रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा |Happy Raksha Bandhan Wishes in Marathi 2024

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi- रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा,हक्काचा,विश्वासाचा सण आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीनचे रक्षण करणे होय. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जबाबदारी. रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ हा आपल्याला बहिणीला वचन देत असतो की, आयुष्यभर तुझे रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी असेल. राखी म्हणजे एक साधा धागा नसून त्या धाग्यात बहिणीचे अतूट प्रेम असते. जेवढी काळजी, आणि जबाबदारी एका भावाची असते. तेवढीच काळजी एक बहीण सुध्या घेत असते. तिचे तिच्या भावा वर खूप प्रेम असते. त्याच्या मधील प्रेम कधी सरळ रीतीने दिसत नाही, कारण ते नेहमी भांडण करत असतात. पण त्यांच्यात तितकेच प्रेम असते.

अश्या लाडक्या आणि प्रिय असलेल्या बहीण भावासाठी रक्षाबंधन निमित्याने शुभेच्छा देण्यासाठी खास { Happy Raksha Bandhan Wishes in Marathi } शुभेच्छा, स्टेटस , कोटस सुविचार, शायरी , आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. बहीण भावाचे प्रेम, त्यांचा खोटकरपणा, मस्ती, या शुभेच्छाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा, रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा स्टेटस, मेसेज, तुम्ही स्टेटस ला ठेवून. दूर असलेल्या रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा तुमच्या बहीणींना भावांना देवू शकता.

Raksha Bandhan Wishes in Marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत | Raksha Bandhan Marathi Quotes

Raksha Bandhan Wishes in Marathi

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi 2024

🎊राखी हे बंधन आहे आपल्या नात्याचे
प्रेम , विश्वासाचे, जबाबदारीचे
बहिण भावाच्या पवित्र नात्याचे,
सदैव बहिण भावाची साथ सोबत राहू दे🎊,

हॅप्पी रक्षाबंधन भाई 🎁

🎊रक्षाबंधनाची गोडी,
तुझ्या प्रेमाने वाढवली.
माझ्या जीवनातील उजळणी,
तुझ्या सहवासाने सजवली🎊🎁

🎊राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे🎊🎁

🎊आठवण रक्षाबंधनाची
तुझ्या मनात सदैव राहो.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी,
अशीच आयुष्यभर राहो,🎁🎊

🎊नात्यात प्रेमाचे बंध असावे
राखीच्या ह्या सुंदर धाग्यासारखे
पक्के आपले नाते असावे,🎊

रक्षाबंधनच्या शुभेच्छा !!! 🎁

Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi |बहिणीला रक्षाबंधनच्या शुभेच्छा मराठीत

Raksha Bandhan Wishes in Marathi

🎊प्रेमाचा हा सुंदर धागा,
तुझ्या माझ्या नात्यातला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने,
तुझ्या सुखासाठी प्रार्थना करते.🎊🎁

🎊तुझ्या सोबतचे क्षण,
आनंदाने भरलेले.
रक्षाबंधनाच्या दिवशी,
तुझ्या प्रेमाने बहरलेले

राखी पूर्णिमेच्या विशेष शुभेच्छा,🎊🎁

🎊नात्याचा हा सुगंध,
तुझ्या प्रेमाने फुललेला.
रक्षाबंधनाच्या दिवशी,
तुझ्या आशीर्वादाने झळाळलेला

राखी पूर्णिमेच्या शुभेच्छा,🎊🎁

🎊तुझ्या आधाराने जीवन सुंदर माझे ,
तुझ्या प्रेमाने उजळलेले जीवन माझे.
रक्षाबंधनाच्या दिवशी
माझ्या मनाला समजणारे🎊

राखी पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,🎁

🎊बहिणीचे आणि भावा नाते,
अतूट प्रेमाने बांधलेले असेच असावे
जन्मोजन्मांतराचे नाते आपले
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा,🎊

Raksha Bandhan Quotes in Marathi

Raksha Bandhan Wishes in Marathi
रक्षाबंधनच्या शुभेच्छा मराठी कोट्स

बहीण म्हणजे आईची सावली छाया देणारी
आणि सर्व नात्याचे एक मिश्र रुप म्हणजे
बहीण
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा🎁

जपावे बंधन शुद्ध भावनेने
जसे जपले मुक्ताई-ज्ञानेश्वराने
रक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा🎁

थोडी मस्ती थोडी भांडण
थोडी चीड चीड, थोडी काळजी
तू आहे माझी प्रिय बहीण
रक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा🎁

निखळ प्रेमाचा झरा आहे तू
कायम प्रेमाने भरलेला हीरा आहे तू
रक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा🎁

माझी बहीण आहे खूप छान
तूच आहे रक्षा बंधन ची शान
रक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा🎁

Raksha Bandhan Wishes in Marathi For Brother | रक्षाबंधन शुभेच्छा बहिणी कडून भावाला मराठीत

🎊बहिण भावांचे नाते असावे ,
अगदी निराळे आणि खास.
दादा तुझ्या हसण्यातून दिसे,
माझ्या आनंदाचा आभास

राखी पूर्णिमेच्या शुभेच्छा,🎊🎁

🎊जीवनाच्या या वाटेवर,तुझी हवी मला
दोघे बहीण भाऊ असेच कायम सोबत राहू

रक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा,🎁

🎊रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधते तुला
तूच माझा विश्वासाचा धागा आहे दादा

राखी पूर्णिमेच्या विशेष शुभेच्छा🎊🎁

🎊रक्षाबंधनाच्या या दिवशी,
तुझ्यासाठी माझी प्रार्थना दादा
भाऊ-बहिणीच्या या नात्यात,
सुख, समृद्धी आणि स्नेह
नेहमी दरवळत असावा🎊🎁

🎊भावाचे प्रेम असते अनमोल
आपुलकीच्या प्रेमाच्या नात्याचे
तुझ्या सावलीत माझे जीवन असावे🎊🎁

Raksha Bandhan Status in Marathi | रक्षाबंधनच्या शुभेच्छा स्टेटस

🎊लहानपणीचे खेळ आणि जुन्या गोष्टी आजही आठवते मला
तुझ्यासोबतचे ते प्रत्येक गोड क्षण हसवते मला
असेच पुढेही सुखाचे आणि आनंदाचे.
दिवस पहायचे आहे मला🎊🎁

🎊भावनांचा हा ओलावा,नात्यातला गोडवा.
रक्षाबंधनाच्या या दिवशी,तुझ्या मनाचा सुगंध
सगळीकडे दळवळावा🎊🎁

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi

रक्षाबंधनच्या शुभेच्छा कोट्स इन मराठी

🎊भावांचे असलेले माझ्यावरचे
प्रेम आणि काळजी नेहमीच मला प्रेरणा देते.
रक्षाबंधनाच्या दिवशी दादा तुला
माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा!🎊🎁

🎊रक्षाबंधनाच्या निमित्ताने
आपल्या नात्याची गोडी वाढवूया.
प्रेम आणि विश्वासाने बांधलेला हा
धागा सदैव आयुष्यभर जपुया.🎊🎁

🎊रक्षाबंधनाच्या या खास दिवशी जुन्या
सुंदर गोड आठवणी आठवल्या मला
तुझे आणि माझे लहानपणीचे गमतीशीर
किस्से आठवले मला🎊🎁

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा स्टेटस मराठीत

Raksha Bandhan Wishes in Marathi

🎊प्रेमाने बांधलेली राखी अमूल्य आहे तुझी माझी गाठ आहे आयुष्यभरासाठी

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🎊🎁

🎊राखी एक विश्वास आहे गोड नात्याचा
हा विश्वास असाच असू दे
रक्षाबंधनाच्या विशेष शुभेच्छा!🎊🎁

🎊तुझ्याशिवाय मला करमत नाही तायडे,
तुझ्या सोबत मस्ती केल्याशिवाय दिवस
माझा चांगला जात नाही
तुझ्याशिवाय घराला घरपण नाही,
रक्षाबंधन निमित्याने मनपूर्वक शुभेच्छा🎊🎁

🎊माझी लाडू बाई आहेस तू माझी लाडकी ताई आहेस तू
रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!🎊🎁

🎊कितीही बिझी असलो तरी,
तुझ्या सोबत वेळ घालवायला
खूप आवडते मला
आणि आजचा दिवस अधिक
खास आहे आपल्यासाठी🎊🎁

Raksha Bandhan Wishes in Marathi big Brother | मोठ्या भावाला रक्षाबंधनच्या शुभेच्छा

🎊माझी मोठी ताई आहे. पण
माझ्या समोर छोटी दिसते तू
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎊🎁

🎊माझी ताई माझी मैत्रीण आहे
माझी ताई माझी आई आहे
ताई मी तुझ्या सोबत कायम असणार आहे🎊🎁

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi

🎊माझ्या ताईचे प्रेम आहे माझ्यावर म्हणून
ती माझ्या शिवाय एकटी राहत नाही.🎊

🎊रक्षाबंधन शुभेच्छा च्या खूप खूप शुभेच्छा!🎊🎁

🎊मला नेहमी चिडवणारी,
मस्ती करणारी माझी लडकी बहीण आहे तू
आणि मला खूप प्रिय आहे तू🎊🎁

🎊रक्षाबंधन शुभेच्छा च्या खूप खूप शुभेच्छा!🎊🎁

Raksha Bandhan Messages in Marathi |रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आज पर्यंतच्या प्रत्येक
चुकीला माफ करणाऱ्या
माझ्या प्रिय दादाला
माझ्याकडून मला पूर्वक रक्षाबंधनच्या शुभेच्छा🎊🎁

वयाने लहान पण मनाने मोठा आहे माझा भाऊ
त्यांची स्टाइल आहे वेगळी पण हँडसम आहे माझा भाऊ
असलेल्या माझ्या छोट्या भावाला रक्षाबंधनच्या शुभेच्छा🎊🎁

लाडक्या चरिजिवी आहे तू माझा, माझा जीव आहे तू ,

रक्षाबंधनच्या शुभेच्छा🎊🎁

आपली भांडणे वात मतभेद होतच राहतील पण
आपल्यातले प्रेम कधीच कमी होणार नाही
दादा तुला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎁

🎊माझ्या पाठीशी नेहमी उभा असणाऱ्या
माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या विशेष शुभेच्छा 🎊🎁

Bahinila Raksha Bandhan Wishes in Marathi | राखी शुभेच्छा

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi

🎊रक्षाबंधनच्या या दिवशी माझ्याकडून तुला खूप आशीर्वाद
आणि तू माझी देवाला प्रार्थना असू दे
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎁

🎊बहिण भावाचे प्रेम कधी कमी होणार नाही
आणि तुझ्या हाताला राखी बांधायला मी
कधीच आयुष्यात विसणार नाही
रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎁

🎊रक्षाबंधनचा सण आहे नात्यातील गोडव्यांचा
बहीण भावाच्या प्रेमाचा आनंदाचा,विश्वासाचा
रक्षाबंधनच्या माझ्या छोट्या आणि मोठ्या
दादाला खूप खूप शुभेच्छा🎊🎁

🎊मला मारले की की तुला वेदना होते,
आणि तुला मारले की मला जखमा होते
हे प्रेम असेच राहावे.🎊🎁

🎊राखी म्हणजे एक धागा पण
त्या धाग्याला खूप महत्त्व आहे
कारण त्या धाग्यात बहिणीचे प्रेमआहे
आणि ते प्रेम तुझ्या हातावर
मला बघायचे आहे
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा🎊🎁

🎊तू खूप खोडकर आहेस पण
तुझे प्रेम खूप निर्मळ आहे
आणि त्याहूनही सुंदर तुझे मन आहे🎊🎁

तर आजच्या लेखात आपण Raksha Bandhan Wishes in Marathi रक्षाबंधननिमित्याने मराठीत शुभेच्छा संदेश , स्टेटस ,कोटस , मसेज खास करून तुमच्यासाठी समाविष्ट केले आहे. हे शुभेच्छा तुम्ही तुमच्या बहिणीना आणि लाडक्या भावांना देवून साजरा करू शकता. तुमचे प्रेम या शुभेच्छाच्या माध्यतून नक्कीच त्यांच्या पर्यत पोहचेल. आणि ह्या शुभेच्छा तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मित्र मैत्रीणीना नक्की पाठवा..

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – Raksha Bandhan Information in Marathi | रक्षाबंधन सण

आणखी हेही वाचा – 99+ Ganpati Bappa Quotes in Marathi |गणपती बाप्पा स्टेटस

आणखी हेही वाचा Mahashivratri Information in Marathi |महाशिवरात्री कथा माहिती

Sharing Is Caring:

Leave a Comment