Fathers Day Quotes In Marathi – वडील म्हणजे अशी व्यक्ति जी – आयुष्यातील सर्वात पहिला गुरु असतो तो,एक चांगला मित्र असतो तो, वडील आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो. स्वत: फाटके कपडे घालून आपल्या लेकरांसाठी कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही तो, त्यांनी प्रत्येक बापाने लहानपणी स्वत:च्या खांद्यावर बसून ही दुनिया आपल्या लेकरांना दाखवली आहे. वडील आयुष्यातली सर्वात मूल्यवान व्यक्ति आहे जो आपल्या प्रत्येक सुखात दुखात आपल्या सोबत उभा असतो. आपल्यावर विश्वास ठेवतो आपल्याला खचल्यावर हिम्मत देतो तो बाप असतो. अश्या आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपल्या वाडिलांसाठी आपण काहीतरी विशेष करायला च पाहिजे.
आज आपण त्यांचा फादर्स डे ( Fathers Day Quotes In Marathi) हा दिवस स्पेशल आणि आठवणीचा बनण्यासाठी त्यांची करीत छान छान मराठी शुभेच्छा, कोंट्स ,आणि स्टेटस सोशल मीडिया वर ठेवून साजरा करू शकतो. त्यांना स्वत: आजच्या दिवसच्या विशेष शुभेच्छा देवून त्यांच्या बद्दलचं असलेलं प्रेम व्यक्त करण्याची हीच एक चांगली संधि असते.
Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे शुभेच्छा | Fathers Day Wishes In Marathi
माझे हीरो माझे सुपरमॅन माझे लाडके बाबा आहे. पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
बाप नावाची सावली कायम आपल्या कुटूंबसाठी झिजत असते. फरक फक्त एवढंच आहे तो कधीच स्वत: हून दाखवत नाही…
हॅप्पी फादर डे बाबा…
जिवाचं रानं करतो तो बाप लेकरांसाठी तळमळतो तो बाप, बाप हा एक वटवृक्ष असतो त्यांच्या सावलीत संगळ्याना समावून घेतो.
happy fathers days dad
जबाबदारी म्हणजे भर उन्हात लेकरांसाठी सावली शोधणं होय.
!!! Happy Fathers Day Baba !!!
देवाच्या रूपात मला माझ्या आयुष्यातला हिरा भेटला…माझा बाबा
माझे बाबा या जगात लय भारी आहे.
वाडिलांशियाव आयुष्य उघड पडते..खरचं आपल्या बापाला जपावं
बापाला पाहताचं मुलांच्या आनंदाने मिठी मारण्यात च खरा आनंद वाटतो त्या बापाला…
एक गोड मिठी मारून बघा आपल्या बापाला खूप आनंद होईल त्याला…
Fathers Day Quotes In Marathi Short | Father Quotes In Marathi
माझे बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप प्रिय आहे तुम्ही मला मी या जगात आल्यावर जगायचं शिकवल आहे.
लहानपणी मला स्वत:च्या खांद्यावर बसवून तुम्हीच मला फिरवंल आहे खेळवंल आहे बाबा
बोट धरून तुम्हीच मला चलायला शिकवलं,माझ्या आधार म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या सोबत माझ्या पाठीशी उभे राहिले बाबा.
बाबा हा शब्द खूप सोपा आणि साधा आहे,तरीही माझ्यासाठी बाबा शब्द खूप किंमती आहे.
बाबा तुमच्या नावानेच मनाला खूप आधार मिळतो,बाबा तुम्ही या जगातले सर्वात सुंदर आणि प्रिय बाबा आहे.
तुम्ही मला चुकल्यावर सरळ मार्गावर चालायला शिकवले, खचल्यावर एक मित्र म्हणून मला धीर दिला बाबा.
लहानपणी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आहे बाबा, तुमचे कर्ज आयुष्यभर मी फेडू शकत नाही.
लपून छपून तुम्ही माझ्यासाठी मला हव्या असणाऱ्या सर्व वस्तु आणून दिल्या माझ्या हट्ट पुरवला बाबा तुम्ही
बाबा माझ तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे.
तुम्ही मला रागविले, मला मारले, ते माझ्या भाल्यासाठीच कारण तुमच माझ्यावर खूप प्रेम आहे
म्हणून बाबा आणि माझही तुमच्या वर अप्रतिम प्रेम आहे.
तुम्हीच माझा आदर आहे आणि आधार आहे बाबा
New Fathers Day Miss U Quotes In Marathi | फादर्स डे मिस यू कोट्स इन मराठी
बाबा मी मोठा झालो की, मला तुम्ही पाहलेली स्वप्नं पूर्ण करायची आहे बाबा तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे मला माझ्यामुळे
कधी तुम्ही मला रडवले, तर कधी हसवले, कधी मारले,तर कधी जवळ पण घेतले तुमचं प्रेम आणि माया समजनचं कठीण आहे बाबा.
माझ्या पाठीशी कायम स्वरूपी उभे असणारे माझे प्रिय बाबा आहे तुम्ही
कुटूंबातील सर्वात मुख्य व्यक्ति म्हणजे तुम्ही आहे बाबा.. आम्हाला तुमच्या मुळेच आहे मान.. तुम्ही आहे आपल्या घराची शान..
वडिलांच्या भावना न सागंता समजते त्याच्या मुलीला फक्त कारण ती लाडाची लेक असते बापाची.
माझे बाबा माझे एक चांगले मित्र आहे.
माझ्या बाबाला सदैव आनंदी आणि सुखी ठेव रे देवा..
माझे बाबा सर्वासाठी जिवापाड प्रयत्न करत असते की त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे.
तो काम करून करून झिझून जातो, पण थकलो म्हणून कधीच सांगत नाही, असे माझे बाबा आहे
कधी कधी उपाशी पोटी राहून लेकरांसाठी राब राब राबतो तो माझा बाबा.
Fathers Day Quotes In Marathi From Daughter
जेवढा आनंद एक मुलगा झाल्यावर आईला होतो ना , तेवढाच आनंद एक मुलगी झाल्यावर तिच्या बापाला होत असतो.
नेहमी आईची काळजी दिसते, पण माझ्या बाबचं काळीज पण आम्हा मुलां साठी तितकंच दुखते.
आई रडून मन हलकं करू शकते पण बाबा डोळ्यातले अश्रु डोळ्यात पचवून ठेवत असतो.
त्याच्या पाठीवर झालेल्या जखमा त्रास कमी होतो जेव्हा बापाची लाडकी लेक प्रेमाने मिठी मारत असते.
वडीलांसाठी आपल्या मुलीचा हासरा चेहरा खूप जास्त सुख देत असत.
बापाला जबाबदारीपासून कधीच सुट्टी नसते, तो शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रयत्न करत असतो.
प्रत्येक घराची शान म्हणजे,बाबा मुलीचा जीव म्हणजे बाबा, जीवाला जीव लावणारे माझे बाबा.
तो कधीच जास्त बोलत नाही पण न बोलत त्याला सगळं समजत असते.
माझे वडील एकमेव व्यक्ति आहे माझ्यासाठी माझ खूप प्रेम आहे माझ्या लाडक्या बाबा वर.
शाळेची बॅग घेवून शाळेत जायला शिकवलं माझा अभ्यास करून घेतला मला घडवलं मला चांगले संस्कार दिले बाबा.
Fathers Day Quotes In Marathi From Son | Fathers Day Messages In Marathi
एका मुलांला आपल्या बाबा सोबत खांद्याला खांदा लावून चालायच असतं. बाबाला आनंदी पहायच असतं
प्रत्येक मुलाचं स्वप्नं असत आपल्या बाबा सोबत एक तरी सेल्फी काढण्याचं.
जेव्हा मुलगा सर्व जबाबदाऱ्या संभाळायला लागतो तेव्हा प्रत्येक वडीला ची मान मोट्या गर्वाने उंच होते.
मुलगा असो किंवा मुलगी बापासाठी दोघेही सारखेच महत्वाचे असतात.त्यांच प्रेम कधीच कमी जास्त होत नसते.
मला यशस्वी होतानी पाहून बाबा मला तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे.
दिवसरात्र मेहनत करून आपल्या लेकरांसाठी झिजतो, कारण त्याला त्याच्या लेकरांचे स्वप्न पूर्ण होतानी बघायच असते.
बापाचे एकच स्वप्न असते आपल्या कुटुंबाला सुखी आनंदी ठेवण्याचे.
बापाची आठवण खूप कमी वेळेस होते पण जेव्हा ही होते ना तेव्हा डोलयातून पानी काढून टाकते.
आपल्याला फक्त मोठे संकट आल्यावरचं बापाची खरी किंमत समजत असते.
तो कधीच त्याचं दु:ख सांगत फिरत नाही त्याच्या मुळेच घरात खूप आनंद असतो पण तो घरात निपचित पडून असतो रात्रीच्या वेळेस.
Fathers Day Whatsapp Status In Marathi | फादर्स डे वॉट्सअप स्टेटस इन मराठी
वडिलांची खरी किंमत त्यांना विचारा ज्याना बाप नाही आपल्या बाबाला जपायला शिका. त्यांना प्रेम द्या काळजी घ्या त्यांची खूप आनंद होईल त्यांना.
बापाच्या आयुष्यात कष्टा शिवाय दुसर पर्याय नसतो. त्यांच्या आधार बना.
त्यांच कुटुंब हेच त्याच्या साठी सर्व काही असत.
तो बाप कधीच निवांत झोपू शकत नाही त्यांच्या मनात सतत आपल्या लेकरांविषयी घराविषयी विचार चालू असतात.
तो त्यांची स्वप्ने विसरून लेकरांची स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त होऊन जात असतो.
कितीही काहीही झाले तरी तो बाप तो बाप असतो. संकटाच्या वेळी एक बाप हा च एकमेव व्यक्ति आपल्या सोबत असतो.
जेवढ्या अपेक्षा आपण आपल्या बापकडून करत असतो ना, तेवढेच आपले ही कर्तव्य आपल्या बापाला आनंदी, सुखी ठेवण्यासाठी केले पाहिजे.
एका बापाच काळीज दुखते त्यांच्या लेकरांसाठी ….
बापाला कधीच पैशात मोजता येत नाही,तो बाप फक्त आपल्या लेकरांसाठी पैसे जमा करत असतो.
भरकटल्यावर रास्ता दाखवणारे बाबा तुम्हीच आहे.
Fathers Day Caption In Marathi | Fathers Day Status In Marathi | वडिलांसाठी खास स्टेटस
दु:खात साथ देणारे ,सुखात पाठीवरून हात फिरवणारे ,जीवनाचा अर्थ समजून सांगणारे माझे प्रिय बाबा आहे.
एक मित्र म्हणून साथ देणारे, माझे चांगले मार्गदर्शक, माझे गुरु, तुम्हीच आहे
साधे सिम्पल माझे बाबा पण माझ्यासाठी खूप प्रिय आहे तुम्ही बाबा.
सर्वात सुंदर नातं म्हणजे बाप लेकाचं
लपून छापून खाऊ आणणारे माझे बाबा , आईने रागवल्यानंतर जवळ घेणारे माझे बाबा
बापाचा कोणताच दिवस नसतो, प्रत्येक दिवस हा आपल्या बापमुळेच असतो, त्याने केलेले संघर्ष आपण कधीच मोजू शकत नाही.
बाबा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम असाच राहो, तुम्ही नेहमी हसंत ,खेळत राहो ,निरोगी राहो
माझ्या आयुष्यात तुमचे खूप महत्व आहे बाबा तुमच्या असण्याने मला आधार मिळतो.
वडिलांच्या खुशी साठी एक मुलगी काही ही करायला तयार असते.कारण तीच जिवापाड प्रेम असते तिच्या बाबा वरती
तो बाप आपल्या लेकराच्या आधारसाठी नेहमीच समोर असतो.
तर आजच्या लेखात आपण ( Fathers Day Quotes In Marathi )आपल्या वाडीलांना या पितृदिना निमित्याने खास आणि अविस्मरणीय क्षणांना भरून काढलेला आहे. त्यांना छान आनंदी, सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या विषयी असलेले खर प्रेम काळजी सर्व काही या मसेज ,स्टेटस, कोंट्स च्या माध्यमात आपण सांगितले आहे.
तरी तुम्ही सर्वानी या खास फादर डे( Fathers Day Wishes In Marathi) च्या शुभेच्छा ,मसेज ,स्टेटस, कोंट्स नक्कीच वाचा आणि आपल्या आवडत्या मित्र मैत्रीण नक्कीच शेअर करा.
अश्याच छान आणि काहीतरी विशेष शुभेच्छा मसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.
आणखी हेही वाचा – Best(70+) Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत