NPCI Full Form in Marathi – आजचा लेखामध्ये आपण एनपीसीआय चा फुल फॉर्म आणि (NPCI) त्याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या कडे बऱ्याच जणांना एनपीसीआय म्हणजे काय हे माहीत नसेल आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होतात हे सुद्धा काही लोकांना माहिती नसेल. तर आपण एनपीसीआयची (NPCI) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया..
NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे ?
(NPCI ) एनपीसीआय चा Full Form – National payments Corporation of India.
(NPCI)- National payments Corporation of India. मराठीत मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे म्हटले जाते.
NPCI स्थापना – Payment and Settlement Systems Act, 2007 अंतर्गत 2008 (NPCI) ची स्थापना झाली. NPCI कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणी झाली असून ही एक गैर-नफा संस्था आहे ह्या कंपनी चे मुख्यालय मुंबई मध्ये आहे. व RBI च्या मालकीची आहे.
NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ची माहिती
२००७ च्या तरतुदी वरून RBI आणि IBA या दोन संस्था मिळून एनपीसीआय ची स्थापना 19 डिसेंबर 2008 या साली NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) भारताने केलेली आहे. ही एक मोठी संस्था आहे. मध्यवर्ती बँक आणि रिझर्व बँक या दोन बँकांनी प्रोत्साहन दिलेले आहेत. एनपीसीआयचा व्यवसाय चालू करण्यासाठी 2009 मध्ये प्रमाणपत्र देण्यात आले. व त्यासाठी तीन अब्ज भांडवल आणि पेड भांडवल एक बिलियन लागले. याचा उपयोग देशभरात डिजिटल पेमेंट आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित ठेवण्यासाठी बनवले गेले आहेत. एनपीसीआय बऱ्याच प्रकारचे पेमेंटस सुविधा आणि सेवा पुरवत असतात.
१. State Bank of India (स्टेट बँक ऑफ इंडिया),
२.Punjab National Bank (पंजाब नॅशनल बँक)
३. Canara Bank (कॅनरा बँक)
४.Bank of Baroda (बँक ऑफ बडोदा)
५.Union Bank of India (युनियन बँक ऑफ इंडिया)
६.Bank of India (बँक ऑफ इंडिया)
७.ICICI Bank(आयसीआयसी बँक)
८.HDFC Bank(एचडीएफसी बँक)
९.Citi bank (सिटी बँक)
१0. HSBC Bank(एच एस बी सी बँक)
या सर्व बँका एनपीसीएल प्रवर्तक आहे या दहा बँका एम पी सी आय चा प्रचार करतात.
NPCI (National payments Corporation of India) चे मुख्य उद्दिष्टे काय आहे
- डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे यूजर सुविधा सुधारणे,
- सुरक्षितता ,सेवा आणि सुनीचित सुविधा साधने.
- वापरकर्त्यांना सुरक्षितता आणि विश्वासापूर्ण सेवा मिळवून देणे.
- वेगवेगळ्या वित्तीय सेवा आणि पेमेंट सोल्यूशन्सच्या माध्यमातून भारतातील आर्थिक लोकांचा समावेश करून घेणे.
- भारत देशात विविध बँका आहेत तसेच वित्तीय संस्था व इतर भागीदारांसोबत सहकार्य करून पेमेंट सोल्यूशन्सचा प्रवर्तन करणे. हे NPCI चे मुख्य काम आहे.
NPCI ची सेवा सुविधा आणि काम
NPCI (National payments Corporation of India. ) खालील पेमेंट सिस्टिम सुविधा पुरवते आणि आर्थिक सेवाचे नियोजन करते.
- NFS
- IMPS
- AePS
- CTS
- RuPay
- NACH
- APBS
- *99# यूएसएसडी
- UPI
- Bharat BillPay
- NETC
- BHIM
- BharatQR
- BHIM Aadhaar Pay
आज आपण NPCI Full Form in Marathi काय आहे आणि ते कसे कार्य करतात हे बघितले आहे. NPCI चे उद्दिष्टे व कसे काम करतात. NPCI च्या सेवा या बद्दल आपण माहीती सादर केली आहे. आशा आहे की तुम्हाला NPCI चा full form चा अर्थ समजला असेल व त्या बद्दल ची महत्वाची माहिती सुद्धा. जर तुम्हाला एनपीसीआय बद्दल ची आवश्यक असलेली माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्र मैत्रीणा नक्कीच पाठवा.
आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.