99+ Guru Purnima Wishes in Marathi 2024| गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Wishes in Marathi 2024 – आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु पूर्णिमा हा सण खूप महत्वाचा आहे आणि या सणाला एक पवित्र सण म्हणून ओळखले जाते. हा शुभ दिवस गुरुंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, ज्यांनी आपल्याला ज्ञान, दिशा, आणि योग्य मार्ग दाखविला आहे. हा सण समाजातील हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मियांसाठी विशेष महत्वाचा आहे. गुरु पूर्णिमा हा दिवस श्रद्धा, आदर, आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. गुरुंच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आपले जीवन घडत असते. गुरु म्हणजे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणणारे दैवतच आहे.

गुरु पूर्णिमेचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. या दिवसाचे महत्त्व वेदांत आणि पुराणांतून स्पष्ट त्यामुळे या दिवसाला व्यास पूर्णिमा म्हणून ओळखतात. कारण महर्षि व्यास योगदान अनमोल आहे, त्यामुळे या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांचा सन्मान केला जातो. गुरु पूर्णिमा हा दिवस गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या दिवशी शिष्यांनी त्यांच्या गुरुंचे आशीर्वाद घेऊन त्यांचे आभार मानले पाहिजेत. या दिवशी गुरुंचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रम आणि पूजा आयोजित केली जाते.तर ह्या लेखात गुरुपुर्णिमेच्या विशेष शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी

Guru Purnima Wishes in Marathi 2024| गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

Guru Purnima Wishes in Marathi | गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु आहे ज्ञानाचा अनमोल खजिना,
गुरुचरणी जीवनात आहे शाश्वत आनंद.
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

माझ्या सर्व माननीय गुरुजनांना गुरुपूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूच्या कृपेने सावली सदैव अशीच राहावी कारण
गुरु म्हणजे ज्ञानाचे मार्गदर्शक, जीवन घडविणारे शिल्पकार
माझे गुरु गुरुपूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे जीवनाचा खरा मार्गदर्शक हातात हात धरून चालणारे सोबती माझे गुरुवर्य
गुरु पूर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

गुरु म्हणजे दिवा अज्ञानाच्या अंधारातला, गुरुमुळे मिळतात ज्ञानाने मिळाले जीवनाचे मार्ग
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरूशिवाय कोण दाखवेन मार्ग गुरुंमुळे मिळते आम्हाला प्रत्येक
पाऊलांवर योग्य मार्ग अशीच गुरुची साथ असावी
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु तुमच्या ज्ञानामुळे आम्हाला जीवनाचे धडे समजले
तुमच्या आशीर्वादाने,आम्ही यशाच्या शिखरावर पर्यंत जाऊ शकले
गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जशी सूर्याची किरणे, झाडाला ऊब देत असतात
तशीच गुरूचे ज्ञान आपल्या जीवनाला प्रकाश, देत असतात

guru purnima greeting card images

Guru Purnima Wishes in Marathi 2024| गुरुपुर्णिमेच्या शुभेच्छा

गुरूंच्याच मार्गदर्शनाने योग्य मार्ग मिळतात अश्या महान
गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत पेटवणारे
सर्वज्ञानी गुरु अंधारातून बाहेर कडणारे गुरु ,
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा आणि प्रणाम !

गुरु सर्वाना एकसमान ज्ञान देतात, सगळे मार्ग सुसाटपणे मोकळे होतात गुरुमुळेच
गुरु पूर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

guru purnima quotes in marathi images | गुरुपुर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

Guru Purnima Wishes in Marathi 2024| गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

माझे गुरु माझे दीपस्तंभ, त्यांच्या प्रकाशात माझे जीवन प्रकाशित होऊ दे
गुरु पूर्णिमेच्या मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

गुरुंच्या चरणी नतमस्तक होऊन हात जोडते आज
त्यांनीच सजवले माझ्या जीवनाचे रत्न
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

ज्ञानाचे भंडार माझे गुरु माझे सर्वस्वी मार्गदर्शक
गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

यशाला दिशा मिळाली तुमच्यामुळे, जगण्याला पंख फुटले तुमच्यामुळे
गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुंचा सहवास आयुष्य बदलून टाकत असतो
जीवनाचा खरा आनंद घायचा असेल तर शिष्य बनावे लागते
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुंच्या आशीर्वादात शिष्याची खरी ओळख आहे
गुरुंच्या चरणी जीवनाचे सार्थक आहे
गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आधार मिळतो एक गुरुमुळे जीवन साकार होते
त्यांच्या ज्ञानाच्या भंडारामुळे माझ्या आदरणीय
गुरूंना गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनाचा प्रवास गुरूच्या मार्गदशनांने योग्य दिशेने जात असतो
जीवनाचा प्रवास हा गुरूंच्या सहवासात रसभरित होत असतो
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुंच्या प्रत्येक शब्दांत मार्ग मिळत असतो.
त्यांच्या प्रत्येक धड्यातून एक शिकवण मिळत असते
सुखाचे क्षण उपभोगण्यासाठी गुरु चरणी जावे लागते
गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुंनी दाखवलेली वाट कधी चुकत नाही फक्त आपल्याला त्या दिशेने चालत जायचे असते.
तेव्हाच यशस्वी होता येत असते. गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मानणीय गुरुजन वर्ग आपणास गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

Guru Purnima Wishes in Marathi 2024| गुरुपुर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु साक्षात परम ब्रह्म ! गुरु पूर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा अंधारतला उजेड देणारे
सर्वज्ञानी गुरुंना खूप खूप गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुंनी दिला आत्मज्ञानाचा मंत्र, गुरु आहे अथांग ज्ञानाचा सागर
गुरुवीन नाही जीवनात आनंद गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

सर्वज्ञानी गुरुंच्या अखंड ज्ञानाने सर्वत्र व्यापलेल्या चराचर सृष्टीचे दर्शन झाले,
अशा महान श्री गुरुंना माझे नमन गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु कृपेने जीवनाचा उद्धार झाला गुरूंच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध झाले
गुरु पूर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

शांत, निर्लेप आणि तेजस्वी असलेल्या सच्चिदानंद स्वरूप गुरुंना माझे नमस्कार असो.

माझ्या गुरुंची महिमा अपरंपार आहे, त्यांच्या उपमेला काही तोड नाही.
गुरुंच्या चरणांमध्ये आमचा भक्तिभाव सदैव राहो
गुरु पूर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

ध्यानाचे मूळ गुरुंच्या मूर्तीत आहे,
पूजेचे मूळ गुरुंच्या पायात आहे,
मंत्राचे मूळ गुरुंच्या वचनात आहे,
आणि मोक्षाचे मूळ गुरुंच्या कृपेत आहे.

Guru Purnima Wishes in Marathi 2024 | गुरुपुर्णिमेच्या  शुभेच्छा

गुरु ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर यांच्या तुल्य आहेत. गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत.
अशा त्या श्री गुरुंना मी नमन करतो.

गुरूंनी ज्ञानाच्या भंडारणे माझे अज्ञानाचे अंधकार दूर केले
अश्या गुरूच्या कृपेत मी नेहमीच तेवत जावे
गुरु पूर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!

सद्गुरूंच्या दर्शनाने माझ्या जीवनाला आधार आहे.
त्यांच्या कृपेने सर्व काही साकार झाले आहे.

तर आपल्या लेखात आज गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा संदेशाचा समावेश केला आहे+ |Guru PurnimaWishes in Marathi संदेश संग्रहित केले आहे. गुरुपौर्णिमा निमित्याने शुभेच्छा देऊन त्यांचा हा दिवस तुम्ही गोड शुभेच्छा देवून अधिक चांगला साजरा करू शकता.वेगवेगळ्या शुभेच्छा संदेश guru purnima wishes in marathi images, guru purnima wishes 2024, गुरुपौर्णिमा निमित्याने या सर्व शुभेच्छा वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –Best[250+] Birthday Wishes For Best Friend in Marathi | मित्र मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी

Sharing Is Caring:

Leave a Comment