Friendship Day Quotes in Marathi – सुंदर नाते कोणते असेल तर ते मैत्रीचे आहे. या सुंदर नात्याला जपण्यासाठी आपण मैत्रीला जपणे खूप गरजेचे आहे. हे नाते रक्ताचे नसतात पण आपुलकीचे नाते हे आपोआप जुळलेले असतात. या नात्यात रक्ताच्या नात्याची गरज भासत नाही. यात फक्त प्रेम, विश्वास,आपुलकी,काळजी असते.हे नाते कोणत्याही कठीण काळात सर्वात आधी समोर येतात. मैत्री म्हणजे सुखा दुखात साथ देणारे, नेहमीच पाठीशी उभे असणारे,जिवाभावाचे नाते म्हणजे मित्र.
आपल्या आयुष्यात एक तरी जिवलग मित्र असणे खूप आवश्यक असते.हक्काचे ठिकाण म्हणजे मित्र. ज्याच्या जवळ आपले मन हलके करू शकतो. त्याच्या जवळ बसली की सर्व चिंता आणि काळजी दुख विसरून जातो. खऱ्या मैत्रित न संगता काही गोष्टी आपोआपच एकमेकांना समजतात. या सुंदर मैत्रीच्या नात्याला जपण्यासाठी दोन्ही बाजूने एक जुट राहणे यालाच मित्री म्हणतात. मैत्री म्हणजे विश्वास. विश्वास असेल तर प्रत्येक नाते टिकत असते त्यामुळे या विश्वसाला तडा गेला नही पाहिजे त्यासाठी वेळोवेळी आपल्या भावना,प्रेम आणि काळजी दाखवणे खूप महत्वाचे असतात. तर अश्या खास मैत्री लक्षात ठेवून या खास दिवशी विशेष शुभेच्या देवून हा दिवस आनंदाने साजरा करूया.. तर Friendship Day Quotes in Marathi , maitri quotes in marathi, friendship shayari in marathi .
Friendship Day Quotes in Marathi | Friendship Day Wishes 2024
Happy Friendship Day Quotes Images in Marathi
मैत्री म्हणजे सुख-दुःखात साथ देणे, थोड थोड सुख-दुःख वाटून घेणे,
Happy Friendship Day !!
आनंदाच्या क्षणी सहभागी होणे
विश्वासाने जपलेली मैत्री नेहमी सोबतच असते
Happy Friendship Day !!
खऱे मित्र सोबत असले की त्याचा सहवास नेहमी आनंदच आनंद देतो.
Happy Friendship Day !!
मैत्री फक्त प्रेम आणि आनंद देत असते ह्या नात्यात कोणतेही ओझे वाटत नाही
Happy Friendship Day !!
आयुष्य रंगबेरंगी असते जेव्हा आपले मित्र आपल्या सोबत असते
Happy Friendship Day !!
आयुष्य सोपे आणि सुंदर बनवणारे एकमेव नाते म्हणजे मैत्री.
Happy Friendship Day !!
Friendship Day Quotes in Marathi
जीवनातला प्रत्येक क्षण कायम आठवित असावा अशी आपली मैत्र असावी
Happy Friendship Day !!
प्रेमाने आणि विश्वासाने जुडलेले नाते फक्त मैत्रीचे असते, ते नाते सहजा सहजी कोणीही तोडू शकत नाही.
Happy Friendship Day !!
मैत्रीचीही सुंदर वाट आणि गाट कायम प्रेमाने भरलेली असावी
Happy Friendship Day !!
International Friendship Day Quotes | जागतिक फ्रेंडशिप डे मराठी स्टेटस,सुविचार
Happy Friendship Day
Friendship Day Quotes in Marathi
सकंटे आली की त्या परिस्थितीत खऱ्या मित्राची ओळख होते
Happy Friendship Day !!
सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी एक मित्र हाच पुरेसा असतो.
Happy Friendship Day !!
आणखी हेही वाचा Best[250+] Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
योग्य मार्ग दाखवण्यासाठी योग्य मित्रच उपयोगी पडत असतो.
Happy Friendship Day !!
सुंदर मैत्रीचा आनंद अनुभवायचा असेल तर मैत्री जपावी लागते
Happy Friendship Day !!
आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे माझे जिवलग चांगले मित्र
Happy Friendship Day !!
Friendship Day Quotes in Marathi
आपल्या मित्रांचे प्रेम हे आत्म्यासाठी एक संजीवनी बुटी असते.
Happy Friendship Day !!
जिवलग खास मित्र असले की आयुष्यातला प्रत्येक क्षण खास असतो.
Happy Friendship Day !!
दहा मित्रा पेक्षा एक जिगरी मित्र केव्हाही बरा असतो.
Happy Friendship Day !!
एक जिगरी मित्र सगळ्या नात्याला मागे पाडत असतो
Happy Friendship Day !!
Friendship Shayri Marathi | फ्रेंडशिप डे शायरी मराठी | मैत्री शायरी
Friendship Day Quotes in Marathi
आयुष्यात चांगले मित्र असणे,हीच श्रींमती आहे
Happy Friendship Day !!
सर्वात मोठी भेट म्हणजे एक विश्वासू मित्र आपल्या आयुष्यात असणे
Happy Friendship Day !!
आयुष्य जगायचे असेल तर आपल्या प्रिय मित्रा सोबत जगा
Happy Friendship Day !!
मित्राचे प्रेम अनमोल असते ते सहज मिळत नाही.
Happy Friendship Day !!
चांगल्या मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण
Happy Friendship Day !!
सोनेरी आठवण म्हणून कायम आपल्या हृदयात असते.
मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्रांसोबत संपूर्ण आयुष्य जगणे यालाच मैत्री म्हणतात.
Happy Friendship Day !!
मित्रांमुळे आयुष्य अधिक सुंदर बनत जात असते.
Happy Friendship Day !!
खरे मित्र कधीच साथ सोडत नाही
Happy Friendship Day !!
दूर जरी असले तर आठवण कमी होत नाही
आणखी हेही वाचा – 50+ Best Friendship Quotes In Marathi | मैत्री कोट्स मराठीत
माझ्या मनाच्या प्रत्येक कोपरयात माझे मित्र आहे ज्यांनी माझे जीवन उजळून टाकले आहे
Happy Friendship Day !!
जिगरी मित्र आपला मनाला ओळखून घेत असतो.
Happy Friendship Day !!
FriendShip Day Quotes For Best Friend in Marathi
Friendship Day Quotes in Marathi
मैत्री दोन हृदयांची एकमेकांशी जुळलेले सुंदर नाते
Happy Friendship Day !!
सख्या मित्रा जवळ बसले की भरलेले मन हलके होते
Happy Friendship Day !!
मित्राशी गप्पा मारतांना सगळे दु:ख दूर होते.
मैत्रीत शब्दाची नाहीतर भावनांची कदर केली जाते
Happy Friendship Day !!
खरा मित्र तोच जो आपल्याला झालेल्या वेदना एक नजरेत समजून घेतो.
Happy Friendship Day !!
मनाला झालेल्या जखमाचे दुख मिंत्रासोबत असतांना विसरून जातो.
Happy Friendship Day !!
जिवलग मित्रांमुळे आयुष्यातले सुंदर प्रत्येक क्षण सोन्याच्या कणासारखे असते
Happy Friendship Day !!
मित्रांमुळे आयुष्यात आलेले कोणतेही संकट आणि दुःखाचे ढग दूर होऊन जातात.
Happy Friendship Day !!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत आपले खरे मित्रच असतात.
Happy Friendship Day !!
मैत्रितला विश्वास हाच जीवनातील सर्वात मोठा आधार
Happy Friendship Day !!
खरा मित्र तोच जो आपल्याला कधीच एकटे वाटू देत नाही,आणि एकटे सोडून जात नाही
Happy Friendship Day !!
मैत्रीतल्या गोड आठवणी कट्ट्यावर बसल्यावर कधी हसवतात तर कधी रडवतात..
मैत्री दिवसाच्या विशेष शुभेच्या
Heart Touching Friendship Day Quotes Marathi
मैत्रीदिनाच्या सर्व मित्र मैत्रीणीना खूप खूप शुभेच्या
Happy Friendship Day !!
आपली मैत्री अशी असावी जागोजागी आपल्या मैत्रीची चर्चा असावी
Happy Friendship Day !!
जिगरी मित्र आपल्या हृदयात कायमस्वरूपी राहतात. ते हक्काचे असतात
Happy Friendship Day !!
आपण जेव्हा अंधारात असतो तेव्हा जिवलग मित्रच अंधारातल्या क्षणात प्रकाश आणतात.
Happy Friendship Day !!
विश्वास म्हणजे मैत्री, आधार म्हणजे मैत्री, मैत्री कोणासाठी ओझे नसते मैत्री आपुलकीचे नाते असते
Happy Friendship Day !!
जवळच मित्रच आपल्या दुःखाच्या क्षणातही आपल्याला हसवतात आपल्याला जवळ घेतात.
Happy Friendship Day !!
माझ्या सोन्यासारख्या जिवलग मिंत्राना भरभरून प्रेम आणि तुमची साथ अशी कायम माझ्या सोबत असू द्या
Happy Friendship Day !!
हिऱ्या सारखे मित्र माझे माझ्या साठी खूप महत्वाचे आहे
Happy Friendship Day !!
जगातील सर्वात सुंदर नाते कोणतेही असेल तर ते मैत्रीचे आहे या मैत्रित फक्त प्रेम मिळते
Happy Friendship Day !!
माझ्या आयुष्यातील सर्व दुःखांना बरे करणारे औषध माझा बेस्ट फ्रेंड आहे.
Happy Friendship Day !!
जगातील सर्वात मोठे देवाने दिलेले वरदान म्हणजे मैत्री
Happy Friendship Day !!
मैत्री एक आपुलकीचे आणि निखळ प्रेमाचे नाते आहे
कधी दु:खातले तर की चेहऱ्यावर हसू फुलवणारनारे.
पक्का साथीदार कधीच आपली साथ सोडत नाही
वादळे येऊ द्या किंवा दुख येऊ द्या. तो मैत्रीचे नाते कधी तोडत नाही
त्याच्यासोबत चा प्रत्येक क्षण हा सोन्यासारखा असतो. कारण त्याच्या जवळ मित्राला हसविण्याचा खजिना असते.
कट्ट्यावर बसल्यावर मैत्रीतल्या गोड आठवणी कधी खूप हसवतात तर खूप कधी रडवतात..
तर आपल्या लेखात आज मैत्रीदिना निमित्याने शुभेच्छा संदेशाचा समावेश केला आहे( Friendship Day Quotes in Marathi) संदेश संग्रहित केले आहे. मैत्रीदिन निमित्याने शुभेच्छा देऊन तुमच्या खास मित्र मैत्रिणीला तुमच्या मनातील भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा दिवस तुम्ही गोड शुभेच्छा देवून अधिक चांगला साजरा करू शकता.वेगवेगळ्या शुभेच्छा संदेश best friend quotes in marathi, deep friendship quotes in marathi, maitri quotes in marathi, निमित्याने या सर्व शुभेच्छा वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…
आणखी हेही वाचा –Best[250+] Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी
आणखी हेही वाचा – [500+] Birthday Wishes For Friend In Marathi | फ्रेंड्स साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा