75+ Best Sad Quotes in Marathi | Sad Status

Sad Quotes in Marathi – आपल्याला नेहमीच वाटतं  की  आपल्या  मनात येणाऱ्या भावनांना  डोक्यात चालत असलेले विचार , आपले दु:ख सुख  यांना समजून आपल्या हक्कांच  जीवाला जीव लावणार  असं  कोणीतरी असावं. अश्या परीस्थितीत तुमच्या साठी जीव लावणारे  तुमची साठी देईलसोबतच  तुमच्यातील वाईट मनःस्थितीला  दूर  करण्यासाठी  हे  सॅड स्टेटस नक्कीच उपयोगी  पडेल.

लोकांमध्ये आजकाल भावना राहिल्या कि नाही हाच प्रश्न सर्वात जास्त पडतो. समाजात असतांना नातं हा शब्द खूप मोलाचा आहे. आयुष्यात आपल्या आई वडिलांव्यतिरिक्त  अश्या बऱ्याचं व्यक्तींशी नातं जोडले जातात जिथे आपल्याला वाटतं  की  ते लोकं आपले आहे आणि आपल्या  सोबतचं  आहे.  पण तसं  काहीही राहत नाही, कारण आजकाल प्रत्येक जण मतलबी झालेला आहे त्यांच्या जवळ आपल्यासाठी बिलकुल वेळ नसतो. त्यांना आपल्या भावनांची जरा सुद्धा  कदर  येत नाही. त्यांच्या वर कोणतेही अपेक्षा कारणं म्हणजे स्वत:ला दुखी करण सारखं च अश्या वेळेस खूप एकटं एकटं वाटत मन दुःखी होत  आपलं  अस कोणी नसतं तेव्हा  अशेच काही sad quotes आपण यालेखात Sad Quotes In Marathi मध्ये पाहणार आहोत…

Sad Quotes in Marathi 2024 | दु:खी स्टेटस मराठी

” दू:ख तेव्हा होत जेव्हा आपल्याला कळत की

हा फक्त आपल्या समोरचं आपला आहे,

पाठीमागे याच्या नजरेत आपण कोणीच नाही आहे.

खूप जास्त त्रास होतो तेव्हा.”

“आयुष्यात सगळा खेळ हा वेळ आणि गरजेचा आहे. 

वेळेला कोणी कामी पडत नाही

गरजेला ला कोणी साथ देत नाही.”

“आयुष्यात प्रत्येकाच्या आठवणी ह्या एका

जुन्या बूकच्या पानांवर  कुटेतरी लिहलेलं असत.”

“ज्यांना आपल मानल त्यांनीचं 

माझा विश्वासघात केला याच

मला बिलकुल वाईट वाटत नाही

पण तिच्या कडून मी कधीच अपेक्षा केली नव्हती.”

“मला तिच्या कडून काहीच अपेक्षा नाही

फक्त तिने मला सोडून जायला नव्हत पाहिजे.”

“नेहमीच समजून सांगणारी व्यक्ति ही चुकीची नसते

स्वत: आपल्या चुकांना शोधुन काढल पाहिजे.”

Sad Status in Marathi | दु:खी मनाचे स्टेटस

“आयुष्यात दुखी राहून कोणत्याच गोष्टी मिळत नाही

दुखणं दूर करायच असेल तर दुखात पण असाव लागते.”

“बोलतांनी विचार करत जा  

लोकांच्या मनाला  घाव होणार नाही याचा

कारण शरीराला झालेले घाव भरून जातात पण

मनातील घाव तसेच राहतात.”

“दहा लोकांमध्ये राहत असतांनी 

त्यातला एक जण कमी झाला तर,

 तेवढ दु:ख होत नाही जेवढ आपल्या

सर्वात जवळचा व्यक्ति दूर निघून जातो

तेव्हा होतो.”

“कधी कधी मनाला असं वाटतं की या

  जन्मी माझ्याचं  नशिबी का 

या  सगळ्या अडचणी आल्या असेल.”

Heart Touching Sad Quotes in Marathi | हृदयस्पर्शी दु:खी स्टेटस

“लोकं जास्त वेळ कोणाचीचं  वाट पाहत नाही

तसच तुम्ही सुद्धा त्यांच्या साठी तितकाचं  वेळ द्या.”

” माझ्या आयुष्यात सुखा पेक्षा दु :खाच 

जास्त सहवास आहे

आणि लोक विचारतात तू का

एवढा  दु;खी  असतो.”

“प्रत्येक जण त्यांच्या गरजे पुरत

आपल्या सोबत सोबत असतात

गरज संपली की तो आपल्याला 

एक वेळ विचारत सुद्धा नाही.”

” दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करता करता

कधी तरी स्व:ताच्या सुखादु:खाचा विचार करा.”

 “कधी कधी साध simple राहण्याचा

लोक जास्तचं फायदा घेतात.

म्हणुन तुमचा साधेपणा लोकांना 

दिसू देऊ नका.”

Sad Messages In Marathi | दु:खी मॅसेज मराठी

“आयुष्यात एकटं राहल्या नंतरच समजत की,

  कोणीच गरज पडल्यावर आपली साथ देत नाही

बिन गरजेच्या वेळी सगळे जण आपली विचारपूस

करतात.”

“आयुष्यात जेवढं एकटं राहून जग अनुभवता येतं

जेवढ दुसऱ्यांच्या भरोश्यावर  राहून अनुभवता येत नाही.”

“प्रत्येक वेळी जेव्हा लोक टोचून टोचून बोलतात

न तेव्हा त्यांना उलट उत्तर न देता ignore करा,

आयुष्यातलं थोडं  दु:ख कमी होऊन जाईल.”

Emotional sad Thought in Marathi | प्रेम भावना व्यक्त करणारे दुखी स्टेटस

“न बोलता  तिच्या मनातल्या शब्दांचे अर्थ मला समजले

न बोलता कळाले शब्दाचे अर्थ किती  खोल असतात

 तसेच  काही नाती कायमचं hold वर असतात.”

” ह्रदयात बरचं काही साठवून आहे पण ते

तू  न बोलता ओळखून  घेशील का  ?

डोळ्यात डोळे घालून ऐकदा तरी बघशील का.”

“तुला माझ्यावर राग काडायचा असेल तर नक्कीचं काढ

  तुला पूर्ण अधिकार आहे माझ्यावर भांडण्याचा ,रूसण्याचा

पण एक लक्षात ठेव मला सोडून तू जाऊ नको

तू माझा जीव आहेस.

“रोजचं  तुला विसारण्याचा प्रयत्न करते

पण मी  काय करू तुला  विसारण्याचा

नादात माझ्या माझे डोळे भरून येते,

तुला विसरुण  जाणं  नाही जमणार मला.”

“तू सोडुन गेल्यापासून तुझ्या गोड आठवणीत मी

अजून ही  तु माझ्या सोबत आहे असं  भासवते.

स्वत:शीच एकटा गप्पा मारत बसते. तर कधी हसतो

तर कधी खूप रडतो.”

Sad Marathi Status On Life

”  मनातलं माझ्या खूप काही सांगायच असतं तिला

पण तिला ऐकून घेण्यात वेळ आणि  intrest नसतो,

तेव्हा खूप जास्त दु:ख  होत मला.”

“त्रास होतो खूप जेव्हा समतं की

माझी काही चुकी नसतांनी  

तिने मला चुकीचं ठरवलं.”

“आजकाल खरं प्रेम हळू  हळू संपत चाललंय आहे

मी तिच्या साठी नाराज होऊन पाहल आहे,

प्रेमात पण एकदाही तिने मला समजून घेतल नाही.”

“तुझ्या प्रत्येक वाईट situvation मी तुझ्या सोबत होतो

पण मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा

तू ऐकदा ही मागे फिरून माझ्या कडे पाहलं  नाही.”

वाट तुझी पाहता पाहता निघून गेली तू

मला समजलचं नाही,

न सांगता गेलीस  कारण काय होत

अजून पण मला समजलचं नाही.”

“गर्दीत ला एक हसरा चेहरा

आठवतं अजूनही मी त्या आठवणीत

जगायला विसरलो नाही.”

Sad Status For WhatsApp For Marathi

आजकाल प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया वर  पोस्ट , स्टेटस , स्टोरीस  च्या  माध्यमातून व्यक्त केली जाते. तुमच्या आयुष्यातील सुखाचे  व दुःखाचे क्षण  तुम्ही या सॅड स्टेटस इन मराठी  (sad status in Marathi) मधून व्यक्त करू शकता. 

का  बरं ?

 लोक नेहमी साध्याचं माणसांचा फायदा घेतात

त्यांची माजक उडवते,

त्यांची लोकांसामोर insult करतात “

“ ऐकदा लागलेली जुनी सवय सुटत नसते

मुद्दाम ignore करून सोडून द्यायच असत.”

“आपल्याला आवडणारी व्यक्ति मिळणं

याला नाशिबचं लागतं.”

“आयुष्यातले दिवस बदलत जातीलचं

म्हणुन का

आपल्या जवळच्या लोकांना विसरायचं असतं.”

“आयुष्यात काही गोष्टींना जपून ठेवणं खूप जास्त

important वाटतं

माहीत असून की ती व्यक्ति आपल्यात नसणार आहे

पण तरी सुद्धा  जपून ठेवणं

मला  खप जास्त  important वाटतं.”

“प्रत्येक वेळी आपणचं  seriously घ्यायचं  नसतं

कधीतरी समोरच्यांना  पण seriousness यायला पाहीजे

म्हणुन स्वत:ला its ok म्हणा.”

Sad Status in Marathi Images | सॅड मराठी स्टेटस फोटो

“जेव्हा मानसं बदलायला लागतात ना

तेव्हा आधीसारख आपलं काहीचं नसतं.”

“आयुष्यात ऐकांतात बसून विचार केल्यावर समजत

की एवढं  करून शेवटी मला काय मिळालं.”

“ आजकाल प्रत्येक जण इशाऱ्यावर चालतात

म्हणुन सांगते डोळ्यांची भाषा शिका.” 

“ प्रत्येक वेळी priority मध्ये आली की कोणत ना नातं संपत.”

“कधी कधी शब्दात अर्थ सापडत नाही 

पण जर भावना  समजत

असेल  तर शब्दात ची गरज पडत नाही.”

“प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित इथेच होत असते.

आपल्याला ठरवायचं आहे आपण कोणत्या

हिशोबात बसायचं.”

Sad quotes in Marathi about life |जीवनावर आधारित सॅड स्टेटस

“प्रत्येक चूक आपल्याला जीवनात

एक नवीन संधी देते 

आणि त्यात एक्स्पर्ट बनवत असते.” 

“आयुष्यात  एकटचं पुढे चालत राहावं.

कोणासाठीवेळ वाया घालवण्यात

स्वत:चा वेळ वाया घालवू नका.”

“जीवनात काही निर्णय चुकतात

तर काही

निर्णय आपल्या चांगला मार्ग दाखवतात

हेच निर्णय तुमच्या

आयुष्य घडविण्यास मदत करतात.”

“आयुष्य शांती ने जगायचं असेल तर

लोकांचे टोमणे ऐकणं सोडून द्या.

लोकांना आजकाल हे एकच कामच चांगलं

जमतं.”

“ देवाकडे  खूप काही मागून पहिलं पण

 जे मला पाहिजे होत ते त्याने मला कधीचं दिल नाही.”

“ मी माझ्या जवळच्या लोकांना दूर

केलं फक्त मी आयुष्यात त्यांचीसाठी

काही करू शकेल म्हणुन.”

“लोकं मला बोलतचं आहे की  तू

काय केलं एवढ शिकून पण त्यांना काय

 माहीत मी किती  प्रयत्न करत आहे

आयुष्य घडण्यासाठी.”

“ लोकं  मला विचारतील म्हणुन मी  

त्यांच्या नजरेत येणचं बंद केलं.”

Sad Quotes In Marathi For Girl | मुलीसाठी मराठी दु:खी स्टेटस

“तुझी आठवण मला  कधी हसवते तर  कधी रडवते.

पण त्या हसण्यात आणि रडण्यात वेगळाचं

आनंद वाटतो मला.”

“तुझ्या नसण्याने मला हे जग  वेगळचं  वाटायला लागतं

तर तू जवळ असल्याने मला सगळ शांत शांत  वाटतं.”

“हृदयातलं  बोलण्यासाठी आज मला खूप जड जात

आहे कारण जर मी काही बोलून गेलीस तर तुला

गमावून बसेल की काय याची भीती मला वाटते.

म्हणुन आजही  मी तुला न सांगता हे

नातं जपण्याचा प्रयत्न करत आहे.”

“तू माझ्या आयुष्यात येऊन आपलसं केलं

आणि न सांगताच कायमचं नातं तोडुन निघून गेला

आयुष्यातून जायचं होत तर आलाचं कशाला.”

“मोठ्या गर्वाने तो म्हणाला

तुझ्यासारखे खूप भेटतील मला,

पण एक दिवस तोच आला आणि म्हणाला

तुझ्या सारखी अजून नाही भेटली मला.”

“प्रत्येकसांठी मी available असते

पण माझ्यासाठी एक जण पण नसतं.”

तर आजच्या लेखात  आपण  sad quotes in Marathi या बद्दल भावना  व्यक्त केल्या आहे. कारण  प्रत्येकाची life ही एका वेगळ्याचं  वळणावर असते जेव्हा ती  सुख दुखाचे  दिवस काढत असतात. त्यांची Situation समजून  घेण्यासाठी त्यांच असं कोणीही नसतं. तेव्हा  आपण त्यांच मन परिवर्तन करण्यासाठी काही sad  heart touching quotes in Marathi , sad love quotes in Marathi , sad life quotes in Marathi जीवनावर आधारित दुखी विचार या तुमच्या पुढे मांडले आहे

जर तुम्हाला हा लेख आवडला तर तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि प्रियजणांना नकीच शेअर करायला विसरू नका.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

Sharing Is Caring:

Leave a Comment