Trust Quote In Marathi – विश्वास हा फक्त शब्द नाही तर तो प्रत्येक नात्यातील एक महत्त्वाचा पाया आहे. जिथे विश्वास असतो ते नाते अतूट असते. आणि जिथे विश्वास नसतो तिथे माणुसकी सुद्धा उरत नाही. विश्वासाच्या जोरावर आपण सर्व नाते संबंध प्रेम सहज घडतात. आपले कुटुंब हेच आपले सर्व काही असतात त्यात फक्त विश्वास असायला हवा तरच नात्यात आत्मविश्वास, प्रेम ,जिव्हाळा, काळजी, वाटते.
विश्वासघात हा माणसाच्या मनाला खूप जखमा करतात. विश्वासच नसला की कोणतेही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. प्रत्येक नात्याचा आधार असतो विश्वास. नात टिकवून राहण्यासाठी विश्वास असणे खूप गरजेचे असते. म्हणून प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवाव नात खूप नाजुक असते ते विश्वासाने गट्ट बांधून असते. त्यात विश्वास घात होऊ देवू नका. एकदा तुटलेले नाते कधीच पुन्हा आधी सारखे जोडले जाऊ शकत नाही.
म्हणून सर्वात आधी विश्वास जपा.. आम्ही खास तुमच्यासाठी विश्वासावर आधारित मराठी कोट्स (Trust Quotes In Marathi) आपण या लेखातून तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. विश्वास मराठी स्टेटस (Vishwas Marathi Status) हे स्टेटस ,कोट्स,मॅसेज तुम्ही तुमच्या प्रिय आणि आपल्या व्यक्तींसाठी पाठवू शकता किंवा सोशल मीडिया ला स्टेटसला ठेवू शकता. (Relationship Trust Quotes in Marathi) आणि विश्वास स्टेटस (Vishwas Status Relationship Trust Quotes in Marathi) ठेऊ शकता. तर असेच काही खास विश्वासावरील मराठी सुविचार (Trust Quotes In Marathi) आपल्या लेखात..
Trust Quote In Marathi |Trust Status In Marathi | Trust Message In Marathi | Trust Sms In Marathi
विश्वास हा काचेच्या ग्लास सारखा असतो, एकदा का तो तुटला की पुन्हा जोडला गेला तरी त्याला भेगा राहतातच.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा विश्वासघात होईल की नाही याची चिंता नसते.
विश्वास असला की जग जिंकणे सोपे होते, फक्त आपल्या मनात विश्वास ठाम असला पाहिजे.
सर्व काही टिकून राहते फक्त आणि फक्त आपल्या विश्वासामुळे हेच नाते पक्के असायला हवे.
नातं जपणे हा प्रश्न नसतो तर ते नाते विश्वासावर अवलंबून असते.
प्रत्येक नातं विश्वासाने बांधलेलं असल की कोणत्याही कठीण कळात ते नाते तुटत नाही.
विश्वास हा खूप नाजुक असतो त्यामुळे त्याची जपणूक करणे खूप फार महत्त्वाचे असते.
विश्वास हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांच्या गाठीने बांधलेला एक धागा आहे.
नाते आणि विश्वास कायम टिकवून ठेवण्यासाठी एखादया वेळेला मौन राखणे खूप गरजेचे असते.
प्रत्येक नात्यात प्रेमाचे आणि विश्वासाचे बी पेरले तरच त्या नात्याचे फळ हे गोड लागते.
Vishwas Status Relationship Trust Quotes in Marathi |नाते संबंधावर आधारित विश्वास स्टेटस मराठी
प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असायला पाहिजे, तरच विश्वास टिकते.
विश्वास म्हणजे एक आधार असतो प्रत्येक नात्यामधील ओढ असते विश्वास त्या विश्वासाला कधीच तोडू नका.
एकदाच मिळते, ती पुन्हा पुन्हा मिळत नाही ती गोष्ट म्हणजे विश्वास त्याला जपायला शिका.
विश्वासाशिवाय नाते जपणे आणि जगणे खूप कठीण असते.
आयुष्यात विश्वास जपून ठेवायला काळीज लागतं ,पण तो गमवायला एक क्षणही पुरेसा असतो.
Vishwas Marathi Status | विश्वास स्टेटस मराठी
विश्वास हीच खरी संपत्ती आहे.विश्वास असला की अख्य जग जिंकण सोपे होते.
विश्वास म्हणजे दुसऱ्याच्या मनात आपल्या बद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा असणे.
आयुष्यात विश्वास ठेवूनच चालाव लागते, कारण हे जग विश्वासावर जगते.
विश्वासानेच नाती टिकतात आणि म्हणूनच ते नाते कधीच तुटू देऊ नका.
आपण जर विश्वास ठेवला तर सगळं काही मिळते नाहीतर जगणे ही कठीण होऊन बसते.
एकदा हरवलेला विश्वास पुन्हा मिळणे अशक्य असते, तो पुन्हा कधीच मिळत नाही.
प्रेमाचे झाड फुलते ते विश्वासामुळेच म्हणून विश्वास असायला प्रेम, आदर, काळजी आणि मोकळे मन असावे लागते.
विश्वास म्हणजे आत्म्याचा आणी आत्म्याशी असलेल एक मजबूत नातं.
विश्वास एकदा तुटला की पुन्हा मिळवणं कठीण असतं त्याला धाग्याप्रमाणे गाठा पडतात.
विश्वास ठेवणे हे आपल्या स्वभावात असावे लागते, प्रत्येक नात्यांची खरी ओळख म्हणजे विश्वास.
Relationship Trust Quotes in Marathi | नातेसंबंधांमधील विश्वास मराठी कोट्स
आपल्या मनासारखा साथीदार भेटला की जीवन जगतांना एक वेगळीच मज्जा येते. कारण त्या नात्यात असतो तो खरा विश्वास.
प्रत्येकाच्या मनात अस वाटत असतं कोणीतरी आपली साथ ही शेवटच्या क्षणापर्यंत दिली पाहिजे असा एक विश्वास असतो.
आयुष्यात आनंद आहे तुझ्यामुळे कारण सोबत तू आहे, आणि म्हणूनच माझा आयुष्यावर स्वत: पेक्षा विश्वास आहे.
प्रेम तर सगळेच करतात पण मला जगायचे आहे तुझ्यासोबत तुझी होऊन कारण तुझ्यामुळे माझा प्रेमावर विश्वास आहे.
दोघांच्या नात्यात अफाट विश्वास आहे म्हणूनच तुझी माझी ही कायमची साथ आहे.
तुझ्याशिवाय जगायच कस मला माहिती नाही तू आहे म्हणून मी आहे, नाहीतर माझ या जगात दुसरं कोणी नाही.
विश्वास हा नात्यांत प्रेम,सन्मान, काळजी जिवंत ठेवते, नाहीतर जगायला काहीच शिल्लक उरत नाही.
प्रत्येक नाते असे जपा की नात्यांमधला विश्वास हरला नाही पाहिजे, कारण एकदा गमावला खूप त्रास होतो.
विश्वास असेल तर आधार लागतो आणि कोणत्याही वादळाला समोर जायला मदत करतो.
Broken Trust Quotes in Marathi | Relationship Broken Trust Quotes in Marathi |तुटलेला विश्वास मराठी कोट्स
तू म्हणजेच विश्वास…एकमेव समीकरण आहे माझ्यासाठी
एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडता येतो, पण त्याला खूप जास्त तड्या आलेल्या असतात.
विश्वास असा शब्द आहे एकदा तुटला की त्यानंतर त्या शब्दाला जरा ही किंमत राहत नाही.
कतीही प्रयत्न करा विश्वास जुळून आणण्याचा तो जुळूच शकत नाही एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळत नसतो.
गैरसमजामुळे विश्वास तुटला की नात्यांला आधार लागणे अशक्य असते.
विश्वासघाता मुळे एकदा मनातून माणूस उतरून गेला की तुटलेल्या विश्वासाचे घाव कधीच भरून येत नाही.
नात्यात गैरसमज झाला की नाते तुटते आणि मग मनात कायमच्या वेदना होतात त्या कधीच भरून येत नाही.
काही कारणांमुळे का असो विश्वास जर एकदा तुटला की त्या व्यक्तीच्या मनात कायमसाठीच शंका निर्माण होते.
तुटलेला विश्वास माणसाला बदलण्यास भाग पडतात.
विश्वास घात झाला की त्याच्या वेदना हृदयात खोलवर जखमा करतात .
अनुभव सांगतात एकदा गमावला विश्वास परत मिळवणे जवळजवळ अशक्य असते.
विश्वासघाती लोकांपासून दूर रहा, कारण विश्वास तुटल्यावर मनात भीतीची सावली राहते.
Sad Trust Quotes in Marathi | दुःखद विश्वासघात मराठी कोट्स
कधी कधी आपलेच आपल्याशी विश्वासघात करतात तेव्हा खूप जास्त त्रास होते.
आयुष्यात आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, ना तीच लोक आपली जवळून फसवणूक करत असतात.
विश्वासघाती असलेली माणसे आपल्या किती ही जवळची असली तरी ती दूरची वाटतात.
जवळच्यांनी तुडलेला विश्वास पुन्हा मिळवताना मन थकून जाते.
आपल्या लोकांमुळे तुटलेल्या विश्वासामुळे नात्यातला आनंद आणि गोडवा हरवून जाते.
विश्वास तुटल्यावर प्रत्येक नात्यात असलेली प्रेमाची गोडी संपते,कारण तूटलेला विश्वास खूप वेदना देतात.
विश्वास तुटल्यानंतर मनात कायमच्या जखमा कोरलेल्या असतात.
आपल्याच लोकांनी केलेले विश्वासघाताचे घाव कधीच विसरता येत नाही,कारण त्यामुळे मनात कायमची भीती निर्माण होऊन जात असते.
विश्वास तुटला की, नातं समपून जाते आणि माणूस हरून जातो.
खूप वेदना आणि त्रास होतो जेव्हा कोणीतरी जवळच आपला विश्वासघात करत असतो.
Friendship Trust Quotes in Marathi | मित्रांमधील विश्वास मराठी कोट्स
मैत्रीत लक्षात ठेवा केव्हाही खरा मित्र तोच असतो जो आपल्या विश्वासाला जपून ठेवतो.
मैत्री घट्ट होते फक्त विश्वासामुळेच, मित्रांमधला विश्वास म्हणजे जीवाला जीव देणारे नाते.
तुमचे खरे सोने हे तुमचे मित्रच असतात म्हणून मित्राच्या विश्वासाला कधीच तोडू नका.
खरे मित्र हे आपल्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत असतात,कारण ते नाते अधिक मजबूत असते.
मैत्रित एकमेकांवर असलेला अतूट विश्वास म्हणजे निखळ मैत्री असते.
कोणतेही नाते असो वा मैत्री ही विश्वासावर टिकून असते, त्याशिवाय ती टिकत नाही आणि तुटल्यावर जोडताही येत नाही.
विश्वास म्हणजे आणि मैत्री म्हणजे विश्वास हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.
मैत्रीच्या नात्यात विश्वास हीच खरी शक्ती असते तेव्हाच ते नाते टिकून राहते.
एक असा मित्र जो अतूट आणि भक्कम विश्वास ठेवणारा, हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते.
मैत्री मध्ये विश्वास जपणे आणि टिकवणे म्हणजे त्या नात्याची खरी कसोटी होय.
Love Relationship Trust Quotes in Marathi | प्रेमसंबंधांमधील विश्वास मराठी कोट्स
प्रेमात विश्वास असेल तरच त्या दोघामधील खरे प्रेम जिवंत राहू शकते.
खरे प्रेम तेच जे विश्वासावर उभे असते, प्रेमात विश्वास असायला हवे, कारण दोघांच्या नात्याचा मजबूत पाया असते.
प्रेमात विश्वास तुटल्यावर प्रेमाची गोडी एकदम संपून जाते, आणि जपले तर प्रेम अधिक आणि गोड होते.
खरे प्रेम विश्वास असेल तरच परिपूर्ण होते, आणि प्रेमच नसेल तर नाते तुटू शकते.
नात्यात उंच भरारी घ्यायची असेल तर विश्वास आणि प्रेम हे तुमचे पंख आहे.
विश्वास हेच प्रेमाचे मूळ आधारस्तंभ आहे, त्याशिवाय प्रेम अपूर्ण आहे.
प्रत्येक नात्यातील विश्वास आणि प्रेम यामध्ये समतोल असला की नातं अधिक मजबूत होते.
कधी कधी प्रेमात गैरसमजामुळे विश्वास तुटतो तेव्हा त्याची परतफेड करणे खूप कठीण होऊन जात असते.
सर्वात जास्त गैरसमज प्रेमात होतात त्यामुळे नात्यातील विश्वास आणि प्रेमाची उब निघून जाते.
भरपुर नाते हे गैरसमज झाल्यामुळे तुटत असतात,म्हणून गैरसमज कमी आणि विश्वास जास्त असला पाहिजे नाते टिकवणीसाठी.
Family Trust Quotes in Marathi | कुटुंबातील विश्वास मराठी कोट्स
आपल्या कुटुंबातील विश्वास म्हणजे एक मोठा आधार असतो.
विश्वास असेल तरच घर आनंदाने भरुण असते.
नेहमी लक्षात ठेवा विश्वासाच्या धाग्यांनी आपले कुटुंब आणि परिवार एकत्र असते.
कुटुंबाकहा मजबूत पाया नात्यांचा विश्वासावर टिकून असतो.
विश्वासाने जिंकता येते आपल्या कुटुंबातील प्रेम.
आपल्या फॅमिली मध्ये विश्वास असायला हवा, तो तुटला की घरात अशांती राहते.
नात्यांमधील ओलावा हरवतो जेव्हा त्या नात्यात विश्वास कमी आणि गैरसमज जास्त असते.
कोणत्याही फॅमिली मध्ये नाते हे विश्वासाच्या जोरावर टिकतात आणि फुलतात.
एकदा कुटुंबातील एकाही माणसाचा विश्वास तुटला की हळूहळू प्रेमाची सावलीही दूर जाते.
खऱ्या आयुष्यात विश्वास आणि प्रेम हेच कुटुंबातील खरे वैभव आणि संपत्ती आहे.
Trust Quotes in Marathi For Instagram
विश्वास म्हणजे आधार,ताकद, नात्यांतील मजबूत पाया.
खरा मित्र तोच जो विश्वासाला कधीच तडा देत नसतो.
प्रत्येक नाते प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीचे आधारस्तंभ आहेत.
विश्वास म्हणजे आपल्या मनात असलेल गोष्ट आपल्या हक्काच्या कुणाला तरी सांगण्याची धाडस.
Trust Quotes in Marathi Text
ज्याच्यावर जीवन उभ असते,एक आदर्श नातं म्हणजे विश्वास.
विश्वासाचे नाते हेच संघर्षांच्या वेळी टिकून राहते.
प्रेमात विश्वास असेल तरच ते प्रेम परिपूर्ण होतं.
विश्वासावर असलेले नाते सदैव सुखद आणि आनंदी असते.
अविश्वासाचा प्रभाव कुटुंबातल्या नात्यांना कमजोर करते.
विश्वास पक्का असला की, नातं सुरक्षित असते.
प्रेमात विश्वास असेल तरच ते जास्त काळ टिकून राहते.
तर आपण आजच्या लेखात Trust Quote In Marathi या विषयी मराठीत कोटस संग्रहित केले आहे. जर तुम्हाला हे कोटस, स्टेटस आवडले असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्कीच पाठवा.. आणि अश्याच काहीतरी विशेष प्रेरणादायी विचार,मसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्याlekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.