Sankashti Chaturthi Quotes In Marathi- संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे, जो भगवान गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला ही साजरी केली जाते. “संकष्टी” म्हणजे “संकटांपासून मुक्त करणारी”, म्हणूनच या दिवशी उपवास आणि गणेश पूजेचे विशेष महत्त्व आहे.गणपतीला विघ्नहर्ता (संकटं दूर करणारा) मानले जाते, त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या उपवासाने संकट दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.या दिवशी उपवास केल्याने शारीरिक व मानसिक शांती मिळते आणि गणेशाचे आशीर्वाद मिळतात.संकष्टी चतुर्थी हा भक्ती, शांती आणि संकटातून मुक्त होण्याचा पवित्र दिवस मानला जातो.
आम्ही आपल्या बाप्पासाठी आणि तुमच्या साठी खास संकष्टी चतुर्थी निमित्याने संदेश संग्रहित केलेले आहे. तसेच बाप्पाचे मॅसेज स्टेटस आणि शायरी पण या लेखात खास समाविष्ट केले आहे.
Sankashti Chaturthi Quotes In Marathi | संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जीवनातील सर्व संकटे
दूर होवोत आणि यशाचा मार्ग प्रशस्त होवो.
गणपती बाप्पा तुम्हाला सुख,
शांती आणि आरोग्य प्रदान करो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
संकष्टी चतुर्थीच्या पवित्र
दिवशी श्री गणेश तुमचे जीवन सुख,
समाधान आणि शांतीने भरून टाको.
गणपती बाप्पाचे आशीर्वाद
घेऊन आजचा दिवस प्रारंभ करा
बाप्पा आयुष्यातील सर्व विघ्न दूर करा.
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
विघ्नहर्ता गणपती तुमच्या
प्रत्येक पावलावर पाठराखण करो,
संकटे दूर करो आणि यशाच्या
मार्गावर नेवो.
तुमचे आयुष्य आनंद आणि
समाधानाने भरून जावो!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक
दिवस आनंदमय बनो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Sankashti Chaturthi Wishes In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय दिवशी
जीवन सुख-समृद्धीने भरून जावो. शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
तुम्हाला सुख, समृद्धी, यश
आणि शांती प्राप्त होवो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाचे आशीर्वाद सदैव
तुमच्यावर राहोत.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशाची कृपा सदैव राहो तुमच्यावर खास!
आनंद व यश घेऊन, बाप्पाच्या आशीर्वादांनी आयुष्य बहरलं!
संकष्टीच्या शुभेच्छा देतो तुम्हां सर्वांना
गणपती बाप्पा मोरया, संकष्टीचा हा दिवस आला!
सर्व संकटं दूर होवोत तात्काळ,
आनंद व शांती लाभो, जीवन होवो कमाल!
संकष्टीचा दिवस आहे विशेष,
गणरायाच्या कृपेने होवो यश!
सर्व विघ्नं दूर होवोत, यशाचा मार्ग सापडो,
गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जावो!
संकष्टी चतुर्थीचा आहे पवित्र दिवस,
गणरायाचे आशीर्वाद असो तुमच्यावर व खास!
Sankashti Chaturthi Status In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी
विघ्नं दूर करून मार्ग दाखवो यशाचा,
बाप्पाच्या कृपेने भरभराट होवो तुमच्या जीवनाचा!
गणपती बाप्पा मोरया,
संकष्टी चतुर्थीचा दिवस शुभ होवो तुम्हां सर्वांसाठी या!
संकष्टीच्या दिवशी लाभो तुझी कृपा,
सुख-शांती आणि यश मिळो
तुझ्या आशिर्वादाचा ठसा!
गणरायाच्या चरणी ठेवतो आम्ही माथा,
विघ्नहर्ता श्री गणेश, कृपेचा वसा!
तुमच्या जीवनातील नव्या आशा आणि यशाची सुरुवात होवो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या
जीवनातील अडचणी दूर होवोत.
Sankashti Chaturthi Hardik shubhechha | संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
संकट निवारण करता तू
तूच आधी वंदू मोरया !!
बाप्पा ला नमन करून
सर्वांच्या ईच्या पूर्ण होवो
गजमुख तू गणाधीश तू मंगलमूर्ती मोरया !!
विघ्नं दूर करून मार्ग दाखवो यशाचा,
बाप्पाच्या कृपेने भरभराट होवो तुमच्या जीवनाचा!
मोदकाचा प्रसाद तुला देवा बाप्पा मोरया
तुझ विन नाही आधार
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने
सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
तर आजच्या लेखात आपण Powerful Sankashti Chaturthi Quotes In Marathi 2024 संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी | या विषयी काही खास शुभेच्छा संदेश गणेश संकष्टी चतुर्थी मॅसेज, Sankashti Chaturthi Status In Marathi ganpati bappa quotes in marathi , happy ganesh chaturthi wishes in marathi, इत्यादि कोट्स ,मॅसेज, इमेगेस,सादर केले आहे.तरी तुम्ही सर्वाणीच लाडके बाप्पाचे status, massages, wishes वाचावे आणि आपल्या मित्र परिवाराला share करावे.
आणखी हेही वाचा – 99+ गणपती स्टेटस | Powerful Ganpati Bappa Quotes in Marathi
आणखी हेही वाचा – 2024 Hartalika Wishes In Marathi |हरतालिका शुभेच्छा
आणखी हेही वाचा – [250+]Ganesh Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी