Mahadev Quotes in Marathi – आजच्या लेखात आपण महादेवांचे सुविचार मराठी मध्ये पाहणार आहोत. सर्वश्रेष्ट महादेवाच्या भक्तिंमय ॐ नमः शिवाय ही ह्या मंत्र उच्चार केल्याने आपल्यात प्रेरणा, आत्मविश्वास, निर्माण होऊन सर्व दु:ख आणि संकटे दूर होण्याची शक्ति मिळते.महादेव हे ब्रह्मा, विष्णू, महेश याच्यामधून एक आहे. सृटीचे पालन हार भगवान शिव आहे. महादेवाचे अनेक रूप आपल्या पाहायला मिळतात. महादेव महाकाल शिव शंकर असे अनेक नावांनी आपण त्यांची पूजा अर्चना करत असतो त्यांच्यामुळे आपल्या जीवनात शांती, आनंद, आणि सकारात्मक विचार येत राहील आणि तुम्हाला एक चांगली ऊर्जा मिळेल.
तर आपल्या लेखात महादेवाच्या भक्तांसाठी खास आपण महादेवाचे विचार मंत्र, उत्तम सुविचार मन मोहित करणारे कोंट्स व स्टेटस,आणि फोटो यूनीक रीतीने तुमच्या साठी. महादेवांच्या भक्तांना हे सुविचार खूप आवडतील त्यांच्या आयुष्यात प्रेरणा श्रद्धा आणि महादेवाच्या प्रती अधिक भक्ति निर्माण होईल तर चला महादेवाचे,शिवशंभूचे,महाकाल, सुंदर आणि भक्तिमय चांगले विचारांचा आपण ह्या लेखात समावेश केला आहे. तसेच हे कोट्स आणि स्टेटस नक्कीच वाचा.
Mahadev Quotes in Marathi
🌺ॐ नमः शिवाय॥🙏
🌺या मंत्राचा अर्थ असा आहे की –
देवाधी देव महादेव यांना वंदन. ॐ नमः शिवाय हा मंत्र खूप शक्तिशाली आहे.
हा मंत्र आपल्याला शांती आणि ऊर्जा प्रधान करतेआणि या मंत्र उच्चारांने महादेवची कृपादृष्टी
सदैव आपल्यावर असते.🌺
🌺ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
या मंत्राचा अर्थ असा आहे की -🙏
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥🌺
🌺तीन नेत्र असलेल्या महादेवाची पूजा करतो.कारण महादेव हे या निसर्गाचे पालन हार
हेच या सृष्टीचे कर्ता करविता आहे. आपल्याला जन्म आणि मृत्यू पासून
मुक्ती प्रधान करणारे मोक्ष देणारे महाकाल आहे.🌺
Mahadev Shlok in Marathi
🌺ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि।
तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥🌺
या मंत्राचा अर्थ असा आहे की -🙏
🌺सर्वश्रेष्ट महादेव शिवशंकर यांना आणि मानतो.त्यांची पूजा करतो त्यांचे आचरण ध्यान करतो.
कारण त्यांच्या मुळे आम्हाला प्रेरणा,शक्ति आणि ऊर्जा मिळते.🌺
🌺ॐ ह्रौं जूं सः।🌺
या मंत्राचा अर्थ असा आहे की -🙏
🌺ह्या मंत्रचा जप तांत्रिक कामासाठी केला जातो.आणि हा मंत्र खूप शक्तिशाली आहे.
महादेवाची कृपा राहावी म्हणून हा मंत्र उच्चार करतात 🌺
महादेव मराठी स्टेटस
🌺जय हो, जय हो शंकरा भोळेनाथ शंकरा
आदिदेव, शंकरा हे शिवाय शंकरा🙏🌺
🌺हर हर महादेव, हर हर महादेव
हर हर महादेव,हर हर महादेव🙏🌺
🌺रुद्रदेव तू महेश्वर तू , भोळेनाथ शंकरा
ॐ नम: शिवाय 🙏🌺
🌺ॐ नमो नमो शंकरा त्रिलोकी महादेवा
ॐ नम: शिवाय 🙏🌺
🌺देवाधी देव महादेव, त्रिशूल धारण तू ,
भक्तांचे संकटहरण तू देवाधी देव महादेव तू🙏🌺
🌺तुझ्या भक्तीची असा मला देवा महादेवा
तूच माझा माता पिता जय हो शिव शंकरा🙏🌺
Shiva Quotes in Marathi | भगवान शिव मराठी कोट्स
🌺माझ्या कर्माचे फळ तुझ्या हाती
माझे चांगले वाईट तुझ्या हाती
शिव शंभू शंकरा🙏🌺
🌺या सृष्टीत तुझा वास महादेवा
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तूच या सृष्टीचा निर्माता
तुझ्यावर आहे माझी आस्था
🌺झुकतो मी तुझ्या चरणी
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तूच माझा माता पिता
माझ्या सोबत तू रा सदा
🌺सगळ्यासाठी तू एक आहे
हर हर महादेव 🙏🌺
तूच आमच्या साठी वरदान आहे
शिव शंभू तू नाद फक्त तुझ्याच भक्तीचा
ॐ नम: शिवाय 🙏
तुझ्या कृपेने राहू दे आशीर्वाद आम्हावरी
शांतीचे आणि सुखाचे दिवस माझे राहू दे
🌺हर हर महादेव असा जयघोष करूया
सर्व दु:खांचे परिहार होऊ दे
तुझ्या आशीर्वादाने सुखी राहू दे🌺
🌺तुझ्या डमरूच्या डम डम आवाजाने
देवा शिवशंकरा तुझ्या मंगल ताडांवाने
सर्वाना सुख समृद्धी लाभो🙏🌺
🌺जय देव जय देव श्री शंभू शंकरा
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तुझविन नाही आधार आम्हाला
🌺हे भोळ्या शंकरा तुझ्या भक्तीत
आनंद लाभू दे मला🙏🌺
आणखी हेही वाचा –Vitthal Rukmini Quotes in Marathi | विठ्ठल रुक्मिणी कोटस,स्टेटस
🌺तुझ्या चरणी सापडते समाधान
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तुझ्या भक्तींत आत्मिक आनंद मिळू दे
Mahadev Caption in Marathi | महादेव सुविचार
🌺महादेवा तुझ्या भक्तीत उद्धार माझा होऊ दे
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तुझ्या कृपेची छाया सदैव आमच्या वरी राहू दे
🌺अनाथांचा बाप तू आमचा भोलेनाथ आहेस तू
नमो नमो शंकरा 🙏🌺
तू सर्व सृठीचा पालन हार तुझ्यामुळे आम्हाला मिळाले
जीवनदान
🌺तुझ्या भक्तीत तल्लीन महादेव तूच माझा विश्वास
ॐ नम: शिवाय 🙏🌺
सर्व संकटाचा बाप तू देवा शिवशंकरा ..
🌺सुंदर तुझे रूप सुंदर तुझे ध्यान तूच माझा महादेव
तुझ्या कपाळी तेजस्वी अग्नी प्रज्वलित आहे,
अर्ध चंद्र एका अलंकाराप्रमाणे धारण आहे.🌺
🌺तू सर्व संसाराचा भार वाहतो,
तुझ्या कपाळा वरील चंद्रामुळे मोहक दिसतो तू
शिवशंकर महादेवा..🙏🌺
🌺शिव शंकरा आपल्या सर्व भक्तांना
हर हर महादेव 🙏🌺
सुख समृद्धी भरून टाक तू
🌺महाकाल ची कृपा असली की
बम बम भोले 🙏🌺
कोणतेही संकट आपल्यावर येत नाही
🌺अशक्य गोष्टी शक्य करणे फक्त
हर हर महादेव 🙏🌺
माझ्या शिव शंभू च्या हातात आहे
🌺माझ्या महादेवाची आराधना करणे
ॐ नम: शिवाय 🙏🌺
म्हणजे मनाची शुद्धता करणे आत्मा शांत करणे
🌺महादेवाचे स्मरण केल्याने प्रत्येक
अडचणीतून एक मार्ग निघतो 🙏🌺
Mahadev Shayari in Marathi | महादेव शायरी मराठीत
🌺आत्मिक समाधान मिळवायचे असेल तर
हर हर महादेव 🙏🌺
भक्ति मार्ग निवडा महादेवाची भक्ति करा
🌺अहंकारी मतलबी लोकांच्या मनात
कधीच चांगले भाव नसते आणि
तिथे माझा महादेव वास करत नसते.
बम बम भोले हर हर भोले🙏🌺
🌺या सृष्टिचा निर्माता माझा शिव शंकर शंभू राया
ॐ नम: शिवाय 🙏🌺
नमन तुझ्या चरणी माझे महादेवा
🌺शरीराला तुझ्या भस्म माखुनी स्मशानात तू राहतो
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तूच जन्म मृत्यूचा विधाता तू या जगाचा पालनहार
तूच रक्षक ह्या विश्वाचा तूच माझा शिव शंभू
🌺हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तुझ्या चरणी देवा ठेवतो माथा, फक्त आस तुझ्या कृपेची
🌺महादेवाच्या भक्तीत अनंत सुख आणि समाधान
ॐ नम: शिवाय 🙏🌺
देवा तुझी कृपा तुझा आशीर्वाद असाच राहू दे
🌺शिव कृपेने यशाचे मार्ग मिळू दे यशस्वी होऊ दे
ॐ नम: शिवाय 🙏🌺
🌺सर्व समस्या दूर करणारा तू
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तुझ्या नामात आहे सारा संसार
🌺महादेव तुझ्या चरणी आहेस आनंद,
ॐ नम: शिवाय 🙏🌺
तुझ्यामुळे आहे या सृष्टीला आधार
तर आपल्या लेखात आज महादेव स्टेटस सुविचार मंत्र, कोटस आणि महादेवाचे सुंदर फोटो यांचा समावेश केलेला आहे महादेवाचे हे सुंदर विचार आपल्या मनात चांगले परिमाण करतील आणि आपल्यात प्रेरणा, आत्मविश्वास, निर्माण होऊन सर्व दु:ख आणि संकटे दूर होण्यास मदत या विचारांमुळे एक ऊर्जा आणि मनाला शांती मिळेल तर शिव शंकराचे काही खास सुविचार आणि मंत्र वाचा आणि महादेवाचा भक्ति मार्गाने चला आणि हे कोट्स आवडले तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणीं पाठवा.
अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…
आणखी वाचा- [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी
आणखी वाचा- Ashadhi Ekadashi Status | आषाढी एकादशी स्टेटस,शुभेच्छा,बॅनर