंद्राला चांदण्याची साथ आहे तशी च तुझी मला मला साथ हवी आहे तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!
टाइ टाइ पहिस्स घरच्या नी तुझ माझ लग्न केल होत आजच्या दिवशी फिक्स वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my dear miss!!!
माझ्या गुलाबाच्या कली ला फुलांच्या गुलदस्ताभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वेड्यासारखी प्रेम करणारी माझी बायको आज तुला या वेड्या नवऱ्या कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मला माहीत नाही मी तुझ्या साठी काय कुरू शकते पण वेळ
आल्यावर तू मनशील ते करायला तयार आहे मी माझ्या करभरिण साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या पिल्लू ला माझ्या जानुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Bayko Best Birthday Wishes For In Marathi | बेस्ट बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्यावर जळणारे खूप लोक आहे कारण माझी बायको खूप सुंदर आणि देखणी आहे. आज माझ्या बायकोचा खास दिवस आहे शुभेच्छा तर दिल्याच पाहिजे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
स्वत:साठी न जगता तू माझ्यासाठी व माझ्या कुटूंबासाठी जगते अश्या माझ्या प्रिय आणि प्रेमळ साथीदाराला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!
माझी बायको दिसायला तर सुंदर च आहे पण ती मनाने पण निर्मळ आणि सुंदर आहे तुझ्यामुळे माझ आयुष्या ला सुख लाभल आहे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
तू मला तुझ्या प्रेमात वेड करून टाकल आहे तुझ प्रेम समजण्यासाठी मी पण मनापासून प्रेम करून पाहल आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या वेडलावी जीवाला…
तुझ्या आयुष्यात कोणतेही संकट न येवो तू नेहमी आनंदी आणि उत्साही राहो वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!
मला जज न करता तू माझ्यावर कायम प्रेम करत राहली मला समजून मला नेहमीच आधार दिला तू मनापासून तुला आज उदंड आयुष्याच्या शुभेच्छा!!!
तुझ हसणं णि आणि असणं माझ्या साठी खूप जास्त महत्वाच आहे बायको शुभेच्छा!!!
तुझी माझी काही ओळख नसतानी आयुष्य भरा ची साथ द्यायची तयारी तू ठेवली हॅंड्स ऑफ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपण परफेक्ट मॅच नाही तरी पण आपण परफेक्ट आहो आपलं नात जपण्यासाठी
तर आजच्या लेख मध्ये आपण Birthday Wishes for Wife in Marathi |100+ बायकोला वाढदिवशी अविस्मरणीय क्षण आठवूण ‘Romantic’ शब्दांत शुभेच्छा… सादर केले आहे तसेच आणखी काही संदेश Bayko Best Birthday Wishes For In Marathi, Romantic Birthday Wishes For Wife In Marathi, Love Birthday Wishes For Wife In Marathi तुम्ही तुमच्या बायकोचा दिवस अविस्मणीय शुभेच्छा देवून साजरा करू शकता.
आणि बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्यास तुमच्या प्रियजंणाना पाठवायला विसरू नका.