Best [100+] Swami Samarth Quotes In Marathi |शक्तिशाली स्वामी समर्थ विचार मराठीत

Swami Samarth Quotes In Marathi – स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रधान करणारी एक शक्ति आहे. स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी याच्या मनात आत्मिक शांती, आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे. त्यांनी भक्तिमार्ग, निस्वार्थी लोकसेवा ,प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चलायला शिकवले आहे. स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्म-शुद्धी, मनःशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात. स्वामीच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्या मध्ये येते. आपण सद्गुणांचा स्वीकार करून. जीवनात सुख शांति आणू शकतो.स्वामीमुले आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते.

तर मित्रांनो आपण स्वामीचे काही शक्तिशाली विचार, संदेश, स्टेटस प्रकट दिन संदेश (Swami Samarth Quotes In Marathi)या विषयी आजच्या लेखात पाहणार आहोत. खास सर्वासाठी स्वामीचे हे विचार आयुष्यात एक नवीन वाट कठीण काळात मदत करेल. फक्त भिऊ नका स्वामी तुमच्या पाठीशी आहे.

Swami Samarth Quotes In Marathi | स्वामी समर्थांचे शक्तिशाली विचार मराठीत

स्वामी समर्थ तुम्ही सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहे. तुमच्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात जीवनात सत्याचा मार्ग, भक्ति भाव , सेवा, जीवनाचा खरा अर्थ समजून दिले आहे. आम्ही तुमच्याच आशीर्वादाने आज तुमचे शुभ संदेश ,विचार, सुविचार काही लोकांपर्यंत स्वामी समर्थांचे विचार म्हणून मराठीत पोहचिवण्याचा प्रयत्न करत आहे.

🌺स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे
तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे
तुम्हीच आमचे भगवंत आहे🌺🙏

Swami Samarth Quotes In Marathi

🌺स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल,
तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते🌺🙏

🌺स्वामीच्या भक्तिवर प्रेम करा
हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे🙏🌺

🌺स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ
भावनेने काम करत रहा.
चुकूनही फलाची चिंता करू नका..
कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची
फळ देत असतात🙏🌺

🌺लोकांची सेवा करणे
हाच सेवेकरी धर्म आहे
तुमचे प्रत्येक कर्म तुमचे
भावी आयुष्य घडवत असते🙏🌺

🌺मित्रांनो खरचं सांगतो जर
तुमच्या मनाला शांती हवी असेल ना,
तर श्री स्वामीच्या चरणी शरण जाव🙏🌺

🌺स्वामी म्हणतात..
चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका
तुम्ही योग्य आचरण करा
हाच तुमचा खरा धर्म आहे.🙏🌺
!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!

🌺स्वामी म्हणतात भक्तांच्या सेवेतच
स्वामीची खरी सेवा आहे🌺🙏
!! श्री स्वामी समर्थ !!

🌺स्वामीच्या मते,
सर्वाणीच सद्गुणांच्या मार्गावर
चालायला पाहिजे कारण,
तेच लोक सदैव
यशस्वी होत असतात🌺🙏

🌺प्रत्येक सेवेकरी माणसाचा
आनंद हा स्वामी सेवेतच आहे🙏🌺
!! स्वामी महाराज की जय !!

Swami Samarth Status In Marathi | श्री स्वामी समर्थ स्टेटस मराठीत

🌺स्वामी सांगतात दूर करा
तुमच्या मनातली वासना व लोभ
हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे🙏🌺

🌺मनाची शांती करायची आहे ना तर,
करा मग निस्वार्थ भक्ति,लोकांची सेवा, आणि आदर
ठेवून स्वामीच्या चरणी पूर्ण विश्वास🙏🌺

Swami Samarth Quotes In Marathi

🌺स्वामी वर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक रहा
तुमचे काम नक्कीच सफल होईल🌺🙏

🌺मनात शुद्धता असली की
सर्व कामे मार्गी लागतात
असे स्वामी म्हणतात🌺🙏

🌺सर्व काही शक्य आहे जर
स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल..
स्वामी कृपा सदा सर्वदा…🌺🙏

🌺स्वामिच्या कृपेने,आणि मार्गदर्शनाने तुम्हीला
सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ति मिळते🙏🌺

🌺स्वामी सांगतात…
जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल
तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ट भक्ति मार्ग आहे🙏🌺

🌺सर्वाशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा
तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल🙏🌺

🌺तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी
निःस्वार्थी भावना ठेवा🌺
!! स्वामीभक्ती !!

🌺साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला
तुम्हाला यांचे नक्कीच फळ मिळेल🙏🌺

🌺स्वामी म्हणतात….
जर दुःखाला आणि संकटाना
सामोर जायचे असेल,
तर आपल्यात धैर्य असणे
खूप आवश्यक आहे🙏🌺

Swami Samarth’s Messages In Marathi | स्वामी समर्थ संदेश मराठीत

🌺108 मण्याचा माळेचा जप
करतांना मन भटकते पण
नोटांचे बंडल मोजताना
मन जाग्यावर असते किती
विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा..🙏🌺

🌺लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वछ् ठेवा..
इथे हिशोब हा कमईचा नाही
तर कर्माचा होत असतो.🌺
स्वामीचे म्हणतात…🙏

🌺जर तुमचे कर्म चांगले असले की
तो कधीच संपत नसतो,
त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात
पण त्या तात्पुरत्या असतात.
त्या येतात आणि एक चांगला
अनुभव देवून जातात.🙏🌺

🌺परमेश्वरावर मनाभावतून विश्वास ठेवा..
तो योग्य आल्यावर येवढ काही देतो ना..
तुम्हाला परत काही मागायला उरत सुद्धा नाही🌺
श्री स्वामी समर्थ..🙏

🌺जीवनात समाधान शोधा आणि आनंदी रहा ..
कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात.🙏🌺

स्वामी म्हणतात…
🌺भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..
मग तुम्हाला चिंता कशाची आहे..🌺
श्री स्वामी समर्थ🙏

🌺माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना..
तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो..
स्वामीचे विचार कायम लक्षात ठेवा..🙏🌺

🌺मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ
पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका ..
नाहीतर शब्दाचे घाट होतील🙏🌺

🌺सर्व नातीगोती माझी पण
अपार निष्टा आणि विश्वास माझ्या
स्वामीरायावरचं🌺
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

🌺स्वामी म्हणतात… प्रत्येक दिवस हा शुभ च असतो,
फक्त गरज असते त्या दिवसाची
चांगली सुरुवात करण्याची..🌺
श्री स्वामी समर्थ🙏

Life Changing Swami Samarth Quotes In Marathi | जीवनावर आधारित श्री स्वामी समर्थांचे अनमोल विचार

🌺स्वामी संगळ्याना सांगतात…
आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला,
तुमचं चांगल करायचं काम हे माझ्यावर सोडून द्या..🌺
श्री स्वामी समर्थ…🙏

🌺तुम्ही माझे सर्व काही..
मी भक्त राहीन फक्त तुमचा ठायी ठायी..
तुमच्याशिवाय माझं स्वामी
या जगात दुसरं कोणी नाही🌺
🙏श्री स्वामी समर्थ🙏

Swami Samarth Quotes In Marathi

🌺आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा..
काही वाईट लोकं अनुभव देवून जातील आणि
काही चांगली लोकं साथ देईल
फक्त स्वामी वर विश्वास ठेवा..🌺
!! स्वामी 🙏!!

🌺ते म्हणतात ना लोणीपासून ताक बनवण्यासाठी
ताकाला घुसळावे लागत असते..
तसचं स्वामीचा अनुभव घ्यायचा असेल
तर स्वामीचे नामस्मरण करावे लागते.🌺
!! ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज!!

🌺कोणतेही काम असो किंवा सेवा,
ते फक्त स्वत:च्या समाधानासाठी करा..
त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला
तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल🙏🌺

🌺कोणतेही काम असो किंवा सेवा,
ते फक्त स्वत:च्या समाधानासाठी करा..
त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला..
तरच तुम्हाला चांगले फळ मिळेल हे नक्की आहे🙏🌺

🌺तुमच स्थिर मन हेच तुमच्या
आयुष्यातलं महत्वपूर्ण ब्रम्हारत्र आहे🙏🌺

🌺स्वामी म्हणतात…🙏

जी लोकं फक्त पैशाला मोजतात
किंमत देतात ना..
त्यांच्या आयुष्यात चांगली लोक
कधीच जास्त काळ टिकत नाही..🙏🌺

🌺स्वामी सांगतात जीवनात झालेला
त्रासाला विसरून पुढे जायच असतं
पण मात्र त्यातून शिकलेला धडा
कायम लक्षात ठेवायचा असतो.🌺
श्री स्वामी समर्थ🙏

🌺ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्या
शिवाय संत समजत नाही
आणि संत समजून घेतल्यावर
भगवंत समजायला वेळ लागत नाही.🌺

!! 🙏स्वामीराया 🙏!!

Shri Swami Samarth Prakat Din Quotes In Marathi | स्वामी समर्थ प्रकट दिन कोट्स

स्वामीच्या प्रकट दिना निमित्याने आपण स्वामीचे काही विशेष संदेश आपल्या या लेखात बघणार आहोत. स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर असेच स्वामी आपल्या पाठीशी सदैव राहावे यासाठी स्वामीचे काही मंत्र, संदेश, सुविचार तुम्ही नक्कीच वाचा आणि आत्मसात करा भक्ति करा.

🌺!! ब्रम्हांडनायक !!
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏!!🌺

🌺जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा🌺
!! जयदेव जयदेव..!!

🌺स्वामी समर्था माझी आई..
ठाव द्यावा पाई..
तुझ्याविना आम्हा कोणी नाही..🌺
श्री स्वामी समर्थ…🙏

🌺निशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना
अशक्य ही शक्य करतील🌺
स्वामी…🙏

🌺उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा..🌺
श्री स्वामी समर्था🙏

🌺गुरु माऊली तु तूच दींगबर ,
तुझ्या चरणी झुकते सारी धरती अंबर,
वास करतो जिथे ते स्थान औंदुबर,
दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर..🌺
!! श्री श्री स्वामी समर्थ !!

🌺शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण केल्याने तर
स्वामीच्या कृपेचा अनुभव येईलच आणि
नामानेच अंतरंग शुद्ध बनेल.🌺
🙏

🌺डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता,
संकटे आली कितीही तरी स्वामी मला तुम्हीच दिसता..🌺
!! स्वामीराया !!

!! श्री स्वामी समर्थ तूच माझा पाठीराखा स्वामी राया !!

स्वामी समर्थांचे सुविचार | Swami Samarthanche Suvichar | श्री स्वामी समर्थ

स्वामीचे काही विशेष संदेश आपल्या या लेखात बघणार आहोत. स्वामी समर्थांचे सुविचार (Swami Samarth Quotes In Marathi)

🌺गुन्हेगाराने गुन्हा लपवला
तर तो मोठा गुन्हेगार होतो
परंतु गुन्हा कबूल केला
तर सत्याचा विजय होतो..🙏🌺

🌺प्रत्येक चुकांची माफी ही स्वामीच्या
चरणी मिळते परंतु,
ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही..
म्हणून कायम लक्षात ठेवा..🌺
स्वामीचे सुविचार

स्वामी म्हणतात…🙏
🌺आपल मन मोठं असायला पाहिजे
बाकी गोष्टी आपोआप मिळून जातात..🌺

🌺स्वामी सांगतात… 🙏जे काही मिळाले
त्यांचे आभार मानावे देवांचे
मग ते चांगले असो किंवा वाईट कारण
ते आपल्याच कर्माचे फळ असतात..🌺

🌺स्वामी सांगतात..
ठेच लागतच राहील म्हणून
हिम्मत हारू नका
फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची🌺
किंमत लक्षात ठेवा..🙏

🌺स्वामी तुम्ही साऱ्या जागांचा पालनहार आहे
तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहे.🌺
श्री स्वामी समर्थ🙏

🌺जिथे संपते आपले प्रयत्न तिथून
साथ देते स्वामीराया आपल्या 🙏

🌺आरंभ तु .. अंत तु.. शून्य मी.. अनंत तु…
माझा पाठीराखा तु🙏🌺

🌺कधिही न संपणारी ओढ
तुझी स्वामी राया अनंत कोटी तु🌺
!! ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज !!

🌺स्वामी म्हणतात…🙏
कोणाच्या भरोश्यावर राहू तु तुझे कार्य स्वत: कर
तूच नशीब तुझ्या स्वत: च्या हातातच आहे.
शिवशंकर शंभू नवामी शिवशंकर🌺

🌺कधीही कोणाला शत्रू समजू नये कारण
आपल्याला जे हवे असते ते ही मिळणे कठीण असते..
शत्रू हाच आपला खरा मित्र बनू शकतो
त्याला फक्त संधि देवून तर बघा..🙏🌺
!! हर हर शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभू !!

तर मित्रांनो आपण स्वामीचे (Swami Samarth Quotes In Marathi) काही शक्तिशाली विचार, संदेश, स्टेटस प्रकट दिन संदेश या विषयी आजच्या लेखात आपण पाहले आहोत. तर तुम्हाला हे प्रेरणादायी विचार स्टेटस आवडले असेलच. तर तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्कीच पाठवा.

अश्याच काहीतरी विशेष प्रेरणादायी विचार,मसेज ,स्टेटस, कोंट्स साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment