P Varun Mulanchi Nave | प अक्षरावरून मुलांची नावे

P Varun Mulanchi Nave – प अक्षरावरून गोंडस मुलांची नावे. या नावासोबतच त्यांच्या नावाचा अर्थ,स्वभाव, आणि राशी आकर्षक अशी छान छान नावे आपण बघणार आहोत.

जन्म लेले सुंदर यांनी गोंडस मुलांची नाव ठेवायचे असेल तर चिंता करून करून नका. आपण आपल्या ह्या लेखात तुम्हाला आवडतील अशी सुंदर सुंदर नावांचा संग्रह करणार आहोत. आजकाल सर्व जण गूगल वर त्यांच्या चिमुकल्या साठी नाव शोधत असतात तर खास तुमच्यासाठी प वरुन लहान मुलांची नावे, प वरुन नवीन आणि अर्थासंहित नावे, प्र वरून मुलांची नावे , Baby Boy Names In Marathi Starting With ‘P’

P Varun Mulanchi Nave | Baby Boy Names In Marathi Starting With ‘P’| प वरून मुलांची नावे

P Varun Mulanchi Nave |
P Varun Mulanchi Nave | प अक्षरावरून मुलांची नावे

नाव (Name)नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (Behavior)राशी ( Zodign Sign )
परीक्षित (Parikshit)परीक्षण केलेलास्थिर, शांत, समजदारवृषभ (Taurus)
प्रणव (Pranav)“ॐ” जीवनाचे प्रतीकउत्साहीमेष (Aries)
परेश (Paresh)परेश म्हणजे ईश्वरसुसंस्कृत, समजदारराशी: कर्क (Cancer)
प्रसाद (Prasad)म्हणजे ईश्वराचा आशीर्वादविनम्र, आदर्शवादीकन्या (Virgo)
प्रीतम (Pritam)प्रीतम म्हणजे प्रियप्रेमळ, सौम्यतुला (Libra)
पार्थ (Parth)पार्थ म्हणजे अर्जुनधैर्यशील मकर (Capricorn)
प्रकाश (Prakash)प्रकाश म्हणजे आशासकारात्मकधनु (Sagittarius)
प्रणित (Pranit)प्रणित म्हणजे विनम्रशांत, सुसंस्कृतवृषभ (Taurus)
पंकज (Pankaj)कमळाचे फूलक्रियाशील, ऊर्जावानमेष (Aries)
प्रणवेश (Pranavesh)आध्यात्मिक स्थळआध्यात्मिकमीन (Pisces)
पुलकित (Pulkita)पुलकित म्हणजे आनंदितआनंदीतुला (Libra)
पवन (Pavan)पवन म्हणजे पवित्र हवाशांत, स्वावलंबीवृषभ (Taurus)
प्रदीप (Pradeep)प्रदीप म्हणजे दीपकविचारशील, बोधप्रदकन्या (Virgo)
पियुष (Piyush)पियुष म्हणजे सुकूनसुखीवृषभ (Taurus)
पुष्कर (Pushkar)पुष्कर म्हणजे कमळाचे फूलप्रेरणादायकवृषभ (Taurus)
प्रसन्न (Prasanna)प्रसन्न म्हणजे आनंदितआनंदीतुला (Libra)
प्रभात (Prabhat)प्रभात म्हणजे सकाळनवीन सुरुवात विश्वासमेष (Aries)
पद्मेश (Padmesh)पद्मेश म्हणजे कमळाचा देवसौम्य, आध्यात्मिकमीन (Pisces)
पवित्र (Pavitra)पवित्र म्हणजे शुद्धशांत, संयमितवृषभ (Taurus)
पल्केश (Palkesh)आनंदितआनंदी आणि सकारात्मकमकर (Capricorn)
पार्थिक (Parthik)अत्यंत सुंदरसौंदर्यप्रेमी आणि आकर्षकमकर (Capricorn)
पसंत (Pasand)पसंत म्हणजे आवडप्रेमळ, काळजी घेणाराकन्या (Virgo)
पुरूषोत्तम (Purshottama)कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणाराश्रेष्ठ आणि आदर्शमकर (Capricorn)

आणखी हेही वाचा – Best [500+] S Varun Mulanchi Nave | स वरुन मुलांची नावे

P Varun Mulanchi Nave
P Varun Mulanchi Nave | प अक्षरावरून मुलांची नावे

प्र वरुन मुलांची नावे मराठी | P Varun Marathi Mulanchi Nave

नाव (Name)नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (Behavior)राशी ( Zodign Sign
प्रहर्ष (Praharsh)हर्षासहितआनंदी आणि प्रसन्नकर्क (Cancer)
प्रांशूळ (Pranshul)शंकराच्या हातातील त्रिशूळधार्मिक, शक्तिशालीकुम्भ (कुंभ)
प्रयंक (Prayank)पर्वतस्थिर, मजबूत आणि ठाममकर (Capricorn)
प्रमसु (Pramasu)हुशारबुद्धिमानकन्या (Virgo)
प्रियवदन (Priyavadan)गोड चेहऱ्याचाआकर्षक आणि दिलखेचककुम्भ (कुंभ)
प्रेम (Prem)प्रेमळ प्रेमळ आणि संवेदनशीलकर्क (Cancer)
प्रेमकुमार (Premkumar)प्रेमीप्रेमळ आणि वफादारकर्क (Cancer)
प्रेमनाथ (Premnath)प्रेमाचा स्वामीप्रेमळ आणि आदर्शकर्क (Cancer)
प्रेमानंद (Premanand)प्रेम हाच आनंद मानणाराआनंदी आणि प्रेमळकर्क (Cancer)
प्रियंक (Priyank)आवडताप्रिय आणि आदरणीयकन्या (Virgo)
पंचम (Pancham)निपुणकुशल आणि धैर्यशीलमकर (Capricorn)
पंडित (Pandit)विद्वान, चतुर, तरबेजज्ञानी आणि बौद्धिककन्या (Virgo)
पंढरी (Pandhari)पंढरपूरधार्मिक आणि भक्तिपंथीकुम्भ (कुंभ)
पंढरीनाथ (Pandharinath)श्रीविठ्ठलधार्मिक आणि भक्तिपंथीकुम्भ (कुंभ)
पुंडलिक (Pundalik)प्रसिद्ध विठ्ठल भक्तभक्तमकर (Capricorn)
प्रबळ (Prabal)शक्तिवानशक्तिशाली आणि ठाममकर (Capricorn)
प्राधि (Pradhi)हुशार, बुद्धिवानबुद्धिमान आणि विचारशीलकन्या (Virgo)

P Varun Mulanchi Unique Nave | प वरून मुलांची नावे 2024

P Varun Mulanchi Nave

नाव (Name)नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (Behavior)राशी ( Zodign Sign
प्रद्युम्न (Pradyumna)कृष्णाचा मुलगाशक्तिशाली आणि आकर्षकमीन (Pisces)
प्रहर्ष (Praharsha)हर्षासहित, प्रसिद्ध ऋषीचे नावआनंदी आणि सकारात्मककुम्भ (कुंभ)
पीनाक (Pinak)शिवाचे धनुष्यशक्तिशाली, निश्चयात्मकवृश्चिक (Scorpio)
पिंगाक्ष (Pingaksh)पिवळ्या रंगाचे डोळे असणाराविशिष्ट आणि आर्कषकमीन (Pisces)
पिंकय (Pinkay)नेहमी आनंदी असणारालवकर समायोजित होणाराकर्क (Cancer)
प्रबोध (Prabodh)जागृत, ज्ञानीज्ञानी आणि जागरूकमकर (Capricorn)
प्राण (Pran)जीवजीवनाची किंमत समजणाराकर्क (Cancer)
पुलकित (Pulkita)आनंदितउत्साहीकुम्भ (कुंभ)
प्रभास (Prabhas)पवित्र अग्नीतेजस्वी आणि प्रगल्भकर्क (Cancer)
प्रथम (Pratham)सकाळताजेतवाने आणि उत्साहीकर्क (Cancer)
प्रसन (Prasan)आनंदितसकारात्मककुम्भ (कुंभ)
प्रहसीत (Prahasit)उल्हासित करणाराहसतमुखकर्क (Cancer)
प्रज्ज्वल (Prajjwal)प्रकाशचमकदार आणि ऊर्जायुक्तकर्क (Cancer)
प्राकृत (Prakrut)पुरातन कालीनपारंपारिक आणि नैसर्गिकमीन (Pisces)
परिश्रृत (Parishrut)अत्यंत लोकप्रियप्रसिद्ध आणि नावाजलेलामकर (Capricorn)
प्रभंजन (Prabhjan)झंझावातप्रभावशालीमकर (Capricorn)
पद्मराज (Padmaraj)कमळाचा राजाप्रतिष्ठित आणि गोडकर्क (Cancer)
पल्लवित (Pallavit)अंकुरित उगवणारा मीन (Pisces)
पूर्वांस (Purvans)चंद्रशांत आणि गूढमीन (Pisces)
पूषण (Pushan)सूर्यशक्तिशाली आणि उर्जावानमकर (Capricorn
पूवेंदन (Poovendan)नेतामार्गदर्शकमकर (Capricorn)
पूर्वित (Purvit)पूर्ण पुरूषपूर्ण आणि सिद्धमकर (Capricorn)
प्रणक (Pranak)जीवन देणाराजीवनदायिनीकर्क (Cancer
परिमल (Parimal)सुवासगंध आणि सौंदर्याचा प्रतिनिधीकर्क (Cancer)

P Varun Royal Mulanchi Nave | प वरून रॉयल मुलांची नावे

नाव (Name)नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (Behavior)राशी ( Zodign Sign
परीमित (Parimit)पुरेशा प्रमाणात असलेलासंतुलित आणि योग्यमकर (Capricorn)
प्रकीर्ती (Prakirti)ख्यातीप्रसिद्ध आणि माननीयमीन (Pisces)
पुरुषोत्तम (Purushottam)श्री रामाचे नावआदर्श आणि प्रतिष्ठितकर्क (Cancer)
पतंजली (Patanjali)एक थोर पंडितविद्या आणि तपश्चर्येतील उत्कृष्टमकर (Capricorn)
पुष्कर (Pushkar)कमळ, तलावसौंदर्य आणि शांततामकर (Capricorn)
पृथ (Pruth)ऋषिपुत्रधार्मिक आणि गुणीमकर (Capricorn)
पृथ्वीराज (Prithviraj)एका राजाचे नावशक्तिशाली आणि गौरवशालीमकर (Capricorn)
पृथू (Prithu)ऋषिपुत्रशौर्यशाली आणि गुणीमकर (Capricorn)
प्रेमल (Premal)प्रेमळप्रेमळ आणि संवेदनशीलकर्क (Cancer)
प्रेयस (Preyas)प्रियप्रिय आणि स्नेहीकर्क (Cancer)
पथिन (Pathin)यात्रीप्रवास करणारामिथुन (Gemini)
पतोज (Pattoj)कमळशांतीचे प्रतिनिधीकर्क (Cancer)
पतुश (Patush)हुशारबुद्धिमान आणि चालाखमकर (Capricorn)
प्रतिक (Pratik)
प्रफुल्ल (Prafull)टवटवीत, ताजाताजेतवाने आणि उत्साहीकर्क (Cancer)
प्रचेत (Prachet)भगवान विष्णूचा एक नावधार्मिक आणि आध्यात्मिककुम्भ (Aquarius)
परेश (Paresh)विष्णूदयाळू आणि संवेदनशीलमीन (Pisces)
परन्जय (Paranjay)वरुण, शुद्धशुद्ध आणि साफ असलेलाकुम्भ (Aquarius)
पल्लव (Pallav)पालवी, अंकुरउर्जावान आणि सर्जनशीलमीन (Pisces)
पारसनाथ (Parasnath )एक जैन तीर्थंकरतपस्वी आणि भक्तिपंथीवृश्चिक (Scorpio)
पुष्पेंद्र (Puṣpendra)फुलांचा इंद्र, फुलांचा राजासौंदर्य आणि कला प्रेमीमिथुन (Gemini)
प्रयाग (Prayag)पवित्र स्थळआध्यात्मिक आणि धर्मप्रियमीन (Pisces)
परित्याज (Parityag)त्याग करणेत्यागी आणि समर्पितकुम्भ (Aquarius)
पर्जन्य (Parjanya)पाऊस, पावसाचे पाणीउधळणारे आणि सहकारीमकर (Capricorn)

P Varun Unique Mulanchi Nave New | प वरून मुलांची नावे

P Varun Mulanchi Nave

नाव (Name)नावाचा अर्थ (Meaning )स्वभाव (Behavior)राशी ( Zodign Sign
परशुराम (Parashuram)विष्णूचा सहावा अवतारशक्तिशाली आणि धाडसीमेष (Aries)
प्रशांत (Prasant)शांत, धीरगंभीरशांत आणि गंभीरतुला (Libra)
प्रसन्नवदन (Prasannavadan)प्रसन्न चेहऱ्याचाहसतमुख आणि आनंदीकर्क (Cancer)
प्रसाद (Prasad)कृपा, शांती, कल्याणदयाळू आणि शांतमीन (Pisces)
प्रथित (Prathit)प्रख्यातप्रसिद्ध आणि मान्यताप्राप्तकर्क (Cancer)
पक्षीन (Pakshin)पंखवाले पक्षी, चिमणीस्वतंत्र आणि आशावादीमकर (Capricorn)
प्रबोध (Prabodh)ज्ञान, शिक्षणज्ञानप्रवणमकर (Capricorn)
पक्षाज (Paksaj)चंद्र, अर्धा महिनाशांत आणि विचारशीलमीन (Pisces)
पलाक्ष (Palaksh)पांढरा, सफेद रंगशांत आणि शुद्धकर्क (Cancer)
पालिन (Palin)रक्षा करणारासंरक्षणकर्तामीन (Pisces)
पद्मकांत (Padmakant)कमळासारखी कांती असणारासौंदर्यप्रेमी आणि आकर्षकतुला (Libra)
प्रवीण (Pravin)कुशलदक्ष आणि कुशलकन्या (Virgo)
प्रजीत (Prajitविजेताविजयीमकर (Capricorn)
पियुष (Piyush)अमृतदयाळू आणि प्रियमीन (Pisces)
पूरब (Purab)पूर्व दिशाभविष्यवादी आणि प्रगतीशीलमकर (Capricorn)
पराशर (Parashar)ऋषीचे नावधार्मिक आणि ज्ञानप्रवणकुम्भ (Aquarius)
प्रजीत (Prajit)विजयी असणाराविजयाची आणि यशाची गोडी असलेलामकर (Capricorn)
पराग (Parag)फुलामधील केशरज्ञानी आणि सुगंधीमकर (Capricorn)
प्रमसु (Pramasu)हुशारबुद्धिमान आणि विश्लेषणात्मककन्या (Virgo)
प्राचीन (Prachin)अत्यंत पुरातन, जुनाइतिहासप्रेमी आणि पारंपारिककर्क (Cancer)
पार्थिवेंद्र (Parthivrendra)पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचाप्रभावशाली आणि आदर्शवादीमकर (Capricorn)
प्रतिष (Pratish)सत्य साईबाबांचे एक नावआध्यात्मिक आणि भक्तिपंथीमकर (Capricorn)
पर्व (Parva)शक्तीशाली, बलवानशक्तिशाली आणि प्रभावशालीमकर (Capricorn)
पर्वण (Parvan)स्वीकार्य, पूर्ण चंद्रपूर्ण आणि स्वीकृती असलेलाकर्क (Cancer)

तर मित्रांनो, आज P Varun Mulanchi Nave | प अक्षरावरून मुलांची नावे आपण प या अक्षरापासून सुरु होणाऱ्या मुलांची अतिशय सुंदर आणि गोड नावे पाहली आहेत . Baby Boy Names in Marathi Starting With P, प वरुन मुलांची नावे 2024, P Varun Unique Mulanchi Nave New , P Varun Royal Mulanchi Nave ,या नावांच्या यादीतून तुम्ही तुमच्या मुलाचे सुंदर आणि आकर्षक छान नाव ठेवू शकता.

जर तुम्हाला स अक्षर या नावांची यादी आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना नक्कीच शेअर करा.

अश्याच सुंदर लहान मुलांच्या आकर्षक नावासाठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – Best 150+ A Varun Mulanchi Nave In Marathi | अ वरून सुंदर मुलांची नावे

Sharing Is Caring: