Raksha Bandhan Information in Marathi |रक्षाबंधन सण

Raksha Bandhan Information in Marathi – यंदा ची रक्षाबंधन १९ ऑगस्ट २०२४ येणार आहे. आजच्या लेखात रक्षाबंधन ( नारळी पुर्णिमा ) या विषयी माहिती लिहणार आहोत. रक्षाबंधन या सणाची संपूर्ण माहिती रक्षाबंधन का साजरी केली जाते. रक्षाबंधनचे महत्व इत्यादि गोष्टी आपण बघणार आहोत. बहीण भावाचे नाते. त्यांचे प्रेम या अतूट नात्यातील विश्वास म्हणजे रक्षाबंधन.

रक्षा बंधन सणाचे विशेष महत्व या सणाची धार्मिक कथेतील परंपरा सर्व गोष्टी आपण ह्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला..( Raksha Bandhan Information in Marathi) रक्षा बंधनची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या ..

Raksha Bandhan Information in Marathi 2024 | रक्षाबंधन माहिती

Raksha Bandhan Information in Marathi
Raksha Bandhan Information in Marathi

रक्षाबंधन महत्व:

रक्षाबंधन हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे या सणांमध्ये बहिण भावाचे विशेष महत्त्व दर्शवले आहे हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येत असतो म्हणून या सणाची काही महत्त्वाची कारणे आपण कारणे व महत्त्व जाणून घेऊया व त्यांच्या सन्मानाचा महत्त्वाचा पण आहे बहीण आपल्या भावाच्या हात हातावर सुंदर अशी राखी बांधते राखी मध्ये एक धागा जो आपल्या बहिणीच्या रक्षणाचा व प्रेमाचे प्रतीक असते.रक्षाबंधन चे पुराणानुसार पुरातन कथेनुसार एक विशेष महत्त्व आहे पुरातन कथेत देवी शक्ती व इंद्रदेवतेच्या या दिनी पांडवांना राखी बांधून त्यांना वाईट शक्तीपासून वाचवलेले आहे तसेच परंपरेनुसार बहिण भावाच्या प्रेमाची व एकटीची भावना व्यक्त केली जाते.

रक्षाबंधन हा एक हिंदू धर्माचा एक सर्वात लोकप्रिय सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या हाताच्या मनगटावर राखी बांधत असतात. राखीचे महत्त्व म्हणजे आपल्या भावाकडून स्वत:चे रक्षण करण्याचे प्रतीक असते. यामुळे बहिण भावाचे प्रेम अतूट आणि पवित्र मानले जाते. या परंपरानुसार राखी बांधल्यानंतर भाऊबलीला एक विशेष भेटवस्तू देत असतो,आणि तिला आनंदी ठेवण्याचे वचनही देत असतो. विशेषतः हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन याचा संस्कृत भाषेत रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे काळजी असा दर्शविला गेला आहे बहिण भावाचा हा महत्त्वपूर्ण सण त्याचा उगम संस्कृत लोकसंस्कृतीमध्ये झालेला आहे.

आणखी हेही वाचा – Sisters’ Day Marathi Massages, Wishes, Quotes 2024| सिस्टर डे स्टेटस

 श्रावण महिन्यात येणारी पहिली राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असते तर दुसऱ्या दिवशी असलेला असणाऱ्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवसा रक्षाबंधन असेही म्हणतात या दिवशी रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा सण बहिण भावाच्या अतूट नात्याचा उत्कृष्ट प्रेम भावनेचा आठवण करून देणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला राखी बांधावी असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. या विधीला पवित्रा रोपण असेही म्हणतात म्हणजेच भावाचा उत्कर्ष व्हावा आणि आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची एक मनोकामना व धारणा आहे.

नारळी पौर्णिमेचे महत्व :

नारळी पौर्णिमेला सागरी पौर्णिमा असे म्हटले जातात हा सण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येत असतो नारळी पौर्णिमेची विशेषता म्हणजे या दिवशी सागराची पूजा करून नारळ आपण करून समुद्राची सुरक्षा व समृद्धी समृद्धीसाठी ही पूजा केली जाते तर नारळ त्याला समुद्राच्या देवतेचे प्रतिक मानले जातात म्हणून नारळाला ब्राह्मणाच्या हाताने पूजा करून ब्राह्मणांना देणे खूप महत्त्वाचे मानले जाते या सणाचे भारतीय संस्कृतीक विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीची धार्मिक व सांस्कृतिक विधी नुसार नारळी पूर्णिमेची पूजा करण्यात येते. Raksha Bandhan Information in Marathi

उत्तर भारतीय भागात राखी या राखी ही खूप प्रसिद्ध आहे या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या अंगठावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख शांती लाभो अशी प्रार्थना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधन स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारते. आणि राखी बांधण्याच्या या सणा म्हणून स्नेह व परस्परस प्रेम याची परंपरा अस्तित्वात  आलेली आहे हातातले राखी ही साक्ष मानून आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देते आणि त्याला पूर्ण करण्याचे वचनही याच राखीच्या पवित्र धाग्यातून दिले जाते.

नारळी पूर्णिमेच्या दिवशी  सर्व लाडक्या बहिणी आपल्या प्रिय भावाला राखी बांधतात. व राखी बांधून झाल्यावर भाऊ आपल्या बहिणीला एक सुंदर भेटवस्तु देतात. ही एक प्रथा आहे. या मुळे आनंदाचे वातावरण राहते. लहान असतात  छोटे मोठे भेट देवून बहिणीला खुश करत असायचे. पण वाढत्या वयानुसार  वेगवेगळे भेटवस्तु दिल्या जातात. Raksha Bandhan Information in Marathi

भेटवस्तु देण्यासाठी खूप काही प्रकार चे भेटवस्तु आपल्याला बाजारात मिळून जातात. जसे ड्रेस, ज्वेलरी, आणि आवश्यक असलेल्या वस्तु , शालेय वस्तु, किंवा  इलेक्ट्रॉनिक वस्तु मोबाइल फोनएस, हेंन्ड फोन, घडयाळ, अश्या भेट म्हणून दिले जातात. ही भेटवस्तु खूप प्रेमाने दिली जाते. त्यात भावाचे प्रेम  आणि आशीर्वाद असते. आणि कोणत्याही गिफ्ट किंमत मोजली जात नाही. तर ती  किती प्रेम भावनेने दिली आहे याला महत्व असते.  सर्वात जास्त भावना खूप  महत्वा च्या असतात. भावू गिफ्ट देतांना  भाऊ कधीच सरळ  पद्धतीने गिफ्ट देत नाही तर तिची  आधी मज्जाक घेते तिला चिडवते आणि नंतर मग गिफ्ट देतात. भावा कडून मिळालेली भेट वस्तु ही बहिणी साठी खूप मूल्यवान  असते. तिचा आनंद आवरल्या जात नाही.

राखी पूर्णिमा विशेष भेटवस्तु आइडिया : आपण राखत पौर्णिमेला आपल्या भावाला किंवा आपल्या बहिणीला स्वतःच्या हाताने बनलेली राखी बांधू शकतो तसे दोघांच्या आठवणीचा छान क्षणांचा फोटो प्रिंटकडून तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ शकता तसेच बहिणीसाठी सुंदर प्रेम सुंदर पत्र लिहून त्या तुमच्या भावना व्यक्त करू शकता स्वतः बनवलेली मिठाई किंवा चॉकलेट गिफ्ट म्हणून देऊ शकता तसेच तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता तसेच फुलांचे गुच्छ सुद्धा त्या दिवशी तुम्ही नीट वस्तू म्हणून देऊ शकता.

श्रावण महिन्यात आपल्याला बाजारात राख्या पाहायला मिळतात. राख्या आपले लक्ष वेढून घेते. राखी पाहताच आपल्याला रक्षा बंधन च्या  तयारी ओढ लागते. बाजारात सगळीकडे रंगेबेरंगी राख्या दिसतात. Raksha Bandhan Information in Marathi.प्रत्येक राखी वेगळ्या वेगळ्या रंगाची असते. राखीचा आकार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. राखीला  मोती, मनी, देवांचे आकार  लावून तयार केले असते.  छोट्या छोट्या मुलांसाठी कार्टून्सच्या, लाइट च्या  राख्या खास करून बनवण्यात येतात. त्यामुळे अधिक बजारात गर्दी असते.त्या मुळे या सणांची  या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहली जाते.

आजकाल तर बरेच जण  घरीच स्वत:  राखी तयार करतात आणि तिला मोत्यानी मन्यानि सजावट करतात. रक्षाबंधन च कार्यक्रम हा शाळेत सुद्धा साजरा करण्यात येते. व राखी तयार करण्याची स्पर्धा ठेवली जाते. व तीच राखी  शाळेतील भावांना बाधली जाते. अश्या प्रकारे राखी पूर्णिमेचा सण शाळेत सुद्धा चांगल्या तऱ्हेने साजरा करतात.

रक्षाबंधन हा असा सण आहे, जो एक भाऊ आपल्या बहीणीचे रक्षण करण्याची जबाबदारी घेत असतो. ह्या नात्याला फक्त प्रेम, आणि भावनेची गरज असते. एक मोठा भाऊ असो किंवा छोटा भाऊ असुदया तो प्रत्येक बहिणी साठी एक वडील समान असतो. भाऊ म्हणजे आधार,  एक भर भक्कम झाड. ते झाड आपल्या बहीणीवर कोणतेही संकट येऊ देत नाही. असा हा खास  सण  प्रत्येकाला एक बहीण भावाच्या सुंदर नात्याची , प्रेमाची , भावनेची प्रेरणा देतो.

तर आजच्या लेखात आपण Raksha Bandhan Information in Marathi | रक्षाबंधन सण यांची माहिती आजच्या लेखात आपण पाहिली आहे.रक्षा बंधन चे महत्व,परंपरागत रिती सर्व काही माहिती सादर केली आहे. आणि बहीण भावाचे नाते त्यांच्या प्रेमाचा हा खास दिवस म्हणजे रक्षाबंधन. हा लेख तुम्ही वाचा. तसेच ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्र मैत्रीणीना पाठवा.

अश्याच विशेष माहिती साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – Happy Raksha Bandhan Wishes in Marathi 2024 | रक्षाबंधन स्टेटस

आणखी हेही वाचा – Best [200+] Big Brother Birthday Wishes in Marathi

Sharing Is Caring:

Leave a Comment