99+Best Birthday Wishes For Brother In Marathi|भाऊसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for brother in Marathi: जन्म दिवस हा वर्षातून एकदा च प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो त्याला चांगल्या आठवणीत जपलं पाहिजे. तो दिवस कायम यादगार असला पाहिजे तर आज आपण आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला म्हणजेच आपल्या लाडक्या भावाला खास आणि विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आले आहोत, आपल्या लाडक्या व जिवलग भावाचा जल्लोष तर मोठ्या उत्साहाने साजरा केलाच पाहिजे, म्हणून Birthday wishes for brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संग्रह खास तुमच्याां आमच्या साठी.

तसेच आणखी वेग वेगळ्या पद्धतीने आपण शुभेच्छा देवू शकतो तर Best Birthday Wishes For Brother In Marathi | Happy Birthday Wishes For Brother In Marathi, Birthday Wishes For Elder / Younger Brother In Marathi , Happy Birthday Funny Wishes For Brother In Marathi , Happy Birthday Wishes For Brother In Marathi Shayari सुद्धा समाविष्ट केले आहे. तर तुम्ही आठवणीने तुमच्या भावाला हे शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचा दिवस आनंदाने आणि खास क्षणांनी साजरा करू शकता.

Birthday Wishes For Brother In Marathi |भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

माझ्या प्रिय आणि लाडक्या भावाला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाने, सुख समृद्धीने आणि बहरलेलं असू दे.

तुझ्या सर्व स्वप्नांना आकाशातल्या पक्षांप्रमाणेच पंख येवू दे

आयुष्यात तू नेहमी यशस्वी व्हावं तुला

तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा…

दादा तुला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा.

असाच नेहमी हसतखेळत रहा.

माझा भाऊ माझ्या साठी काळजाचा तुकडा आहे तूच माझा मित्र आहे आणि तूच माझा भाऊ
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या काळजाच्या तुकड्या…

वयाने लहान पण मनाने मोठा असणाऱ्या माझ्या भावाला त्याच्या जन्म दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..

Birthday Wishes For Brother In Marathi

माझा भाऊ माझ्या साठी नेहमीच धडपड करत असतो माझ्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असतो
तू माझा Support System आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

लाडीगोडी लावून माझ्याकडून लपून पैसे घेणारा
माझ्या सोबत खोड्या करणाऱ्या माझ्या लाडक्या भावाचा
आज वाढदिवस तुला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
हार्दिक शुभेच्छा….

तू दाखवत नसला तरीही तुझ किती प्रेम आहे माझ्यावर मला चांगलच माहिती आहे
कारण तुला लपून रडताणी पाहल आहे मी माझ्यासाठी
अश्या माझ्या जिवलग भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने
हार्दिक शुभेच्छा….

बहिणीची सावली असणार भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो
देवाने मला असा भाऊ दिला आहे माझ्या सवलीसारख्या भावाला
वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा….

माझ्यासाठी तू माझा हीरो आहे
माझ्या वर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या सोबत नेहमी तू असतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

My Super Hero ….

Best Birthday Wishes For Brother In Marathi | Happy Birthday Wishes For Brother In Marathi

जीवन आहे जगण्यासाठी पानी आहे पिण्यासाठी
अन्न आहे खाण्यासाठी वारा आहे श्वासा साठी
दादा तू आहे माझ्या साठी happy happy Birthday!!!

प्रत्येक प्रॉब्लेम च solution म्हणजे भाऊ
मैत्रीचं दुसर नाव म्हणजे भाऊ
बहिणीचा हट्ट पूरवणारा म्हणजे भाऊ
सर्वाचा लाडका असणाऱ्या भावाला
happy happy Birthday!!!

विचार न करता ज्याला आपण सगळ काही share करू शकतो
ज्याच्या जवळ निवांत बसून गप्पा मारू शकतो तो म्हणजे भावू
happy happy Birthday!!!

बाबाच्या लाडक्या तर सर्व मुली असतात
पण मी माझ्या भावाची लाडकी आहे
love you to dada
wish u happy happy Birthday!!!

तुझं नी माझ नातं जगात लय भारी
wish u happy happy Birthday!!!

Birthday Wishes For Brother In Marathi

तू माझ्यावर चिडतो , भांडतो मला रडवतो
मला हसवतो सोबतच माझ्यावर जीव पण लावतो
तुझ प्रेम निखळ आहे दादा
Wish U Happy Happy Birthday!!!

माझे मित्र खूप कमी आहे पण दादा तु मला आज पर्यंत
मित्रांची गरज कधीच पडू दिली नाही आणि देणारही नाही
कारण मित्रांहून काळजी करणारा भाऊ आहे तू माझ्या
wish u happy happy Birthday!!!

भावाला एक आवाज दिला की भाऊ हजर
न सांगता बहिणीला काय हव ते समजून घेणारा माझा भाऊ
wish u happy happy Birthday!!!

वडिलांसारखी माया देणारा सर्व नाते निभवणारा
रक्ताच असो किंवा नसो तरीही बहिणी साठी जीवाला जीव लावणार भाऊ
wish u happy happy Birthday!!!

मला गर्व आहे माझ्या भावाचा तो माझी सावली आहे
माझ्या साठी एक मोठा आधार आहे स्वत: पेक्षा माझ्या भावावर माझा
विश्वास आहे

wish u happy happy Birthday my lovely brother !!!

Birthday Wishes For Elder / Younger Brother In Marathi

मोठा भाऊ म्हणजे आई बाबाची सावलीच असते त्यांच्या सारख निर्मळ खर प्रेम , माया, जिव्हाळा, दाखवणारा दूसरा कोणीही नसून तो आपला मोठा भाऊ असतो . अशा आपल्या मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या प्रिय आणि प्रेमळ भावासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Elder / Younger Brother In Marathi).

तू माझा bestfriend , तूच माझा गुरु आणि

तूच माझे आई बाबा सगळं काही आहे तू माझ्यासाठी.

माझा bestest आणि dear


भावाला या खास जन्म दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother In Marathi

मी बाहेर गावी असताना मला कॉल करून मोठ मोठ्या गोष्टी सांगून खुश करणारा
माझ्या शिवाय करमत नाही तू लकर ये बर अस म्हणून डोळ्यात पाणी आल्यावर शांत बसणाऱ्या
माझ्या दादयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

माझ्या मोठ्या दादाला आयुष्यात सुख समृद्धी आणि सुखी जीवन लाभो
त्याची प्रत्येक स्वप्ने पूर्ण होवो. हीच प्रार्थना माझी देवाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या दादाला

दादा तुझ प्रेम आणि तुझ मार्गदर्शन माझ्या पाठीशी असचं कायम राहून दे
माझ्या प्रेमळ भावास , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला मनःपूर्वक शुभेच्छा

तुझ पुढचं आयुष्य असचं सुखाचं जावो. तुझ्या प्रत्येक पाऊलांवर तुला एक नवीन वाट मिळो दे.
दादा आपणास उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!

लहानपणीच्या आठवणी कधी विसरता येत नाही
तुझ माझ्या वर असलेले प्रेम कधीच कमी होणार नाही
तुझा हात असाच माझ्या पाठीवर कायम राहू दे दादा
आज तुझ्या Special खास दिवशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

माझ्या सोन्या सारख्या मोठ्या भावाला
सोनेरी दिवसाच्या निमित्याने सोनेरी शुभेच्छा
तू असाच सोन्यासारख चमकत रहा
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !

अत्यंत आठवणीचा खास असा दिवस म्हणजे वाढदिवस
चेहऱ्यावर हसू निर्माण करणारा हा एक special दिवस असतो
आजच्या या विशेष दिवसाच्या दादा तुला लाख लाख शुभेच्छा !

घरात दिवस भर सतत दादा तुझ नाव माझ्या ओठांवर असते
तू न दिसता जीव माझा व्याकुल होऊन जाते. तुझ्यासाठी माझा
जीव झुरतो दादा वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दादया…

Birthday Wishes For Younger Brother in Marathi

माझ्या छोटू ला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा…

माझ्या litle आणि cute राजकुमार तुला
chocolate box भरून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा

वयाने लहान पण कीर्ती महान अश्या नटखट भावाला
उदंड आयुष्याच्या आणि भावी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा

सदैव तू सुखी आणि हसत खेळत रहा
माझ्याशी मज्जा मस्ती करत रहा
आज तुझा जन्मदिवस आहे Litle camps
happy Birthday to u

लहान असून माझ्या साठी व माझ्या पाठीशी उभा राहतो
माझा सिंबा छोटु ला happy happy Birthday to u…

Happy Birthday Funny Wishes For Brother In Marathi | Happy Birthday Wishes For Brother In Marathi Shayari

रुबाब आमच्या भावाचा खास
नाद आहे त्यांना नाचण्याचा खास
भावाच्या नावाने गाव आहे खुश आज
वाढदिवसाच्या जल्लोष आहे खास आज
happy Birthday to u

संडे हो या मंडे आपल्या भाऊंचा बर्थडे तर होणारच.
लावा dj करा बर्थडे हॅपी बर्थडे भावा.

आपल्या collage चा डॅशिंग चॉकलेट बॉय म्हणजे
collage ची आण बाण शान असलेला आपला भावास
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

आपला भावू म्हणजे मनाने दिलदार व बोलणं आहे त्याच एकदम दमदार..
आज आमच्या लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या ट्रकभरून आणि
वाजत गाजत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother In Marathi

जगण्यात आनंद आहे तुझ्यामुळे हसण आणि रडण आहे तुझ्यामुळेच
तूच माझा सखा तूच माझ्या भाऊराया
happy Birthday to u

आपल्या भावाच्या नावातच अर्थ आहे तर परिचय द्यायची गरज नाही कोणाला
त्याची चर्चा तर आख्या गावातच आहे आणि ही होतच राहील
त्यात काही विषय नाय भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

जीवाला जीव देणारा कठीण काळात हात धरून ठेवणारा
सर्वाचाच प्रिय आणि लाडका भावाचा आजच्या या खास
दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!

कधीच मैत्रित भेदभाव न करणारा
सर्वासाठी नेहमीच हजर राहणारा
जिवाभावाच्या भाई ला
आयुष्यात यश व चांगले मार्ग मिळू देत
happy Birthday to u

नात आपलं कधी आंबट तर कधी खारट
कधी तिखट तर कधी गोड अश्या माझ्या चविष्ट दादाला
वाढदिवसाच्या भरभरून भरपूर शुभेच्छा.
देवाचे खूप आभार मला तुझ्या सारख भावू मिळाला

हसमुख असा चेहरा आणि मन त्याच मोकळ्या स्वभावाच,
सर्वाचा असा लाडका आणि जिगरी भावास
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

आणखी हे ही वाचाBirthday Wishes For Sister In Marathi

तर आजच्या लेख मध्ये आपण Birthday Wishes For Brother In Marathi हया विषयी शुभेच्छा संदेश दिलेले आहे लेखात दिलेले सर्व संदेश तुम्ही तुमच्या मोठ्या आणि छोट्या भावाला बेस्ट भावाला पाठवू शकता Best Birthday Wishes For Brother In Marathi | Happy Birthday Wishes For Brother In Marathi, Birthday Wishes For Elder / Younger Brother In Marathi , Happy Birthday Funny Wishes For Brother In Marathi , Happy Birthday Wishes For Brother In Marathi Shayari. आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रीणांना पाठवायला विसरू नका…

आणखी हेही वाचा –Best[250+]Miss U Aai Quotes in Marathi | मिस्स यू आई कोट्स इन मराठी

आणखी हेही वाचा – [250] Best Aai Baba Quotes in Marathi | आईबाबांसाठी खास कोट्स

Sharing Is Caring:

Leave a Comment