Best(70+) Birthday Wishes For Father In Marathi |वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

best birthday wishes for father in marathi -कुटुंबातील सर्वात मुख्य सदस्य म्हणजे आपले वडील ते सर्व कुटुंबाचा मजबूत पाया असते. वडील आपल्या कुटुंबातील सर्व प्रत्येकाच्या गरजा आणि इच्छा पाहतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करून प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी त्यांच कुटुंबच खूप महत्वाच असते. आई जशी सगळ्या साठी important असते तसेच वडील पण तेवढेच महत्वाचे असतात. आई साठी नेहमीच आपण अनेक गोष्टी ऐकत असतो पण बाबाचा धाक असल्यामुळे आपण बाबांचा उलेख कमी करत असतो. पण वडील हे प्रेमळच असते. त्यांच आपल्या मुलांवर जीवापार प्रेम असते. बाबा साठी सर्वात आधी मुलीचा तळमळत असतो. बाबाची लाडकी ही मुलगी असते.


अशाच आपल्या बाबांच्या वाढदिवसासाठी (Birthday Wishes For Father In Marathi) काही खास शुभेच्छा खास या लेखात सादर करणार आहोत .वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (happy birthday papa wishes in marathi) देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश तुम्हाला द्यायचे असतील तर हा लेख नक्की वाचा. वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Dad In Marathi) मराठीत खास तुमच्यासाठी.
त्यांच्या वाढदिवसानिमित्याने सर्व जण त्यांना अनोख्या पद्धतीतीने शुभेच्छा देवून विशेष बनवू शकता.

birthday wishes for father in marathi

happy birthday wishes for father in marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

सर्व देवांची बरोबरी करणारे
माझे आयुष्य घडवणारे
देव माणूस म्हणजे माझे बाबा
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

सगळे म्हणतात मुलाची लाडकी आई आहे
पण आमच्यासाठी आमचे बाबा लाडके आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

बाबा

डोळ्यातंल प्रेम न दाखवता आपली काळजी करणारे बाबा असते
जीवाच राणं करून आपल्याला सगळ्या सुखसोई पूर्वणारे ते आपले बाबा असते
आज त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

बाबा जन्मदिनाच्या शुभ क्षणी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी
चांगल्या क्षणांनी आयुष्य अधिक सुंदर व्हावं
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

बाबा तुम्ही दु:ख विसरता आमच्या साठी
डोळ्यातलं पाणी सारवता फक्त आणि फक्त आमच्या साठी
आणि आम्हाला हसवण्यासाठी
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

सर्व जण देवाला भेटायला मंदिरात जातात
पण तुम्ही माझे देव आहे माझे गुरु आहे
BABA
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

या स्वार्थी जगात तुम्हीच फक्त निवार्थी असे एकमेव
व्यक्ति आहे बाबा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

MY SUPER HERO
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

birthday wishes for father in marathi

मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्या सारखे प्रेमळ आणि काळजी करणारे बाबा मिळाले
तुम्हीच माझे गुरु, माझे मित्र, आज तुमच्या आयुष्यातला खास दिवस आहे
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

कधीही न बोलता माझ्या साठी
स्वत:च्या गरजा कमी करून माझ्या सर्व ईच्या पूर्ण
कश्या करता येईल असा रोज विचार करत राहणारे माझे बाबा …
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

happy birthday papa wishes in marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

माझे बाबा कितीही साधे सिम्पल असले
तरी ते माझ्या साठी माझे super man आहे
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

कधी अभिमान आहे तर कधी स्वाभिमान आहे
कधी जमीन आहे तर कधी आकाश आहे
माझ्या यशाचे रहस्य आहे तुम्हीच आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

बेफिकिरपणे , निष्काळजीपणे ,बेधडकपणे चालतात
जेव्हा मुले वाडीलांचा बोट धरून चालतात.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!

गुपचूप माझ्या हातात पैसे ठेवून जाणारे बाबा
तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!

लहानपणी बाबा तुमच्या खांद्यावर बसून फिरण्याची
मज्जाचं खूप वेगळी होती…
हॅप्पी बर्थडे बाबा!!!

आमचे प्रेरणा स्थान आहे तुम्ही
तुमच्या मुळे आम्हाला आहे मान
बाबा आज या स्पेशल दिवशी करते
तुमचा मान सन्मान
हॅप्पी बर्थडे बाबा!!!

कधी चुकले तर रस्ता दाखवला तुम्ही
जिथे गरज भासली तुमची तिथे क्षणांत आले तुम्ही
तुमच्याएवढं माझ्यावर माया करणार जीव लावणार अजून कोणी नाही
हॅप्पी बर्थडे बाबा!!!

लाखात आहे एक ज्यांचा स्वभाव आहे simple
बोलण्यात आहे निर्मळ, ज्यांचा राहनीमान आहे simple
माझ्या लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

स्वताच्या स्वप्नांना विसरुन माझे स्वप्न
स्वप्न पूर्ण करणाऱ्या माझ्या
बाबा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

स्वतः तुटलेल्या चप्पला घालून ,फाटके कपडे घालून
शिळी भाकर खाऊन त्यांनी आमची स्वप्ने पूर्ण केली
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

birthday wishes for papa in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा

कितीही टेंशन असल तरीही नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कायम असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा!
ज्यांचा सहवास, आधार आणि समजदारपणा नेहमीच मला
एक नवीन वाट व मार्ग दाखवत असते.

आपल्यावर कीतीही problems आले तरीही सदैव आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणारे
नेहमीच त्यांचा आमच्या डोक्यावर हात ठेवणारे व्यक्ति म्हणजे
माझे बाबा
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा!

आपण कितीही चुका केल्या तरीही आपल्याला माफ
करून आपल्याला प्रेमाने जवळ घेऊन आपल्या चुका
सुधारतो ना तो व्यक्ती म्हणजे बाबा
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा!

कधी देव पाहला नाही पण तुम्ही माझ्या आयुष्यात आहे
हेच माझ्यासाठी देवा समान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा!

खिसा रिकामा असूनही
त्यांनी कधी पैशाची कमतरता भासू दिली नाही
तुमच्याहून अधिक श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही !
Happy Birthday Baba

आणखी वाचा –Sister Happy Birthday Wishes

ठेच लागल्या वर आई ग ! म्हणतो
स्ता cross करताना एखादा ट्रक जवळून येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो
मोठया संकटाच्या वेळी फक्त बाबाची आठवण येत असते.
Happy Birthday Baba

स्वत:चे पंख कापून आपल्या लाडक्या लेकी साठी
आकशांत उडवण्यासाठी लढत असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाबा!

birthday wishes for father in marathi

ज्या Situvation मधून ते गेले ती वेळ कधीच आपल्या मुलांवर येवू नये म्हणून
धडपळ करणारे म्हणजे बाबा माझे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

प्रत्येक मुली अभिमान असायला हवा
तिच्या वडीलांबद्दल ते काही करत असते ते त्यांच्या साठी असते
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

birthday wishes papa in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

मुलीची हिच इच्छा असते की
तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत !
हैप्पी बर्थडे बाबा!!!

एका भाकरीच्या तुकड्यातून सर्वाना वाटून देवून स्वत: उपाशी पोटी
राहून पाण्यावर दिवस काढत असतो तो बाबा.
हैप्पी बर्थडे बाबा!!!

श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाचे बाबा हे
आपल्या मुलीसाठी super hero चं असते.
माझ्या super hero ला हैप्पी बर्थडे !!!

त्यांच स्वप्न असत की त्यांची मुलगी खूप मोठी व्हावी
तिने आयुष्यात खूप काही शिकावं
असे चांगले विचार करणारे बाबा ….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

बाबा तुम्हाला आयुष्यात सुख समाधान मिळो
दीर्घायु लाभू दे, तुमचे स्वप्न पूर्ण लवकरच पूर्ण होवो.
Happy Birthday Baba

बाबा तुम्ही असल्यावर आम्ही निवांतपणे
झोप घेऊ शकतो
तुम्ही असल्यावर आम्हाला कसलाी ही भीती वाटत नाही
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

त्याची तबियत कितीही खराब असली तरीही तो
स्वतः दवाखान्यात न जाता तो आपल्या लेकरांना
दवाखण्यात घेवून जात असतो. स्वत:च रक्त आठवून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

बाबाला आपल्या लेकीचे मन जपायला खूप आवडते
तिच्या चहऱ्यावरच हास्य तिच्या बापाला खूप आनंद देत असतो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

प्रत्येक मुलीचा सिंबा असतो तिचा बाबा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा !!!

birthday wishes for father in marathi

जर सपोज आपली मुलगी डोळ्यासमोर दिसली नाही तर तिचा बाबा घाबरून जातो
त्याला आपल्या मुलांची खूप काळजी वाटत असते.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा!!!

Heart Touching Birthday Wishes For Father In Marathi | हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा वडिलांसाठी

प्रतेक मुलीच्या आयुषतील जिनि असतो आपला बाबा
पूर्ण ईछ्या व आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो
तो व्यक्ती म्हणजे माझ्या बाबा
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या बाबा

या जगात जर आपल्यावर कोणी
खर प्रेम करणारी कोणती व्यक्ती असते ना
ती व्यक्ती म्हणजे माझ्या बाबा
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या बाबा

प्रत्येक मुलीचा अभिमान असतो तिचा बाबा
माझ्या लाडक्या बाबाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

प्रत्येक मुलीला आस वाटत असत ना
की आपले बाबा आपल्याशी strekly नाही
तर आपल्या मित्र सारखे असावेत
तो माझ्याशी striklyनाही तर तो
माझ्याशी माझ्या आगदी माझ्या मित्रा सारखा वागत असतो
अश्या माझ्या गोड् बाबा ला
वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा बाबा

आपण कितीही मोठ झालो ना आगदी आपल
लग्न झालेल असत तरीही आपण आपल्या
बाबा साठी लाळक छोट बाळच असतो
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप

birthday wishes for father in marathi

तर आजच्या लेखात आपण birthday wishes for father in marathi |वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत या विषयी शुभेच्छासंग्रह तुमच्या साठी घेवून आले आहोत तुमच्या वडीलांना विशेष शुभेच्छा संदेश देवून तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता.Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,Birthday Wishes For Dad In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा ,Papa Birthday Wishes In Marathi, heart touching birthday wishes for father in marathi ,father birthday wishes in marathi .

जर तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या बाबांना अश्याप्रकारे शुभेच्छा देवून आनंदी ठेवा. आणि तुमच्या सर्व मित्र मैत्रीणीला नक्कीच पाठवा.

आणखी हेही वाचा – 250+ Best Life quotes in Marathi | Short life quotes | जीवनावरील सुंदर विचार

आणखी हेही वाचा –Best (100+) Fathers Day Quotes In Marathi | वडीलांना फादर्स डे च्या शुभेच्छा कोट्स

आणखी हेही वाचा –[250] Best Aai Baba Quotes in Marathi | आईबाबांसाठी खास कोट्स

Sharing Is Caring:

Leave a Comment