OTP Full Form In Marathi – मित्रानों आपण बघणार आहोत OTP म्हणजे काय आणि त्याचा वापर कुठे केला जातो तर , आजकाल ऑनलाईन व्यवहार खूप जास्त प्रमाणात केले जातात. ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग करणे, ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे,टॅक्सी बुक करणे, वि एवढी पाहिजे ना आपल्यालाजेचे बिल भरणे, असे बरेच व्यवहार आपण घरबसल्या करू शकतो. आणि आणि आजकाल मोठ्या प्रमाणात केली ही जातात.
या गोष्टी करताना आपल्याला ओटीपी चा उपयोग करावा लागतो.कोणतेही ऑनलाइन व्यवहार करायचे असेल कोणतेही काम ओटीपी शिवाय होऊ शकत नाही. पण हे काम करताना नेहमी काळजीपूर्वक करावे लागतात. ऑनलाईन व्यवहारामुळे बऱ्याचदा फसवणूक केली जाते. त्यामुळे ओटीपी चा उपयोग कसा करायचा. आणि ओटीपी म्हणजे काय. ओटीपी ची गुपनीयता कशी ठेवायची याबद्दल आपणWhat Is OTP Full Form In Marathi या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
What Is OTP Full Form In Marathi | काय आहे OTP चे फूल फॉर्म जाणून घ्या.
OTP – म्हणजे One Time Password असा आहे. (OTP long form – ‘One Time Password‘ )
ओटीपी चा फुल फॉर्म मराठी मध्ये (वन टाइम पासवर्ड ) असा आहे.
What Is OTP | OTP म्हणजे काय ?
- ओटीपी म्हणजे मराठी मध्ये (वन टाइम पासवर्ड – One Time Password ) असा आहे.
- ओटीपी हा एक गुप्त क्रमांक असतो. त्याची गुपनियता ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते.
- ओटीपी क्रमांक हा सहा ते आठ क्रमांकाचा असतो.
- प्रत्येक ऑनलाईन व्यवहारांमध्ये कामांमध्ये ओटीपी नंबर द्यावा लागतो.
- ओटीपी हा रजिस्टर मोबाईल किंवा ईमेल आयडी वर पाठवला जातो.
- OTP ला एका मिनिटांचा वेळ दिला जातो त्या मिनिटाच्या आत आपल्याला ओटीपी हा सबमिट करावा लागतो.
तरच पुढील प्रोसेस ही पूर्णपणे होऊ शकते. - ओटीपी चा वापर हा एका वेळेस एकाच व्यवहारासाठी किंवा लॉगिन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
Types of OTP | ओटीपी प्रकार
- SMS OTP
- email OTP
- authenticator app OTP
- Biometric OTP
ओटीपी चा शोध कोणी लावला ?
शोध 1980-1990 साली OTP चा शोध लागला. इंटरनेटचा ऑनलाइन होणारे व्यवहार व कामे त्याचे सुरक्षा ठेवणे खूप गरजेचे वाटू लागले त्यामुळे ओटीपी त्याचा शोध काही संस्था व संशोधकांच्या प्रयत्नांमुळे लावण्यात आला.
1990 चा शोध लागल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये otp चा वापर करणे जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात झाली, आणि हळूहळू इंटरनेटचा वापरही वाढू लागला,आणि OTP चा सुद्धा. त्यामुळे otp ला अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.
ओटीपी चा वापर कसा केला जातो ?
उदाहरणार्थ,
कोणतेही व्यवहार आणि लॉगिन करायचे असेल तर,
- आपल्याला जर एखादा व्यवहार किंवा कोणत्याही प्रकारची आपलिकेशन लॉगिन करायचे असेल तर, सर्वात आधी आपल्याला ॲपवरून किंवा वेबसाईटवर लॉगिन करायचे असेल तर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागतो.
- मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकल्यावर चार-सहा अंकाचा ओटीपी आपल्या मोबाईल नंबर वर किंवा ई-मेल आयडीवर पाठवला जातो.
- मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर आलेला ओटीपी हा ॲप किंवा वेबसाईटवर टाकावा लागतो. ओटीपी टाकल्यानंतर वेबसाईट वरील किंवा ॲपवरील पुढील प्रोसेस सुरू होते, किंवा पूर्ण होते.
- ओटीपी हा काही मिनिटासाठीच वैध असतो. त्याची वेळ संपली की तो पुन्हा ओटीपी साठी पर्याय निवडा असे ऑप्शन दाखवतो.
- जास्तीत जास्त बँक ई-कॉमर्स वेबसाईट एज्युकेशनल वेबसाईट जॉगिंग करण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरला जातो.
- अशाप्रकारे ऑनलाइन कामाकरिता OTP चा वापर केला जातो.
OTP Code ची सुरक्षाीतता कशी ठेवावी
- ओटीपी हा कोणालाही शेअर करू नका, अगदी जवळच्या व्यक्तींना सुद्धा.
- योग्य वेबसाईट चा वापर करूनच पुढील प्रक्रिया करावी.कारण खोट्या वेबसाईट आणि ॲप्स मुळे तुमचा ओटीपी चोरी जाऊ शकतो.
- मोबाईलवर आलेला ओटीपी तुम्ही नीट वाचावा आणि योग्य तोच पासवर्ड टाकावा.
- संशयास्पद मेसेज किंवा ओटीपी दिसला तर तुमच्या खात्याची तपासणी करून सुरक्षा सेटिंग निश्चित करावी.
- तुमच्या मोबाईलची सुरक्षितता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- सायबर फसवणुकीपासून सावध राहावे.
- संशयास्पद लिंक वर क्लिक करू नये.
तर आजच्या लेखात आपण ( What Is OTP Full Form In Marathi ) ओटीपी चा फुल फॉर्म, ओटीपी म्हणजे, काय ओटीपी चा शोध कोणी लावला, ओटीपी चा वापर कसा केला जातो, याबद्दल माहिती आपण बघितली आहे. अशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.आणि ओटीपी कसा वापरला जातो हे तुम्हाला चांगले समजले असेल व त्याची सुरक्षिता ठेवणे किती आवश्यक आहे. त्याचे महत्त्व तुम्हाला समजले असेलच. तर ज्यांना कोणाला ओटीपी याबद्दल माहिती नसेल तर हा शेअर तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.
आणखी हेही वाचा- NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे काय ?
आणखी हेही वाचा-BCCI Full Form in Marathi | बीसीसीआय म्हणजे काय?
आणखी हेही वाचा- CTC Full Form in Marathi Salary | CTC कसा काढावा ?
आणखी हेही वाचा- What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form