Friendship day 2024 : Special 10+ Gifts ideas   फ्रेंडशिप डे गिफ्ट्स 

Photo Credits :canva

पुस्तक,ब्रासलेट,घड्याळ  फ्रेंडशिप डे ला तुम्ही तुमच्या मित्रांना आवडत्या ह्या गोष्टी देऊ शकता. किंवा त्यांच्या आवडीनुसार काहीही देऊ शकता. 

Photo Credits :canva

कस्टम फोटो अल्बम, फोटो फ्रेम    तुमच्या मित्राला तुम्ही एक सुंदर फोटो फ्रेम  आणि आठवणीच्या क्षणांचा  कस्टम फोटो अल्बम भेटवस्तू म्हणून देऊ शकता. 

Photo Credits :canva

व्हिडिओ स्लाईट   तुमच्या गोड आठवणींच्या क्षणांचा एक छानसा व्हिडिओ स्लाईट शोच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना भेट म्हणून पाठवू शकता. 

Photo Credits :canva

प्रिंटेड टी-शर्ट, कप, फोटो   तुम्ही तुमच्या मित्रांना मित्राला त्यांच्या नावाचे टी-शर्ट, प्रिंटेड कप व त्यांचा प्रिंटेड फोटो इत्यादी वस्तू तुम्ही प्रिंट करून भेट म्हणून देऊ शकता.  

Photo Credits :canva

शायरी , कविता, गाणे  तुमच्या मित्राला मनातील भावना शायरीतून  पाठवून हा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करू शकता.

Photo Credits :canva

ग्रीटिंग कार्डस     तुमच्या मित्राला छान से ग्रीटिंग कार्डस द्या आणि त्या  वर तुमचा संदेश पण देऊ शकता.

Photo Credits :canva