good night quotes in marathi- दिवसभर काम करून प्रत्येकजण थकून जातात. कोणाचा दिवस चांगला जातो तर कोणाचा दिवस खूप गजबजून जातो.चेहऱ्यावर निराशा थकवा असल्यामुळे त्यांच डोक शांत राहत नाही. आपण त्यांना काही चांगले विचार पाठवून त्यांचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा आपल्या आसपास च्या जवळच्याांना शुभ रात्री शुभेच्छा देवून त्यांना मूड छान करू शकता व त्यांना शांत झोप लागण्यास पण मदत होऊ शकते . तर मराठी (Good Night Quotes In Marathi), शुभ रात्री सुविचार (Good Night Status In Marathi), (Good Night SMS In Marathi) किंवा शुभरात्री स्टेटस (Good Night Messages In Marathi), रात्री शुभ विचार (Good Night Thoughts In Marathi),
शुभ रात्रीसाठी हे आवश्यक चांगले विचार त्यांना पाठवू शकता. रात्री झोपतांनी नेहमी चांगले विचार आपल्या डोक्यात ठेवावे. जसे विचार आपण करू तसेच आपल्या सोबत घडेल.
तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवून त्यांचा थकवा , निराशा , चिंता शुभेच्छा पाठवून दूर करू शकता.
Romantic Good Night Quotes In Marathi | गुड नाइट कोट्स मराठी
आकाशात रात्री चांदण्यांचा गारवा लुकलुकत्या ताऱ्यांची टीमटीमात ती रात्रीची मंद अशी गार हवा स्वप्नांच्या रंगात रंगलेली ती शुभरात्र !!!
लाजाळुच्या फुलांसारखा चेहरा तुझा स्पर्श करता हळूच लाजूनी गेला पाहून वाटे आज मला भेटली माझ्या मनातली सुंदरा … शुभ रात्री!!!
आकाशातल्या गर्दीत वाटे एकटच रहावं नको चंद्र, तारे नको तो प्रकाश फक्त तुझ्या मिठीत बेधुंद व्हावं शुभ रात्री
रात्री पाहता आकाशाकडे दिसतात छान चंद्र तारे वाटे मनाला कधी कधी आपण ही होऊन जावे चंद्र तारे शुभ रात्री!
रात्रीच्या त्या मंद हवेत निवांत स्वप्नाच्या नगरीत जावं त्या गोड स्वप्नांत माझी सगळी स्वप्ने पूर्ण व्हावी. शुभ रात्री!
काजव्या च्या मंद प्रकाशात तुला पहावे ओठावरचे शब्द ओठावरचं स्थिर रहावे जवळ पाहता सखे तुला मी हरवून गेलो स्पर्श होता जगाचे सुख मला कळले. शुभ रात्री!
Good Night Quotes In Marathi
रात्री झोपतांना आठवते ते सुंदर क्षण भेटतात आपली ती जवळची मानसं डोळ्यांना ओली करून जाते ती रात्र मनाला हुरहूर लावून जाते ती रात्र शुभ रात्री!
आकाशातल्या चांदण्यांनी रात्र सुंदर व्हावी तुमच्या भेटण्याने माझी रात्र सुंदर व्हावी गुड नाइट!!!
Good Night Status In Marathi | शुभ रात्री मराठी स्टेटस
पांढरा शुभ्र चंद्र आम्हाला देतो लाइट माझ्या सर्व प्रिय व्यक्तीला खास गुड नाइट !!!
आशा कोणावर ठेवायची नसते व विश्वास कोणावर करायचा नसतो हे आपल्याला अनुभवतूनच शिकायला मिळते. गुड नाइट!!!
share button दाबल्यावर सर्वात
आधी ज्याचा नंबर येतो त्याला हा
गुड नाइट!!!
स्वत:ला कसं आणि केव्हा घडवायच ही फक्त स्वत:लांच समजत असते. शुभ रात्री!!!
स्वत: पेक्षा दुसऱ्याना जपणारी मानसं या जगात खूप कमी आहे तुम्ही पण त्यांना जपायला शिका.. शुभ रात्री!!!
अत:कर्णतून कोणाला दुखावू नका मनाला झालेले जखम पुन्हा भरवता येत नाही शुभ रात्री !!!
स्वप्नांना सुंदर आकार देण्यासाठी रात्री झोपावं लागतं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतचं राहावं. शुभ रात्री!!!
आवड असल्याशिवाय निवड करता येत नसते. शुभ संध्याकाळ!
Good Night Quotes In Marathi
रात्रीच्या स्वप्नांत उद्याची एक नवी पहाट शोधावी उजळिणी येवो उद्याची सकाळ अशी मन ईच्या ठेवावी आजच्या रात्रीला शांतता लाभो !
ईच्छा आणि अपेक्षा ह्या ठराविक असायला पाहिजे
स्वत:चा स्वाभिमान विकण्याची वेळ येणार नाही
गुड नाइट
झोपते फक्त आणि फक्त चांगले विचार असावे. उद्याची सकाळी आपल्या चेहऱ्यावर हास्य असावे. रात्र शुभ!!!
Good Night Massages In Marathi | शुभ रात्री मराठी मेसेज मराठीत
चांगले विचार माणसाला घडवत असतात त्याची सुरुवात आधी पासूनच करावी लागते तरच ते आपोआप घडत जातात. शुभ रात्री!!!
दिवस संपला की संध्याकाळ होते संध्याकाळ झाली की रात्र होते पाखरं जशी त्यांच्या घरी जाते तसचं तुम्हाला पण रात्रीच्या स्वप्नांत रंगण्यासाठी झोपावे लागते. शुभ रात्री!!!
आकाशात पाहून जसे तारे मोजता येत नाही तसेच माणसाचा गरजा कधीच संपत नाही म्हणून जसे आहे तसेच राहायला पाहिजे शुभ रात्री!!!
जीवनात समाधानी रहावं तर आयुष्य जगण्यात मज्जा येईल. शुभ रात्री!!!
आपण कोणसोबत बोलत आहोत याचा विचार करूनच
शब्द बोलावे नाहीतर पुढे जाऊन पश्चाताप
करायला सुद्धा वेळ मिळणार नाही
शुभ रात्री
काही गोष्टी वेळेत बोलल्या पाहिजे उशीर झाल्यावर कोणच्याच हातात हवं ते मिळत नसते. शुभ रात्री!!!
जे डोक्यात आहे ते मनाला पटवून सांगा त्यांच्या स्वप्नात मग्न व्हा. रात्र झाली आहे आता झोपून जा. Good Night
आपण फुंक मारून डोळ्यातला कचरा बाहेर काडू शकतो पण डोळ्याने पाहलेले स्वप्न कधी च पुसू शकत नाही स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लगा तुम्हाला कोणीच थांबवू नाही शकत नाही. शुभ रात्री !!!
Good Night Quotes In Marathi
सगळे दिवस सारखे नसतात तर आपल्याला ठरवायच असते प्रत्येक दिवसाला आणखी खास कस बनवायचं शुभ रात्री !!!
तुमची स्वप्ने साकार व्हावी आणंदाने बहरून यावा प्रत्येक दिवस तुमचा जसा पुष्पंगुच्या हार शुभ रात्री !!!
प्रत्येक दिवस आणि रात्र गोड स्वप्नांनी फुलून यावा चांदण्याच्या शांत प्रकाशात तुम्हाला मंद झोप यावी शुभ रात्री !!!
Meaningful Good Night Thoughts In Marathi | अर्थपूर्ण शुभ रात्री मराठी विचार
उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका जे होणार आहे ते नक्कीच होणार तुम्ही फक्त तुमचा प्रयत्न करणं सोडू नका..
शुभ रात्री
माझ्या आपुलकीच्या माणसांना तुम्हाला छान शांत झोप यावी सुंदर रात्री खूप खूप शुभेच्छा शुभ रात्री !!!
डोळे बंद करून दिवसभरातील चांगले क्षण आठवा झोप शांत लागेल शुभ रात्री!!!
काही गोष्टी रात्रीतुन बदलतात म्हणून आशा सोडून देवू नका. शुभ रात्री !!!
आयुष्यात प्रत्येकाने एका झाडासारखे असावे
कारण झाड कोणाच्या आशेवर राहत नाही
ते स्वत: जनिमितील पाणी शोषून ठेवत असतात.
शुभ रात्री !!!
सोनेरी दिवस आणायचा असेल तर सोन्यासारखं झिजावं लागेल तरच सोन्यासारखी किमत मिळेल. शुभ रात्री !!!
रास्तने निघालेल्या माणसांना माहीत नसत परत येईल की नाही म्हणून प्रत्येक दिवस आणि वेळ हसत खेळत जगा !!! शुभ रात्री !!!
आभाळावून उंच काहीच नाही तुमच्या प्रेमाशिवाय जगण्याला अर्थ नाही शुभ रात्री!!!
कधी कधी नियतीने घेतलेले निर्णय
आपल्या साठी खूप योग्य असते म्हणून
शांतपणे विचार करूनच निर्णय घ्यावा.
शुभ रात्री !!!
गेलेली वेळ पुन्हा नाही आणि गेलेली रात्र परत आनता येत नाही शुभ रात्री !!!
Good Night Quotes In Marathi
चंद्राच काम आहे रात्री प्रकाश देणं आणि
माझ काम आहे सर्वाना गुड नाइट चा massage देणं
शुभ रात्री !!!
डोळ्याने जस आपण पूर्ण जग पाहू शकतो तसचं संगळ्याना आपण good चा शुभ संदेश पाठवू शकतो.
शुभ रात्री
Good Night Quotes In Marathi Text | शुभ रात्री संदेश मराठीत
स्वप्न आणि सत्य यात एकच फरक आहे की स्वप्न ही नेहमीच सुंदर असतात आणि सत्य ही ध्येय गाठण्यासाठी खूप अवघड असते. शुभ रात्री!!!
रात्र ही किती सुंदर ना ज्यात चंद्राच्या प्रकाशात
अक्ख जग प्रकाशित होत असते. गुड नाइट !!!
सूर्य मावळल्या नंतर रात्रीची सुरुवात होते आणि चंद्रा सोबतच चांदण्यालाही लुकलुकायला सुरुवात होते. शुभ रात्री !!!
रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदण्याची रात्र तुम्हा सर्वाना मी बोलते शुभ रात्र!!! एका सकाळ नंतर असते दिवसाची रात्र आणि रात्री बघायचे असते स्वप्न म्हणून सर्वाना शुभ रात्र !!!
चंद्राला असते पौर्णिमेची वाट आणि आम्हा सर्वाना असते
तुम्हाला गुड नाइट म्हणायची वाट आयुष्यात गेलेली वेळ पुन्हा येत नाही
म्हणून सर्वाना माझ्या कडून रात्रीची गोड शुभेच्या शुभ रात्री!!!
मांजरीच्या कुशीत लपलंय कोण एतुकली पीटुकली पिल्ले
दोन छोटे छोटे डोळे इवले इवले कान पांघरून झोपा आता छान
माणसाला दोनच गोष्टी आयुष्यात खूप काही शिकवून जातात
एक तर जगायच कसं आणि लढायच कसं.
Shubh Ratri!!!
चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात
आता झोपा की कोणाची बघता वाट
शुभ रात्री…
प्रत्येक येणारी रात्र आता नेहमीच चंद्र चांदण्याने चमकणार आहे
शुभ रात्री…
आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला
झोपण्यासाठी सुद्धा रात्री बोलावं म्हणून
एक छोटासा good नाइट चा massage केला
good night…
सुखलेले फूल सुगंध देवून गेले जगलेले क्षण आठवण देवून गेले
प्रत्येकाची ओळख मात्र निराळी होती
कोणी मैत्रित प्रेम तर कोणी प्रेमात मैत्री केली
शुभ रात्री
तर आजच्या लेखात आपण (good night quotes in marathi ) शुभ रात्री शुभेच्छांचा संग्रह या विषयात व्यक्त केला आहे.आपल्या जिवाभावायाच्या लोकांना शुभ संदेश पाठवून त्यांची रात्री चांगल्या विचारांनी होऊ शकते त्यांना हे शुभ रात्री संदेश नक्कीच पाठवा good night status in marathi ,good night massage in marathi, good night thoughts in marathi, Good Night Wishes In Marathi.
तसेच अश्याच काहीतरी विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्याlekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.