Vitthal Rukmini Quotes in Marathi | विठ्ठल रुक्मिणी कोटस,स्टेटस

vitthal rukmini quotes in marathi – विठ्ठल आणि रखुमाई यांच्या भक्तीत संपूर्ण भारत दंग होऊन जातो महाराष्ट्राची परंपरागत चालत आलेले विठ्ठलाची भक्ति त्यांचे नामस्मरणात, त्यांचे सुख दू:ख सर्व काही विठ्ठलाच्या स्वाधीन केलेले असतात. भक्तांच्या जीवनात त्याची खूप मोठी महिमा रचलेली आहे. विठ्ठल म्हणजे विश्वास. त्याच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण आचरण जीवनात केल्याने आपल्या मनातली नकारात्मकता दूर होते आणि मंगलमय वातावरणा सोबत जगण्याचे मार्ग सापतात.तर त्यासाठी आम्ही खास करून Vitthal rukmini Quotes In Marathi तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. हे कोटस वाचल्याने तुमच्या मनात सकारात्मक विचार भक्तिमय विचार सदैव तुम्हाला आनंदी आणि सुखी ठेवण्यसाठी उपयोगी पडेल.

तर आजच्या लेखात Vitthal rukmini Quotes In Marathi ,Vithu Mauli Quotes in Marathi, vitthal Caption, Vitthal Shayari, Vitthal Quotes Marathi विठ्ठलाच्या ओव्या, वाचा आणि स्टेटस किंवा सोशल मीडिया वर ठेवायला उपयोगी पडते. तसेच तुमच्या जवळच्या व्यक्तीला पण तुम्ही पाठवू शकता

Vitthal rukmini Quotes In Marathi | विठ्ठल कोटस इन मराठी २०२४

🌺हे विटूराया तूच माझा आधार तूच माझा संसार रे, पाडुरंगा तुझ्या नामातच जीवनाचा खरा आकार रे,
विसरलो मी तुझ्या भक्तीत सर्व दुःखाचे भार रे, हे विठ्ठला तुझेच निरंतर रूप आहे रे, 🌺

जय हरी विठ्ठल.. 🙏🙏

🌺आस लागे तुझी मुख दर्शन व्हावे आता,तुच आहे या विश्वाचा राजा
माऊली घे कुशीत या लेकराला,चरणी ठेविते हे विटू मी माथा🌺

🙏🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏🙏

🌺माऊली रूप तुझे आहे गोड तुझ्या नामात मी आहे दंग, तुझ्या नामातच आहे सर्व समाधान🌺

🌺सुखाचा गारवा तूच रे देवा, तुझी भक्ति हीच माझी छाया
विठोबाच्या नामात हरवतो मी अनंत सागराचा थवा🌺

🌺नामातच तुझ्या विश्वास, होतो सर्वांचे आश्चर्यास
तुझे नाम सुखदायी विठ्ठला, आनंदात जगी व्हायी हीच एक आस रे,🌺

🌺तूच मातापिता तूच बंधुदाता, ओठी विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
विसरून जातो सर्व चिंता सोडून अहंकार साऱ्या संसाराचा देवा विठ्ठला🙏🌺

🌺 ताळ वाजे मृदूंग वाजे वाजे हरीचा वीणा
माउली निघाले पंढरपूरा एक मुखाने सारे विठ्ठल विठ्ठल बोला🌺
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏

🌺विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला
🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला 🙏🌺

🌺बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
🙏 पंढरीनाथ महाराज की जय 🙏🌺

🌺माझा विठू सावळ उभा कमरेवर ठेवुनी हात

वाट पाहते वेड्या भक्तांच्या वारकरी सोहळयाची🌺

vitthal Caption | विठ्ठलाचे स्टेटस | विठ्ठल फोटो स्टेटस

🌺माझ्या विठ्ठलाचा गजर, आनंदाचा सागर.🌺

🌺तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी,जिवाला तुझी आस गा लागली🌺

🙏देवा पाडुरंगा हरी🙏

🌺माझ्या पांडुरंगाच्या पायाशी, सर्व भक्तांना सुखाचे क्षण सापडती.🌺

🌺माझ्या विठोबाच्या भक्तीत माझ्या जीवनाचे सार्थक🌺

🙏जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏

🌺विठ्ठल विठ्ठल म्हणताना होई मनाचे समाधान

तुझ्या कृपेने देवा मी येईन वारीला चालत🌺

विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏

🌺युगें अठ्ठावीस विटेवरी उभा माझा पाडुरंग हरी 🌺

जय देव जय देव पाडुरंगा

🌺बाप तू साऱ्या जगाचा पण तूच, आम्हा लेकरांची विठू माऊली

तुझ्या दर्शनाने मनाचे दुःख दूर होई 🌺

🌺विठ्ठलाची ओढ तू , प्रेमाची साखर तू ,नाम तुझे देवा क्षणोंक्षणी 🌺

जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

🌺 विठ्ठला तुझ्या नामात शक्ती, तुझ्या नावात भक्ति, तुच आधार, तूच पालन कर्ता 🌺

🙏 विठ्ठला पांडुरंगा 🙏

🌺आई रखुमाई तुझ्या ओटी आम्हा मिळतो तुझ्या मायेचा ओलावा..

तूच आई साऱ्या लेकरांची माता🌺

🙏 रखुमाई रखुमाई 🙏

Vitthal Shayari | विठ्ठल रुक्मिणी स्टेटस | माऊली स्टेटस

🌺पाडुरंगा नाम तुझे भक्तांच्या मुखावरी, तूच आनंदाचा सागर
तुझ्या भक्तीत आम्हा मिळे जीवनाचा आधार श्री हरी पाडुरंग🙏🌺

🌺देवा विठ्ठला तुझ्या भक्तीत, मिळतो आम्हाला सुखाचा गोडवा
तुझ्या चरणी ठेवूनी माथा, आम्ही विसरतो साऱ्या दुःखाचा कडवा🌺

🙏 जय हरी विठ्ठल श्री हरी पाडुरंग🙏

🌺पाडुरंगा तुझ्या कृपेने होतो, भक्तींचा साक्षात्कार रे
तुझ्या नामस्मरणात, होते आमच्या जीवनाचे उद्धार रे 🌺

🙏पाडुरंगा विठ्ठाला🙏

🌺 वाट पाहता सुन्या-सुन्या पंढरीत, विठू पडला एकटा.

आस लागली आता पंढरीच्या एकदशीची आता.🙏🌺

🌺विठ्ठल विठ्ठल गात, होते मनाचे समाधान,
वाट पाहते तुझ्या दर्शनाची, होऊ दे माझ्या जीवनाचे कल्याण🌺

🌺विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 🌺

🌺 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला🙏 पांडुरंग विठ्ठला 🌺

🌺म्हणतात पांडुरंगाच्या दारी, मिळतो सुखाचा थार
खरच देवा तुझ्या भक्तीत, हरवून विसरले मी माझे भान रं 🌺

🌺मंदिरावरी उभा माझा विठू करकटावरी
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी चंद्रभागा तिरी🌺

🌺रखुमाई रखुमाई तूच साऱ्या विश्वाची जननी तुझ्या पदरी, मन माझे होते आनंदी
पांडुरंगा तुझ्या भक्तीत, दूर होतो दुःखाचे गंधी🌺

🌺माझ्या विठुच्या भक्तीत, मिळे जसे अमृताचे थेंब
नामस्मरण घेता तुझे , होते मनाचे मनाला प्रेम🌺

जय हरी विठ्ठल.. 🙏🙏

Vithu Mauli Quotes in Marathi | विठ्ठल रुक्मिणी कोटस,स्टेटस

🌺बाळ गोपाळ होऊ वारकरी, डोळे मिटून बघू पंढरी

कधी घडेल पंढरीची वारी🌺

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.. 🙏

🌺देवा तुझ्या चरणी आहे साऱ्या जगाचे, अनंत सुख
तुझ्या भक्तीने होते, आमच्या जीवनातील दुःख दूर 🌺

जय हरी विठ्ठल.. जय हरी विठ्ठल.. 🙏🙏

🌺विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली रे🌺

🙏पाडुरंग पाडुरंग पाडुरंग 🙏

🌺टाळ चिपळ्या हाती घ्या रे, करू गजर नाचू यारे

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल गाऊ या रे 🌺

🌺भक्ती पुढे हि शक्ती हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली

माझ्या विठ्ठल नामाची शाळा भरली🌺

🌺माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे🌺

🌺चल ग सखे चल ग सखे पंढरीला
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला🌺

🌺मंदीर विठ्ठलाचे सुंदर देव आहे उभा वीटेवर माथा ठेवते

तुझ्या चरणी कृपा राहू दे आम्हा वारी 🌺

🌺बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव तू 🌺

🙏माझ्या विठ्ठल तू 🙏

🌺पाडुरंगा दर्शन घेतो तुझे जोडूनी हात, संकटी दे आम्हाला साथ 🌺

🙏जय हरी विठ्ठल.. जय हरी विठ्ठल.🙏

Vitthal Quotes Marathi | विठ्ठलाचे स्टेटस

🌺विठु तुझ्या नामात दंग, नाद फक्त तुझ्या भक्तींचा गजर माझ्या माऊलीचा 🌺

🙏जय विठ्ठला हरी 🙏

🙏 चंद्र्भागा नदी-तीरावर, मंदीर विठ्ठलाचे सुंदर
देव आहे उभा वीटेवर, ठेऊनी दोन्ही कर कटेवर
पाहू त्यांचे रूप, लावू ऊद आणि धूप
करु वंदन प्रभूच्या मूर्तीला हे श्री हरी पाडुरंगा 🙏

🌺माझ्या विठूच्या पायाशी, मनाची शांती सापडते🌺

🙏जय जय राम कृष्णा हरी 🙏

🌺मनी नामस्मरण माझ्या विठ्ठलाचे तूच माझी माऊली तूच माझी साउली 🌺

🙏विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठला हरी 🙏

🌺विठु माऊली तूच सुखाची सावली, तुझ्या दर्शनाला येतो मी पंढरीला 🌺

🙏जय विठ्ठला हरी🙏

🌺राहुनि उपाशी करितो मी तुझी वारी , विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठला हरी🌺

🌺विठ्ठला हरी नामात देह रंगला, तुझ्या नावाचा महिमा भेटला 🌺

🙏पांडुरंग.. पांडुरंग 🙏

🌺उभ्या जन्मात विठ्ठला वारी तुझी कधी चुकायची नाही,

देवा वाट पाहतो मी यंदा आस लागली तुझ्या भेटीची🙏🌺

🌺आनंद मनाला तुझ्या दर्शनाची आस ठायी ठायी

🙏गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा🙏 🌺

🌺आली विठ्ठला हाक धरली मी पंढरीची वाट,

🙏पांडुरंग माऊली विठ्ठल माऊली🙏 🌺

🙏विठोबा तुकाराम माऊली विठोबा माऊली🙏

या आजच्या लेखात  vitthal rukmini quotes in marathi कोटस ,स्टेटस पाहले आहे. Vithu Mauli Quotes in Marathi, Vitthal Caption, Vitthal Shayari, Vitthal Quotes In Marathi  आपल्याला आवडले असेलच. तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा.

तसेच अश्याच काहीतरी विशेष प्रेरणादायी विचार,मसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा – [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

Sharing Is Caring:

Leave a Comment