Thanks Message In Marathi For Birthday Wishes

Thanks Message In Marathi For Birthday Wishes – वाढदिवस आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण. या दिवशी आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी भाऊ,बहीण आणि इतर जण या खास दिवशी छान छान शुभेच्छा देत असतात. आपल्याला पूढील भावी आयुष्याच्या, यशस्वी जीवनाच्या, सुख समृद्धी लाभावी म्हणून शुभेच्छा देत असतात.
म्हणून आपल्या प्रिय जणांनी दिलेल्या शुभेच्छा च्या बदल्यात आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आभार व्यक्त करण्यासाठी खास संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आभार मसेज, स्टेटस, बॅनर , फोटो, ग्रीटिंग्स ,मेल ,पाठवून किंवा social media वर स्टेटस ला ठेवून आभार व्यक्त करू शकतो. (Thanks Message In Marathi)

Thanks Message In Marathi | Birthday Thanks In Marathi | धन्यवाद स्टेटस | वाढदिवसाचे आभार स्टेटस

Thanks Message In Marathi For Birthday Wishes

तुमचा किंमती वेळ माझ्या साठी दिला
आणि माझा जन्मदिवस साजरा केला त्या साठी
आभार आणि खूप खूप धन्यवाद !!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
सर्वाचे मन:पूर्वक धन्यवाद ! 🙏

तुमच्या प्रेमळ शुभेच्छा
माझ्या पर्यत पोहचल्या
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद
असेच माझ्यासोबत असू द्या
सर्वांचे आभार !🙏

प्रेमळ शुभेच्छांनी माझा हा दिवस
अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय गेला
धन्यवाद !🙏

तुम्ही शुभेच्छा माध्यमातून भरभरून प्रेम दिले
तुमचा आशीर्वाद अशाच माझ्या पाठीशी असू द्या.
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या बद्दल ,
धन्यवाद आणि खूप आभार सर्वाचे🙏

मी खूप भाग्यशाली आहे
मला तुमच्या सारखे प्रेम नाती मिळाली
सर्वाना मनापसून धन्यवाद !🙏

वाढदिवसाचे आभार स्टेटस बॅनर फोटो 2024

Thanks Message In Marathi For Birthday Wishes

माझ्या चेहऱ्यावरचे हसू तुमच्यामुळे
माझा खास दिवस तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने
म्हणून खूप खूप आभार !!!🙏

तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा
माझा दिवस गोड गेला
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !🙏

ऑनलाइन आणि कॉल करून
शुभेच्छा दिल्या बद्दल तुमचे हे
प्रेम खूप अनमोल आहे
खूप खूप आभार !🙏

तुमच्या सहवासात माझा
दिवस खास गेला त्याबद्दल
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !🙏

सगळ्यांच्या शुभेच्छा आणि संदेशांमुळे
माझा आनंद गगनात मावेनासा झाला
खूप खूप आभार !🙏

Bday Thank You Msg In Marathi | वाढदिवस धन्यवाद मॅसेज

Thanks Message In Marathi For Birthday Wishes

तुमचे प्रेम आणि साथ अशीच सोबत असावी
मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील .
धन्यवाद आणि आभार !🙏

मित्रा तुमच्या मजेदार आणि अनोख्या
शुभेच्छांसाठी आभारी आहे मी ..🙏

सोशल मीडियावरून स्टेटस
ठेवून शुभेच्छा दिल्या बद्दल
सर्वाचे मनःपूर्वक आभार !🙏

प्रिय मिंत्रानो तुमच्या शुभेच्छा
खूप लाख मोलाच्या आहे .
तुमची साथ कायम अशीच असावी
हीच देवाला प्रार्थना ! 🙏

अनमोल शब्द, अनमोल भेट, असावी आपली
वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल खूप
धन्यवाद !🙏

Thank You Message In Marathi | थँक्यु यू मॅसेजेस मराठी

Thanks Message In Marathi For Birthday Wishes

माझ्यावरचे तुमचे अतूट प्रेम मला
या शुभेच्छांच्यातून कळाले आहे
हे प्रेम असेच असू द्या
धन्यवाद सर्वाना !!!🙏

शब्द कमी पडेल आभार व्यक्त करायला
तुमच्या भावना आणि प्रेमाला
मनापासून धन्यवाद !!!🙏

आपुलकीची नाती आपली
आयुष्यभर असावी तुमच्या
शुभेच्छांनी आशीर्वादाने
मनपूर्वक आभारी आहे मी🙏

शब्द सुमनाने तुमचे आभार
आणि मनपूर्वक आभार !!🙏

अनमोल साथ आयुष्यभर असावी
आशीर्वाद पाठीशी कायम असावा
ही सदिच्छा आहे देवाला
आभार !!! आभार !!! आभार !!!🙏

Birthday Wishes Thanks Message In Marathi | आभार स्टेटस मराठी

Thanks Message In Marathi For Birthday Wishes

मिंत्रानो तुमचे प्रेम असेच असू द्या
आणि अश्याच जोरदार शुभेच्छा
पुढच्या वर्षी पाठवायला विसरू नका!
मनापासून आभार !!!🙏

यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा
दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!🙏

सर तुमचे मनापासून धन्यवाद!
तुमचा आशीर्वाद असाच असू
सदैव माझ्या वर असू द्या🙏

तुमच्या प्रत्येक शब्दा शब्दा
आशीर्वाद मिळाला आहे मला
प्रेम, स्नेह , आणि साथ अनमोल
भेट आहे माझ्यासाठी
धन्यवाद !!!🙏

online शुभेच्छा दिल्याबद्दल
माझ्यासाठी वेळातून वेळ काडण्यासाठी
खूप आभार !!!🙏

वाढदिवसाचे आभार स्टेटस

Thanks Message In Marathi For Birthday Wishes

तुम्ही दिलेल्या सुंदर भेट वस्तू
आणि सुंदर शुभेच्छा यासाठी
तुमचे मनःपूर्वक आभार!🙏

आई, बाबा, बहीण , भाऊ, मित्र मैत्रीणी
आणि माझे प्रिय नातेवाईक तुम्ही मला
गोड गोड शुभेच्छा दिल्या आहेत त्या साठी
खूप खूप धन्यवाद !!!🙏

अनमोल शुभेच्छा दिल्या बद्दल
अखंड ऋणी आहे राहीन तुमचा
सर्वाचे आदरपूर्वक आभार !!🙏

प्रत्यक्ष भेटून माझा वाढदिवस
अत्यंत खास बनविल्या बद्दल
तुम्हा सर्वाचे आभार !!!🙏

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझ्या वाढदिवसाला शोभा मिळाली
आपल्या सर्वांचे आभार!!!🙏

Thank Messages In Marathi Text

तुमच्या शिवाय आयुष्य अपूर्ण माझे
माझा प्रत्येक वाढदिवस हा तुमच्या
सहवासात व्हावा आणि तुमच्या
शुभेच्छांचा वर्षाव व्हावा
तुमचे आदरपूर्वक आभार!!🙏

तुमच्यासारखी सुंदर माणसे मला मिळाली
तुमच्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन दिशा मिळाली
तुमचा सहवास हाच
माझ्यासाठी खूप मोलाचा आहे
मनापासून तुमचे खूप आभार !🙏

वाढदिवसानिमित्त भरभरून प्रेम दिल्याबद्दल
तुमचे सर्वांचे अंतकरणातून आभार!🙏

आपल्या माणसांची साथ हीच
आणि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे
आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे
मनापासून तुमचे खूप आभार🙏

तुमचे प्रेम तुमचे स्नेह तुमचा आशीर्वाद
यातच माझ्या सुख आणि समाधान आहे
तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि
धन्यवाद ! 🙏

तर आजच्या लेखांमध्ये आपण (Thanks Message In Marathi For Birthday Wishes)धन्यवाद स्टेटस,आभार संदेशाचा संग्रह केला आहे. आभार व्यक्त करणे विषयी काही खास संदेश तुमच्यासाठी लिहिले आहेत हे संदेश तुम्ही तुमच्या तुमच्या प्रिय मित्र मैत्रिणी मराठी बायकांना तसेच प्रियणजे तुमचे त्यांच्याविषयी असलेले प्रेजनांना पाठवून त्यांना धन्यवाद करू शकता. व्यक्त करणे म्हम स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करणे.

तसेच तुमच्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणीला शेअर करा.आणि अश्याच विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, संदेशासाठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा- 50+ वाढदिवस निमित्याने आभार संदेश |Thanks for Birthday Wishes In Marathi

Sharing Is Caring: