Birthday Wishes For Friend In Marathi- मैत्री ही निस्वार्थ असते त्यात कुठलीच बंधनं नसते. मैत्री ही ठरवून केली जात नाही ती आपोआप होत असते. त्यात प्रेम, काळजी आणि आपुलकीची नातं असतं. तरी पण ते एवढ गट्ट असतं जेवढ रक्तांच पण राहत नाही. मैत्रीच नात सर्व नात्यापेक्षाही सर्व अनमोल असते.त्यात जेवढ स्वातंत्र्य असते तितक बाकी कोणत्याचं नात्यात नसते. स्वत:पेक्षा त्या मैत्रीवर असलेला विश्वास, जिव्हाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकटात कठीण प्रसंगात कायम साथ देणारी अशी ही मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणत्या न कोणत्या रुपात आपल्याला जीवाभावाचा मित्र/मैत्रिण भेटू शकते.
मैत्रीत वय, वेळ, समाज या पैकी कोणाचही बंधन नसते लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत मैत्रीची नाळ जोडली जात असते. मग ते आई-वडील असो , स्वत:ची मुलं असो बायको, बहीण, नवरा असो की कोणी अनोळखी व्यक्ती कोणासोबतही आपल्या मैत्रीच नातं जुळू शकते. अशा आपल्या जिवाभावाच्या जिवलग मित्रमैत्रिणींचा वाढदिवस आपल्यासाठी खूप Important असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी देणे त्यांना खुश ठेवणे हे आपल्या साठी महत्वाच असते .तर आपल्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा (birthday wishes for friend in marathi ) वर्षाव देऊन त्याच्या प्रति असलेलं निखळ प्रेम, भावना ,आदर व्यक्त करण्याची, आभार दर्शविण्याची संधी मिळत असते.अश्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही birthday wishes देवू शकता जसे की मोबाईलवर त्यांच्यासाठी खास स्टेटस लावू शकता…
Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Friend
अनोळखी म्हणून भेटलो आपण आणि एकमेकांचे जिगरी यार होऊन बसलो, कधी समजलं च नाही. परम मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!
तुझ्या सारखा असावा असा एक मित्र जो शून्यासारखा फक्त सोबत जरी असला तर किंमत वाढते… तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!
आजच्या ह्या वाढदिवसाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्नें साकार व्हावी आजचा हा दिवस अनमोल अशी आठवण ठरावी … आणि त्या आठवणीत तुझे जीवन खुलून यावे हीच शुभेच्छा!!!
रस्ते बदलले पण आपली मैत्री नाही बदलणार… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
तुझी माझी यारी प्रेमावूनही लय भारी तुझी माझी यारी जगात लय भारी मन:पूर्वक वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
तू माझ्या आयुष्यातला एकुलता एक Bestest Friend आहेस यार…. माझ्या जिगरी ला मनापासून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
तुझ्या सारखा जिवलग मित्र भेटायला भाग्यचं लागतं तुझ्या असण्याने मला आधार मिळतो तुझ्या मुळे मला हिम्मंत मिळते. तू आहे तर मी आहे, तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरास प्रार्थना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
मला कितीही मित्र असु दे
तू माझा सर्वात खास मित्र आहेस नवे मित्र तर येत राहतील पण
तुझी जागा तशीच राहील मी बेस्ट फ्रेंड तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
माझ्या जिगरी मित्रा आयुष्यातले सुखदु:खाचे दिवस काडायला मला तुझी आयुष्यभर साथ पाहिजे..! जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
Life मध्ये खूप सारे मित्र बनले पण तुझ्यासारखा अजून कोणी मित्र नाही भेटला मला समजून घेणारा
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
मित्रा तुला सुख, समृद्धी ,समाधान ,निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य मिळो ! जन्मदिवसाच्या ह्या खास दिवसा निमित्याने तुला अगणित खूप खूप शुभेच्छा!!!
तुझ्या आयुष्यात सर्व काही तुझ्या मनासारखं होऊ दे, देवा माझ्या मित्राला असा आशीर्वाद दे , त्याला जे पाहिजे ते मिळू दे, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl | मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या जिवलग मैत्रिणी साठी उत्तम मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह खास वाढदिवसानिमित्याने त्यांना देण्याकरीत तुम्हाला मदत करेल.तिचा दिवस आठवणीचा आणि यादगार होईल. तुमच्या एका wishes त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल तर खाली काही birthday wishesतुमच्या खास best friend साठी
अगरबत्तीचा वास त्याचं वेळी सगळीकडे पसरतो जेव्हा न दिसणारी हवा तिला साथ देत असते, तसचं तुझ नी माझं नातं आहे तू सोबत असल्याने आपल्या मैत्री सुगंध सगळीकडे दरवळतो, माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
तू माझी मैत्रीणचं नाही तर एक सुंदर मनमोकळी व्यक्ति आहे ,
जीच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तु सोबत असतांनी माझा प्रत्येक दिवस
हा नेहमी खास बनतो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
जिच्या मुळे माझ्या चेहऱ्यावर
नेहमी सुंदर हास्य असतं अश्या माझ्या गोड मैत्रिणीला माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
सगळ्या पेक्षा वेगळी अशी माझी मैत्रीण सगळ्या पेक्षा प्रेमळ आणि निस्वार्थ प्रेम करणारी अशी माझी मैत्रीण,माझ्या साठी तू खूप खूप Important आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
प्रत्येक वेळी मला Support करणारी सतत मला शिव्या देवून Tight करणारी वेळ आल्यावर माझ्या पाठीशी खंबीर उभी राहणारी अश्या माझ्या Besti ला उदंड आयुष्य लाभो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
TOM & JERRY सारखं भांडण करत राहणाऱ्या माझ्या JERRY ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
मला माहिती आहे मी तुझ्यावर खूप चिडते, चिडल्यावर मी तुझ्याशी बोलत पण नाही, तरीही तू माझ्या जवळ येऊन बसते मला मनवते, तुझी चुकी नसतांनी सुद्धा मला Sorry म्हणते. अश्या माझ्या समजूतदार मैत्रिणी ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!!
तुझ्या मुळे मी अपूर्ण आहे कारण आयुष्यातल्या प्रत्येक वाईट कठीण काळात मला Support करणारी
फक्त तूच आहे, धन्यवाद मला Support करण्यासाठी. हॅप्पी बर्थडे माय डियर फ्रेंड….
आकाशतल्या ताऱ्याप्रमाणे तू नेहमी चमकत
राहावं चमकत्या ताऱ्या च्या प्रकाशात
तुझी प्रत्येक स्वप्नें पूर्ण व्हावी, तुझ्या सर्व आकांक्षा अपेक्षा पूर्ण व्हाव्या,
हीच देवाला प्रार्थना, हॅप्पी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड…
बेस्ट फ्रेंडसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Best Friend Birthday Wishes In Marathi
सर्वात खास मैत्रिणी साठी सर्वात खास वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह खालीदिलेले आहे तुमच्या best friend साठी. वाचा आणि पाठवा तुमच्या अनोख्या फ्रेंड्सला.
तुझे आयुष्य मोगऱ्याच्या फुलासारखे सुगंधित राहो, आयुष्यात सूर्यासारखा
तेजस्वी प्रकाश पडत राहो, हीच ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मैत्री म्हणजे मुळ एकमेकांना आधार देणारं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय डियर फ्रेंड !!!
रक्ताच्या नात्यात नाही एवढी ओढ आहे आपल्या मैत्रीच्या नात्यात, कशीही असली तरी तुझी न माझी मैत्री आहे गोड नजर ना लागो आपल्या मैत्रीला अशी प्रार्थना करते मी देवाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा!!!
माझी जिवलग माझी बेस्ट फ्रेंड्स
तुला यश मिळो,तू आनंदात राहो,
नेहमी तू हसत रहा.
मैत्री म्हणजे पान ऑक्सिजण देणार मैत्री म्हणजे फुल सुगंध पसरवणारं मैत्री म्हणजे फळ न सांगता मिळणार मैत्री म्हणजे फांदी न तुटणारी , मैत्री म्हणजे मुळ एकमेकांना आधार देणारं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मनाच्या कोपऱ्यात खास जागा करून हक्काने राज्य करणाऱ्या माझ्या जिद्धी मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
खूप atitude आहे तुझ्यात असं तुला बाकीच्या मुली म्हणतात…
पण माझ्या साठी तू खूप प्रेमळ आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मित्रमैत्रिणींकरिता वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा | Funny Birthday Wishes In Marathi For Friends
तुमच्या मित्रमैत्रिणींकरिता funny वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा आम्ही तूच्या साठी घेऊन आले आहोत. तुमच्या नटखट, बिंदास्त, भोळया, colleage च्या कट्टर मित्रांना त्यांच्या birthday ला पाठवा.
बर्थडे आहे भावाचा DJ आता लावाचा करू भावाची हवा आज जल्लोष आहे आपल्या भावाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आमचे भावू हजार पोरींच्या मनावर राज्य करणारे आमचे सर्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व नेहमी समोर समोर करणारे कार्यकर्ते अश्या रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.
नुसत्या मोठ्या मोट्या गोष्टी फेकणाऱ्या एकदम भक्कड असणाऱ्या सिम्पल राहणारे आमचे जिवलग मित्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
स्वतःला Toptip ठेवणारे, सर्वात Last वर्गातून Top करणारे पोरगी दिसल्या बरोबर , अररर लय भारी म्हणणारे दिलकुलास असे सर्वाचे लाडके आमचे भावू आभाळभर शुभेच्छा !!!
दोस्तीला किंमत पाहत नसते किंमत करायला ते काही कपडे नाही आपली मैत्री कोणी तोंडेल कोणाच्या बापाची हिंमत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी | Birthday Messages For Friend In Marathi
माय डियर फ्रेंड हॅप्पी बर्थडे टु यू !!! अलगद स्पर्श मनाचा अनमोल अशी भेट जीवनाची, अनोखा ठेवा आठवणींचा, अतूट नातं जिवाभावाचं आयुष्यभर साथ देणार
या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे, लाखों स्वप्ने साकार होऊ दे, उजळू दे तुमचे आयुष्य सुंदर क्षणांनी अशी माझी ईच्या पूर्ण होऊ दे, वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आयुष्यात खूप यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादासह खूप साऱ्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नाते आपले मैत्रीचे उंच आकाशात पसरावे वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजत राहावे.
तर आजच्या लेखात आम्ही Birthday Wishes For Friend In Marathi | मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश यावर आम्ही विशेष देवून तुमच्या साठी तुमच्यामित्रमैत्रिनीसाठी Birthday Wishes घेऊन आले आहोत. तुमचातलं प्रेम व्यक्त करण्याची उत्तम संधी असते. तर अश्या विशेष शुभेच्छा नी तुमचा मित्राचा दीवस अविस्मरणीय बनवा. मित्रमैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा,Funny Birthday Wishes In Marathi For Friends, Best Friend Birthday Wishes In Marathi शुभेच्छा संदेश.
आम्ही वर दिले आहे ते तुम्ही वाचा आणि आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रीला नक्कीच पाठवा.
आणखी हेही वाचा –50+बायकोसाठी खास वाढदिवसाचे प्रेमभरीत शब्द |Birthday Wishes For Wife In Marathi
आणखी हेही वाचा –50+ वाढदिवस निमित्याने आभार संदेश |Thanks for Birthday Wishes In Marathi