Self Love Quotes In Marathi -स्वत:शी प्रेम (self love )या गजबजलेल्या दुनियेत आपल्यावर प्रेम करणारे खूप लोक असतात. कधीही दुसऱ्या कडून प्रेम आणि आनंद भेटेल याची अपेक्षा ठेवायची नसते. म्हणूनच या स्वार्थी आणि मतलबी जगात स्वतःला आनंदी करत चला आनंदी राहण्यासाठी स्वत:च्या जगात खुश राहायला शिका. हे ज्याला जमलं तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आनंदी राहण्यासाठी फक्त आपल्या मनात सकारात्मक विचार असायला पाहिजे जसे विचार कराल तसच तुमच्या सोबत घडत असते. आज आम्ही खास तुमच्यासाठी Self Love Quotes In Marathi सकारात्मक विचारातून घेऊन आलेले आहोत.
स्वत: स्वत:लांच पूर्णपणे ओळखू शकता. दुसरं कोणीच अंदाज लावू शकत नाही.
स्वत:ची पाठ स्वत:च मजबूत करून ठेवली पाहिजे,कारण शाबासकी आणि धोका हा पाठीमागूनच मिळत असतो.
आयुष्यभर नुसत दुसऱ्यांसाठी पळापळ करत राहिला आणि सगळे गेले घरी निघून तो मात्र एकटाच जळत राहिला.
ईतरांच्या सुखात शमिल होऊन आनंद घेण्यापेक्षा त्यांच्या दुखात त्यांची काळजी घ्या. आयुष्यभर तुम्ही सुखी राहाल.
आपला वापर करून घेणारे अनेक लोक या दुनियेत भेटत जाईल,पण तुम्हाला जपणारं एकच व्यक्ति तुमच्या आयुष्यात असायला हवं असत.
जीवनातील सर्वात कठीण काम म्हणजे हसऱ्या चेहऱ्या मागचा दु:खी चेहरा ओळखता येणे.
एखाद्या बाईला तिच्या आयुष्यात कमी प्रेम भेटले तर चालेल पण आदर ,सन्मान भेटला नाही ना तर तिच्या मनावर खूप मोठा वार होतो. मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तिच्या मनात तूमच्या बद्दल थोडीशी जागा राहणार नाही.
प्रत्येक व्यक्ती एका मर्यादे पर्यंत एखादी गोष्ट सहन करू शकतो, नंतर का सहन करण्याची Capacity संपली तर तो कोणाचचं एकूण घेत नाही.
जे लोक इतरांन साठी खाली मान करतात ते मुळातच कमजोर नसतात,फक्त त्यांच्यात नातं जपवण्याची ताकद बाकीच्या लोकांपेक्षा जरा जास्तचं असते.
स्वत:ला कधीही कमी समजू नका कारण या जगात प्रकाशाचा दिवा जरी सूर्याची बरोबरी करत नसला तरी अंधारात त्याचे महत्व सूर्या प्रमाणेच तेज आहे.
स्वत:चे ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वत: झीझावं लागत.नाहीतरी लोक त्याचे स्वप्न पूर्ण करून घेण्यासाठी तुमचा आधार घेऊ लागतात.
नेहमी लक्षात ठेवा कधीही कोणा समोर Explanation देत बसू नका. कारण कितीही कोणाला explanation दिल तरी त्यांचा काहीही फायदा होत नाही. जे लोक तूमच्या वर trust करतील त्यांना explanation ची गरज नाही.
आपल्या स्वभावाचा गैर फायदा जिथे घेतला जातो. त्या ठिकाणे जायच टाळा. कारण ती लोक त्यांचा मतलबी स्वभाव कधीच बदलवू शकत नाही.
ज्या ठिकाणी आपला मान सन्मान जपत नाही त्या ठिकाणी आपण आपला अपमान करून घ्यायची संधी त्यांना देवू नका. जिथे आपला आदर केला जात नाही तिथे बिलकुल थांबू नका मग ते कोणाच घर असो व मन.
प्रत्येक जन हा त्याचा प्रवास आपल्या मनाप्रमाणे करत असतो. म्हणून इतरासारखं बनायचा प्रयत्न करू नका आणि इतरासारखं दुसऱ्याच्या यशावर जळू नका. आपल्या नजरेत आपण सुसज्ज आहे का याचा विचार आधी करावा.
Self Love Caption in Marathi |स्वत:साठी प्रेमाचे कॅप्शन मराठीत
जेव्हा कोणी आपल्याला सल्ला देत असतो तेव्हा आपण त्यांना ignore करून सोडून देत असतो. पण कधीतरी या गोष्टीवर सुद्धा विचार करून पहावं कारण त्याने ते सल्ले त्यांच्या अनुभवातून दिले असतात.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्ति कडून अपेक्षा करतो की तो आपल्या साठी काहीतरी करेल तीच व्यक्ति आपला विश्वास घात करतो, आणि जिथे आपण अपेक्षा ठेवत नाही तिथेच आपल्याला ते अनुभवायला मिळत.
जेव्हा आपली मानस आपल्याला ओळख दाखवन बंद करायला लागलेली दिसली तर समजून जा ते नातं संपायला आल.
नुसत प्रेमाचे २ शब्द बोलण्याने कोणी कोणाच होत असं नसत. त्यासाठी पुढच्या व्यक्तीच्या मनात आपल्या साठी same तीच भावना असायला पाहिजे.
कोणासमोर हात जोडण्याआधी लक्षात ठेवा. ज्या हाताने ते देतात हाताने ते वेळ आल्यावर आपल्या कडून हिसकून घेतात.
आयुष्यात स्वाभिमाणे जगायच असेल तर स्वत: शुद्ध पाण्यासारख असायला हवं तर तुमच आयुष्य जगणं सोपे होईल.
आयुष्यात दुसऱ्याचा जास्त विचार करत बसू नका कारण तेवढाच विचार स्वत:च अस्तीव उज्जल करण्यासाठी कामी लावा.
स्वत: एवढे मोठे व्हा की लोकांमध्ये तुमच्या बद्दल आदर भाव वाढेल तुमचा सन्मान करेल आणि तेव्हा तुम्ही जिंकले अस समजा. तो पर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कायम चालू ठेवा.
आयुष्यात खऱ नात वाचविण्यासाठी तुम्हाला जर खाली मान करावी लागत असेल तर नक्कीच करा . पण जर नेहमी नेहमी तेच करावं लागत असेल तर त्या नात्याला value देणे सोडून द्या
प्रत्येक माणूस हा पूर्ण पणे चांगला व वाईट ही नसतो त्याच्या मध्ये दोन्ही गोष्टी च समावेश असतो तेव्हाच त्याला माणूस अस म्हणतात.
जेव्हा माणसाच्या खिशाला भोक पडायला लागतात ना तेव्हा पैश्यापेक्षा नाती समजायला लागतात.
आपली situvation जर हाताबाहेर जाणार असेल तर सोडलेले दोन हात धरूण जोडा त्याच हातामध्ये खूप ताकद असते एकदा हात जोडून तर पहा तुमची मन स्थिति बदलेल व परिस्थिति पण.
लक्षात ठेवा प्रत्येक आनंदी माणूस आनंदी असल्याचा कधीच प्रदर्शन व देखावा करत नाही .
जेव्हा तुम्ही बरोबर असता पण तुमच खर एकून घेणार कोणीही नसत त्या वेळेस शांत बसा कोणालाही एक्सप्लेन करत बसू नका.
स्वत: मध्ये मन परिवर्तन करा आणि प्रत्येक गोष्टी adjust करायला शिकाल तर कोणतेही टेंशन हे टेंशन राहणार नाही.
जेव्हा प्रत्येक गोष्टी मध्ये प्रॉब्लेम्स यायला लागते तेव्ह समजून जा की स्वत:ला थोडा जास्त वेळ द्यायची गरज आहे. तर तुमचे प्रॉब्लेम्स slove होईल.
तर आजच्या लेख मध्ये आपण Self Love Quotes In Marathi|100+स्वत:साठी प्रेमाचे कोट्स मराठीत संग्रहित केलेले आहे.स्वत:ला आनंदी ठेवण्यात जी मज्जा असते ती स्वत: तुम्ही अनुभवून पहा.तुमच्या मध्ये चांगले बदल होतील तुम्ही आनंदी आणि उत्साही राहाल.
आणि तुमच्या मित्रपरिवाराला Self Love Quotes In Marathi नक्कीच पाठवा.