Sisters’ Day Marathi Massages, Wishes, Quotes – बहिण हक्काचे नांते. बहिण भावाच्या नात्यात प्रेम, काळजी, आदर, जिव्हाळा, कायम दडलेले असते. बहिण भावाच्या नात्यात कधी रुसवे तर कधी फुगवे हे कायमच चालू असतात पण या नात्यांमध्ये तेवढेच प्रेम काळजी माया भरपूर असते. त्यांचे प्रेम कधी दिसत नाही. आणि जरी दिसले ते जगा वेगळे असते. मोठी बहीण आईच्या स्वरूपात आपल्या सोबत कायम असते. तर छोटी बहीण ही घरातली शान असते. जेव्हा घरात बहिण भाऊ खेळत असतात तेव्हा घर आनंदाने भहरून गेलेले असते. या सुंदर नात्यात कधीच अबोला येऊ देऊ नये. या नात्याला विश्वासाने आणि प्रेमाने कायम आयुष्यभर जपत राहाणे. म्हणजे नाते जपणे. प्रत्येक घरात बहिणी असतात त्यामुळे घरात नेहमी दंगा चालू असतात.घरात आनंदाचे वातावरण असते.
हक्काने रागवण्यासाठी आयुष्यात बहिणी असायला पाहिजे.बहीण ही सीक्रेट पॅटनर असते सिक्रेट, तिच्याजवळ मनातील सगळे सिक्रेट सांगितले जाते. ती आई सारखी काळजी घेत असते.चुकल्यावर आपल्याला योग्य दिशा व मार्ग दाखवत असते. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला एका हक्काच्या जवळच्या व्यक्तीची खूप गरज असते आणि ती व्यक्ती म्हणजे आपली ताई.
तर आज आपण Sister Day निमित्याने खास कोटस स्टेटस सुविचार ह्या लेखात मांडणार आहोत. कोटस सिस्टर दे ला तुमच्या प्रिय ताई ला पाठवा आणि हा खास दिवस साजरा करा. तुम्ही स्टेटस ला ठेवून सुद्धा हा संदेश प्रत्येक ताई पर्यत पोहचवू शकता.
Sisters’ Day Marathi Massages, Wishes, Quotes | Happy Sisters’ Day in Marathi | Bahin Dinachya Shubhechya |Sisters’ Day 2024| बहीण स्टेटस मराठीत
ताई म्हणजे हक्कांची जागा
Happy Sister’s Day…
काळजी,प्रेम,आणि माया
कायम सोबत असणारी ताई
आहेस तू माझी..
कधी रूसवे तर कधी फुगवे असावे,
आपल्यात पण अबोला नसावा,
कधी आपल्यात नात्यात
निर्मळ आपले नाते रक्ताचे
असेच राहावे सुंदर
लखलखत्या चांदण्यासारखे नाते आपले
कायम चमकत राहावे बंध आपले
सुंदर बहिणीचे प्रमाचे नाते..
ताईचे प्रेम निर्मळ आणि सुंदर असते
तिच्या मायेत एक सुकून मिळते…
बहिणीच्या नात्यात विश्वास असावा
.
आपुलकी असावी प्रेम असावे
तरच नाते अधिक बहरत जाईल
प्रेमळ माझी ताई
हक्काने माझ्यावर ओरडणारी माझी ताई..
तू माझ्यासोबत कायम असावी
हीच प्रार्थना आहे माझी देवाला असावी
माझ्या ताईच्या सहवासात सारे जग
जवळ असल्यासारखे वाटते मला..
माझी ताई माझी मैत्रीण आहे.
माझी मोठी ताई आहे.
माझी आई आहे..
बहिणीच्या नात्यात प्रेम असावे आणि
त्या प्रेमाने आयुष्य बहरून जावे
बहीण म्हणजे जवळची मैत्रीण असते.
बहीण असावी तर तुझ्यासारखी
कायम माझ्या पाठीशी असणारी
माझी चुक समजून सांगणारी
आणखी हेही वाचा –Best [100+]Sister Birthday Wishes in Marathi| बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
खऱ्या खोट्याची ओळख करून
द्यायला एक तरी मोठी बहीण असावी
आणि अशी माझी बहीण आहे
Sisters’ Day in Marathi Status greetings | बहीण स्टेटस मराठी
पवित्र नाती आपली
बहीणभावाच्या सुंदर नात्याची बंध आपली
जन्मोजन्मी साथ राहावी अशी आपली
हातात हात पकडून शाळेत
घेऊन जाणारी बहीण आहे
माझी योग्य दिशा दाखवणारी
एक मार्गदर्शक गुरु आहे
माझी ताई
आपुलकीचे नाते आपले
असेच आयुष्यभर असावे
तुझी साथ मला माझ्या
शेवटच्या क्षणा पर्यत असावी
बहीण भावाचे अतूट नाती
अशीच राहावी प्रेमाची
सुख दु:खाची साथ असावी
शेवट पर्यतची..
बहिण ही बहिण नसते तर
एक मैत्रीण सुद्धा आहे
ति नेहमी पाटीशी उभी असते.
लकी आहे मी मला सुंदर
ताई आणि भाऊ आहे
हीच माझी खरी संपत्ति आहे..
भाग्य लाभले मला तुमच्यामुळे
मित्र मैत्रीणी सारखे भांवड मला
लाभले..
ताई म्हणजे आई चे दुसरे आहे
तिची माया,आई समान असते.
ताई कधी प्रेम दाखवत नाही पण
तिचे मन काळजीने भरलेले असते
तिच्या हृदयात भरभरून प्रेम दडून असते.
ताईच्या सहवासात आनंद आणि प्रेम मिळते
तिच्याविना जगणे कठीण आहे.
Sisters’ Day in Marathi Text And Images | बहीण दिनाच्या शुभेच्या
टॉम अँड जेरी सारखे नाते आपले
बहीण भावाचे कधी मस्ती तर खोडीचे
न संगता समजून घेणारी
ही एक मोठी ताईच असते.
न संगता भावना तिला
समजत असते अशीती ताई असते
मायेने जवळ घेणारी,
न कळत आवडीची गोष्ट करून देणारी
ती ताई ..
लपून छापून चॉकलेट
Happy Sister’s Day…
माझ्या बॅग मध्ये ठेवणारी
आई नंतर माझी काळजी
घेणारी माझी ताई
आयुष्य भर तुझी साथ हवी मला
Happy Sister’s Day…
नेहमी तुझा हात माझ्या हातात असावा मला
हक्काने शिव्या देवून मला
Happy Sister’s Day…
सरळ रास्ता दाखवणारी
कधी रागवणारी तर कधी
जवळ घेणारी माझी ताई
मारामारी भांडणे चालणार
Happy Sister’s Day…
आपली आयुष्यभर
पण तुझे माझे प्रेमही
तसेच राहावे आयुष्यभर
माझी ताई माझी गुरु आहे
Happy Sister’s Day…
तिने मला योग्य दिशा दाखवली आहे
तिच्या मुळे माझे जीवन सुधारले आहे.
माझ्या ताईच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभावे
Happy Sister‘s Day…
तिच्या आयुष्यात तिची सर्व स्वप्ने परून व्हावी
माझ्या बहिणी माझे सर्वस्व आहे
Happy Sister’s Day…
त्यांच्या मुळे मी आनंदी आणि सुखी आहे
Happy Sisters’ Day Shayari in Marathi | बहिणीसाठी सिस्टर डे निमित्याने शायरी
बहीण सोबत विश्वास कायम असावा
Happy Sister’s Day…
तिच्या सोबत दिवसातून थोडा तरी वेळ
संवाद करावा.
आपल्या जवळच्या व्यक्तिला जपावे
Happy Sister’s Day…
तर नाते सुंदर राहते ,आणि
माझी ताई मला प्रिय आहे.
माझ्या आयुष्यातली सर्वात important व्यक्ति
म्हणजे माझ्या बहिणी आहे माझ्यासाठी
कितीही मित्र मैत्रीनि असले आयुष्यात तरी
एक बहीण नेहमी सोबत असावी
दूर राहत असलो तरी
काळजी आणि प्रेम कधीच
कमी होऊ शकत नाही
माझ्या हृदयात तुझी जागा कायम असणार आहे
कारण तूच माझ्या चेहऱ्यावरचे हसणे आहे.
आपण दूर जरी असलो तर नाते कधी तुटणार नाही
बहीण भावाचे प्रेम कधीच कमी होणार नाही
बहिणीचे नाते निर्मळ मैत्री सारखे असते
कोऱ्या दूधासारखे असते ते
आपुलकीने नाते आयुष्यभर
जपायाचे असते.
सिस्टर डे खूप साऱ्या शुभेच्या..
भावाला तो पर्यत बहिणीचे
प्रेम समजत नाही
जो पर्यत त्यांची बहीण
त्याच्या पासून दूर जात नाही
दूर गेल्या खरी किंमत समजत जेव्हा
बहीण भावा पासूनदूर जात असते.
बहीण असे पर्यत लहान भावाचे लाड
भरभरून पुरवले जाते. नतर तिच्या आठवणीत
दिवस घालवावे लागते
जेव्हा बहीण लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाते
बहीण दिनाच्या
तेव्हा एक भाऊ सर्वात रडतो
त्यांच्या डोळ्यातील अश्रु आवरता
आवरल्या जात नाही
Sisters’ Day Marathi Massages, Wishes, Quotes ( सिस्टर डे | बहीण दिनाच्या विशेष शुबेच्या ) आपण आजच्या लेखात आपण संग्रहित केलेले आहे. बहीण भावांचे सुंदर नाते खूप किमती असते. या जवळीक आणि हककांच्या नात्यातील गोडवा असाच टिकून राहण्यासाठी लाडक्या बहिणी ला सुंदर हे कोटस ,मॅसेज , स्टेटस , आपण नक्कीच वाचावे आणि पाठवावे . आणि Sisters’ Day च्या निमित्याने तुमचे प्रेम तुमच्या छोट्या मोठ्या, आणि प्रिय व लाडक्या बहिणींना शुभेच्या द्या . तुमचे प्रेम ह्या मॅसेज मधून व्यक्त करा. हे सुंदर नाते आयुष्य भर जपा…
अश्याच सुंदर आणि प्रेरणादायी विचार, मॅसेज, कोटस, स्टेटस, साठी Lekhmarathi. Com या वेबसाइट ला नक्कीच भेट द्या.
आणखी हेही वाचा – Happy Raksha Bandhan Wishes in Marathi 2024 | रक्षाबंधन स्टेटस
आणखी हेही वाचा – 99+Best Birthday Wishes For Brother In Marathi| भाऊसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणखी हेही वाचा –Best [200+] Big Brother Birthday Wishes in Marathi