Best [99+] Good Thought in Marathi | सकारात्मक सुविचार संग्रह

Good Thought in Marathi– जीवन हे सुंदर रूप आहे आणि चांगल्या विचारांनी आपले जीवन अधिक अनमोल आणि सुंदर बनत जात असते. Good Thought in Marathi- हे आपल्या जीवनाला एक रूप देते त्यामुळे आपले जीवन सुखी आणि आनदी होते. आपल्याला प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे आपली विचार शक्ति बदलते. म्हणून हे सुविचार आपल्यासाठी खूप महत्वाचे असते. हे फक्त वाचण्यासाठी साठी नसून तर आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि वळण देते खचलेल्या मनाला पाठिंबा देत असतात हे सुंदर विचार तर चला आजच्या लेखात आपण बघूया..

Good Thought in Marathi | Marathi Thought | Positive Thought in Marathi

Good Thought in Marathi

कोणत्याही संकटात संधी शोधा तरच तो विजयी होऊ शकतो.

शब्दापेक्षा कृतीला सर्वात जास्त महत्व असते.

शब्द एकायचे असतात आणि त्यांना कृतीत उतरवायचे असतात.

सकारात्मक विचार ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे.

प्रयत्न करत राहावे लागते तरच एक दिवस यश आपल्याला नक्कीच मिळेल.

आपली खरी ओळख आपल्या कठीण काळातच होते.

ध्येय गाठण्यासाठी फक्त स्वप्न पाहून चालत नाहीतर तर
त्यांना प्रत्यक्ष घडवून दाखवावे लागते.

मेहनत केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही

आपल्या सूविचारांवर आपले भविष्य ठरलेले असते.

भरपूर प्रयत्न केल्या शिवाय अपयशाच्या धुक्यातून विजयाची ज्योत पेटत असते.

Good Thought in Marathi Text | Good Thought in Marathi On Life

Good Thought in Marathi

शून्यापासून आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते
स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करावे लागते

लोकांचे बोलणे एकणे बंद करायचे असेल तर
त्याच्या विरुद्ध वागावे लागेल

माणसाने स्वप्न मोठे पाहावेच, आणि ते पूर्ण करण्यासाठी तितकेच प्रयत्न पण करावे.

संयम आणि विश्वास हीच खरी शक्ति आहे.

कोणतेही यश साद्य करण्यासाठी, सुरुवात करणे गरजेचे आहे.

संकटांमध्येच संधी येत असतात, फक्त आपल्याला त्यांना शोधावे लागते

आपले उत्तम कर्तृत्व हेच आपल्या व्यक्तिमत्वाचे खरे दागिने आहेत.

वेळ थांबत नाही म्हणून आपण पण थांबायचे नसते,
तीच आपल्या जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.

आपण जसे विचार करू तसेच परिणाम आपल्या जीवनात अनुभवू
म्हणून चांगले विचार करा

सकारात्मक विचार जे जीवनाचे खरे मूळमंत्र आहे

आनंदी असणे हीच जगातली सर्वात मोठी संपत्ति आहे.

प्रेमाने लोक आपली होतात आणि द्वेषाने नात्यात अंतर वाढत असते.

Good Thought in Marathi Short | जीवनावर मराठी स्टेटस

Good Thought in Marathi

भूतकाळात झालेल्या चुकांना भविष्यकाळात पुन्हा करून नका
झालेल्या चुका बरोबर करा.

दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहण्यापेक्षा स्वत: कष्ट करा
आणि जिद्दीने तुमचे स्वप्न दुप्पट पटीने पूर्ण करा

चांगले मित्र निवडा कारण सहवासात चांगले मित्र असतील तरच तुम्ही पुढे जाणार

आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न दररोज केला पाहिजे

मार्गदर्शनाने मोठे मोठे प्रशांची उत्तरे सुटतात म्हणून मोठ्याचा सल्ला घ्यावा.

एक आशा आपल्याला अंधारतून प्रकाशाची किरणे दाखवत असते.

कठीण काळात इतरांची मदत करा कारण चांगले कर्म केले की चांगले फळ ही मिळतात

वेळ ही केव्हा बदलेल संगता येत नाही म्हणून स्वत:वर ठाम विश्वास ठेवा

आपली ओळख वेगळी करायची असेल तर एकट राहावे लागेलच

स्वतःवर विश्वास ठेवा सगळे ठीकच होईल
ध्येय निश्चित ठेवा यश नक्कीच मिळेल

प्रेमाने जग जिकता येत असते प्रेमातच
खरी शक्ती आहे.

आशा आहे तर सगळ काही शक्य आहे
कारण हीच एक प्रेरणा आहे.

प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा त्यातच खरे सुख आहे

जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास आहे आणि आपण प्रवासी आहे.

काहीही करायचे असेल तर स्वत: ला आधी विचारा
सगळ काही आपल्यावर अवलंबून असते

छोट्या छोट्या गोष्टीत खरा आनंद असतो
आणि तो सगळ्या सोबत अनुभवाचा असतो

वेळेच्या मागे धावा तरच यश तुमच्या जवळ लवकर येईल

खरी मज्जा तेव्हाच येते जेव्हा आपण संघर्ष करत असतो.

स्वत:ला आनंदी राहायचे असेल तर दुसऱ्याकडे लक्ष देवू नका

Good Thought in Marathi Morning | प्रेरणादायी विचार

Good Thought in Marathi

प्रत्येक सकाळची पहाट आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असते.

आयुष्यात आलेल्या वाईट काळात आपण खूप काही शिकत असतो.

लोक निंदा करतील म्हणून स्वत: हार मानून घेऊ नका
फक्त एक पाऊल पुढे ताकत चला

सकाळचा मंद वारा मनाला वाहून टाकतो तसाच आपल्याला
नव्या उत्साहाने सुरुवात करायची असते.

यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी विचार आपल्यात आत्मसाथ असणे खूप गरजेचे असते

रोज एक नवीन आशा आणि संधि आपल्याला मिळत असते

प्रत्येक दिवसाची सुरुवात सुंदर विचारांनी करायची असते.

मनांत चांगले विचार ठेवा आणि चांगली सुरुवात करा.

प्रत्येक दिवसाची सुरुवात एक नव्या विचाराणे करावी.

गेलेला दिवस पुन्हा परत येत नाही तशीच वेळेचेही आहे.

जीवंतपणी माणूस ओळखा मेल्यानंतर तर सगळे बोलतात बरा होता बिचारा

आयुष्यात जे लोक गरजे पुरते आपल्या सोबत असता ना
त्यांना आधी आपल्यापासून दूर करा

संगत चुकीच्या माणसाशी असली की मार्ग चुकतात म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत रहा..

आपण जसे विचार करू तसेच परिमाण आपल्याला मिळेल.

स्वत:वर विस्वस असला की कोणत्याही वाईट संकटातून बाहेर पडण्याची शक्ति मिळते.

जगण्याचा एकच नियम आहे जो मेहनत करेल तोच या जगात टिकू शकेल.

जीवन सुंदर आहे या जीवनाचा आनंद बिंदास्तपणे घ्या
कारण अडथळे येतच राहणार आहे

चुकीच्या मार्गावर जायला वेळ लागत नाही
पण योग्य मार्गाने जायला थोडा वेळ जास्तच लागतो

मनात शांतता असली की प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळते

आत्मविश्वास ठाम असला की जिद्दीने आणि कष्टाने
सर्व गोष्टी साद्य होत असतात

आजूबाजूला काय चालू आहे ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या
त्यामुळे योग्य निर्णय घेता येईल

दररोज स्वत:ला विचारा आज नवीन काय शिकायचे आहे.

भूतकाळ विसरून आयुष्याची एक नवीन सुरवात करा.

तर आपल्या लेखात आज Good Thought in Marathi | सकारात्मक सुविचार संग्रह, स्टेटस, कोटस यांचा समावेश केलेला आहे. आयुष्यात काहीतरी होण्यासाठी मनात आत्मविश्वास आणि ध्येय असणे खूप आवश्यक आहे. आणि टेक ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगले विचार आणि संस्कार असणे खूप महत्व पूर्ण आहे सकारात्मक विचार आपल्याला हिम्मत देतात आणि अपयशानंतर मनाला प्रेरणा आणि मार्ग दर्शनाची गरज असते तेव्हा हे विचार तुमच्या उपयोगी पडेल,तर  Good Thought in Marathi shorts,Good Thought in Marathi on life, marathi thoughts वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा –100+ शक्तिशाली स्वत:ला प्रेमाचे कोट्स मराठीत | Self Love Quotes In Marathi

आणखी हेही वाचा –Best Sad Quotes in Marathi | 1000+ बेस्ट सॅड स्टेटस मराठीत

आणखी हेही वाचा –Best [250+]Life quotes in Marathi | short life quotes | जीवनावरील सुंदर विचार

Sharing Is Caring:

Leave a Comment