Best Vat Purnima Wishes in Marathi 2024 | वट पौर्णिमा शुभेच्छा मराठीत

Vat Purnima Wishes in Marathi 2024 – वट पौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी एक महत्वपूर्ण पावन सण आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमदेवाकडून परत आणले आणि पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली होती त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजा सर्व विवाहित स्त्रिया करत असतात असे म्हणतात की वडाचे झाड जसे दीर्घायुष्य वेळ टिकून राहते तसेच आपल्या पतीचे आयुष्य दीर्घायुष्य राहावे म्हणून हा सण साजरा करण्यात येतो.

हा सण विविध ठिकाणी साजरा करण्यात येतो. सर्व विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाची पूजा मोठया श्रद्धेने करून सात जन्माची गाठ कायम टिकून रहावी म्हणून वडाला रेशमी धांगा बांधत प्रदीक्षणा घालतात आणि पतीसाठी ही प्रार्थना करतात. पूजा झाल्यानंतर सर्व बायका नवऱ्यासाठी खास उखाणे म्हणतात. शुभेच्छा देतात.

तर आज आपल्या लेखात आपण , वटपौर्णिमेनिमित्त खास शुभेच्छा संदेश Vat Purnima Wishes in Marathi , Vat Purnima Quotes, Vat Purnima Messages, व Vat Purnima WhatsApp Status ठेवून सोशल मीडियावर पाठवून शुभेच्छा देऊ शकतात.

Best Vat Purnima Wishes in Marathi 2024

Vat Purnima Wishes in Marathi 2024 | खास वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठीत | Vat Purnima Messages |

माझ्या प्रिय नवऱ्याला वडाच्या झाडा इतके दीर्घायुष्य लाभो जन्मोजन्मी हाच नवरा मला मिळो वट पौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुमचे माझे प्रेम कायम असेच राहो आणि तुम्हाच्या जीवनात सुखाची भरभराट होत रावो वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

माझा प्रत्येक क्षण तुमच्या सोबत घालवायचा मला याच जन्मी नाहीतर तर पुढचे सात जन्म सोबत राहायच आहे मला वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाने जोडले सात जन्माचे बंधन तुमच्याशी लाभली मला तुमची साथ माझ्या जीवनाशी लाभो आपल्या नात्याला आनंदी आणि सहजीवन ची वाट वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सण आहे सौभाग्यचा, बंध आहे प्रेमाचे या सौभाग्यच्या नात्याच नाव आहे लग्नाचे या शुभदिवसावर पूर्ण होवो तुमच्या सर्व मनातील इच्छा वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

नाते प्रेमाचे धाग्यात गुंफलेले, संसार आणि जबाबदारीच्या नात्यात फुललेले, मनात ठेवून ईच्या बांधते वडाला मी आपल्या नात्याच्या धागा राहू दे साथ अशीच माझी ईच्या . वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धागे दोघांच्या प्रेमाचे आज बांधते रेशीम धाग्याचे वटवृक्षात आहे नवऱ्या बायकोच्या सौभाग्यचे दिली परमेश्वराने जुळवून नाती घालते गुंफुण मी तुमच्या दीर्घायुष्याचे वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

धागा लाल पिवळा बांधते मी वडाला एकच मांगणे माझे सुखी ठेव माझ्या नवऱ्याला …

पवित्र नात लग्नाचं बांधलं गेलं साताजन्माचं अशी राहो जोडी पती- पत्नीची नात्याची वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा

माझे आयुष्य आहे तुमच्यासाठी तयार आहे मी आजन्म समर्पण कारणार माझ आयुष्य वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Best Vat Purnima Wishes in Marathi 2024

Vat Savitri Vat Purnima Wishes In Marathi | वटसावित्री / वटपौर्णिमा शुभेच्छा मराठीत |Vat Purnima WhatsApp Status

आरोग्यासाठी ,प्रेमासाठी, यशासाठी, दीर्घायुष्यासाठी ,माझा प्रत्येक एक फेरा तुझ्या-माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बांधली गेली आपल्या लग्नाची गाठ अशीच राहो आपल्या दोघांच्या संसाराची साथ..वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा…!

मंगळसूत्र आहे सौभाग्यची ओळख.. आठवण आहे आपल्या लग्नाची ठळक.. नात जुळळ आहे आपलं कडक.. अशीच राहो खास आहे आपल्या दोघांच्या नात्याची ओळख वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा…!

वडाच्या फांद्या जश्या पसरतात तसचं पसरत जावो आपल नातं सुखी, आनंदी रावो आपलं नातं वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

Best Vat Purnima Wishes in Marathi 2024

वटपौर्णिमेला व्रत करते मी आपल्या गोड नात्यांसाठी प्रत्येक जन्मी लाभो साथ तुमच्या प्रेमाची वडाला गुंडाळते सुताचा धागा माझे अहो ला लाभो साथ दीर्घायुष्याची, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…

सात जन्मात नाते तुझे माझे सात जन्माची साथ तुझी माझी अतूट सौभाग्य लाभो आपल्या नात्याला – वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

सण हा सौभाग्याचा,नवरा बायकोच्या प्रेमाच्या संसाराचा,सुखाचा आणि भाग्याचा… वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 माझ्या कपाळा वरील कुंकवाची शोभा तुमच्यामुळे हा साज असाच रावो देवाच्या क्रूपेने वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रार्थना सौभाग्याची, माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याची सुखी ठेवो आम्हाला पूजा करते मी वटपौर्णिमेची! 

सात वचन, सात जन्म, साताजन्माची जोडी आपली साथ देणार तुला कायम वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून, फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम असो माझ्या सोबती.

आणखी हेही वाचा- Vat Purnima Information In Marathi | वट पौर्णिमा सण 2024 संपूर्ण माहिती

Vat Purnima Quotes For Husband In Marathi |नवऱ्यासाठी वटपौर्णिमा शुभेच्छा कोट्स मराठीत

तूच माझ्या जीवनाची ओढ आहे तुझ्याशिवाय आयुष्याची मज्जा येऊ शकत नाही. तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वटपौर्णिमा शुभेच्छा

वटवृक्ष आहे सौभाग्यच प्रतीक आज करते मी माझ्या पतीच्या जीवनाची आयुष्याची रिती रिवाजाने पूजा खास आहे वटपौर्णिमा सण चला सुवासिकानो

करूया पूजा

सर्व महिलांना खास दिवसाच्या म्हणजेच वटसावित्रीच्या आणि वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

 माझ्या पतीला उत्तम आयुष्य लाभो हीच ईच्या वटपौर्णिमेच्या मंगलमयी, आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा !

सत्यवानाचे वाचवून प्राण, वाढविली सावत्रिने सर्वांची शान…लक्षात ठेवून मी करते माझ्या नावऱ्यासाठी वटसावित्रीची पूजा छान वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आपल्या दोघांच्या नात्याचे पवित्र प्रेमाचे बंधन म्हणजे ही वट पौर्णिमा आनंदाने साजरी करूया हीच सदीच्छा. वट पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

या शुभ दिवसाला, नवऱा बायकोच्या सौभाग्य बंधन जपूया आणि भावी आनंदी आणि सुखी आयुष्यासाठी आशीर्वाद घेऊ या. वट पौर्णिमेच्या शुभेच्छा!

सण आहे सौभाग्याचा पती पत्नीच्या अतूट नात्याचा पूजा प्रार्थना करते मी पतीच्या आरोग्याची सुरक्षीत कायम राहायला.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मंगळसूत्र करून देते आठवण आपल्या नात्याची सुखी ठेव माझ्या नवऱ्याला कायम साथ आहे माझी आयुष्यभरची

तुझ आयुष्य नेहमी सुख शांती आणि समृद्धीचे असो .. मंगलमय सणाच्या सर्वानाचं हार्दिक शुभेच्छा!

Vat Savitri Purnima Quotes In Marathi | Vat Purnima Special Quotes In Marathi

सुखाची, सौभाग्याची, आणि सर्वाच्या आशीर्वादाची पहिली माझी वटपौर्णिमा.. मंगलमय सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सर्व गुण संपन्न दीर्घायुषी वटवृक्ष तुझ्यामुळे लाभले निरोगी आयुष्य..

Best Vat Purnima Wishes in Marathi 2024

भारतीय संस्कृतीची शान जपून संवित्रीचा ठेवते मान वटपौर्णिमा सणाला सर्वाना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण सौभाग्याचा नवरा बायकोच्या नात्याच्या आजन्म तुम्हीच मिलो हीच ईश्वरास प्रार्थना…

आपल्या संसाराची गोडी कायम टिकून रावो जन्मोजन्माचे नाते प्रेमाचे, आनंदाने भरभरून जावो.वटपौर्णिमा निमित्याने हार्दिक शुभेच्छा!

प्रार्थना सौभाग्याचाी, पूजा वटपौर्णिमेच्या सणाची .. मंगलमय दिवसाच्या सर्व विवाहित बायकांना वटपौर्णिमा निमित्याने हार्दिक शुभेच्छा!

घरातल्या सर्व मोठ्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि नवऱ्याच प्रेम हेच आहे माझ्या वटपौर्णिमेचं खरं प्रेम. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाच्या साक्षीने सात फेर्‍यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मोजन्मी राहो असेच नाते आपले कायम, न लागो त्याला कोणाचीही नजर होऊ दे संसार सुखाचा ,

दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमा घडी कायम माझ्या सौ भाग्याला ..वटपौर्णिमेच्या सौभाग्यवतींना शुभेच्छा!

या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Best Vat Purnima Wishes in Marathi 2024

जन्मोजन्मी असाच तुमचा सहवास लाभो मला वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सात जन्म तुम्ही आणि मी असेच नवऱ्या बायकोच्या बंधनात रावो, वडाच्या झाडा इतक आयुष्य तुमचं दीर्घायुषी रावो,वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima Ukhane Marathi | सुंदर वटपौर्णिमा उखाणे मराठीत

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न अक्षयरावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाच्या फांदीला बांधला दोरा सोनेरी, माझ्या रावांचे नाव घेते माझ्या सासरी !

वडाच्या झाडाला फेऱ्या घालते प्रेमाच्या साथ, जन्मोजन्मी हाच नवरा भेटो देणार मी त्यांची साथ

वडाच्या झाडाचे घेतले पतीच्या नावाने वचन साथ राव माझे सोबत आहे तर मी खशला खाऊ भाव !

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य… या वडसावित्रीला रावांसाठी मागते, देवाकडे मी दीर्घायुष्य

हिरवी साडी हिरवा चुडा ..रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा सणाला

सत्यवानाच्या प्राणा साठी सावित्रीपुढे, हार मानली यमादेवाने …रावांचे नाव घेते, वट वृक्षाच्या साक्षीने

वडाच्या झाडाच्या भोवती फिरून घेते मी आशीर्वाद, अशीच सोबत रावो माझी आणि निशांत रावांची साथ

वडाच्या पानावर लिहिते मी नाव रावांच आणि देवाने बांधली आहे आपल्या नात्याची सात जन्माची गाठ

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांदीला बांधते मी रेशमी धागा, देवाच्या कृपेने आहे बांधली जोडी आता प्रसाद मांगा !

तर आपण आजच्या लेखात Best Vat Purnima Wishes in Marathi 2024 | वट पौर्णिमा संदेश मराठीत विषयी काही महत्वपूर्ण वटपौर्णिमेनिमित्त खास शुभेच्छा संदेश Vat Purnima Wishes, Vat Purnima Quotes, Vat Purnima Messages, व Vat Purnima संग्रहित केले आहे. जर तुम्हाला हे कोटस ,शुभेच्छा संदेश आवडले असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्कीच पाठवा

अश्याच काहीतरी विशेष शुभेच्छा संदेश ,प्रेरणादायी विचार,मसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment