Best [100+] Marriage Anniversary Wishes In Marathi |लग्नं वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Marriage Aniversary Wishes In Marathi – लग्न म्हणजे एक पवित्र नातं आणि अतूट बंधन असतं.आयुष्यभरासाठी दोघांनी कायम सोबत राहण्यासाठी घेतलेले वचन. लग्न एक जबाबदारी आहे. ते दोघांमुळे आपल्या नातेसंबंधातील फॅमिली एक होत असतात.आपल्या लग्नाचा दिवस हा सगळ्या साठी खूप special आणि यादगार असतो. त्याच special दिवसाला खास बनवण्यासाठी (marriage anniversary wishes in marathi) शुभदिवसावर त्यांना प्रेमळ शुभेच्छा देवून त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवू शकतो व त्यांना विशेष अश्या शुभेच्छांचा त्यांच्या प्रति असलेली भावना, प्रेम , जिव्हाळा या सर्व गोष्टी Anniversary best wishes च्या माध्यमातून वाढदिवसाला whatsup status , facebook post, instagram story ला ठेवून त्यांचा दिवस आनंददायी बनवू या…

Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Marriage Anniversary Wishes In Marathi

💞तुझ्या प्रेमात हरवून जावं
असा माझा प्रत्येक दिवस असावा
प्रत्येक दिवसाची सुरवात तुझी
आनंदाने आणि प्रेमाने व्हावी
लग्नं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😘

❤️आपल्या नात्यातला प्रत्येक क्षण अमूल्य आहे
माझ्यासाठी माझ्या प्रिय जोडीदाराला 💞
लग्नं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😘

💞तुझ्या शिवाय जगू शकणार नाही मी
कारण तुझ्या
सोबतचे प्रत्येक क्षण खास आहे
 माझ्यासाठी
तसचं आजचा दिवस ही खूप Special 💞आहे
माझ्या साठी.😘

💞जीवनात माझ्या तुझ्या येण्याने आनंद,
प्रेम आणि समाधान आले.
तुझ्यासोबतचा हा सुंदर क्षण
आणि प्रेम आयुष्यभर असेच बहरत राहो.💞
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘

💞प्रिय बायको, 😘
तू माझ्या आयुष्याचा आधार आहे
तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला
काहीच अर्थ नाही. या खास दिवशी तुला 💞
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

💞तुझ्या सहवासात जगण्याचा,प्रेमाचा,
एक वेगळाचं आनंद आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या 💞
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

Lovely Couple Marriage Anniversary Wishes in Marathi

💞तुझा माझा सोबतचा हा प्रवास सुखात आणि आनंदायी जावो
क्षणोक्षणी तुझी साथ अशीच माझ्या सोबत रावो.💞
लग्नं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!😘

💞आपल्या नात्याला मोगऱ्यांच्या फुलासारखं सुगंध येवो.
व आपल्या प्रेमाची कळी दिवसंदिवस ताजीतवानीच राहो.💞
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !😘

💞एकच ईच्या आहे माझी पूर्ण आयुष्य
तुमच्या सोबतच मला हसत-खेळत
सुखा दु:खात राहण्याची इच्छा आहे.💞
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘

💞एकच ईच्या आहे माझी पूर्ण आयुष्य
तुमच्या सोबतच मला हसत-खेळत
सुखा दु:खात राहण्याची इच्छा आहे.💞
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!😘

💞आपला संसार असाच आयुष्यभरासाठी निरंतर राहो,
आणि आपले प्रेमाचे बंध असेच अतूट आणि मजबूत राहो.💞
प्रिय नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!😘

💞आपली साथ कधीही न संपो
हीच देवाला माझी सदिच्छा आहे.💞
अहो तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.😘

Marriage Aniversary Wishes In Marathi For Husband | नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

💞नात्यातील प्रेम आणि गोडवा अखंड राहो,
सहवासात आपले जीवन सुखदायी होवो,
संसारातील आनंद अखंड वाढत राहो,💞
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा !😘

💞प्रेमाने आणि आनंदाने तुमचे आयुष्य बहरून जावो.
तुमच्या सुखी संसाराच्या शुभेच्छा !💞
happy marriage anniversary अहो😘

💞हजारो नात्यापेक्षा मला आपलं
नातं जपायला खूप आवडेल… 😘💞

सुखा मध्ये नांदू दे आमच्या जोडीला
सांकड आम्ही घालू जोडीने जेजूरी देवाला😘
happy marriage anniversary!!!

💞आपल्यातलं प्रेम आपल्या दोघातंच ठेवू
थोड भांडू आणि थोड प्रेम करू😘💞
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Aniversary in Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

💞आपल नातं असं असाव दोघात झालेले भांडण
तिसऱ्याला माहीत न पडणार…😘💞
happy marriage anniversary!!!

💞मनातल्या गोष्टी समजून घेणारा नवरा सोबत

असल्यावर दुसऱ्या कोणा ची गरज लागत नाही 😘

अश्या माझ्या प्रिय आणि समजूतदार नवऱ्याला माझ्याकडून

ग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💞

💞आयुष्याच्या शेवटच्या टप्प्या पर्यंत दोघही सोबतचं राहावं

हेच सौभाग्य मागणं आहे देवाला😘

ग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💞

💞सुंदर जोडीला नजर ना लागो कोणाची

कारण नशिबाने एक झाली आहे तुमची जोडी 💞

😘happy marriage anniversary!!!

💞देवाने तुमच्या जोडीला स्वर्गातून तयार करून पाठवलं आहे.

आजच्या या खास दिवसाच्या 😘

ग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💞

💞तुमच्या प्रेमाचा सुगंध जीवनभर दरवळत राहो

तुमच्या नात्यात विश्वासाचे बंध कायम फुलत राहो,

सुखी वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा!😘💞

Happy Marriage Aniversary Wishes In Marathi |आनंदी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

💞आपल्या प्रेमाची कहाणी कायम सुरेख असो

सहवासात सुखाने आयुष्य व्यतीत असो

सुखी संसाराच्या शुभेच्छा !😘💞

💞लाखात एक भेटलेल्या माझ्या जोडीदाराला

आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !😘💞

(marriage anniversary wishes in marathi )

💞तुमच्या प्रेमाने माझं जीवन साकारलं आहे.

तुझ्या सोबत प्रत्येक क्षण मी माझा आनंदाने साजरा करते

आपण असेच आयुष्यात प्रेम करत राहू कायमचं 💞

प्रिय नवऱ्या , 😘आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

💞तुझ्या प्रेमाने माझं जीवन पूर्ण केलं आहे.

तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण अमूल्य आहे.

आपण असेच एकमेकांवर प्रेम करत राहू.😘💞

💞संसाराच्या प्रवासात कधी आनंदाने

तर कधी संघर्षमय झाले माझे जीवन

आज आपण साजरा करूया😘

आपल्या प्रेमाच्या प्रवासाचा वाढदिवस💞

लग्नं दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Aniversary Wishes For Husband Marathi |पतीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

💞लग्नं म्हणजे एक नवा प्रवास सुरु झालेला प्रवास

लग्नं म्हणजे जन्मोंजन्माची अतूट गाठ 😘

देवाला साक्षी ठेवून देते मी तुम्हाला मान 💞

तुम्हाला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Happy Wedding Anniversary

💞नेहमीच खुली रावो मार्गे तुमची आणि सुखी राहाे संसार आपला

लग्नाच्या वाढदिवसाच्या खास दिवशी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💞

💞लग्नाच्या सुंदर दिवशी सुंदर आणि प्रेमळ नवऱ्याला

आपल्या सुखी संसारच्या खूप खूप शुभेच्छा !

Happy Wedding Anniversary💞

💞तुम्ही माझ्या हृदयाची heart bit आहे

माझ्या ओठांवर फक्त तुमचं नाव गुणगुणत आहे

आज आपल्या आयुष्यातला खास दिवस आहे

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या नवऱ्याला💞

Happy Wedding Anniversary Dear husband…😘

💞 आनंद असावा असा चिव चिव करणाऱ्या पक्षांसारखा

कारण आज दिवस आहे आपला जल्लोष करण्याचा

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💞

Happy Marriage Anniversary Dear Husband.😘

Marriage Aniversary Wishes To Wife in Marathi | बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

💞जशी जोडी शोभे राम सीतेची तशीच जोडी शोभे तुमची न माझी

😘अश्या सुंदर जोडी ला 💞

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !

💞असाच येत राहो आपल्या लग्नाचा वाढदिवस,

जन्मोजन्मी अशीच राहो आपली जोडी खास

कायम फुलत राहावं आयुष्य आपलं 💞

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 😘 !

💞आज वर्षभराने दिवस आला बहरून आणि

मन आले आनंदाने भरून गेले.💞

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

my dear wife

💞एकमेकांबद्दल आपुलकी हे सर्वात महत्त्वाचं संगम असतो

तूच माझी सखी तूच माझी साथीदार असो 💞

my dear lovely wife 😘

Happy Marriage Anniversary

(marriage anniversary wishes in marathi)

💞फक्त तुझी साथ हवी

आपल्या प्रेमाची एक नवी जोडी हवी

आहे आपल प्रेमाचं अनमोल नातं😘

बस्स ! आता दुसर नको काही 💞

प्रिय बायकोला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Marriage Anniversary Dear Wife.

Aniversary Wishes For Wife in Marathi

💞माझ्या हृदयाची जान माझं सर्वस्व तू

आहे खास आजचा दिवस माझ्यासाठी छान

प्रिय बायको आज आपल्या 💞😘

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

💞सोन चाफा जसा हवेत दरवळतो

तसा माझा जीव तुझ्यासाठी झुरतो

तू आहे माझ्या घरची शान 😘

आजच्या या गोड दिवशी करूया दिवस छान 💞

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

💞शब्दातूनच कळतो असा गोडवा आहे आपल्या नात्यात

न सांगता सर्व काही कळत असं नात आहे आपलं💞

Happy Marriage Anniversary Dear lovely bayko

💞सुखदायी क्षण येवो आपल्या आयुष्यात

ठेवू क्षण खास दिवसाच्या आठवणीत छान 💞

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !

💞संसारात होवू नव्या सुखाची नव्या वैभवाची सुरुवात

निघू दे सकाळची आयुष्यात नवी पहाट

आपलं संसार होवो सुखाचा💞

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😘!!

💞स्वप्नं दोघांची होऊ दे पूर्ण आठवणीच्या
प्रत्येक क्षणात होऊ दे मग्न
जन्मभराची गाठ आपली कायम अशीच रावो
आठवतांणी जुन्या गोष्टी डोळ्यात पाणी यावं💞
Happy Wedding Anniversary😘

💞मंगलमय आणि अविस्मरणीय क्षणाच्या खूप खूप शुभेच्छा !!

आयुष्यचा प्रवास असाच सुखत आणि आनंदाने जावो.💞

Happy Wedding Anniversary😘

💞आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर तुझ्या असण्याने झाले आहे.

तुझी न माझी गाठ अशीच अशीच रावो साथ 💞

Happy Wedding Anniversary😘

आणखी वाचाhusband birthday wishes

Wedding Anniversary Wishes For ouple | जोडप्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

💞अहो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे

आजच्या खास दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ….💞

MR.& Miss

💞नवरा बायकोच्या नात्यात आई सारखं प्रेम, सख्या सारखी मैत्री
वडिलांसारखी माया … बाकी आणखी काही नको असतं.💞

Happy Wedding Anniversary

💞सात वचन सात पाऊलांनी घेतलेले एक हे प्रेमाचं बंधन,
क्षणोक्षणी एकमेकांना साथ देणारे जोडीदार
प्रत्येक वर्षी असाचं येवो आपल्या लग्नाचा दिवस
प्रत्येक वेळी पाहते मी या खास क्षणाची वाट
Happy Wedding Anniversary
💞

💞जोडीदार हा समजदार असला की
 लग्नानंतराचा प्रवास सुखी होतो
आणि तोच जोडीदार चांगला नसला
तर आयुष्याची वाट लगायला वेळ लागत नाही
Happy Marriage Anniversary …
💞

💞तुझ्या शिवाय जगू शकणार नाही मी कारण तुझ्या
सोबतचे प्रत्येक क्षण खास आहे माझ्यासाठी
तसचं आजचा दिवस ही खूप Special आहे माझ्या साठी.
Happy Marriage Anniversary …
💞

हे वाचा birthday wishes in marathi

तर आज आपण आजच्या लेखात विशेष लक्ष देवून खास नवरा बायको च्या लग्नाच्या वाढदिवस निमित्याने काही खास शुभेच्छा संग्रह दिलेले आहे . आपल्या प्रिय बायको किंवा नवऱ्याच्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी प्रसंगी शुभेच्छा देऊन तुमच्या नात्यामधील गोडवा आणि प्रेम आणखी गट्ट करू शकता तर हे काही Happy Wedding Anniversary Wishes in Marathi, marriage anniversary wishes to wife, lovely couple marriage anniversary wishes in marathi, marriage anniversary wishes in marathi for husband तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. तर तुम्हाला शुभेच्छा संग्रह नक्कीच आवडतील अशी अशा आहे.

आणि तुमच्या प्रियजणांना पाठवायला विसरू नका.

आणखी हेही वाचा – 99+ Anniversary Wishes in Marathi For Mom Dad| लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –Bayko Birthday Wishes In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –Best [100+] Marriage Anniversary Wishes In Marathi |लग्नं वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Sharing Is Caring:

Leave a Comment