Friendship Day Wishes Messages Quotes Marathi
मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्या
Photo Credits :Canva
प्रिय मित्रा..
तुझ्या सारखा मित्र मला माझ्या सात जन्मात हवा आहे..
मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा...
Photo Credits :Canva
कोऱ्या कागदासारखी असते मैत्री. कोऱ्या कागदावर जर आपण काही लिहिले तर त्याला किंमत असते, तसेच मैत्रीला ही कायम जपावे लागते.
Photo Credits :Canva
मैत्री...
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तर अशी मैत्रीण असावी जिच्याजवळ मनातलं सगळं सांगून मोकळ होता येतं.
Photo Credits :Canva
मैत्रीत एक मित्र...
जेव्हा जवळचे लोक नाते तोडतात, तेव्हा एक मित्रच आपल्याला सावरत असतो.
Photo Credits :Canva
माझी प्रिय सखी,
तुझ्या सहवासात राहले की मन शांत होते,मनातील प्रत्येक गोष्ट तुला सांगितली की मन मोकळे होते.
Photo Credits :Canva
तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस, तुझ्याशी बोलले की माझा प्रत्येक दिवस आनंदी आणि चांगला जातो
Photo Credits :Canva
मैत्री एक पवित्र आणि निखळ नातं आहे,दु:खात असले की चेहऱ्यावर हसू फुलवणार एक सुंदर नाते म्हणजे मैत्री.
Photo Credits :Canva
अश्याच ट्रेडिग वेबस्टोरीस साठी इथे visit करा
Friendship Day Quotes in Marathi
मैत्री दिनाच्या शुभेच्छासाठी क्लिक करा