Top 10 Abdul Kalam  Success Quotes in Marathi 

स्वप्नं  पूर्ण करण्यासाठी ध्येय ,चिकाटी, आणि जिद्द आपल्यात आत्मसात असली की यश नक्कीच मिळते.

स्वप्ने बघा, आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करा. 

युष्यात संकटे येत राहणार आहे, त्यावर मात करण्याची तयारी करून ठेवा. 

शिक्षण  हे एक शक्तिशाली शस्त्र आहे,शिक्षणामुळे आपल्याला जग बदलवता येते

आयुष्यात यशस्वी व्हायचे स्वप्नं पाहत असाल तर,  चिकाटी, आणि जिद्दीने कष्ट करावे लागते.

आपण पाहलेली स्वप्नं जोपर्यत पूर्ण होत नाही तोपर्यत आपल्याला शांत झोप लागू शकत नाही. 

अपयशातून शिकायचे असते कारण हीच यशाची पायरी असते.

एकदा मिळालेली संधि पुन्हा परत मिळत नसते. म्हणून मिळालेल्या संधि चे सोने करावे.

अश्याच ट्रेंडीग् वेबस्टोरीज साठी इथे Visit करा.