काय आहे UPI चे फूल फॉर्म जाणून घ्या ? | UPI Full Form in Marathi Meaning

UPI Full Form in Marathi Meaning – आजकाल नवनवीन तंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झालेली आहे बरेच व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात त्यामुळे हे पूर्ण दुनिया डिजिटल झालेली आहे. या डिजिटलाजेशनमुळे घरबसल्या आपण आपले वैयक्तिक बँकेतील तसेच इत्यादी संबंधित बरेचशे कामे घरी बसून करू शकतो सोपे आणि सहज पत्ती पद्धतीने आपण आपल्याला हवी असलेली वस्तू, आवडीची जेवण, कोणाला पैशाची मदत हवी असेल तर त्यांनाही आपण ऑनलाईन पद्धतीने मदत करू शकतो. ते काही मिनिटांमध्ये. यूपीआय मुळे बऱ्याच सुविधा सोप्या झालेला आहे.
तर UPI Full Form in Marathi Meaning युपीआयचा योग्य वापर कसा केला जातो, यूपीआय म्हणजे काय, यूपीएची सुरुवात केव्हापासून सुरू झाली, तर अश्याप्रकारे युपीए बद्दलची माहिती आपण आले का मध्ये जाणून घेणार आहोत.

What Is UPI Full Form | युनिफाईड पेमेंट इंटरफेस

UPI Full Form in Marathi Meaning

  • UPI Full Form – “Unified Payments Interface ” युनिफाईड पेमेंट इंटरफेस.
  • UPI Long Form –

U – Unified
P – payments
I – Interface

UPI म्हणजे काय – युनिफाईड पेमेंट इंटरफेस. यूपीआय एक ऑनलाइन डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे.

यूपीआय चा फुल फॉर्म( युनिफाईड पेमेंट इंटरफेस ).हे भारताने विकसित केलेले एक सोपे ऑनलाइन डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे. या पेमेंटच्या सिस्टीम च्या माध्यमातून एका बँक मधील पैसे दुसऱ्या बँक खात्यात पाठवणे शक्य झालेले आहे.

Unified Payments Interface Meaning in Marathi

UPI – (Unified Payments Interface) एक डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे. सोप्या आणि सहज पद्धतीने पैशाची देवाण घेवाण करू शकतो.

मोबाईल ॲप च्या माध्यमातून UPI चा वापर केला जातो तेही अत्यंत सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने.
UPI चा यूपीआय चा वापर करून एका बँक खात्यातील पैसे दुसऱ्या बँक खातात क्षणामध्ये पाठवू शकतो.

UPI चा उपयोग अनेक प्रकारच्या पेमेंट्ससाठी केला जाऊ शकतो, जसे की बिल भरणे, शॉपिंग, मित्रांना पैसे पाठवणे इत्यादी.

या साठी तुम्हाला बँक खाते क्रमांक, IFSC कोड, इत्यादी गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही. तुमच्या UPI मधील व्यवहार त्वरित पूर्ण होतात आणि या सुविधा 24×7 उपलब्ध असतात.

आणखी हेही वाचा -  NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे काय ?

UPI ची स्थापना कशी झाली आणि कोणी केली

२०१५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआयची (UPI) कल्पना सादर केली.

(National payments Corporation of India) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शनातून यूपीआय (Unified Payments Interface) डिजिटल पेमेंट ची सुरुवात करण्यास चालना मिळाली.

(Unified Payments Interface) यूपीआयची सुरुवात ११ एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बँकेने UPI घोषणा केली. यामुळे अनेक बँकीग क्षेत्रातील तांत्रिक समस्या दूर झाल्या.

सर्वात आधी २०१७ मध्ये BHIM अ‍ॅप ला लॉंच केले. या मध्ये मुख्य २१ बँकाचा समावेश होता.

UPI व्यवहार आणि सेवा प्रकार

Peer-to-Peer (P2P) Transfers – एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयच्या मदतीने पैसे पाठवू शकतो. जशी की मित्र, कुटुंबातील सदस्य, आणि इतर.

Peer-to-Merchant (P2M) Transfers – पिअर टू मर्चंट ट्रान्सफर या पद्धतीमध्ये व्यापारी, दुकानदार, आणि इतर व्यवसायिक कार्यासाठी यूपीआय चा वापर करून पैशाची देवाण-घेवाण केली जाते. त्यामध्ये उदाहरणार्थ, ऑनलाइन शॉपिंग करणे, रेस्टॉरंट बिल देणे, किराणा बिल देणे, मेडिकल बिल देणे, आणि इतर सेवेसाठी यूपीआय सुद्धा वापर केला जातो,

Merchant Payments via UPI – व्यापारी, दुकानदार हे यूपीएच्या माध्यमातून ग्राहकाकडून पैशाची देवाणघेवाण करू शकते. त्यांना हे यूपीआय आयडी किंवा युपी आयडी चा कोड ग्राहकांना देऊन सोप्या पद्धतीने पेमेंट मिळणे सोपे झालेले आहेत.

Bill Payments – आजकाल सगळे जण UPI वापरकर्ते आहे त्यामुळे विविध बिलं (उदा. वीज, पाणी, गॅस, मोबाइल रिचार्ज, इ.) थेट UPI अ‍ॅप्सद्वारे भरू शकतात. यासाठी बिलरचा UPI ID निवडून पेमेंट करू शकता. व पेमेंट केल्या नंतर ईमेल वर तुम्हाला पेमेंट स्लिप मिळत असते.

UPI वापर कसा करावा

1 .खालील यूपीआय अ‍ॅप डाउनलोड करणे –

  • Google Pay – गुगल पे
  • Phone Pe -फोन पे
  • Paytm -पेटीएम
  • BHIM UPI – भीम

2. तुमचे खाते रजिस्टर करावे –

  • अ‍ॅप उघडून तुमचे मोबाइल नंबर टाकून रजिस्टर करा.
  • तुमचा मोबाइल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • अ‍ॅप तुम्हाला बँक निवडायला सांगेल.
  • निवडलेल्या बँकेसाठी तुमचं बँक खाते आपोआप ओळखलं जाईल.

3. UPI ID तयार करावे

  • तुमच्या सोयीप्रमाणे यूपीआय आयडी (उदा. name@bank) तयार करा.
  • हा आयडी तुमचा यूपीआय पेमेंट पत्ता असेल.

4. MPIN सेट करावे –

  • MPIN म्हणजे यूपीआयसाठी पिन असतो, जो 4 किंवा 6 अंकी असू शकतो.
  • MPIN सेट करण्यासाठी, तुमच्या डेबिट/एटीएम कार्डच्या शेवटच्या 6 अंकांचा वापर करावा लागेल.
  • हा MPIN प्रत्येक यूपीआय व्यवहारात टाकावा लागतो.

5. पैसे देवाण घेवाण करणे

पैसे पाठवण्यासाठी

  • “Send Money” किंवा “Pay” पर्यायावर क्लिक करा.
  • प्राप्तकर्ता यूपीआय आयडी, मोबाइल नंबर, किंवा क्यूआर कोड टाकून पैसे पाठवा.
  • रक्कम आणि कारण लिहून MPIN टाका आणि व्यवहार पूर्ण करा.

पैसे मिळवण्यासाठी:

  • तुमचा यूपीआय आयडी दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करा.
  • “Request Money” पर्याय वापरून तुम्ही पैसेही मागवू शकता.

6. बिल भरणे

  • मोबाइल रिचार्ज, वीज बिल, पाणी बिल, इत्यादी भरता येतात.
  • अ‍ॅपमध्ये ‘Bill Payments’ पर्यायावर क्लिक करा, सेवा निवडा, आणि बिल भरा.

7. QR कोड वापर

  • तुम्ही दुकानदाराकडून क्यूआर कोड स्कॅन करून थेट पैसे ट्रान्सफर करू शकता.
  • व्यवहारा केलेली पूर्ण माहिती पाहू शकता.
  • अ‍ॅपमध्ये तुमच्या सर्व यूपीआय व्यवहारांचा इतिहास तपासता येतो.

तर आजच्या लेखात आपण ( UPI Full Form in Marathi Meaning ) UPI चा फुल फॉर्म, UPI म्हणजे, काय UPI चा शोध कोणी लावला, UPI चा वापर कसा केला जातो, याबद्दल माहिती आपण बघितली आहे. अशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.आणि UPI कसा वापरला जातो हे तुम्हाला चांगले समजले असेल. सोबतच UPI चे फायदे समजले असेलच. तर ज्यांना कोणाला UPI याबद्दल माहिती नसेल तर हा लेख तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा – What Is OTP Full Form In Marathi | OTP काय आहे ?

आणखी हेही वाचा – DBT Full Form And Meaning | डीबीटी फूल फॉर्म

आणखी हेही वाचा What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form

FAQ Questions

UPI ID म्हणजे काय?

UPI ID हा तुमचा एक वेगळा ओळखक्रमांक असतो. हा पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी वापरला जातो.

UPI वापरण्यासाठी कोणते अॅप्स उपलब्ध आहेत?

अॅप्स – Google Pay, PhonePe, Paytm, BHIM UPI, Amazon Pay असे अनेक अप्प्स उपलब्ध आहे.

UPI व्यवहार करतांना पैसे अडकले असेल तर काय करावे?

जर UPI व्यवहार करत असतांना पैसे अडकले असेल तर किवा पैसे काढले गेले असेल तर, तुमचे पैसे काही तासांमध्ये तुमच्या खात्यात परत मिळतील. जर तसे न झाल्यास, तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधावा.

Sharing Is Caring:

Leave a Comment