Best [100+]Sister Birthday Wishes in Marathi| बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Sister birthday wishes in marathi| बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – आईचीचं  सावली असणारी आईसारखीच तुमच्यापाठी कायम उभी राहणारी व्यक्ती ती असते बहीण. ती वयाने लहान असो किंवा मोठी बहीण ही कायमच आपल्या ह्रदयाच्या जवळ असते. अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस हा तिच्यासाठी खूप जास्त अनमोल असतो . तर तितकाचं प्रत्येक भावासाठी  ही महत्त्वाचा दिवस असतो. तो दिवस तो वर्षातून एकदाच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. म्हणुन  त्या दिवसाला आठवणीत ठेवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या बहिणीला Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही शुभेच्छा संदेश आणि स्टेटस ठेवण्यासाठी छान छान कोट्स , संदेश ,फोटोस घेऊन आले आहोत.

बहीण ही  आपल्या सुख दु:खाची सोबती असते. आपली सर्वात जवळची मैत्रीण असते तिच्या त्या एका दिवसाला अविस्मरणीय  बनविण्यासाठी बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा गोळा केल्या आहेत. तुम्ही तुमच्या बहिणीला व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी वर पाठवून त्यांना  (Sister birthday wishes in marathi) शुभेच्छा मराठीत देवू  शकता  

Sister birthday wishes in marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sister birthday wishes in marathi

माझ्या बहिणाबाईचा आज वाढदिवस आहे

तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक

हार्दिक शुभेच्छा ताई !!!

Only for You  I Wish  U

तुझं आयुष्य आनंदाने व सुख

समृद्धीने फुलून येवो,

वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई !!!

प्रार्थना आहे माझी देवाला आजच्या या दिवशी

तुझ्या आयुष्याची एका नवीन पहाट होवो ,

सुंदर विचारांनी आणि  शुभेच्छानी

दिवसाची सुरुवात होवो,

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..

ताईसाहेब

माझ्या साठी धावपळ करणारी

गासातला घास ठेवणारी

मला चिड्वणारी,भांडण करणारी 

माझी काळजी करणारी 

जणू माझी दुसरी आईचं

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई…

वाट चुकणार नाही जीवभर तुझी न माझी

तू माझा जीव आहे,माझा आनंद आहे

तू माझा जग आहे

आज तुला माझ्या कडून खूप खूप

वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई…

देवाने मला एक छान भेटवस्तु दिली आहे,

ती म्हणजे माझी ताई, लव यू ताई

वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई…

प्रत्येक भावाची लाडकी आणि

जवळची त्यांची बहीणचं  असते

अश्या माझ्या लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई…

तुझ नी माझ नातं अख्या जगा वेगळं

आहे ताई तू माझी जान आहे

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई…

आई सारखी माया ,प्रेम काळजी,करणारी

माझी मस्ती Patner ला माझ्याकडून

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!

खोड्या करून मला रडवतो

आणि हसवतो सुद्धा तो भाऊ

आणि जी रडवून स्वत: पण

कोपऱ्यात जाऊन रडते

 ती बहीण

अश्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या ताईला

वाढदिवसाच्या भक्कम शुभेच्छा!!!

आनंदी क्षणांनी भरभरून जावे तुझे आयुष्य,

तू अशीच माझ्या सोबत कायम असावी,

हीच माझी इच्छा असावी,

ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Happy Birthday Wishes For Sister In Marathi |बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आपल्या प्रिय ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून त्यांना आंनदीत ठेवा त्यांच्या भावी आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करा. खालील काही खास सर्वोत्तम Happy Birthday Wishes For Sisters (Sister birthday wishes in marathi )

लाजरा साजरा मुखडा माझी बहीण

माझ्या काळजाचा तुकडा!

वाढदिवसाच्या खूप खूप ताई शुभेच्छा!!!

तू बिस्किट मी खरी माझ्या या

एकुलत्या एक खारीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तू माझ्या बालपणीची मैत्रीण तू नसती तर

माझे बालपण अपूर्ण राहिले असते,

तू माझ्या आयुष्यात आली माझी

बहीण म्हणुन धन्यवाद ताई ,

आयुष्यभर तू अशीच माझ्या सोबत रहा,

अशा माझ्या लाडक्या बहिणीला

जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा!!!

तूझे सर्व स्वप्न होवो, तू बस खुशीत राहो,

माझ्या वाट्याचे सारे सुख तुला मिळो,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  ताई !!!

Sister birthday wishes in marathi

तुझ्या पाठीमागे मी सावली सारखा

कायम असणार आहे

तुला कायम मी तुझ्या

सोबतच दिसणार आहे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  ताई !!!**

एक हजारो मे मेरी प्यारी बहना है

सारी उम्र हमे संग रहना है

फुलो का तारो का सबका केहना है

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बहना !!!

आनंद लाभो तुझ्या आयुष्यात

प्रत्येक क्षण हा तुझा आनंदात जावो,

होवो तुझी सर्व सदिच्छा पूर्ण

हीच माझी ईच्छा माझ्या एकलुत्या एक लाडकीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

any time माझ्या सोबत भांडणारी,मला चिडवणारी,

रडवणारी ,हसवणारी माझ्या क्युट बहिणीला /ताईला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

माझ्या साठी लपून CADBURRY

आणून ठेवणाऱ्या माझ्या प्रिय ताईला    

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई…

स्वभाव आहे तिचा छान,

आईवडिलांसारख देतो मी तिला मान,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा मेरी जान,

तायडे ….

heart touching birthday wishes for sister in marathi |बहिणीला हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्याची ज्योत आहे चमकण्यासाठी

आगरबती चा वास आहे सुगंधसाठी

जीव आहे तुझ्यासाठी  आणि तू आहे

माझ्यासाठी 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुझ्या वाढदिवसाची वाट पाहता पाहता वाजले 12

आयुष्यातले प्रत्येक क्षण हा  तुझा वाटेने जावे

हीच माझी देवाला प्रार्थना आहे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …

जिच्या जवळ मनमोकले  करू शकतो

ती हक्काची जिवाभावाची प्रेमळ अशी माझी बहीण

तुला  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …

तू माझ्यासाठी  खूप important आहे

तू सोबत नसली की मला एकट एकट वाटत ताई

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई …

रक्ताची नाही पण हक्कांची मोठी बहीण आहे तू

मला नेहमी चांगली वाट दाखवली तू

आजच्या या खास दिवशी तुला ऊदंड आयुष्य लाभो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या हककांच्या 

 ताई …

ताई हे नुसते नाव नाही 

ते एक पवित्र नातं आहे,

जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, हक्कांच,

असं आपल नातं निशब्द आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

बहीण भावाचा नातं आपलं असचं आयुष्यभर रावो,

आई तुळजा भवानीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी रावो,

होऊ दे स्वप्न साकार हीच ईच्या सदैव तुझ्या साठी मी रावो,

लाडक्या बहीणला  हॅप्पी बर्थडे ताई …

Sister birthday wishes in marathi

माझ्या सर्व भावनां ना समजून घेणारी

मला नेहमी समजून सांगणारी माझी माझी

तुला उदंड आयुष्य लाभो,

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

मैत्रिणी सारखी बहीण मला देवाने गिफ्ट केल्याबद्दल

  देवाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद

आणि माझ्या मैत्रिणी सारख्या

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझ्या आयुष्यचा प्रकाश आहे तू

जिथे अंधार पडेल तिथे कायम

तुझ्या उजेड पडेल ,

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

 तुझ्या आयुष्यातली सर्व दुखे दूर होवो,

कायम तुझ्या पदरी सुखाच्या फुलांची बरसात होवो,

नेहमी तू हसत खेळत रावो,

ताई तुला माझ्या कडून लाख लाख

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

Birthday Wishes In Marathi For Sister| वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीला

कधी मला तू रागावल कधी तू माझ्यावर ओरडली

तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही

कारण तुझ्या प्रेमाची भाषा मला समजली आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रत्येक जन्मात मला तू माझी बहीण म्हणुन

हवी आहे ,मी खूप Lucky आहे तू आजच्या दिवशी

मला माझी बहीण म्हणुन मिळाली आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आणि अनेक आशीर्वाद.

ताई तुझ्या भावी आयुष्यासाठी

तुला अनंत अश्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तू माझी बहीण आहे याचाच मला

खूप अभिमान वाटतो…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आणि अनेक आशीर्वाद.

माझ्या Scecrte गोष्टी लपून ठेवणाऱ्या

आणि वेळ आल्यावर ला मलाच  blackmail करणाऱ्या

माझ्या blackamilers ताईला 

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

आज सुंदर विचारांनी आणि  शुभेच्छानी

तुझा दिवस मंगलमय आणि आनंदायी जावो,

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

सोन्याहून ही सुंदर अशी माझी बहीण

आजच्या सोन्यासारख्या दिवसानिमित्याने

माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

दिसायला आहे साधी पण दीमाकाने आहे हुशार

मनाने आहे हळवी,आणि निर्मळ मनाच्या

माझ्या ताईला माझ्याकडून खुप साऱ्या

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तेरे दिल का मेरे दिल से ये रिस्ता पुराणा है

तेरे बिना मेरी जिंदगी अधुरी है ,   

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  ताई !!!**

Sister birthday wishes in marathi

Funny Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

एकदम बिनधास्तव्यक्ति महत्व असणाऱ्या माझ्या

बिनधास्त ताईला वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा!!!

 सर्व भावांची लाडक्या बहिणीला   

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नात आपलं TOM & JERRY सारखं

जेवढी जास्त भांडणे तेवढचं जास्त प्रेम

कायम असचं असत

अश्या माझ्या JERRYला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नेहमी बडबड करत राहणाऱ्या

माझ्या बडबड्या ताईला

हॅप्पी बर्थडे

बोट पकडून मला दुकानात नेणाऱ्या

खूप सारे chocolate घेऊन देणाऱ्या माझ्या ताईला

खूप खूप शुभेच्छा!!!

Maggi केल्यावर हे तुझं  हे माझं अस वाटण्या करणाऱ्या

माझ्या नेमहि मला कमी maggi देणाऱ्या

 बहिणीला पोट भर Maggi व  कढई भर

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

माझ्या Cute आणि खास ताईला

आजच्या या खास दिवसाच्या हार्दिक

हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

बहीण भावाचं कधी जमत नसतं

एकमेकांशिवाय त्यांना करमत नसतं कारण

तु आहेस माझी लाडकी बहीण

मी आहे तुझा Cartoon भाऊ

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पाठीवर सतत मला भुक्का घालणाऱ्या,

लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या,

तिचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या

माझ्या दिलखुलास ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबांना नाव सांगू का म्हणुन भीती दाखवणाऱ्या

मला नेहमी शांत करणाऱ्या

आजच्या या खास दिवसाच्या हार्दिक

हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तर आजच्या लेखात आपण (Sister birthday wishes in Marathi) तुमच्या साठी घेऊन आले आहोत तुमच्या सर्व बहीणींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवसानिमित्याने त्यांना खास wishes quotes पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर smile आणा. जर तुम्हाला हे Sister birthday wishes in Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Birthday Wishes In Marathi For Sister, heart touching birthday wishes for sister in Marathi आवडले तर तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा…