(25+) Love Birthday Wishes In Marathi |अनोख्या प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

25+ Love Birthday Wishes In Marathi– प्रेम खूप सुंदर आहे. ही एक अशी भावना ही जी अविस्मरणीय असते, आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मध्ये आपण आपल्या मनातल्या सर्व भावनिक क्षणांना शुभेच्छामध्ये व्यक्त करायचे असते. म्हणून ह्या अनोख्या शुभेच्छा या विशेष दिवसाला आपल्या प्रिय व्यक्तीला यादगार बनवण्यासाठी लिहिल्या जात आहे . प्रेम, स्नेह, आनंद ,उत्साह आणि आदर आपल्याला मनातून प्रिय जनांनासाठी ह्या विशेष भावना अनुसरून असतात. आपल्या व्यक्तीला, प्रियकराला , प्रियसी,नवरा, बायको च्या नात्याला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी, ह्या अनोख्या ‘प्रेम (LOVE)वाढदिवसाच्या शुभेच्छा’ मध्ये झालेल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. आणि त्यांचा हा खास दिवसाला आपले प्रेम,आणि आशीर्वाद त्याच्या पर्यंत पोहचू द्या.

मित्रांनो आजच्या या लेखात  Love Birthday Wishes in Marathi लेखात My Love Birthday Wishes In Marathi सोबत Love Birthday Wishes In Marathi For Boyfriend , Girlfriend, Love birthday quotes for Husband and wife ,Love heart touching birthday wishes ,या शुभेच्छांना देखील संग्रहित केले आहे.

My Love Birthday Wishes | प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (2024)

तुझ्या आयुष्यात पडावा उजेड लक्ख चांदण्याचा, आनंदाची होउनी बरसात तुझ्या सुखी आयुष्याची नवी सुरुवात व्हावी,उजळूनी यावा दिवस तुमचा ही एकच माझी इच्छा,तुम्हाला ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

सारी स्वप्ने पूर्ण होवो तुमची असा तुमचा प्रत्येक दिवस असावा,चंद्राच्या प्रकाशात तू चमकावा असा तुझ्या दिवस खास असावा, आज तुमच्या जन्मदिनी चेहऱ्यावर तेज असावा, वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!!!

Love Birthday Wishes In Marathi

आज माझ्या मनी एकच ईच्या, तुझ्या भावी आयुष्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!!

दिवस आहे वाढदिवस आनंदाचा खास दिवस, तू आहे आमच्या साठी खास, म्हणून आम्ही देतो तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खास !!!

दिवस तुझ्या सुंदर आणि खास आजच्या दिवशी तुला आनंद आणि प्रेम मिळो,देव तुला निरोगी आणि सुखी ठेवो. उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!

खास वाढदिवस आहे तुझा आज चेहऱ्यावर सुंदर आणि निखळ हास्य असू दे, आज तुझ्यावर फक्त आणि फक्त आनंदाचा वर्षाव होवू दे,

तुझ्या प्रेमात बेधुंद झाली ही राधा, या राधाच्या कृष्णाला मंगलमय आणि सुखी जीवनाच्या, प्रेम भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुझ्या प्रेमाचा रंग अजूनही चढून आहे माझ्यावर, तुझ्याचमुळे आज मी तुझ्या समोर आहे. कारण आज तुझा खास वाढदिवस आहे म्हणून मी तुला शुभेच्छा देत आहे.

माझी राणी आहे तू , तूच माझी राजकुमारी आज माझ्या लाडक्या राणीचा खास दिवस आहे,वाढदिवसाच्या शुभेच्छा तर झाल्याच पाहिजे राव.

तूच माझी सावली तूच माझी छाया तुला तुझ्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!!!

Love Birthday Wishes In Marathi For Boyfriend | प्रियकरांसाठी प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

क्षण तुझ्या जीवनातले आनंदाने भरून यावे, भरभरून प्रेम तुला सर्वाचे मिळावे, तुझ्या जन्मदिवसाला तुझ्या पदरी यशाची फुलांची बरसात व्हावी, तुला जन्म दिवसाच्या खूप शुभेच्छा!!!

नको चंद्र तारे नको काही मला,फक्त मला तू आहे प्यार,आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुला.

तुझ्या प्रत्येक दिवस स्वप्नां सारखा सुंदर असावा, तुझ्या प्रत्येक पावलांवर सुखाचा वर्षाव आयुष्यभर व्हावा,माझ्या लाडक्या प्रियकरला फुलांचा गुलदस्त्या भरून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तू जसा आहे तसाच रहा,तुझ्या असण्याने माझ जगणं सोपं होतं,आणि तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने माझे स्वप्न सुंदर होत. आज माझ्याकडून माझ्या लाडक्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

माझ्या हृदयात तू माझ्या डोक्यात फक्त तू , तू आहे माझ्या दीलाचा राजा अन मी आहे तुझी राणी… वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जानी… My Love

Love Birthday Wishes In Marathi For Boyfriend

शुभेच्छा देवून क्षण सुंदर झाले, तुझ्या असण्याने जीवन माझे धन्य झाले, तू कायम माझ्याच सोबत राहाव. अशी मनाला ईच्छा झाली.

प्रत्येक क्षणी सुख, समृद्धी,आनंद घेऊन यावे, तुझ्या स्वप्नांना पंख फुटून यावे, उंच भरारी घरून यशस्वी तू व्हावे,वाढदिवसाच्या शुभेच्छा….My Love

तू नेहमी हसरा ,सुखी ,आनंदी ,उत्साहीत असावा, तुझ्या वाटेला फक्त सुखाचा सहवास असावा तुला प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा…

दिवस तुझे हसत खेळत जावे, हसल्या वर तू मी आनंदी होऊन जावे,तुला हसत ठेवण्यासाठी मी नेहमी काहीतरी विशेष करत राहावे.

तू माझ जग तूच माझ सर्वस्व आहे, कारण मी तुझी प्रियसी आहे आणि तू माझा प्रियकर आहे.

Love Birthday Wishes In Marathi For Girlfriend | प्रियसीसाठी प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय , नाते तुझ्या माझ्या प्रेमाचे फुलांसारखे फुलावे, जन्मदिनी आज तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे,आणि मी आनंदाने नाचावे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

देवा प्रार्थना करते मी तुला ,जे पाहिजे आहे तुला ते मिळू दे तुला ,भाग्यवान आहे मी या शब्दाचा अर्थ जरा कळु दे मला, आयुष्यात सर्व काही मनासारखे घडू दे तुझ्या. वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!

माझी गोड Cute परी ज्या दिवशी तू पृथ्वीवर आली,तो सुंदर दिवस तुझा.आणि तू माझ्या आयुष्यात आली तो खास दिवस माझा. तुला जन्म दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Love Birthday Wishes In Marathi For Girlfriend

माझ्या शुभेच्छांनी तुझा वाढदिवसाचा क्षण एक सण होऊन जावा, हीच माझी इच्छा आहे तुझ्या वाढदिवसाला …वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

या सुंदर दिवशी जीवन तुझे उमलत्या कळीसारखे फुलून जावे, त्या कळीचा सुगंधाने तुझ्या आयुष्यात दरवळत राहावे,ईश्वरास प्रार्थना. उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

सुंदर दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी आणि उत्साही सतत तेवत राहो… हीच तुझ्या लाडकी ला मनस्वी वाढदिवसाच्या शुभकामना…

या दिवसाला स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुझ्या पाठीशी हजोरोचा आशीर्वाद राहो,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवा गंध नवा आनंद येवो तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचा सुगंध, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी सुरुवात व्हावी कारण आज दिवस आहे मस्त, यशस्वी हो, औक्षवंत हो, तू .

सुखदायी क्षण तुला सदैव आनंदी आणि सुखी ठेवत राहो, आपल्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रिये…

चांगले, वाईट सुखी ,दुखी दिवस येत राहतीलच तरी पण तुझ्या आयुष्यातले सारे वाईट आणि दुखी दिवस दूर होऊन जावो, आणि निरोगी आयुष्य तुला लाभावे…दीर्घाआयुष्यांच्या हार्दिक शुभेच्छा…

Love Birthday Wishes For Husband| नवऱ्यासाठी प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात तुमच्या मना सारखे घडू दे, देवाची कृपा सदैव तुमच्या वर असू दे, तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा मनात असू दे, माझ्या लाडक्या नवऱ्याला भरभरून प्रेम…

व्हावीस तुम्ही शतायुषी व्हावीस तुम्ही दीर्घायुषी हीच ईश्वर चरणी प्रार्थना देवाला.. सुखी ठेव माझ्या नवरोबाला.

न सांगता न बोलता माझ्यासाठी व कुटूंबासाठी नेहमी तत्पर असतो तो, सर्वांची काळजी करतो असतो तो, जीवाला जीव लावतो तो, स्वत;ची काळजी न करणारा तो माझा नवरा आहे. आज तुमच्या वाढदिवशी तुम्हाला सुखी जीवनाच्या निरोगी आयुष्याच्या खूप हार्दिक शुभेच्छा…

आपला संसार आणि घरच्या जबाबदारीचे नाते तुम्ही जपले, माझ्या प्रिय नवऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी आज वेळेला जपले. सुखी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जगणं हे न्यारं जी तुझ्यामुळे सार लाभल या जागमंधी आनंदाचा आहे क्षण आज ओ धनी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या प्रेमात झाली आहे मी सायको तुम्ही आहे माझे नवरा मी आहे तुमची लाडकी बायको ह्या बायको कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

Love Birthday Wishes For Wife | बायकोसाठी प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला पाहता सखे भान मी विसरतो, या कळीला फुलतानी पाहता आनंद मला होतो, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!

जीव माझा गुतंला आहे तुझ्यात मोत्यावून सुंदर आहे माझी बायको तू सुखी राहा ,आनंदी राहा तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!!!

जगण्याची आशा तू.. या मनाची भाषा तू.. न बोलत समजून घेते अशी cute बायको आहे तू.. स्वप्नांचे रंग अन मी तुझ्यात दंग..असाच दरवळत रावो तुझ्या प्रेमाचा सुगंध..साजणी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा!!!

सुखाचा स्पर्श तू डोळ्याची आस तू तुझ्या विना उरेल का अर्थ.. वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा बायको !!!

नाते तुझ्या माझ्यातले हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुणगूणतो… कदाचित मी तुझ्यावर जरा जास्तच प्रेम करतो.. माझ्या प्रिय बायकोला सखी भावी आयुष्याच्या शुभेच्छा

Romantic love birthday wishes in marathi |रोमॅंटिक प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवनातला हर एक क्षण आणि दिवस तुझ्यासोबत खास आहे माझा पण आज तुझा वाढदिवस हा त्याहूनही अधिक खास आहे. तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…

सुर हळवे असेच जन्म सात राहू दे ,उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे.
तुझी साथ कायम माझ्या सोबत असू दे, प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हात हयो हातात सुर हयो स्वासात तुझ्यामुळे लाभल सारं या जगामदी.. हॅप्पी बर्थडे माय लव.

आनंदाच गाण आज दाटल उरामंदि वाढदिवस आहे तुझा खास ओ माझी राणी

गुलाबाची कळी जशी चंद्रा वाणी सजली तुझी माझी गोडी आज मस्त जमली ग.

Love heart touching birthday wishes 2024 |हृदयस्पर्शी प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझ्यावरच करत राहील दूर गेली तरी तू तरीही तुझीच वाट पाहत राहील.. प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझी साथ हवी माझ्या प्रेमाला बाकी काही नको या जीवाला कायम सुखी ठेवेल तुला हॅप्पी बर्थडे पिल्लू तुला

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलुवार तू दवाचा अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी मोह बेधुंद तू.. हॅप्पी बर्थडे प्रिये,

कधी दूरदूर कधी तू समोर मन हरवते आज का का हे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सावरू मी आवरू ग मी स्वत: ..हॅप्पी बर्थडे माय लव

तर आजच्या लेखात  Love Birthday Wishes in Marathi या लेखात दिलेले  मराठीतील प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल. तसेच आणखी खास Love birthday wishes in Marathi for boyfriend , girlfriend, Love birthday wishes for wife and husband , Romantic love birthday wishes in marathi तसेच Love birthday wishes status in Marathi. वाचा आणि तुमच्या प्रिय जणांना नक्कीच शेअर करा.  

आणखी हेही वाचा Love Quotes in Marathi | 1000+ Love thoughts

आणखी हेही वाचा –Birthday Wishes For Husband In Marathi

आणखी हेही वाचा-Birthday Wishes For Wife In Marathi

Sharing Is Caring:

Leave a Comment