S Varun Mulanchi Nave – आजच्या लेखात आपण स वरुन मुलांची नावे या विषयावर लिहणार आहोत. लहान आणि सुंदर जन्मलेली मुलांसाठी आपल्याकडे एकदम भारी असे नावांची यादी या लेखात संग्रहित केलेले आहे. नुकत्याच जन्मत्या मुलाचे आणि तुमच्या छोट्या भावाचे, भाच्याचे,पुतण्या, नातंवाचे नाव जर तुम्हाला अक्षरावरून ठेवायचे असेल आणि जर अक्षर स असेल तर चिंता करून नका. आम्ही तुमच्या साठी latest baby boy names आणि Unique स वरुण मुलांचीनावे घेऊन आले आहोत.
S Varun Mulanchi Nave 2025 | स वरुन मुलांची नावे 2025
नाव
नावाचा अर्थ
स्वभाव
राशी
साई (Sai)
देवता
नम्र व भक्तिमान
कुंभ (Kumbha)
सागर (Sagar)
महासागर
विशाल मनाचा आणि सहनशील
कर्क (Karka)
सिद्धार्थ (Siddharth)
यशस्वी झालेला
लक्ष केंद्रित करणारा
कुंभ (Kumbha)
संकेत (Sanket)
चिन्ह
कल्पक व दूरदर्शी
कुंभ (Kumbha)
सुमित (Sumit)
चांगला मित्र
मित्रत्वपूर्ण व सहकार्यशील
कुंभ(Kumbha)
स्नेह (Sneh)
प्रेम
प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष
कर्क (Karka)
समीर (Sameer)
हवा
स्वच्छंदी आणि ताजेतवाने
कुंभ (Kumbha)
सूर्य (Surya)
सूर्य
उर्जावान आणि प्रकाशमान
सिंह (Simha)
सत्यम (Satyam)
सत्य
प्रामाणिक आणि न्यायप्रिय
कुंभ (Kumbha)
सौरभ (Saurabh)
सुगंध
आकर्षक आणि मृदू
कुंभ (Kumbha)
सुदीप (Sudip)
उत्कृष्ट प्रकाश
तेजस्वी आणि हुशार
कर्क (Karka)
सुमेध (Sumedh)
ज्ञानी
बुद्धिमान आणि विचारशील
कुंभ (Kumbha)
संजय (Sanjay)
विजय
साहसी आणि धाडसी
कुंभ (Kumbha)
शशी (Sashi)
चंद्र
शांत आणि शीतल
कर्क (Karka)
सुवर्ण (Suvarn)
सोने
मूल्यवान
कुंभ (Kumbha)
सौर्य (Saurya
शौर्य
धैर्यवान आणि निडर
सिंह (Simha)
समीप (Samip)
जवळचा
प्रेमळ आणि काळजीवाहू
कर्क (Karka)
सिद्धेश (Siddhesh)
यशस्वी देवता
आत्मविश्वासी आणि प्रतिष्ठित
कुंभ(Kumbha)
सुभाष (Subhash)
चांगली बोली
मृदू आणि संभाषणात कुशल
कर्क (Karka)
सतेज (Satej)
तेजस्वी
उज्ज्वल आणि उत्साही
सिंह (Simha)
सर्वेश (Sarvesh)
सर्वांचा ईश्वर
सर्वांचा आदर करणारा
कुंभ (Kumbha)
सूरज (Suraj)
सूर्य
तेजस्वी आणि उर्जावान
सिंह (Simha)
सुविन (Suvin) –
विजय
यशस्वी आणि धाडसी,
कुंभ (Kumbha)
सुमेर (Sumer
सुवर्ण पर्वत
स्थिर आणि दृढ
कुंभ (Kumbha)
सुनील (Sunil)
गडद निळा
गूढ आणि आकर्षक
कर्क (Karka)
सयंत (Sayant)
संयमी,
शिस्तबद्ध आणि धैर्यवान
कुंभ (Kumbha)
सौम्य (Saumya)
शांत
शांत आणि शीतल
कर्क (Karka)
सर्वानंद (Sarvanand)
सर्वांमध्ये आनंद
आनंदी आणि उत्साही
कुंभ (Kumbha)
संजीव (Sanjeev)
जीवन दान करणारा
प्रेरणादायक आणि ऊर्जावान
कर्क (Karka)
सुदर्शन (Sudarshan)
सुंदर दर्शन
आकर्षक आणि सौम्य
कुंभ (Kumbha)
सुदेश (Sudesh)
ज्ञानाचा राजा
बुद्धिमान आणि ज्ञानी
कुंभ(Kumbha)
सुमन (Suman)
सुंदर मन
प्रेमळ आणि नम्र,
कर्क (Karka)
सुखदेव (Sukhdev)
सुख देणारा देव
दयाळू आणि कर्तव्यनिष्ठ
कुंभ (Kumbha)
सुशांत (Sushant)
शांतता
शांत आणि संयमी
कर्क (Karka)
सप्तरिशी (Saptarishi)
सात ऋषी
धार्मिक आणि आध्यात्मिक
कुंभ (Kumbha)
Baby Boy Names in Marathi Starting With S
नाव
नावाचा अर्थ
स्वभाव
राशी
समर(Samar)
ताकदवान, धैर्यशील, शूर
निडर, आत्मविश्वासू
कुंभ(Kumbha)
सार्थक(Sarthak)
अर्थपूर्ण यशस्वी, साध्य
ठाम, उद्देश्यपूर्ण
कुंभ(Kumbha)
सचिन(Sachin)
शुद्ध ,सत्यवान, प्रामाणिक
प्रामाणिक, समर्पित
कुंभ(Kumbha)
सिद्धार्थ(Sidharth)
स्वत:चे उद्दिष्ट साध्य करणारा
ज्ञानी, बुद्धिमान
वृषभ (Vrushabha)
साहिल(Sahil)
सहायक, मार्गदर्शक करणारा
मदत करणारा, दयाळू
कुंभ(Kumbha)
सुयश(Suyash)
प्रसिद्ध, यशस्वी
महत्वाकांक्षी, उद्दिष्ट साधणारा
कुंभ(Kumbha)
सिद्धेश(Sidhesh)
आशीर्वादितांचा स्वामी
आत्मविश्वासू, अधिकार असलेला
कुंभ(Kumbha)
सुरेश(Suresh)
देवांचा स्वामी
भव्य, मजबूत
कुंभ(Kumbha)
संजीव(Sanjiv)
पुनर्जीवन देणारा
जीवनदायी, आशावादी
कुंभ(Kumbha)
सुदर्शन(Sudarshan)
सुंदर,आकर्षक, मनोहर
सौंदर्यप्रिय, प्रसन्न
कुंभ(Kumbha)
सर्वेश(Sarvesh)
सर्वज्ञ, शक्तिशाली
सर्वसमावेशक, प्रभुत्व असलेला
कुंभ(Kumbha)
सत्यमेव(Satymev)
सत्यवान, सत्याचरण करणारा
सत्यनिष्ठ, प्रामाणिक
कुंभ(Kumbha)
संदीप(Sandip)
प्रकाश,प्रकाशमान, उजळलेला
तेजस्वी, मार्गदर्शक
कुंभ(Kumbha)
सर्वदमन(Sarvdaman)
विजयी, शक्तिशाली
सामर्थ्यवान, आत्मविश्वासू
कुंभ(Kumbha)
सूर्यकांत(Surykant)
सूर्याचा प्रिय
ऊर्जा देणारा, तेजस्वी
कुंभ(Kumbha)
सुरजित(सुरजित)
विजयी, यशस्वी
विजयी, दृढनिश्चयी
कुंभ(Kumbha)
सदाशिव
नेहमी शुभ,सदा शुभ, शाश्वत
शुभ, शाश्वत
कुंभ(Kumbha)
संभव
साध्य, शक्य
धैर्यशील, प्रयत्नशील
कुंभ(Kumbha)
S varun Boy name Marathi new | स वरुन मुलांची नावे नवीन
स वरुन मुलांची नावे नवीन
नाव
नावाचा अर्थ
स्वभाव
राशी
सविन (Savin)
सूर्यप्रकाश,
तेजस्वी आणि उत्साही
सिंह (Simha)
समित (Samit)
शांत,
शांतीप्रिय आणि संतुलित
कुंभ (Kumbha)
सुधांश (Sudhansh)
चंद्राचा तुकडा
कोमल आणि प्रेमळ
कर्क (Karka)
सुरव (Surav)
देवाचा सुगंध
पवित्र आणि आकर्षक
कुंभ (Kumbha)
सुमित्र (Sumitra
चांगला मित्र
मित्रत्वपूर्ण आणि विश्वासार्ह,
मिथुन (Mithun)
सत्यन (Satyan)
सत्य
प्रामाणिक आणि न्यायप्रिय
कुंभ (Kumbha)
सात्विक (Satvik)
शुद्ध
निर्दोष आणि धार्मिक
कुंभ (Kumbha)
स्वयम (Swayam
स्वयंपूर्ण
आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी
कुंभ (Kumbha)
सार्थक (Sarthak)
यशस्वी
ध्येयवादी आणि मेहनती
कुंभ (Kumbha)
सुदिन (Sudin)
चांगला दिवस
आशावादी आणि आनंदी
कुंभ (Kumbha)
संजिव (Sanjiv)
जीवन देणारा
प्रेरणादायक आणि उत्साही
कर्क (Karka)
सौर्य (Saurya)
शौर्य,
धैर्यवान आणि निडर
सिंह (Simha)
सुमेय (Sumey)
बुद्धिमान
बुद्धिमान आणि विचारशील
मिथुन (Mithun)
सक्शम (Saksham)
सक्षम,
कार्यक्षम आणि समर्थ
कुंभ (Kumbha)
सिद्धांत (Siddhant)
तत्वज्ञान
तत्त्वनिष्ठ आणि विचारशील
कुंभ (Kumbha)
सुरजित (Surajit
सूर्य जिंकलेला
तेजस्वी आणि विजयी
सिंह (Simha)
संजोग (Sanjog)
योगायोग
समन्वय साधणारा आणि संतुलित
कुंभ (Kumbha)
सर्वज्ञ (Sarvagya)
सर्वज्ञ,
ज्ञानी आणि बुद्धिमान
कुंभ (Kumbha)
सुरेष (Suresh)
देवांचा राजा
अधिकारशाली आणि दयाळू
सिंह (Simha)
स वरुण मुलांची नावे 2024 | Unique S Varun Mulanchi Nave
स वरुण मुलांची नावे 2024
नाव
नावाचा अर्थ
स्वभाव
राशी
सयंत (Sayant)
संयमी
शिस्तबद्ध आणि धैर्यवान
कुंभ (Kumbha)
सुदीप (Sudip
उत्कृष्ट प्रकाश
तेजस्वी आणि हुशार
कर्क (Karka)
सुमेध (Sumedh)
ज्ञानी
बुद्धिमान आणि विचारशील
कुंभ (Kumbha)
सिद्धेश (Siddhesh)
यशस्वी देवता
आत्मविश्वासी आणि प्रतिष्ठित
कुंभ (Kumbha)
सत्यवीर (Satyaveer)
सत्याचे वीर
सत्यप्रिय आणि धैर्यवान,
मेष (Mesha)
सुगंध (Sugandh)
सुगंध
आकर्षक आणि प्रसन्न
वृषभ (Vrushabha)
सौमिल (Soumil
मित्रत्व
मित्रत्वपूर्ण आणि सामाजिक
कुंभ (Kumbha)
सत्यन (Satyan)
सत्य
प्रामाणिक आणि न्यायप्रिय
कुंभ (Kumbha)
संध्य (Sandhy)
संध्याकाळ
शांत आणि संतुलित
कर्क (Karka)
साकार (Sakar
आकार
ठोस आणि कल्पक
कुंभ (Kumbha)
संवेद (Sanved
संवेदनशील
सहानुभूतीशील आणि समजूतदार
कुंभ (Kumbha)
स्नेहिल (Snehil)
प्रेमळ
प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष
कर्क (Karka)
साविन (Savin)
सूर्यप्रकाश
तेजस्वी आणि उत्साही
सिंह (Simha)
सर्वज्ञ (Sarvagya
सर्वज्ञ
ज्ञानी आणि बुद्धिमान
कुंभ (Kumbha)
Traditional s varun mulanchi nave meaning | पारंपरिक स वरून मुलांची नावे आणि अर्थ
नाव
नावाचा अर्थ
स्वभाव
राशी
सचिन (Sachin)
शुभ
निष्ठावंत आणि सहज
कर्क (Karka
समीर (Sameer)
हवा
उदार आणि सहानुभूतीशील
मिथुन (Mithun
सहिल (Sahil)
समुद्र किनारा
उद्यमी आणि संतुलित,
मकर (Makar)
सागर (Sagar)
समुद्र
विशाल मनाचा आणि सहनशील
कर्क (Karka)
सौरभ (Saurabh)
सुगंध
आकर्षक आणि मृदू
कुंभ (Kumbha)
सुरेश (Suresh)
देवांचा राजा
अधिकारशाली आणि दयाळू
सिंह (Simha)
सुनील (Sunil
गडद निळा
गूढ आणि आकर्षक
कर्क (Karka)
संजय (Sanjay)
विजय
धाडसी आणि निडर
कुंभ (Kumbha)
सुधांशु (Sudhanshu)
चंद्रमा
शांत आणि समजूतदार
कर्क (Karka)
स्वप्नील (Swapnil)
स्वप्नांचा
कल्पनाशील आणि रोमांचक
मीन (Meen
तर मित्रांनो, आज S Varun Mulanchi Nave आपण स या अक्षरापासून सुरु होणाऱ्या मुलांची अतिशय सुंदर आणि गोड नावे पाहली आहेत . BabyBoy Names in Marathi Starting With s, स वरुण मुलांची नावे 2024 | Unique S Varun Mulanchi Nave, S varun Boy name Marathi new,या नावांच्या यादीतून तुम्ही तुमच्या मुलाचे सुंदर आणि आकर्षक छान नाव ठेवू शकता.
जर तुम्हाला स अक्षर या नावांची यादी आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना नक्कीच शेअर करा.
जेणे करून त्यांना नाव शोधण्यासाठी सोपे जाईल वेळ वाचेल आणि unique मुलांची नावे लवकरात लवकर मिळेल.