फुलाचे सुंदर मनोगत/आत्मकथा निबंध | Fulanchi Atmakatha in Marathi Essay

Fulanchi Atmakatha in Marathi Essay – फुलांची आत्मकथा निबंध या विषयी आज आपण निबंध लेखन करणार आहोत. ह्या निबंधात फुलाचे सुंदर मनोगत व्यक्त होणार आहे त्यात त्यांची संपूर्ण कहाणी,त्याचे विचार त्यांच्या मुळे होणारे फायदे,त्याच्या भावना ह्या लेखात आपण बघणार आहोत. तर नमस्कार मिंत्रानो,  माझे नाव गुलाब आहे आणि मी आज माझी आत्मकथा सांगणार आहे. मी एक साधारण काटेरी गुलाबाच्या झाडाचे लाल फूल आहे.माझ्या जीवनाची कहाणी एकदम रोमॅंटिक आणि सुंदर आहे. आजच्या निबंध लेखनात मी माझी संपूर्ण जीवन गाथा माझ्या जन्माचा प्रवास आत्मकथेत करणार आहे. तर फुलाचे सुंदर मनोगत/आत्मकथा निबंध.

Fulanchi Atmakatha in Marathi Essay | फुलांची आत्मकथा निबंध मराठी | Fulanchi Atmakatha Nibandh Marathi

Fulanchi Atmakatha in Marathi Essay
Fulanchi Atmakatha in Marathi Essay

फुलांचे आत्मकथन – मी एक फूल आहे आणि माझे नाव गुलाब आहे.

माझा जन्म हा कुटेही होऊ शकतो एका बागेत, झाडांची नर्सरी, घरी, शेतात, अश्या ठिकाणी माझा जन्म होतो. माझा जन्म बीजापासून होतो. माती मध्ये काहिदिवस राहिल्यांतर हळूहळू त्या बीजाचे एका छोट्याश्या रोपट्या मध्ये माझे रुपांतर होते. मला सुंदर रूप घेण्यासाठी सुर्यकिरणांची आणि पाण्याची वेळोवेळी गरज असते. तेव्हा माझी वाढ होते. जेव्हा मी जमीनिमधून  वरवर येऊ लागतो तेव्हा मला खूप आनंद होते. जमिनीचा स्पर्श हा माझ्यासाठी खूप अनमोल आहे.. हा माझा नवीन जन्म माझ्यासाठी खूप किंमती आहे.

तर माझा जन्म एका सुंदर आणि मोठ्या बागेत झाला. तिथे माझ्यासारखी अनेक सुंदर सुंदर  फुले होती – जाई, जुई, मोगरा,झेंडू, आणि कितीतरी. प्रत्येक फूलांचे वेगवेगळे रूप होते त्यांचा रंग, सुगंध, आणि शोभा अतिशय देखणीय अशी होती या सर्व फुलांच्या झाडामुळे त्या बागेला सुंदरता आली होती. ही बाग सर्वाना आकर्षक करून टाकणारी  होती त्यामुळे त्या बागेत लोकांची प्रचंड गर्दी असते. माझी सुंदरता सगळ्यांना मोहित करून टाकते. माझे सुंदर रूप  आणि माझा सुगंध हवेत दूरवर घेऊन जाते. माझ्या मुळे मधमाश्यांना  मकरंद मिळते त्यामुळे माश्यांना मी ही खूप प्रिय आहे . माझ्या पाकळ्याचा मऊ स्पर्श मनाला  आनंद देतो.

कधी कधी माझे खूप हाल होते, पावसामुळे माझे खूप नुकसान होते पाकळ्यां  गळून खाली पडतात. जोरात येणाऱ्या वाऱ्याने मला खूप डुलक्या खाव्या लगतात. उन्हात मला गरमीला सहन करावे लागते. तरीसुद्धा मी  प्रत्येक संकटा समोरे जाऊन  पुन्हा उभा राहिलो आणि राहत असतो. माझी मुळे मला नेहमी साथ देते त्यामुळे  तीच माझी शक्ती आहे, माझी मुळे जमिनीला गट्ट पकडून ठेवते त्यामुळे मी स्थिर राहतो.  

आणखी हेही वाचा –पुस्तकाचे आत्मवृत्त/आत्मकथा निबंध |Marathi Essay On Pustakache Atmavrutta

मी फक्त एक फूलच नाही, तर एक जगण्याची प्रेरणा देत असतो माझा सुगंध सगळी कडे दळवळत असते त्यामुळे आनंदाचे वातावरण आणि प्रेम निर्माण होते. मला प्रत्येक जन आनंदाच्या क्षणी  भेट म्हणून देतात. कोणाचे स्वागत करायचे असेल तर पुष्पगुछ्या किंवा हार यामध्ये माझा नेहमी उपयोग करत असतात तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप मोलाचा असतो, कारण मी कोणातरी साठी आणि चांगल्या कामासाठी उपयोगी पडत असतो. माझ्या मुळे सर्वाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसते. मी  प्रेमाचे प्रतीक आहे असेही  म्हणू शकते कारण मला  प्रेमाची कबुली देत असतांनी गुलाब देवूनच केली जाते.

Valentine’s day च्या दिवशी आणि rose day च्या दिवशी मला खूप जास्त मागणी असते. माझी सुंदरता कोणालाही मनमोहित करून टाकेल अशी आहे. माझ्या मुळे आनंद मिळतो. निसर्गाने चे खूप खूप धन्यवाद त्याने मला हे रूप दिले. माझ्यामुळे  मधमाश्यांना मकरंद मिळते. माझ्या पाकळ्या पासून गुलाब जल तयार होते त्यामुळे शरीरासाठी हिवाळ्या मध्ये खूप जास्त उपयोग होत असतो. मी हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन तयार करतो, ज्यामुळे हवा शुद्ध राहते.माझ्या मुळे या पऱ्यावरणात आनंद आणि प्रेम दरवळत असतो. माझ्या मुळे जगण्यासची प्रेरणा मिळते. Fulanchi Atmakatha in Marathi Essay

एका प्रियकराने,एक दिवस मला  त्याच्या प्रियसीला भेट देण्यास नेले  तेव्हा मला एक वेगळाच आनंद झाला. माझ्या या सुंदर रुपांचे अर्थ कळाले. एका प्रेमिकाने मला प्रेमाने आपल्या प्रेयसीला दिले. माझा सुंदर लाल रंग,सुगंध, आणि सौंदर्या पाहून ति सुन्न झाली आणि त्या  दोघांच्या प्रेमाचा आधार झालो. मला खूप आनंद झाला की, मी त्या दोघांच्या सुंदर  प्रेमाच्या क्षणाचा साक्षीदार झालो. माझ्यामुळे त्याचे प्रेम त्याच्या मनातली भवन व्यक्त झाली. माझ्या सुगंधाने जगाचे भान विसरून फक्त स्वत:चा विचार करून प्रेमात पडले.

जसे तुमच्या जीवनात संकट येत असतात तसेच फुलांच्या जीवनातही  खूप सारे संकटे येत असतात, पण आम्ही कधीच आमची  चमक, सौंदर्य, आणि सुगंध कमी होऊ देत नाही. माझ्या रंगांच्या विविधतेमुळे व सुगंधातित गोडव्यामुळे आम्ही आज  जगभरातील लोकांच्या मनात प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहीतचं असेल आम्ही फुल नेहमीच दिलदार असतो. आम्ही आमचे कर्तव्य कधीच थांबवत नाही  कितीही संकटे आली तरीही त्यांना तोंड देऊन सुंदरता आणि आनंदाचा विस्तार करणे  हेच आमचे काम आहे. आम्ही लोकांना स्फूर्ती देत असतो.

हे जीवन जरी साधे असले तरी त्याला खूप महत्व आहे. माझे आत्मकथन मला अभिमानाने  सांगायला आवडते  कारण मी फुलांच्या जगाचा एक भाग आहे. माझ्या पाकळ्यांमध्ये लपलेलं सौंदर्य आणि सुगंध हेच माझं आत्मकथन आहे. माझे अस्तित्व फुलांना, माणसांना आणि निसर्गाला आनंद देते . आणि याच आनंदात माझे जीवन संपूर्ण होते. Fulanchi Atmakatha in Marathi Essay

फुलं फक्त सुंदर दिसत नाही, तर ती प्रत्येक क्षणाला आपल्याला एक संदेश देत असतो. प्रत्येक फुलांची कथा वेगळी वेगळी असते,पण त्या सर्व फुलांचा कथांचा सार एकच असतो – सुंदरतेचा विस्तार, आनंदाचा संचार, आणि जीवनाचे  सार्थक करणे. इथेच माझे आत्मकथन संपले आहे, पण माझा सुगंध आणि रंग हवेच्या प्रत्येक झुळकेसोबत प्रवास करत आहे आणि कायमच  राहणार आहे.

तर आजच्या लेखात आपण फुलाचे सुंदर मनोगत/आत्मकथा निबंध | Fulanchi Atmakatha in Marathi Essay या विषयी हा निबंध लेखन केलेले आहे. फुलांची सुंदर कथा आज आपण ह्या निबंधात व्यक्त झालेली बघितली आहे . फुलांचा सुंदर गोडवा आज आपल्याला समजला आहे.फुलांमुळे आपल्याला जगण्याचा मार्ग मिळाला,प्रेरणा मिळाली आहे. हा निबंध तुम्ही नक्कीच वाचा आणि आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रीणा पाठवा. तसेच तुमच्या शालेय जीवनात हा निबंध लिहिताना हा लेख नक्कीच उपयोगी पडेल.

अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या lekhmarathi.com या वेबसाइट ला भेट द्या….

आणखी हेही वाचा– Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द

आणखी हेही वाचा –Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध

आणखी हेही वाचा –Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध

आणखी हेही वाचा – मराठी निबंध पावसाळा | Pavsala Nibandh in Marathi Essay

आणखी हेही वाचा –Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi |माझा देश माझी भारतभूमी निबंध

Sharing Is Caring:

Leave a Comment