MPIN Full Form In Marathi| बँकिंग सुरक्षा कोड म्हणजे काय जाणून घ्या

MPIN Full Form In Marathi – ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी आपण डिजिटल पेमेंट पद्धत युज करत असतो. आपल्याला शॉपिंग करायची असेल जेवण ऑर्डर करायचं असेल पैशाची देवाण-घेवाण करायचे आणि इतर बऱ्याच काही गोष्टी करायच्या असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने यूपीएच्या माध्यमातून मोबाईल पेमेंट करत असतो. त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये यूपीआय एप्लीकेशन असतात जसे की फोन पे (Google pay ) गुगल पे , Paytem पेटीएम Bheem भीम असे अनेक ॲप. या ॲपच्या माध्यमातून आपण कोणतेही ट्रांजेक्शन करू शकतो. आणि ट्रांजेक्शन करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या ॲप वरती एक तीन नंबर टाकावा लागतो ज्यामुळे पुढील प्रोसेस पूर्ण होते. हा असा एक पिन असतो त्यामुळे. आपल्या अकाउंट मधील पैसे सुरक्षित राहू शकते.

हा पिन चार किंवा सहा नंबरचा असतो जो व्यवहार करताना वापरला जातो हा पिन आपण आपल्या मर्जीने आपल्याला हवा तसा आपण सेट करू शकतो. तर MPIN म्हणजे काय, MPIN फुल फॉर्म, एमपीन कशासाठी वापरला जातो. एमपीन चे फायदे आणि तोटे याबद्दल आपण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

MPIN Full Form In Marathi | मोबाईल पिन काय आहे ?

MPIN Full Form – ‘Mobile Personal Identification Number.’ – मोबाईल पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर.

MPIN Long Form – ‘Mobile Personal Identification Number.’

MPIN म्हणजे – मोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक , मोबाइल वैयक्तिक ओळख क्रमांक .

MPIN – हा चार ते सहा नंबरचा व्यक्तिगत ओळख क्रमांक असतो. जो यूपी UPI किंवा बँकिंग ॲप्स मधील व्यवहार करता वेळी वापरला जात असतो.

हा एमपिन बँक खात्याची सुरक्षितता ठेवण्यासाठी वापरला जातो.

What Is MPIN | म्हणजे काय ?

MPIN म्हणजे – Mobile Personal Identification Number आणि मराठीत (मोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक).

मोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक हा नंबर ४ -६ अंकांचा असतो. याचा वापर कोणत्याही व्यवहारासाठी यूपीआयच्या माध्यमातून केला जात असतो.

तुमच्या मोबाईल मधील यूपीआय चा MPIN तुम्हालाच सेट करावा लागतो,त्यामुळे तो तुमच्या लक्षात असणे खूप गरजेचे असते.

एमपीन हा कोणाला शेअर करायचा नसतो, एमपीन शेअर केल्याने बँक खात्याची सुरक्षिता धोक्यात येऊ शकते.

हा तुमचा व्यक्तिगत पर्सनल नंबर असतो.

MPIN Usages | MPIN कसा वापरला जातो

  • तुम्ही जर एखाद्ये बँकिंग ॲप किंवा यूपीआय ॲप वापरत असेल आणि तुम्ही त्यातून व्यवहार करत असाल तर तुमचे खाते तपासण्याकरिता तुम्हाला एक व्यक्तिगत पर्सनल नंबर म्हणजेच एम पिन कोड टाकावा लागतो.
  • MPIN हा पासवर्ड सारखाच दिसतो. हा एक प्रकरचा पासवर्डच असतो ज्याच्या माध्यमातून आपण आपले बँकिंग व्यवहार सुरक्षितपणे करू शकतो.
  • MPIN आपल्या बँक खात्याला सुरक्षित ठेवत असतो.
आणखी हेही वाचा - काय आहे UPI चे फूल फॉर्म जाणून घ्या ? | UPI Full Form in Marathi Meaning

MPIN सेट कसा करावा

  • आपण जर बँकिंग ॲप किंवा युपीआय ॲप वापरत असाल तर सर्वात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागते,त्यांतर आपल्याला एक व्यक्तिगत पर्सनल नंबर म्हणजेच MPIN सेट करा असा पर्याय दिला जातो.
  • लक्षात ठेवा MPIN सेट करताना तुम्हाला लक्षात राहील असा सोपा आणि सुरक्षित असणारा MPIN सेट करावा.

MPIN ची सुरक्षा

  • तुमचा एमपिंग हा कोणालाच शेअर करायचा नसतो.
  • जर तुम्ही तुमचा MPIN विसरला तर तुम्हाला बँकिंग ॲप किंवा बँकेच्या मदतीने एक नवीन MPIN तयार करता येतो.

MPIN (मोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक) वापरण्याचे महत्त्वाचे फायदे

MPIN मुळे तुम्ही तुमचे बँकिंग व्यवहार आणि यूपीआय व्यवहार सुरक्षित रित्या करू शकता.

ज्या व्यक्तीला MPIN माहित असतो तोच व्यक्ती बँकिंग व्यवहार आणि इतर व्यवहार ही पूर्ण करू शकतो.

तूमच्या मोबाईल मधील युपीआय एप्लीकेशनला MPIN सेट असल्यामुळे तुमच्या खात्यातील पैसे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय काढू शकत नाही, त्यामुळे MPIN सेट असणे खूप महत्त्वाचा ठरतो.

MPIN मुळे व्यवहार करणे अगदी सोयीचे व सोपे झालेले आहेत.,सोबतच तुमच्या वेळ वाचतो.

ज्या वेळेस बँक खात्यातील देवाण-घेवाण चालू असते त्यावेळेस MPIN वापरल्याने तुमच्या बँक खात्यातील व्यवहाराची माहिती तुम्हाला समजते.

एकच MPIN हा तुम्ही तुमच्या इतर मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय अॅ प्स साठी वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पिन लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही

MPIN मुळे तुमचे खाते सुरक्षित राहते आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमच्या बँक खात्याला धोका राहू शकत नाही.

MPIN (मोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक) वापरण्याचे तोटे

MPIN (एमपीन ) विसरण्याचा धोका असतो .त्यामुळे तुम्हाला तुमचा एम पिन लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही तुमचा विसरला तर तुम्हाला एक नवीन mp3 सेट करावा लागतो.

जर तुम्ही तुमचा एमपीन विसरला असाल तर नवीन MPIN सेट करण्यासाठी कधी कधी खूप जास्त वेळ लागू शकतो.

तुमचा पिन चोरीला जाऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जर तुमचा तीन चोरीला गेला गेला तर तुमच्या बँक खात्यातील व्यवहार करून तुमची बँक खाते खाली होऊ शकते.

कधी कधी तंत्रिक समस्या येतात त्यामुळे बँकेचे सर्वर डाऊन असते mpin वापरून सुद्धा व्यवहार होऊ शकत नाही. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही पण तुम्हाला व्यवस्थित रित्या काम करावे लागेल.

जर तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुमचा MPIN असुरक्षित होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला लगेच बँकेला संपर्क साधावा लागेल.

आणखी हेही वाचा -  NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे काय ?

तर अशाप्रकारे आपण आजच्या लेखांमध्ये MPIN चा फुल फॉर्म MPIN म्हणजे काय, MPIN होणारे फायदे आणि तोटे , त्याचा MPIN वापर कसा करावा त्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुमच्यापैकी कोणाला याबद्दल माहिती नसेल तर हा लेख तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत पोचवावा.

आणि आशा आहे की तुम्हाला MPIN कोणतेही बँकिंग आपलिकेशन किंवा युपी एप्लीकेशन वापरत असाल तर MPIN चा वापर कसा करावा आणि काळजी कशी घ्यावी. याबद्दल चांगले समजले असेल.. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच प्रश्न विचारू शकता..

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा – What Is OTP Full Form In Marathi | OTP काय आहे ?

आणखी हेही वाचा – DBT Full Form And Meaning | डीबीटी फूल फॉर्म

आणखी हेही वाचा What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form


Sharing Is Caring: