Friendship Day Wishes And Status In Marathi 2024 | मैत्री दिवस

Friendship Day Wishes And Status In Marathi – आपल्या भारतात मैत्रीला खूप महत्व आहे. मैत्री म्हणजे म्हणजे दोन व्यक्तींमधील आपुलकीने प्रेमाने जवळ आलेले एक सुंदर आणि अनमोल नाते असते. या सुंदर नात्यात फक एका अतूट विश्वासाची, आपुलकीची, प्रेमाची,एकमें काना समजून घ्यायची गरज असते. मैत्रित भेदभाव होत नाही. मैत्री ही निखळ असते.आपल्या आयुष्यात जर एक मित्र चांगला असेल ना तर तो पुरेसा असतो आयुष्य भरासाठी. एका मित्रा मुळे सुखा दुखची साथ मिळते, कधी भांडण तर कधी रूसवे चालत असते. हरलेल्या मनाला आधार द्यायला मित्रच हवा असतो. मित्रा मुळे जगणे सोपे होते.ह्या नात्यात रक्ताच्या नात्याची गरज लागत नाही तर फक्त हृदयात एकमेकांच्या प्रेम निर्माण होण्याची आवश्यकता असते.

मित्रामुळे आयुष्य कठीण काळ ही हसत खेळत निघून जातो. म्हणून आपल्या भारतातच नाही तर इतर देशात सुद्धा फ्रेंडशिप (मैत्री ) खूप महत्व दिलेले आहे.या फ्रेंड शिप निमित्याने काही खास (Friendship Day Wishes And Status n Marathi ) मैत्री साठी कविता, शायरी, कोट्स, इत्यादि गोष्टी आपण पाहणार आहोत.

Friendship Day Wishes And Status In Marathi | friendship day status for whatsapp 2024 | Maitri quotes Marathi | फ्रेंडशिप डे शुभेच्छा

Friendship Day Status Wishes Marathi

Friendship Day Wishes And Status In Marathi

🤝मित्र म्हणजे तो असतो जो
मित्राच्या सर्व गोष्टी जाणूनही
मित्राची कधी साथ सोडत नाही
त्याचे प्रेम कधीच कमी होत नाही
मैत्री दिनाच्या खास शुभेच्छा 🤝!!

🤝एक खरा मित्र
तो जो नेहमी तुमच्या आजूबाजूला असतो
जेणेकरून तो इतर कुठेही असू शकतो.🤝

🤝मैत्री हे असे एकमेव नाते आहे
जे जगाला एकत्र ठेवू शकते.
मैत्री दिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय मित्राला…🤝

🤝चांगले मित्र म्हणजे तारे.
तुम्ही त्यांना आपण नेहमीच पाहात नाही,
पण मनाला माहित आहे की
ते नेहमीच तुमच्या सोबत असते.
हॅप्पी फ्रेंड शिप डे.. 🤝

मैत्री ची जाणीव शब्दांतून नाही
तर अर्थांतून व्यक्त होते.
🤝हॅप्पी फ्रेंड शिप डे 🤝

या जगात कुणी परकं नसते.
इथे सगळे आपले मित्र आहे
ज्यांना तुम्ही अजून भेटलेले नाही
🤝हॅप्पी फ्रेंड शिप डे फ्रेंड 🤝

मित्र म्हणजे एक असा हीरा
आधारातही लखलखणारा
🤝फ्रेंड शिप डे 🤝

मित्र हे भावंडा पेक्षा ही
देवाने दिलेले वरदान आहे.
🤝मित्रा तुला फ्रेंड शिप डे शुभेच्छा !!🤝

आपली मैत्री असावी तर
श्री कृष्णा आणि सुदामा सारखी.
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

तुझ्या मैत्रिने आयुष्य
फुलले आहे माझे.
मित्रा, तू असशील तर
कधीच दु:ख होणार नाही
तुझ्या मैत्रितच सगळ्या
आनंदाचे सुख

आणखी हेही वाचा 99+ Friendship Day Quotes in Marathi |मैत्री दिवस

funny Day Wishes in Marathi | मजेदार फ्रेंड शिप डे शुभेच्छा

Friendship Day Status Wishes Marathi

Friendship Day Wishes And Status In Marathi

🤝मित्र म्हणजे मनातील भावना
समजून घेणारा खरा मित्र,
शुभचिंतक, जिवलग मित्र🤝
Happy Friendship Day!!!

जीवनाचा महत्वचा पाऊलवाटा
म्हणजे एक खरा मित्र आणि
तो तू आहेस माझ्यासाठी
🤝फ्रेंड शिप डे शुभेच्छा 🤝

मित्र जवळ असला की
खोड्या करायला मज्जा येते
मित्र म्हणजे आनंद
🤝हॅप्पी फ्रेंड शिप डे 🤝

डोळ्यातील अश्रु पुसणारे नाते मित्र
घासातला घास देणारा एक मित्र असतो
ही मैत्री अशीच राहावी आयुष्यभर
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मित्रा सोबत कट्यावर बसून
चाय पितांना एक वेगळीच मज्जा असते
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

Happy Friendship Day For Husband in Marathi | नवऱ्याला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्रित आठवण येत नसते तर
मैत्री ची आठवण खास असते .
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मैत्रित आठवण येत नसते तर
मित्रा त्रास देणे म्हणजे मैत्री असते
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मैत्री म्हणजे जगातील सुंदर नाते
आपुलकीचे, जिव्हाळाचे
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

🤝एक नवरा मित्र म्हणून कायम
सोबत राहू शकतो अशा माझ्या नवऱ्याला
मैत्री दिवसाच्या खूप शुभेच्छा🤝

🤝मैत्री मैत्रीला कोणत्याही नात्याची गरज नसते
मैत्री करायची असेल तर नवऱ्याशी करा
आयुष्यभराची साथ मिळेल.🤝

Friendship Day Wishes And Status In Marathi

🤝मैत्री म्हणजे एक फुल
एक वारा मंद वाहणारा
मैत्री म्हणजे सुख
हॅपी फ्रेंडशिप डे!!🤝

🤝मैत्री म्हणजे हक्काचा आवाज मैत्री
म्हणजे मैत्रीमध्ये सावली
मैत्री म्हणजे आधार मैत्री
दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🤝

🤝मित्र म्हणजे थोडं तुझं आणि थोडं माझं
मित्रासोबत चा प्रत्येक क्षण हा
खूप शानदार असतो अशा या
शानदार मैत्रीला
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🤝

🤝मैत्रीमध्ये हृदय पाहिले जाते
हृदय हृदयाशी जोडले की मैत्रीचे नाते जोडत असते.
अशा या मैत्रीदिनाच्या निमित्ताने माझ्या
प्रिय मित्राला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा🤝

🤝मैत्रीचा धागा हा पक्का असावा
आयुष्यभर जपता येईल असा धागा असावा🤝

Happy Friendship Day For Wife in Marathi |बायकोला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख-दुःखाच्या वाटा तुझ्या सोबत
माझे प्रत्येक पाऊल तुझ्या सोबत
माझे अस्तित्व तुझ्या मुळे आहे
मित्र आयुष्य भर साथ असू दे तुझी
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

माझ्या आयुष्याला रंग आला तुझ्यामुळे
तूझ्या असण्याचा मला आभास आहे
तुझ्या असण्याने जीवन माझे रंगीन आहे
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मित्रा मुळे जगने सुंदर
मित्रा मुळे स्वप्न सुंदर
तुझ्यामुळे जीवन झाले
माझे सुंदर.
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मैत्री म्हणजे भास
मैत्री म्हणजे वचन
आपुलकीचे बंध
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मित्राला भेटायला कोणते कारण लागत नाही
तर भेटल्याने दिवस आनंदी जात असतो.
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

🤝तारा,आहे तू माझ्या आयुष्यातला
तुझ्या मुळे अंधारातून बाहेर निघालो मी
तूच माझा सहारा आहे🤝

🤝माझी बायको माझी सर्वात बेस्ट फ्रेंड आहे
तीच माझं सर्वस्व आहे आणि
तिच्या शिवाय माझे जगणे अशक्य आहे🤝

🤝माझ्या बायको मध्ये मला माझी एक मैत्रीण मिळाली आहे
ती बायकोच नाही तर माझी काळजी घेणारी
एक सुंदर आणि प्रेम अशी माझी बायको आहे.🤝

🤝एक मैत्रीण एक चांगली बायको बनू शकते.
म्हणून आधी मैत्री ही केलीच पाहिजे.🤝

Friendship Day Messages In Marathi | मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Friendship Day Shubhechha

Friendship Day Status Wishes Marathi

Friendship Day Wishes And Status In Marathi

हातात हात तुझा असू दे
पाठीशी तू माझ्या उभा दे
मला तुझा आधार कायम असू दे
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

तुझी मैत्री खास आहे माझ्यासाठी
तुझ्या सोबतच प्रत्येक क्षण
अनमोल आहे माझ्यासाठी
मैत्री आपली अतूट असू दे
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मित्रा सोबतच गप्पा मारायला
वेळ काढा लागत नाही
तर मित्र सोबत असले की
वेळेचे भान राहत नाही
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

जीवनाचा प्रत्येक क्षण सुंदर,
तुझ्यासोबत
मित्रा, तुझ्या साथीने
जीवनाची गोडवा अनंत
असू दे
🤝फ्रेंड शिप डे हार्दिक शुभेच्छा 🤝

मैत्रित दिलाला बल मिळते तर
मित्र म्हणजे आपल्या सहवासाचा
एक अमूल्य उपहार आहे.
🤝फ्रेंड शिप डे शुभेच्छा 🤝

🤝प्रेमात त्रास झाला की सर्वात
आधी आपल्या मित्राची आठवण येते
कारण तो एकच व्यक्ती आहे
जो आपल्याला समजून घेऊ शकतो🤝

🤝माझ्याकडे दहा मित्र आहे पण
दहा पैकी मला तू खास आहे🤝

🤝माझ्या आयुष्यात बरेच फ्रेंड आहे पण
तुझ्यासारखा मित्र मी कधीच पाहिला नाही
आणि मला तूच माझा मित्र म्हणून हवा आहे.🤝

🤝माझ्या मनाची मनस्थिती समजून घेणारा
माझा प्रिय मित्र आहे
माझी काळजी घेणारा जिवलग
आणि खास मित्र आहे तू.🤝

तर आपल्या लेखात आज मैत्रीदिना निमित्याने शुभेच्छा संदेशाचा समावेश केला आहे(  Friendship Day Wishes And Status n Marathi ) संदेश संग्रहित केले आहे. मैत्रीदिन निमित्याने शुभेच्छा देऊन तुमच्या खास मित्र मैत्रिणीला तुमच्या मनातील भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा दिवस तुम्ही गोड शुभेच्छा देवून अधिक चांगला साजरा करू शकता.वेगवेगळ्या शुभेच्छा संदेश friendship day hardik shubhechha, friendship Status in marathi, maitri status in marathi, Friendship Day Messages In Marathi निमित्याने या सर्व शुभेच्छा वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –Best[250+] Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी

आणखी हेही वाचा – [500+] Birthday Wishes For Friend In Marathi | फ्रेंड्स साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sharing Is Caring: