Best[500+] S Varun Mulanchi Nave | स वरुन मुलांची नावे

S Varun Mulanchi Nave – आजच्या लेखात आपण स वरुण मुलांची नावे या विषयावर लिहणार आहोत. लहान आणि सुंदर जन्मलेली मुलांसाठी आपल्याकडे एकदम भारी असे नावांची यादी या लेखात संग्रहित केलेले आहे. नुकत्याच जन्मत्या मुलाचे आणि तुमच्या छोट्या भावाचे, भाच्याचे,पुतण्या, नातंवाचे नाव जर तुम्हाला अक्षरावरून ठेवायचे असेल आणि जर अक्षर स असेल तर चिंता करून नका. आम्ही तुमच्या साठी latest baby boy names आणि Unique स वरुण मुलांची नावे घेऊन आले आहोत.

S Varun Mulanchi Nave

S Varun Mulanchi Nave 2024 | स वरुण मुलांची नावे 2024

नाव नावाचा अर्थ स्वभाव राशी
साई (Sai)देवतानम्र व भक्तिमानकुंभ (Kumbha)
सागर (Sagar)महासागरविशाल मनाचा आणि सहनशीलकर्क (Karka)
सिद्धार्थ (Siddharth)यशस्वी झालेलालक्ष केंद्रित करणाराकुंभ (Kumbha)
संकेत (Sanket)चिन्हकल्पक व दूरदर्शीकुंभ (Kumbha)
सुमित (Sumit)चांगला मित्रमित्रत्वपूर्ण व सहकार्यशीलकुंभ(Kumbha)
स्नेह (Sneh)प्रेम प्रेमळ आणि कर्तव्यदक्षकर्क (Karka)
समीर (Sameer)हवा स्वच्छंदी आणि ताजेतवानेकुंभ (Kumbha)
सूर्य (Surya)सूर्य उर्जावान आणि प्रकाशमानसिंह (Simha)
सत्यम (Satyam)सत्य प्रामाणिक आणि न्यायप्रियकुंभ (Kumbha)
सौरभ (Saurabh)सुगंधआकर्षक आणि मृदूकुंभ (Kumbha)
सुदीप (Sudip)उत्कृष्ट प्रकाशतेजस्वी आणि हुशारकर्क (Karka)
सुमेध (Sumedh)ज्ञानीबुद्धिमान आणि विचारशीलकुंभ (Kumbha)
संजय (Sanjay)विजयसाहसी आणि धाडसीकुंभ (Kumbha)
शशी (Sashi)चंद्रशांत आणि शीतलकर्क (Karka)
सुवर्ण (Suvarn)सोनेमूल्यवान कुंभ (Kumbha)
सौर्य (Sauryaशौर्यधैर्यवान आणि निडरसिंह (Simha)
समीप (Samip)जवळचाप्रेमळ आणि काळजीवाहूकर्क (Karka)
सिद्धेश (Siddhesh)यशस्वी देवताआत्मविश्वासी आणि प्रतिष्ठितकुंभ(Kumbha)
सुभाष (Subhash)चांगली बोलीमृदू आणि संभाषणात कुशलकर्क (Karka)
सतेज (Satej)तेजस्वीउज्ज्वल आणि उत्साहीसिंह (Simha)
सर्वेश (Sarvesh)सर्वांचा ईश्वरसर्वांचा आदर करणाराकुंभ (Kumbha)
सूरज (Suraj)सूर्यतेजस्वी आणि उर्जावानसिंह (Simha)
सुविन (Suvin) –विजययशस्वी आणि धाडसी,कुंभ (Kumbha)
सुमेर (Sumerसुवर्ण पर्वतस्थिर आणि दृढकुंभ (Kumbha)
सुनील (Sunil)गडद निळागूढ आणि आकर्षककर्क (Karka)
सयंत (Sayant)संयमी,शिस्तबद्ध आणि धैर्यवानकुंभ (Kumbha)
सौम्य (Saumya)शांतशांत आणि शीतलकर्क (Karka)
सर्वानंद (Sarvanand)सर्वांमध्ये आनंदआनंदी आणि उत्साहीकुंभ (Kumbha)
संजीव (Sanjeev)जीवन दान करणाराप्रेरणादायक आणि ऊर्जावानकर्क (Karka)
सुदर्शन (Sudarshan)सुंदर दर्शनआकर्षक आणि सौम्यकुंभ (Kumbha)
सुदेश (Sudesh)ज्ञानाचा राजाबुद्धिमान आणि ज्ञानीकुंभ(Kumbha)
सुमन (Suman)सुंदर मनप्रेमळ आणि नम्र,कर्क (Karka)
सुखदेव (Sukhdev)सुख देणारा देवदयाळू आणि कर्तव्यनिष्ठकुंभ (Kumbha)
सुशांत (Sushant)शांतताशांत आणि संयमीकर्क (Karka)
सप्तरिशी (Saptarishi)सात ऋषीधार्मिक आणि आध्यात्मिककुंभ (Kumbha)

Baby Boy Names in Marathi Starting With s

नावनावाचा अर्थस्वभाव राशी
समर(Samar)ताकदवान, धैर्यशील, शूरनिडर, आत्मविश्वासूकुंभ(Kumbha)
सार्थक(Sarthak)अर्थपूर्ण यशस्वी, साध्यठाम, उद्देश्यपूर्णकुंभ(Kumbha)
सचिन(Sachin)शुद्ध ,सत्यवान, प्रामाणिकप्रामाणिक, समर्पितकुंभ(Kumbha)
सिद्धार्थ(Sidharth) स्वत:चे उद्दिष्ट साध्य करणारा ज्ञानी, बुद्धिमानवृषभ (Vrushabha)
साहिल(Sahil)सहायक, मार्गदर्शक करणारामदत करणारा, दयाळूकुंभ(Kumbha)
सुयश(Suyash)प्रसिद्ध, यशस्वीमहत्वाकांक्षी, उद्दिष्ट साधणाराकुंभ(Kumbha)
सिद्धेश(Sidhesh)आशीर्वादितांचा स्वामीआत्मविश्वासू, अधिकार असलेलाकुंभ(Kumbha)
सुरेश(Suresh)देवांचा स्वामीभव्य, मजबूतकुंभ(Kumbha)
संजीव(Sanjiv)पुनर्जीवन देणाराजीवनदायी, आशावादीकुंभ(Kumbha)
सुदर्शन(Sudarshan)सुंदर,आकर्षक, मनोहरसौंदर्यप्रिय, प्रसन्नकुंभ(Kumbha)
सर्वेश(Sarvesh)सर्वज्ञ, शक्तिशालीसर्वसमावेशक, प्रभुत्व असलेलाकुंभ(Kumbha)
सत्यमेव(Satymev)सत्यवान, सत्याचरण करणारासत्यनिष्ठ, प्रामाणिककुंभ(Kumbha)
संदीप(Sandip)प्रकाश,प्रकाशमान, उजळलेलातेजस्वी, मार्गदर्शककुंभ(Kumbha)
सर्वदमन(Sarvdaman)विजयी, शक्तिशालीसामर्थ्यवान, आत्मविश्वासूकुंभ(Kumbha)
सूर्यकांत(Surykant)सूर्याचा प्रियऊर्जा देणारा, तेजस्वीकुंभ(Kumbha)
सुरजित(सुरजित)विजयी, यशस्वीविजयी, दृढनिश्चयीकुंभ(Kumbha)
सदाशिवनेहमी शुभ,सदा शुभ, शाश्वतशुभ, शाश्वतकुंभ(Kumbha)
संभवसाध्य, शक्यधैर्यशील, प्रयत्नशीलकुंभ(Kumbha)

S varun Boy name Marathi new | स वरुन मुलांची नावे नवीन

स वरुन मुलांची नावे नवीन

नाव नावाचा अर्थ स्वभाव राशी
सविन (Savin)सूर्यप्रकाश,तेजस्वी आणि उत्साहीसिंह (Simha)
समित (Samit)शांत,शांतीप्रिय आणि संतुलितकुंभ (Kumbha)
सुधांश (Sudhansh)चंद्राचा तुकडाकोमल आणि प्रेमळकर्क (Karka)
सुरव (Surav)देवाचा सुगंधपवित्र आणि आकर्षककुंभ (Kumbha)
सुमित्र (Sumitraचांगला मित्रमित्रत्वपूर्ण आणि विश्वासार्ह,मिथुन (Mithun)
सत्यन (Satyan)सत्यप्रामाणिक आणि न्यायप्रियकुंभ (Kumbha)
सात्विक (Satvik)शुद्धनिर्दोष आणि धार्मिककुंभ (Kumbha)
स्वयम (Swayamस्वयंपूर्णआत्मनिर्भर आणि आत्मविश्वासीकुंभ (Kumbha)
सार्थक (Sarthak)यशस्वीध्येयवादी आणि मेहनतीकुंभ (Kumbha)
सुदिन (Sudin)चांगला दिवसआशावादी आणि आनंदीकुंभ (Kumbha)
संजिव (Sanjiv)जीवन देणाराप्रेरणादायक आणि उत्साहीकर्क (Karka)
सौर्य (Saurya)शौर्य,धैर्यवान आणि निडरसिंह (Simha)
सुमेय (Sumey)बुद्धिमानबुद्धिमान आणि विचारशीलमिथुन (Mithun)
सक्शम (Saksham)सक्षम,कार्यक्षम आणि समर्थकुंभ (Kumbha)
सिद्धांत (Siddhant)तत्वज्ञानतत्त्वनिष्ठ आणि विचारशीलकुंभ (Kumbha)
सुरजित (Surajitसूर्य जिंकलेलातेजस्वी आणि विजयीसिंह (Simha)
संजोग (Sanjog)योगायोगसमन्वय साधणारा आणि संतुलितकुंभ (Kumbha)
सर्वज्ञ (Sarvagya)सर्वज्ञ,ज्ञानी आणि बुद्धिमानकुंभ (Kumbha)
सुरेष (Suresh)देवांचा राजाअधिकारशाली आणि दयाळूसिंह (Simha)

स वरुण मुलांची नावे 2024 | Unique S Varun Mulanchi Nave

स वरुण मुलांची नावे 2024

नाव नावाचा अर्थ स्वभाव राशी
सयंत (Sayant)संयमीशिस्तबद्ध आणि धैर्यवानकुंभ (Kumbha)
सुदीप (Sudipउत्कृष्ट प्रकाशतेजस्वी आणि हुशारकर्क (Karka)
सुमेध (Sumedh)ज्ञानीबुद्धिमान आणि विचारशीलकुंभ (Kumbha)
सिद्धेश (Siddhesh)यशस्वी देवताआत्मविश्वासी आणि प्रतिष्ठितकुंभ (Kumbha)
सत्यवीर (Satyaveer)सत्याचे वीरसत्यप्रिय आणि धैर्यवान,मेष (Mesha)
सुगंध (Sugandh)सुगंधआकर्षक आणि प्रसन्नवृषभ (Vrushabha)
सौमिल (Soumilमित्रत्वमित्रत्वपूर्ण आणि सामाजिककुंभ (Kumbha)
सत्यन (Satyan)सत्यप्रामाणिक आणि न्यायप्रियकुंभ (Kumbha)
संध्य (Sandhy)संध्याकाळशांत आणि संतुलितकर्क (Karka)
साकार (Sakarआकारठोस आणि कल्पककुंभ (Kumbha)
संवेद (Sanvedसंवेदनशीलसहानुभूतीशील आणि समजूतदारकुंभ (Kumbha)
स्नेहिल (Snehil)प्रेमळप्रेमळ आणि कर्तव्यदक्षकर्क (Karka)
साविन (Savin)सूर्यप्रकाशतेजस्वी आणि उत्साहीसिंह (Simha)
सर्वज्ञ (Sarvagyaसर्वज्ञज्ञानी आणि बुद्धिमानकुंभ (Kumbha)

Traditional s varun mulanchi nave meaning | पारंपरिक स वरून मुलांची नावे आणि अर्थ

नावनावाचा अर्थ स्वभाव राशी
सचिन (Sachin)शुभनिष्ठावंत आणि सहजकर्क (Karka
समीर (Sameer)हवाउदार आणि सहानुभूतीशीलमिथुन (Mithun
सहिल (Sahil)समुद्र किनाराउद्यमी आणि संतुलित,मकर (Makar)
सागर (Sagar)समुद्र विशाल मनाचा आणि सहनशीलकर्क (Karka)
सौरभ (Saurabh)सुगंधआकर्षक आणि मृदूकुंभ (Kumbha)
सुरेश (Suresh)देवांचा राजाअधिकारशाली आणि दयाळूसिंह (Simha)
सुनील (Sunilगडद निळागूढ आणि आकर्षककर्क (Karka)
संजय (Sanjay)विजयधाडसी आणि निडरकुंभ (Kumbha)
सुधांशु (Sudhanshu)चंद्रमाशांत आणि समजूतदारकर्क (Karka)
स्वप्नील (Swapnil)स्वप्नांचाकल्पनाशील आणि रोमांचकमीन (Meen

तर मित्रांनो, आज S Varun Mulanchi Nave आपण स या अक्षरापासून सुरु होणाऱ्या मुलांची अतिशय सुंदर आणि गोड नावे पाहली आहेत . Baby Boy Names in Marathi Starting With s, स वरुण मुलांची नावे 2024 | Unique S Varun Mulanchi Nave, S varun Boy name Marathi new,या नावांच्या यादीतून तुम्ही तुमच्या मुलाचे सुंदर आणि आकर्षक छान नाव ठेवू शकता.

जर तुम्हाला स अक्षर या नावांची यादी आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना नक्कीच शेअर करा.

जेणे करून त्यांना नाव शोधण्यासाठी सोपे जाईल वेळ वाचेल आणि unique मुलांची नावे लवकरात लवकर मिळेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment