Top 10 Marathi Youtubers in India | टॉप भारतीय मराठी यूट्यूबर

Top 10 Marathi Youtubers in India – आजकाल व्हिडिओ कंटेंट वर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. यूट्यूब सारख्या social Media Platform रील्स आणि विडियो अपलोड करून बरेच यूट्यूबर प्रसिद्ध झाले, आणि त्यांनी चांगली कमाई सुद्धा केलेली आहे. आपल्या तर भारतात असे अनेक यूट्यूबर आहे जयणी उत्तम विडिओ बनवून नाव कमावले आहे. तर आज आपण  आपल्या भारतातील Top Marathi YouTubers Chanels  यांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. यूट्यूब मुळे प्रत्येकाला जगण्यासाठी, स्वत:ची कला लोकाना दाखवण्याची संधि मिळाली आहे. योतूबे च्या माध्यमातून  विडियो हे आख्या जगभरात पाहले जातात.

सद्या च्या काळात मराठी यूट्यूबर्स ने खूप प्रगती केली आहे. त्यामुळे छोट्यामोठ्या यूट्यूबर ला खूप प्रोत्साहन मिळत आहे. मराठी यौतुबर्स  मराठी भाषेच्या माध्यमातून लोकाना  विविध प्रकारे  मार्गदर्शन देत आहे.म्हणून प्रत्येकाला  Youtuber सगळीच माहिती सहजच  मिळणे शक्य झाले आहे.  तर आज (Top 10 Marathi Youtubers in India) यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Top 10 Marathi Youtubers in India | मराठी यूट्यूबर

Top 10 Marathi Youtubers in India
Top 10 Marathi Youtubers in India

1. Bhadipa

Bhadipa (भारतीय डिजिटल पार्टी ) हे एक मराठी Entertainment यूट्यूब चॅनल आहे.मराठी भाषेतून तयार केलेले एक Digital Media Platform आहे.

या चॅनलचे  मुख्य  संस्थापक – सरंग साठये, रोहन देशमुख, आणि अनुषा नायर यांनी केली आहे. यांची एक टीम आहे,त्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, आणि तंत्रज्ञाचा समावेश  आहेत, उत्कृष्ट मनोरंजक विनोदी कंटेंट तयार करत असतात.

मराठी पाडा,गोष्ट पंडितांची,भाडिपा शो,व्ह्लॉग्स,मनोरंजन, असे मनोरंजक,कॉमेडी, एतीहासिक,वेबस्टोरीस,असे व्हिडिओ या चॅनल वर दाखवली जाते. Struggler Saala, Casting Couch with Amey and Nipun, MisMatch ही bhadipa ची शो आणि वेब सिरीज खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे ह्या चॅनेल ला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

यूट्यूबची अंदाजे कमाई: $5,000 – $10,000 आहे.

2. Shreyas Talpade

Shreyas Talpade (श्रेयस तळपदे ) – मराठी भाषेतील मराठी माणसाचे यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या चॅनल वरती विनोदी व्हिडिओ आणि जीवनशैलीवर आधारित कंटेंट शेअर करतात. श्रेयस तळपदे हे एक  मराठी चित्रपट अभिनेता असून त्यांनी, हिंदी चित्रपट सृष्टीतही मोठे नाव कमावले आहे. विनोदी भूमिकेतून श्रेयस तळपदे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

यांचा पहिला हिन्दी  चित्रपट “इकबाल” त्यात त्यानी  एक मूक-बधिर क्रिकेट खेळाडूची भूमिका केली होती . या चित्रपटामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 2,3 चित्रपट  जसे की ” डोर”, “ओम शांती ओम“, “गोलमाल” मालिका, आणि “हाऊसफुल 2” चित्रपटांमध्येही  त्यांनी  काम केलेले आहे.

अंदाजे कमाई: $3,000 – $7,000 प्रती महिना आहे.

3. Gavran Manya

Gavran Manya – (गावराण मण्या ) हे मराठी  यूट्यूब चॅनल महाराष्ट्रामधील ग्रामीण जीवनशैलीवर  व्हिडिओ सादर करत असतात. ह्या  चॅनेलवर  ग्रामीणभाग  संस्कृती, जीवनशैली, आणि परंपरा यांना प्रेरणा देतात. ग्रामीण जीवन , संस्कृती आणि परंपरा, शेती आणि पशुपालन, ग्रामीण पाककला, Gavran Manya ह्या चॅनल ह्या प्रकारचे व्हिडिओ टाकत असतात.म्हणून Gavran Manya हे चॅनेल लोकप्रिय आहे. ह्या चॅनेलवर गावामधील जीवनाचे सुंदर आणि वास्तविक दर्शन घडवत असतात.

अंदाजे कमाई: $2,000 – $5,000 प्रति महिना आहे.

4. SwaGun Creation

SwaGun Creation – हे एक मराठी चॅनेल असून मराठी क्षेत्रात या चॅनेलने खूप मोठी प्रगती केलेली आहेत. या चॅनेल वरती लघुपट वेब सिरीज आणि व्हिडिओ ब्लॉग मधून प्रेक्षकांना मनोरंजनात्मक विचार आणि प्रेरणा देणारे हे एक महत्त्वपूर्ण चैनल आहे. या चॅनेल चे विशेष महत्त्व म्हणजे या चॅनल वरती गुणवत्ता विविधता आणि सामाजिक संदेश देण्यात येतो. यामध्ये शॉर्ट फिल्म वेब सिरीज आणि जीवनशैलीतील प्रवास अनुभवला जातो. हे एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे.

अंदाजे कमाई: $1,500 – $4,000 प्रति महिना

5. Asmita Vlogs

Asmita Vlogs ( अस्मिता ब्लॉग )  या चॅनेल वरती आपल्याला मराठीमध्ये कंटेंट पाहायला मिळतो या अस्मिता ब्लॉक मध्ये खरेदी मार्गदर्शन आणि जीवनातील आवश्यक गोष्टींवर व्हिडिओ टाकले जातात. त्यामुळे या चॅनलने प्रेक्षकांची मनी जिंकून घेतलेली आहेत त्यामुळे या चॅनेल  वरती आपल्याला प्रेरणात्मक गोष्टी आणि अनुभव शेअर केलेले जातात तसेच या चॅनल वरती प्रामाणिक आणि सहज अशा जीवनावश्यक भाग असलेला अस्मिता ब्लॉक आपल्याला विविध संदेश देत असतात.Top 10 Marathi Youtubers in India

अंदाजे कमाई: $1,000 – $3,000 प्रति महिना

6. Pratik Wagh

. Pratik Wagh (प्रतिक वाघ ) एक मराठी भाषेतील यूट्यूब चॅनल आहे. या वरती आपल्याला शिक्षण आणि करियर मार्गदर्शन याविषयी प्रेरणादायी व्हिडिओ पाहायला मिळतात.  प्रतीक वाघ यांच्या चॅनल वरती आपल्याला शिक्षण शिक्षणावर आधारित अभ्यासाच्या पद्धती महत्त्वाच्या परीक्षा आणि इतर काही टिप्स व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतात तसेच करिअर मार्गदर्शन करियर योजना आणि नोकरीची संधी याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या मार्गात दिली जातात तसेच प्रेरणादायी व्हिडिओज यशस्वी लोकांचे अनुभव आणि जीवनातील सकारात्मक विचार यावर आधारित काही व्हिडिओ या चॅनल वरती सादर केलेले आहेत.

अंदाजे कमाई: $1,000 – $3,000 प्रति महिना

7. Neha Thombre

Neha Thombre (नेहा ठोंबरे ) एक मराठी भाषेतील यूट्यूबर चॅनल एक मराठी यूट्यूबर आहे. या चॅनल वर आपल्याला लाइफस्टाइल, फिटनेस, आणि व्ह्लॉगिंगवर आधारित विडियो पहायला मिळतात.टॉप यूट्यूबर म्हणून नेहा ठोंबरे यांचे चॅनेल ओळखले जाते. चॅनेलवर सर्व  प्रकारच्या फिटनेस टिप्स, दैनंदिन जीवनातील घडामोडी , आणि विविध प्रकारचे व्ह्लॉग्स अपलोड केले जातात. या चॅनल वर स्वस्थ जीवनशैली आणि फिटनेसवर  अधिक जास्त लक्ष केंद्रित केले आहे.त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे.

अंदाजे कमाई: $800 – $2,000 प्रति महिना

8. Swapnil Jadhav

Swapnil Jadhav (स्वप्नील जाधव ) एक मराठी यूट्यूबर चे चॅनल आहे.  ह्या चॅनल वर आपल्याला सर्व सामाजिक विषया वर आधारित व्हिडिओ पाहायला मिळतात . त्यांची ओळख अत्यंत वेगळी झाली असून त्यांना मराठी प्रसिद्ध यूट्यूबर म्हणून ओळखले  जाते. त्याच्या चॅनेलवर  सर्व सामाजिक मुद्दे, जिवंत चर्चासत्रे, आणि संबंधित माहितीवर आधारित व्हिडिओ तयार केले जातात. ह्या चॅनल वर समाजातील विविधगोष्टीवर विचार करून  विडियो टाकण्यात येतात.

अंदाजे कमाई: $800 – $2,000 प्रति महिना

9. Aditi Kulkarni

Aditi Kulkarni (आदिती कुलकर्णी )- आदिती कुलकर्णी एक मराठी लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्यांच्या चॅनेल वरती संगीत, कविता अभिवाचन आणि ब्लॉगिंग यांचे व्हिडिओज टाकले जातात. त्यामुळे या चॅनल वरती संगीत सादरीकरण आणि सविताच्या अभिवाचन अशा विविध प्रकारचे व्हिडिओ द्वारे लोकांना संगीत प्रेमी आणि साहित्यप्रेमीचा आनंद घ्यायला मिळतो.Top 10 Marathi Youtubers in India

अंदाजे कमाई: $500 – $1,500 प्रति महिना

10. Being Marathi

Being Marathi  ( बीइंग मराठी ) प्रसिद्ध मराठी यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत मनोरंजनात्मक गोष्टी पोहोचवल्या जातात या चॅनल वरती शॉर्ट फिल्म, वेब सिरीज आणि विनोदी कॅचेस यांचे व्हिडिओ टाकले जातात. तसेच माहिती व सांस्कृतिक माहिती किंवा कार्यक्रम यांच्याविषयी या का या मराठी चैनल वरती बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. या चॅनलच्या माध्यमातून सध्या चालत आलेल्या गोष्टींच्या आधारावर प्रेक्षकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवले जातात. तसेच विडीओ ची गुणवत्ता ही उच्च दर्जाची असते.

अंदाजे कमाई: $2,000 – $5,000 प्रति महिना

तर आजच्या लेखात आपण (Top 10 Marathi Youtubers in India ) यांची यादी आपण यांची माहिती ही थोडक्यातच पाहिली आहे. मराठी यूट्यूबर विषयी काही माहिती ह्या लेखात समाविष्ट केली आहे. हा लेख तुम्ही वाचा. तसेच तुम्ही कोणत्या यूट्यूबर ला पाहून प्रेरित झाले ते आम्हाला कळवा. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्र मैत्रीणीना पाठवा.

अश्याच विशेष माहिती साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

Sharing Is Caring: