Mahashivratri Information in Marathi |महाशिवरात्री कथा माहिती

Mahashivratri Information in Marathi – आजच्या लेखात आपण महाशिवरात्री लोकप्रिय सण या विषयी संपूर्ण माहिती पाहणार. महाशिवरात्री म्हणजे मोठी रात्र. या रात्रीला शिव भगवान यांची पूजा, आचरण,जागरण केले जाते. ही रात्र खूप महत्वाची मानली जाते. महाशिवरात्रीची कथा माहिती आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

Mahashivratri Information in Marathi

Mahashivratri Information in Marathi
Mahashivratri Information in Marathi

महाशिवरात्री माहिती मराठीमध्ये महाशिवरात्री हा सण हिंदू धर्मांचा एक सण आहे जो प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात महादेवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हा सण फाल्गुन महिन्यातील पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हा महादेव आणि पार्वती यांच्या लग्नाचे स्मरण करतो आणि याप्रसंगी महादेव व त्यांचे दैवी तांडव नृत्य करत असते हा एक महत्त्वाचा हिंदू धर्मांचा सण आहे हा सांग प्रत्येकाच्या महादेव आपल्या जीवनात आणि या साऱ्या जगामध्ये अंधार आणि अज्ञान दूर करण्याचे काम करत असतो या दिवशी महादेवाचे स्मरण करून त्यांची प्रार्थना करून त्यांच्यासाठी उपवास व सद्भावना ठेवून आपण त्यांचे मनन करून हा दिवस अतिशय आनंदाने साजरा केला जातो.

महादेवाची महाशिवरात्री ही जागरण करून साजरी केली जाते तर 12 ज्योतिर्लिंगापैकी कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जाऊन ही ही महाशिवरात्र अतिशय शुद्ध भावनेने साजरी केली जाते. आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासात महाशिवरात्रीच्या व्रताचे खूप महत्त्व सांगितलेले आहेत. अग्निपुराण शिवपुराण व पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्वाचे मानलेले आहे. या दिवशी बेलाचे पाने वाहून महादेवाची पूजा करण्याचे स्वरूप या व्रताला दिलेले आहेत. असे म्हणतात की महाशिवरात्रीला भगवान महादेव यांनी तांडव नृत्य केले होते म्हणून याची आख्यानिका आहे.

एका जंगलात एक शिकारी राहत होता तो शिकारी खूप गरीब होता व शिकार करून तो आपल्या कुटुंबाचे जीवन चालवत होता एका रात्रीला तो शिकारीला गेला आणि एका झाडावर जाऊन बसला ते झाड बेलाची होती आणि त्या झाडाखाली शिवलिंग होते चावट नीट व व्यवस्थित दिसावे यासाठी शिकारी झाडाची पाने खाली तोडून टाकू लागलात नेमकं ती बेलाची पाने त्या त्यांना कळत त्या शिवलिंगाच्या अंगावर पडली होती.

तर सकाळच्या पहाटे एक खरी तिथे आला आणि शिकारी त्यावर बांधणारच त्याच वेळी ते हरिण त्या शिकारीला म्हणाला की मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर त्याचे सर्व कुटुंब शिकारीच्या जवळ आले आणि सगळेच कुटुंबातील हरीण शिकारीला म्हणाले की मला मारा पण इतरांना आम्हाला मारा पण इतरांना सोडून द्या हे पाहून शिकारी खूप झाला त्याने त्या कुटुंबाला जाऊ दिले आणि शिकारी नही त्याचे शिकार करणे हे काम सोडून दिले त्यानंतर त्या दिवशी शिकारीचा नकळतपणे उपवास झाला त्याचे नकळतपणे व्रतही झाले आणि त्यामुळे तो पावन झाला.

महाशिवरात्रीची पूजा पद्धत महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचतत्व म्हणजेच गाईचे दूध तू क्षण गोमुत्र आणि दही यांचा शिवलिंगाला अभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही तू मत आणि साखर या पंचमुन पंचामृताने शिवलिंगावर लेप लावला जातो आणि धोतर आणि वेलाची पाणी तसेच पांढरी फुले वाहूनही शिवलिंगाची पूजा केली जाते शिवलिंगावर त्याचीही प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे महाशिवरात्रीचा उपवास करत असताना काही फक्त दूध आणि फळे असे आहार घेतात तसेच विविध प्रकारची उपवासाची पदार्थही सिंहांकराला अर्पण केले जातात जसे की खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेली काही नैवेद्य हे महादेवाला प्रसाद म्हणून दिले जातात.

तर शिवरात्रीच्या दिवशी काही प्रांतात भाविक दुधामध्ये भाग मिसळून त्याचे सेवन ही करतात दुधामध्ये सुकामेवा वाटून घालत आणि ते मसाला दूध पिण्याची ही पद्धत प्रचलित केलेली आहे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आवश्यक अशोक असलेल्या गोष्टीही उपलब्ध करून दिला जातात जसे की भस्म रुद्राक्ष रुद्राक्षाच्या माळा त्रिशूल शंकराच्या मूर्ती शिवलिंगे डमरू अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महाशिवरात्रीच्या पूजेसाठी खूप आवश्यक असतात.

भारताच्या विविध राज्यात महाशिवरात्री मोठ्या आनंदाने साजरी केले जातात दक्षिण भारतामध्ये आदल्या दिवशी भोजन केली जाते आणि रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते व सकाळी नदीच्या नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेऊन शंकराला कमळ अर्पण करून तांदळाच्या खिरीचा निमित्त केला जातो आणि अर्थवेदाचे पठण करून महादेवाला चढवून त्यांची पूजा केली जाते तर काश्मीरमध्ये खूप मोठी यात्रा भरलेली असते तिथे अक्रोड आणि पूजेचे सहामाही याची खूप मोठी विक्री केली जाते ईशान्य भारतामध्ये शुक्रेश्वर मंदिर आणि उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला अनेक भाविक लोकांची गर्दी जमलेली असते तर ओरिसा मंदिर महाशिवरात्रीचा उपवास करतात आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतात तर उत्तर प्रदेशामध्ये राजस्थानमध्ये प्रदेशातून पाण्याची कावड घेऊन काही भाविक भक्त येतात आणि महादेवाचा अभिषेक करतात.

महाशिवरात्रीची यात्रा ही भारतामध्ये विविध तीर्थक्षेत्रात तसेच बारा ज्योतिर्लिंग मध्ये विशेषता आयोजित केलेली असते. यावेळी यावेळेस रेवा इथून अवैध मध्ये महाशिवरात्रीच्या पावन दिवसानिमित्त भव्य नगारा पाठवण्याचे नियोजन केलेले आहेत या उत्सवात विशेष उपक्रमाचे आयोजनही केलेले आहे..Mahashivratri Information in Marathi |महाशिवरात्री कथा माहिती

महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाला सात्विक आहारच खाल्ला जातो. महाशिवरात्रीला उपवासात कोणतेही आहार खावे.

फळे आणि नट : विविध फळे जसे की सफरचंद, केळी, द्राक्षे, संत्री, पपई, आणि पेरू.
बदाम, काजू, अक्रोड, आणि खजूर, किसमिस, अंजीर.
दुग्धजन्य पदार्थ :
दूध आणि दूधाचे विविध पदार्थ जसे की दही, पनीर, आणि चीज.
फळांचे मिल्कशेक्स जसे की केळ्याचे मिल्कशेक, आमरस मिल्कशेक
भाज्या :
उकडलेले, तळलेले किंवा शिजवलेले बटाटे, जीरा आणि मीठ लावून.
उकडलेले किंवा तळलेले शकरकंद.
सिंघाड्याच्या पिठापासून बनवलेले कचोरी.


अनाज
साबुदाणा खिचडी – साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, मिरची, आणि जीरा घालून बनवलेली खिचडी.
राजगिरा राजगिरा लाडू किंवा राजगिरा खीर.
सिंगाड्याचे पीठ सिंगाड्याच्या पिठापासून बनवलेले पराठे किंवा पुरी.

फळांचे ज्यूस ताजे फळांचे ज्यूस जसे की संत्र्याचा रस, अननसाचा रस.
लस्सी, ताजे नारळ पाणी.
इतर
मखाना तळून किंवा ताजे खाऊ शकतात.
शेंगदाणे भाजून किंवा उकडून खाऊ शकतात.
साबुदाणा वडे, साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे आणि मसाल्यांनी बनवलेले वडे.

आरोग्यदायी योग्य असा आहार उपवासाला सेवन करावा. धार्मिक विधींच्या अनुकरणानुसार, भगवान शिवाच्या उपासनेत रत राहून मन शुद्ध ठेवून उपासना करण्याला अधिक भर दिलेला आहे.

सर्व भक्त या दिवशी उपवास करतात आणि महादेवाची पूजा करता. ह्या महाशिव रात्रीची खूप दिवसापासूनच तयारी केली जाते. महाशिवरात्रीच्या निमित्याने बऱ्याच ठिकाणी यात्रा भरत असते तर कुठे कुठे भजन कीर्तन पठन करून ही महाशिव रात्र साजरी केली जाते.

तर आजच्या लेखात आपण Mahashivratri Information in Marathi |महाशिवरात्री कथा माहिती पाहली आहे. महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीचे महत्व, पूजा आणि विशेष करून उपवासातील आहार जो खूप महत्वाचा आहे.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा- 99+ Mahadev Quotes in Marathi | हर हर महादेव स्टेटस,कोट्स

आणखी वाचा- [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

आणखी वाचा- Ashadhi Ekadashi Status | आषाढी एकादशी स्टेटस,शुभेच्छा,बॅनर

Sharing Is Caring:

Leave a Comment