V Varun Mulanchi Nave | व अक्षरावरून मराठी मुलांची नावे अर्थासहित

V Varun Mulanchi Nave – व अक्षरावरून मराठी मुलांची नावे अर्थासहित आणि त्या नावावरुन स्वभाव, व राशी आपण आपल्या लेखात पाहणार आहोत. Marathi Baby Boys Names Starting With ‘V

तुमच्या मुलासाठी व वरुन नाव शोधत आहात ? पण योग्य नाव सुचत नाही आहे. तर चला, व वरुन सुंदर आणि छान छान गोंडस मुलाची नावे यांचा समावेश करणार आहोत, ही नावे तुमच्या मुलांसाठी ठेवण्यासाठी अगदी मदत करतील. मराठी हिंदू मुलांची नावे नवीन नावे. तसेच सांस्कृतीक व वरुन नावे, व वरून रॉयल नावे, सर्व प्रकरची व वरुन नावांचा संग्रह आपण पाहणार आहोत.

बरेचजण ज्योतिषा कडून मुलांसाठी अक्षराची निवड करून घेतात आणि त्या नंतर त्या अक्षरावरून बाळासाठी अर्थपूर्ण नाव शोधत असतात जेणे करून त्या नावाचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर पडावा. जसे नाव असते तसेच व्यक्तिवर आत्म चरित्र घडत असते. स्कारारात्मक विचार घडतात. त्यामुळे जीवन सुंदर आणि आनंदी होत असते. तर अशीच काही खास (नाव, नावाचा अर्थ, स्वभाव, आणि राशी) प वरुन लहान मुलांची नावे. काही प्रसिद्ध नावे जसे की विराट, विशाल, वैभव

V Varun Mulanchi Nave | व वरून मुलांची नावे 2024 | Marathi Baby Boys Names Starting With ‘V

V  Varun Mulanchi Nave
V Varun Mulanchi Nave

नाव (Name )नावाचा अर्थ (Meaning) स्वभाव (Behavior )राशी (zodiac signs)
विराट (Virat)भव्य, मोठेभव्य आणि प्रभावशालीसिंह (Leo)
विशेष (Vishesh )महत्त्वाचा असलेला खास आणि महत्वाचाकर्क (Cancer)
वैदिक (Vaidik)वेदांचे ज्ञान असणाराधार्मिक आणि ज्ञानप्रवणकर्क (Cancer)
वैराग्य (Vairagya)सर्व सुखापासून दूर राहणारातपस्वी आणि संयमितमीन (Pisces)
वरद (Varad)गणपतीचे नावसर्वसमावेशकमीन (Pisces)
वर्धमान (Vardhaman)महावीराचे एक नावशक्तिशालीमकर (Capricorn)
विराज (Viraj)धर्म जपणारा प्रभावशालीसिंह (Leo)
वजेंद्र (Vajendra)इंद्रदेवाचे दुसरे नावशक्तिशाली आणि प्रभावशालीमकर (Capricorn)
वर्धान (Vardhan)शंकर देवाचे एक नावप्रोत्साहन देणारामकर (Capricorn)
वसिष्ठ (Vasishta)पुरातन ऋषींचे एक नावधार्मिक आणि तत्त्वज्ञानीकर्क (Cancer)
वर्षिथ (Varshirtha)वर्षनिसर्गप्रेमीमीन (Pisces)
वेदान (Vedan)धर्माचे ज्ञान असणारा आणि धर्मज्ञानी कर्क (Cancer)
विरेश (Viresh)धैर्यवान, देवधाडस आणि दृढताकर्क (Cancer)
विहान (Vihan)शक्ती, हुशारसृजनशीलमीन (Pisces)
विबिंदू (Vibindu)कोणालाही न घाबरणाराशीतल आणि धाडसीमीन (Pisces)
विबोध (Vibodh)अत्यंत हुशारबुद्धिमान आणि सतर्ककन्या (Virgo)
विदक्ष (Vidaksh)कायम दक्ष राहणारासजग आणि सतर्ककन्या (Virgo)
विद्वान (Vidvan)हुशारबुद्धिवादीकन्या (Virgo)
विघ्नेश (Vignesh)गणपतीचे नावसर्व अडथळे दूर करणारामकर (Capricorn)
विश्वेश (Vishvesh)विश्वात सामावणारासमर्पितमीन (Pisces)
विमन्यू (Vimanyu)रागापासून मुक्त असणाराराग न येणारा मीन (Pisces)
वीरधवल (Virdhaval)योद्धा, वीरधाडसी आणि वीरमेष (Aries)
विश्वेश्वर (Visveshver)जगाचा मालकशक्तीवान मकर (Capricorn)
वैजनाथ (Vaijanath)शंकरआध्यात्मिक स्वभावाचा मकर (Capricorn)
विशोक (Vishok)शोक नसणाराआनंदी आणि सकारात्मकमीन (Pisces)
वीर (Vir)योद्धाधाडसी आणि निडरमेष (Aries)
वरेश (Varesh)सर्वांना आशिर्वाद देणाराआशीर्वाद देणारामकर (Capricorn)
विजयेंद्र (Vijayendra)कायम जिंकणाराविजयी व यशाची भावना असनारा मकर (Capricorn)
V Varun Mulanchi Nave

आणखी हेही वाचा – P Varun Mulanchi Nave | प अक्षरावरून मुलांची नावे

V Varun Mulanchi Trending Nave | व वरून मराठी मुलांची नावे

V  Varun Mulanchi Nave
V Varun Mulanchi Nave

नाव (Name)नावाचा अर्थ (Meaning) स्वभाव (Behivour )राशी (zodiac signs)
विभराज (Vibhraj)चमकत राहणाराउज्ज्वलमकर (Capricorn)
विप्रदास (Vipradas)धार्मिक काम करणाराधर्म सेवा करणारा मकर (Capricorn)
विभूत (Vibhut) धार्मिक अंशधार्मिक आणि आदर्शकर्क (Cancer)
विभूष्णू (Vibhushnu)शंकर देवाचे नावदिव्य शक्ति कर्क (Cancer)
वैशांत (Vaishant)शांतशांत आणि प्रगतीशील.मकर (Capricorn)
वैष्णव (Vaishnav)विष्णूचा पंथभक्तिपंथीकर्क (Cancer)
वैखण (Vaikhaṇa)विष्णूचे नावधार्मिक आणि पवित्रमकर (Capricorn)
विभव (Vibhava)वैभवसंपन्न असणारा मकर (Capricorn)
विभास (Vibhas)दिवसाचा पहिला प्रहरप्रारंभकर्क (Cancer)
वरूण (Varun)पावसाची देवतानिसर्गाशी संबंधितमीन (Pisces)
वत्सल (Vatsala)प्रेमापोटी जपणूक करणाराप्रेमळ आणि दयाळू.कर्क (Cancer)
वत्स (Vats)लहान मूलमासूम आणि प्रेमळवृषभ (Taurus)
वेदांश (Vedansh)गणेशाचा एखादा अंशगणेशाशी संबंधितमकर (Capricorn)
वामदेव (Vamdev)शंकराचे नाव शंकराची भक्तीकर्क (Cancer)
वचन (Vachan)देण्यात आलेली साथविश्वासू.कर्क (Cancer)
वंदन (Vandan)नमन , नमस्कार करणेआदर आणि नम्रताकर्क (Cancer)
वागिंद्र (Vagindra)बोलण्याची देवतासंवाद करणारा कर्क (Cancer)
विनयन (Vinayan)नम्र असणारा व्यक्तीनम्र आणि सभ्यकर्क (Cancer)
वसंत (Vasant) ऋतूनवा प्रारंभमकर (Capricorn)
वाल्मिकी (Vamilki)रामायणातील ऋषीसाहित्यिक,लिहणारा कर्क (Cancer)
विघ्नेश्वर (Vighneshver)गणेशाचे नावअडथळे दूर करणारामकर (Capricorn)
वायु (Vayu)हवा, हवेचा झोकाहलकामीन (Pisces)
वैजयी (Vaijayi)जिंकून आलेलाविजयाचे प्रतीकमकर (Capricorn)
वजरत्न (Vajratna)महत्वा चा खजिनामूल्यवान आणि महत्वाचामकर (Capricorn)
वृषभ (Vrushabha)मराठीमधील एक रासस्थिर आणि दृढवृषभ (Taurus)
वज्रभ (Vajrabha)हिऱ्याप्रमाणे असणाराउत्कृष्ट शक्ति मकर (Capricorn)
विधीन (Vidhin)रितीरिवाज परंपरेचे पालन करणारामकर (Capricorn)
विध्येश (Vidhyesh)देवाचे ज्ञान असणाराज्ञानी आणि धार्मिक वृती कर्क (Cancer)
विदोजस (Vidojas)बळकटी असणाराशक्तिवान मकर (Capricorn)
वज्रवीर (Vajravir)योद्धाधाडसी आणि बहादुरमेष (Aries)
V Varun Mulanchi Nave

आणखी हेही वाचा – [99+] Best Marathi Mulanchi Nave Arthasahit |मुलांची नावे आणि नावाचा अर्थ

V Varun Marathi Mulanchi Nave | व आद्य अक्षरावरून मुलांची नावे

नाव (Name )नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (Behivour )राशी (zodiac signs)
विनम्र (Vinamra)नम्रतेने वागणारानम्र आणि विनम्रकर्क (Cancer)
विजयेंद्र (Vijayendra)कायम जिंकणाराविजयप्राप्ती मकर (Capricorn)
विहार (Vihar)वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहणाराअन्वेषक आणि सृजनशीलमीन (Pisces)
विनीत (Vinit)नीटनेटकापणे वागणारासुसंस्कृत आणि नम्रकन्या (Virgo)
विरळ (Viral)अत्यंत कमी भाग असणारा दुर्मिळ आणि अनन्यमकर (Capricorn)
वैकुंठ (Vaikuntha)विष्णूचे स्थानदिव्य आणि अद्वितीयमीन (Pisces)
वात्मज (Vatmaj)आत्म्याशी जवळीक असणाराआध्यात्मिक शक्ति मकर (Capricorn)
विनद (Vinad)आनंदआनंदी असणारा आणि सकारात्मकमकर (Capricorn)
वृंदावन (Vrudanvan)कृष्णाची नगरी,दिव्य आणि आध्यात्मिकमीन (Pisces)
विंदू (Vindu)अनुस्वारपवित्र आणि सूक्ष्ममकर (Capricorn)
वीरसेन (Virsen)नल राजाधाडसी आणि आदर्शमकर (Capricorn)
विलोचन (Vilocana)शंकराचे नावदिव्य शक्ति कर्क (Cancer)
विवस्वत (Vivasvat)यमाचा पितापुरातन आणि आदर्शमकर (Capricorn)
विदेह (Videha)कोणत्याही स्वरूपात नसलेलानिर्लेप आणि आध्यात्मिक
मकर (Capricorn)
विपीन (Vipin)वन, जंगलनैसर्गिक आणि शांतमकर (Capricorn)
वियांश (Viyansh)आयुष्य मनभरून जगणारा दिव्य आणि पूर्णमकर (Capricorn)
विभंकर (Vibhankar)सूर्याचा स्रोतप्रकाशितमकर (Capricorn)
वेणुगोपाल (Veṇugopal)श्रीकृष्णाचे एक नावदिव्य आणि भक्तिपंथीमकर (Capricorn)
विक्रम (Vikram)शूर पराक्रमीशूर आणि बलवानमेष (Aries)
वसुमित्र (Vasumitra)पृथ्वीस्थिर आणि आधारभूतमकर (Capricorn)
विज्ञेश (Vijñyesh)बुद्धिमानबुद्धिमान आणि शिक्षितमकर (Capricorn)
वरदान (Varadan)मिळालेला आशिर्वादधार्मिक विचार आणि आशिर्वादितकर्क (Cancer)
विशेष (Vishesh)विशिष्ट असे महत्व अद्वितीय आणि महत्त्वाचेमकर (Capricorn)
वैनतेय (Vainateya)गरूड पक्षीसंरक्षणात्मकमकर (Capricorn)

आणखी हेही वाचा- Best[500+] S Varun Mulanchi Nave | स वरुन मुलांची नावे

V Varun Lahan Mulanchi Nave | व अक्षरावरून लहान मुलांची नावे

नाव (Name )नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (behavior )राशी (zodiac signs)
व्योमेश (Vyomesh)आकाशाचा स्वामी म्हणजे देव दिव्य आणि प्रमुखमकर (Capricorn)
व्यंजन (Vyajan)अक्षरांमधील एक प्रकारसाधक आणि शुद्धकर्क (Cancer)
वसुर (Vasura)अत्यंत मौल्यवानअमूल्य आणि बहुमूल्यमकर (Capricorn)
विदुर (Vidura)हुशारतत्त्वज्ञानी आणि बुद्धिमान.मकर (Capricorn)
वेदार्ष (Vedarsha)वेदाचा निर्माणकर्ताधार्मिक आणि ज्ञानीमकर (Capricorn)
वेदिक (Vedika)अतिशय जुने असे,जुना पुरातन आदर्श जपणारा मकर (Capricorn)
वकसू (Vaksu)कायम ताजातवानाताजगी आणि नवीनमकर (Capricorn)
वनज (Vanaja)निळे कमळसुंदर आणि आकर्षकमकर (Capricorn)
वनपाल (Vanapal)संरक्षणात्मक आणि प्रमुखवाणी शक्तीकर्क (Cancer)
वदिन (Vadin)समजून सांगणारावक्तृत्वशालीमकर (Capricorn)
वैकरण (Vaikarana)कर्णाचे नाव.शक्तिवान मकर (Capricorn)
विवस्वान (Vivasvan)राजहंसशाही स्वभावाचा मकर (Capricorn)
वरद (Varada)देवाचे नाव आशीर्वादित देणारा कर्क (Cancer)
वर्धमान (Vardhaman)महावीराचे एक नावबलवान मकर (Capricorn)
वंश (Vansh)वाढणारा अंशपुढाकार करणारामकर (Capricorn)
विकास (Vikas) प्रगती, विस्तारविकास करणारा मकर (Capricorn)
विजय (Vijaya)यशस्वी, जिकणे विजय प्राप्त करणारामकर (Capricorn)
विष्णु (Vishnu)भगवान् विष्णूरक्षक, मकर (Capricorn)
विराज (Viraj)धर्माची जपणूक करणाराआदर्श आणि प्रभावशालीमकर (Capricorn)
V Varun Mulanchi Nave

तर मित्रांनो, आज V Varun Mulanchi Nave | व अक्षरावरून मराठी मुलांची नावे अर्थासहित आपण व या अक्षरापासून सुरु होणाऱ्या मुलांची अतिशय सुंदर आणि गोड नावे पाहली आहेत . Baby Boy Names in Marathi Starting With V, व वरुन मुलांची नावे 2024, V Varun Trending Mulanchi Nave , V Varun Lahan Mulanchi Nave ,या नावांच्या यादीतून तुम्ही तुमच्या मुलाचे सुंदर आणि आकर्षक छान नाव ठेवू शकता.

जर तुम्हाला ‘व ‘ अक्षर या नावांची यादी आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना नक्कीच शेअर करा.

अश्याच सुंदर लहान मुलांच्या आकर्षक नावासाठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – Best 150+ A Varun Mulanchi Nave In Marathi | अ वरून सुंदर मुलांची नावे

Sharing Is Caring: