99+ Anniversary Wishes in Marathi For Mom Dad| लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi For Mom Dad- लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुमची आई वडीला विषय असणारी प्रेम आणि समर्पण या शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त करता येते.लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा या पतीसाठी, बायकोसाठी, तर ताई, भाऊजी,काका काकू, आणि इतर असे आपले जवळीक यांना आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो यातून त्यांच्यासाठी असलेले आपल्या मनातील प्रेम, आदर, विश्वास,त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय असतो तर चला बघूया एनिवर्सरी विशेष इन मराठी.

लग्न हा एक अविस्मरणीय क्षण असतो. आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो लग्न म्हणून लग्न दिवसाची आठवण म्हणून लग्न वर्ष गाठीच्या शुभेच्छा आपण पाहणार आहोत. Anniversary Wishes in Marathi For Mom Dad, Happy Anniversary Aai Baba in Marathi Happy Anniversary mummy pappa in Marathi, Aai Baba Happy Anniversary Messages in Marathi आई वडील लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Anniversary Wishes in Marathi For Mom Dad | Anniversary Wishes in Marathi For Mom Dad For Daughter | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi For Mom Dad

आई-वडिलांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या असल्याने माझे जीवन
सुंदर आणि सुखमय झालेले आहे तुमचे प्रेम आणि
तुमचा दोघांचा सहवास असाच आयुष्यभर राहावा
हीच माझी देवाला प्रार्थना.

माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आशीर्वादाने भरलेला आहे
ते फक्त तुमच्यामुळे आणि तुमचेही आयुष्य सुख समृद्धीने भरून
यावे अशी माझी इच्छा आहे.

तुमच्या दोघांचे साथ मला आयुष्यभर हवी आहे
तुमच्या प्रेमाची व सुंदर जीवनाची गोष्ट मला
शेवटच्या क्षणापर्यंत एकायची आहे.

आणखी हेही वाचा- Best [100+] Marriage Anniversary Wishes In Marathi |लग्नं वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

तुमच्या लग्न पासून तर प्रवास हा
अत्यंत सुखमय आणि सुंदर गेलेला असो
आणि इथून पुढेही तुमचा प्रवास असा
सुंदर आणि जावो हीच माझी सदिच्छा आहे.

तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, मिळाले
आणि प्रत्येक दिवस हा जल्लोषाचा असावा
तुम्हाला आजच्या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Anniversary Aai Baba in Marathi | आई बाबा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi For Mom Dad

सुख समृद्धी आणि आनंद मिळो
तुम्हाला हा दिवस खास असो तुमचा
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

आई बाबा तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा

आई बाबा तुमच्यामुळे माझा प्रत्येक दिवस
हा सुखाचा जातो तुम्ही असल्यामुळे
माझ्या जीवनाला प्रेरणा मिळाली आहे.
तुम्ही दोघे आनंदात राहावे यातच
माझा आनंद आहे तुम्हाला
लग्न वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!!

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
कारण आणि तुमच्या या प्रेमा ची गोष्ट ही
आजच्या दिवसापासून सुरू झालेली आहे
म्हणून तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप
खूप लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही दोघे कधी बांधता तर कधी रूसता पण
तुमच्या दोघातील प्रेम कधीच कमी होत नाही
आणि तुमचा हा आदर्श मला माझ्या आयुष्यातही
जपायचं आहे तुम्ही असेच सोबत रहावे म्हणून
आजच्या दिवशी माझी देवाला मनापासून प्रार्थना आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –50+बायकोसाठी खास वाढदिवसाचे प्रेमभरीत शब्द |Birthday Wishes For Wife In Marathi

आई बाबा आयुष्यात तुम्हाला
सगळे सुख मिळू दे तुमची
एकमेकांची साथ कायम असू दे,
तुम्ही व आई निरोगी जीवन जगावे

Aai Baba Happy Anniversary Messages in Marathi |आई वाडिलांसाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Anniversary Wishes in Marathi For Mom Dad

आई बाबा तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा..

दिवा आणि वात जसे सोबत असतात
तसेच तुम्ही दोघेही आयुष्यभर सोबत असावे आणि
तुमच्या प्रकाश आमच्या जीवनावर पडावा.

तुमच्या आयुष्यात फुलांचा गंध पसरवा आणि
तुमच्या प्रेमाने व आशीर्वादाने आम्ही फुलावे.
आई आणि बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

झीजावे तर तुम्हा दोघा तुमच्यासारखे
जीवन सुंदर व्हावे तुमच्यासारख्या
आई वडिलांच्या छत्रछायेखाली
अशीच सोबत असावी तुमची

तुम्ही आपल्या कुटुंबाचा आधार आहे
तुमच्यामुळे प्रत्येकाची जीवन सुंदर आहे
तुम्हाला लग्न वर्ष गाठीच्या प्रेम म्हणून शुभेच्छा

तुमचे प्रेम माझ्यावर असावे
आणि आपली कुटुंब नेहमी सुखी असावे
तुम्हाला माझ्याकडून भरपूर प्रेम
आणि लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes For Parents |आईबाबासाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Anniversary Wishes in Marathi For Mom Dad

जन्मभराची साथ कायम अशीच असावी
तुम्हाला नजर ना कोणाची सुंदर तुमची
जोडी असावी
हॅपी ऍनिव्हर्सरी

तुमचा प्रत्येक दिवस ह या
शुभ दिवशी तुम्हाला प्रेम आणि हा क्षणांची आठवण असावी
तुमच्या आयुष्यात प्रेमाचे रंग उजडावे आणि तुमच्या विश्वाची जोडी
कायम अशीच राहावी तुमचा हा प्रवास असा सुखमय आणि
मंगलमय जावा
लग्नाच्या खूप खूप लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही सोबत असता तेव्हा खूप छान दिसता
जसे की दोघे एकमेकांसाठी बनलेल्या आहेत
तुमचे प्रेम हे असेच असावे आणि तुम्हाला
आनंद मिळावा
हॅप्पी हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी

तुमच्या आयुष्याची गाठ सात जन्मी अशीच असावी
आणि ७ ही जन्मी तुमच्या पोटी माझा जन्म आहे
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक वर्षी येणार हा दिवस आज तुमचा खास असावा
आणि आजच्या सुंदर क्षणांनी आनंदाने भरून जावा
या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दोघांना पण

तर आजच्या लेखात आपण Anniversary Wishes in Marathi For Mom Dad या विषयी सुंदर शुभेच्छा संदेशाचा समावेश केला आहे. हा दिवस अत्यंत खास आणि आनंदाचा क्षण असतो. या दिवसाने लग्न दिवसाची आठवण ताजी होते. त्यामुळे दोघां मधील प्रेम आणि नात्यातील गोडवा कायम लक्षात राहतो.  Anniversary Wishes निमित्याने या सर्व शुभेच्छा वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – Best [250+] Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

आणखी हेही वाचा- (25+) Love Birthday Wishes In Marathi |अनोख्या प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sharing Is Caring: