200+ Best Motivational Quotes In Marathi | Status, Messages Marathi

Motivational Quotes in Marathi– प्रत्येकांच एक स्वप्न असत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करत असतो, तर एखादयाला खूप लवकर यश मिळत तर एखाद्याला लवकर मिळत नाही.  आणि त्या कठीण वेळेत त्याला कोणाची साथ मिळत नाही.त्यासाठी प्रत्येकाला मोटिवेशन ची गरज असते. त्यामुळे त्याला आयुष्यात न थांबता पुढे जाण्यासाठी हिम्मत आणि प्रेरणा मिळते.म्हणून आम्ही तुमच्या साठी Motivational quotes in Marathi घेऊन आले आहे.

एवढ सगळ करून त्यांनी ठेवलेल्या  ईच्छ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा ते  निराशे मध्ये बदलतात  त्यांच्या आयुष्यातील  संकटे सांभाळता  सांभाळता  त्यांचा विश्वास खचून जातो . व प्रत्येक वेळेस येणाऱ्या आपयशमुळे  आयुष्यात काहीतरी करू शकेल याची शंका आपल्या मनात यायला लागते . अस वाटायला लागत की संगळच सोडून द्यावं . पण आयुष्यात हार मानून चालत नाही . जागे व्हा आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहा.म्हणून  अश्या कठीण वेळेस स्वत:ला आवरण्यासाठी motivation ची गरज असते. सुविचार आपल्या मनात चांगले विचार निर्माण करतात.

Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायी सुविचार 2024 | Motivational Status, Messages, Suvichar Marathi

खूप जास्त कामवून  गमवण्यापेक्षा 
थोडे जास्त जातं Struggle करणे
खूप महत्वाचे आहे,
मग तो पैसा असुदया  किंवा माणसं.

 

विश्वास निर्माण करण्यासाठी 
फक्त शब्द देवून चालत नाही तर
त्या व्यक्तीला Support पण  द्यावा  लागतो 
तरच तो विश्वास टिकून राहतो

 

स्वत:ला  सावरता  सावरता
 आयुष्यातील गरज आणि  Hope
यामधील फरक काय  असतो
  तेच क विसरून जातो .

 

आयुष्यात कधीही कोणावरती
depend राहू नका,
स्व त:च्या  जिवावर जगायला शिका ,
विश्वासघात कमी होतील आणि
जगायला सोपे जाईल.

 

स्व त:च्या  जिवावर जगायला  शिका
छान अनुभव येतील त्रास होणार नाही

 

Marathi Motivational WhatsApp Status | प्रेरणादायी सुविचार स्टेटस

स्वप्न पाहायला Easy असते
पण त्याला पूर्ण करायला खूप
मोठी किंमत मोजावी लागते.

 

आयुष्यात chance एकदाच मिळत असते
त्याला गमावून बसू नका,नाहीतर उशिरा
जागे होनाऱ्याच्या नशिबात दोन्ही नसतात,
त्यासाठी संधीचे सोने करायच शिकायच असतं

 

अपयशाची भीती कोणीही ठेवू नये
आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे
पुसून टाकन्यासाठी  Success
होणं खूप महत्वाच असतं  

 

Situvation कितीही वाईट असू द्या,नेहमी लक्षात ठेवा.
जिवनात आपला आणि इतर लोकांचा चांगलाच विचार
आपल्या मनात असायला पाहिजे.

 

कष्टाचे महत्व समजण्यासाठी
आधी कष्ट करूंन पाहायला पाहिजे तरच,
माणसाला विश्रांतीची खरी value समजते.



Inspirational Thoughts Marathi | चांगले विचार मराठी

Relationship
हे  एका शुध्य पाण्यासारखं असत,
ते कितीही गढूळ झाल तहीही ते निर्मळ असत.

 

जेव्हा आपण दुसरांमध्ये चांगले पण पाहतो,
किंवा पाहण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळी
आपल्यामध्ये सुध्या चांगलेपणाची
सुरुवात होत असते.

 

प्रत्येक व्यक्तिंमध्ये चांगले गुण
आणि वाईट गुण दोन्ही असतात,
फक्त फरक एवढांच आहे की
जो निरखून बघतो त्याचे गुण
चांगले दिसतात, आणि
जो तपासून पाहतो त्याला 
वाईट गुण दिसतात.

 

  प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळा कळते,
ती म्हणजे  जेव्हा आपल्याला ती गोष्ट हवी असते ,
आणि दुसरी म्हणजे ती गोष्ट जेव्हा ती
आपल्या पासून हरवली जाते,
त्या वेळात त्या दोन गोष्टींची
खरी किंमत कळते.

 

Motivational Status In Marathi Languages | सकारात्मक विचार मराठीत

एखाद्याची उंच झेप पाहून आणि
उंच भरारी घेण्याची ताकद मनात
बळकट होवून गाठलेले आभाळ म्हणजे
जिद्द.

काही लोक लाखात एक असतात,
तर काही लोकांमध्ये लाख लोक असले
तरी ते माणसांमध्ये नसतात.

भूतकाळ आठवून आपल्याला
भुतकाळातील आठवणी आनंद देतो,
भविष्यकाळ हा भविष्यातील स्वप्नांना 
आनंद देतो,पण आयुष्यात खरा आनंद फक्त
वर्तमान काळातंच मिळतो.

कितीही काहीही जाल तर
शेवट हा ठरलेलंच आहे,
मग तो उपयोगी न येता 
गांजण्यापेक्षा  इतरच्या सुखात
झिजणे काढीपण चांगलेच.

धावत्या पाण्याला जसा मार्ग सापडतो ,
त्याचप्रामाणे जो व्यक्ति अधिक प्रयत्न करतो
  त्यालाच यशाची ,सुखाची आनंदाची
वाट मिळत असते.

Motivation Meaning In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी

जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात
त्यांच्या पासून दहा पटीने दूर रहिलेले कधीही
चांगलेच कारण एकत्र राहून एकट चालण्यापेक्षा
आपला मार्ग  स्वतं:च निवडलेला बरा.

आयुष्य  जगण्यासाठी  नुसत
सुंदर दिसून चालत नाहीत तर
आपल्या मध्ये सुंदर विचार 
असायला पाहिजे याला
अधिक जास्त महत्व आहे.

आयुष्यात कधीही जूने दिवस विसरू नका,
जेव्हा तुमचे दिवस बदलून जातील  कारण
चांगली वस्तु,चांगली माणसं, पुन्हा पुन्हा 
आयुष्यात येत नसतात.

ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात त्रास झाला ,
अश्या  सर्वांची मी ऋणी आहे. कारण
त्यांच्यामुळे  मला जगायच कसं  ते समजल आहे.

Marathi Motivational Quotes | चांगले सकरात्मक विचार मराठी

जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला
आधार देणारे कोणीच नसेल तर,
घाबरून जाऊ नका,कारण आकाशात
उंच उडणारे गरुड खूप कमी
प्रमाणात उडत असतात.

जेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी
कागदाची गरज पडते तेव्हा
रद्दीत असलेल्या प्रत्येक पानांची किंमत
खूप मोलाची असते.

पक्षीप्रमाणे घरट बांधायच कसं
हे फक्त निसर्ग शिकवू शकतो,
नाहीतर माणूस बांधलेले घरटं
सुध्या मोडायला निघतो.

एखादी वस्तु वापरी च नाही
तर ती गंजून जाते,आणि जास्त
प्रमाणात वापरुन झाली तर
ती झिजते

एखादी वस्तु वापरी च नाही
तर ती गंजून जाते,आणि जास्त
प्रमाणात वापरुन झाली तर
ती झिजते

Best inspirational Quotes In Marathi | आत्मविश्वास सुविचार मराठी

आयुष्यात जे बदलता येते तेच बदलवा 
जे बदलता येऊ शकत नाही त्याचा स्वीकार  करा.

कोणत्याही गोष्टीला स्वीकारता येत नसेल
तर त्या पासून लांब रहा, पण निराश न होता
स्वत:ला  सुखी आणि आनंदी ठेवा.

आयुष्यात आलेल्या एक दुखामुळे 
आपण जर शांत होऊन बसून राहलो तर
आयुष्यात पुढे येणारी प्रत्येक 
सुखे आपल्या पासून दूर रुसून जातील.

इंतराना ठेच लागू नये याचे
भान ठेवूनच स्वत:च समाधान शोधा.
याची जाणीव ठेवून पुढे जावे 
तरच आपली वाटचाल ही योग्य दिशेने 
चालतील हे पक्क होईल.

अपेक्षा आणि विश्वास यामध्ये
जमीन आसमान चा फरक आहे,
अपेक्षा ठेवायची असेल तर 
माणसाला विश्वास जिंकावा लागतो.

Motivational Status in Marathi For Student | मुलांसाठी प्रेरणादायी चांगले सुविचार

आयुष्यात खूप मोठ आणि यशस्वी व्हायच असेल
तर अपमान गिळायला शिका.

जेव्हा तुम्ही
मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
तुमच्या मागे मागे फिरतील.

जेव्हा लोक आपल्या पाठीमागे बोलतील
तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात
खूप पुढे जाणार आहे.

पहिला येणे म्हणजे जिंकलो अस होत नाहीत, 
तर एखाद्या गोष्टीसाठी मनापासून वारंवार केलेला
प्रयत्न  म्हणजे जिंकणे होय.

शर्यत लावायचीच असेल तर
स्वत:शीच लावा. जर यश मिळाल
तर स्वत:चा अभिमान जिंकणार
आणि हरले तर स्वत:चा अहंकार हराल.

Marathi Thought On Success | प्रेरणादायी चांगले विचार मराठी

तुम्ही तुमच मन प्रसन्न व आनंदी ठेवा, 
तरच  तुमची सगळी दु:खे आपोआप दूर होईल.

आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी
पैशाने विकत घेतलेल्या वस्तुंपेक्षा
स्वभाने मिळवलेली लोक सर्वात
जास्त मोलाची आणि सुख देणारी असतात.

Motivational Quotes in Marathi

आयुष्यातिल दु:ख दूर होईल 
याची वाट पाहत बसू नका
हा तुमचा भ्रम डोक्यातून 
लवकरात लवकर काढून टाका.

आयुष्यात सर्वानी नेहमी हसत रहावं
तरच पूर्ण जग आपल्या सोबत आहे अस वाटेल,
नाहीतर डोळ्यातल्या पाण्याला सुध्या
डोळ्यात मध्ये साचून ठेवायला जागा राहत नाही.

जो स्वत:ची चूक स्वीकारून 
त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो 
तोच खऱ्या आयुष्यात पुढे जाणून
यशस्वी होतो आणि स्वाभिमाणे जगतो.

Life Motivation Quotes In Marathi | जीवनावर आधारित चांगले विचार

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात
काही न काही  करू शकतो फक्त
त्याला त्याच्या मधील कला ओळखता
आली पाहिजे.

चांगले लोक आणि चांगले मित्र
शोधण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मध्ये
चांगले विचार घडवा बदल करा,
बगा मग  एक दिवस तेच  लोक
तुम्हाला शोधत निघेल. 

   

आयुष्यात हरणे काय असते
हे चांगलाच माहिती आहे पण 
आता जिंकायच कसं असते ते अनुभवायच आहे.
आणि त्या साथी माझी  पूर्ण तयारी आहे.

बऱ्याच लोकानी मला हरतांनी पाहल आहे
माझ्या हरण्या वरती हसतानी पाहल आहे,
पण आता मला त्यांना जिंकून सुध्या दाखवायचं आहे.

आयुष्यात जेव्हा तुम्हाला अस वाटेल की
आता सगळ संपून गेल आहे, तेव्हा समजून
जा की हीच ती खरी वेळ आहे. आयुष्यात
स्वत:ला सिद्ध करून दाखविण्याची.

 आयुष्यात हात पकडून पुढे नेणारे
खूप कमी लोक असतात आणि मागे
ओढायला सगळेंच बसलेले असतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येणे
ही त्याच्या आयुष्यात यशाचा आनंद 
घेण्याकरिता उत्तम आहे.

Motivational Status In Marathi For Success

आपले ध्येय साकार करण्यासाठी
स्वत: पुढाकार घेणे जीवनात खूप
मोठी भूमिका बाजवते.

पैसा कमावणे याचा अर्थ
फक्त धन कमावणे असा होत नाही ,
तर तो एक अनुभव,नाती, मानसन्मान,
वागणूक आणि संस्कार या गोष्टी सुद्धा
कमाई मध्येच मोजले जात असते.

जर आयुष्यात यश मिळविण्यात
अडथळा येत असेल, तर लक्षात ठेवा
आणि मार्ग बदलवून पहा पण
आपल ध्येय तेच ठेवा कायम.

प्रत्येक कठीण वेळ ही आपल्याला
काहीतरी चांगलच शिकून जात असते
त्यासाठी तुम्ही वेळोवेळी खंबीर उभे रहा
तुमची नक्कीच वेळ बदलून जाईल

दररोज अश्या काही गोष्टी करा,
ज्याची तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते
तुमची भीती नाहीशी होऊन जाईल.
आयुष्यात कधीच तुम्हाला कोणीही
हरवू शकणार नाही.

मित्रांनो खास करून आम्ही तुमच्या साठी Motivational quotes in Marathi, motivational success quotes प्रेरणादायी विचारांची निवड करून हा लेख लिहलेला आहे. हे सर्व प्रेरणादायी विचार प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभव देऊन जातात.ज्याच्या मदतीने आपल्या आयुष्यात चांगले वळण येण्यास फायदेशीर ठरतात आणि तुमचे ध्येय पूर्ण होण्यासाठी मदत होते. अश्याप्रकारे तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेले सर्व motivational quotes in marathi , आयुष्य घडविणारे चांगले विचार आवडतील.


तुम्ही हे सुविचार स्वतः वाचा त्यातून चांगले विचार आत्मसाथ करा. आणि आयुष्यात यशस्वी होऊन दाखवा. आणि सोबत सोबत तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.

आणखी हेही वाचा – Best [99+] Good Thought in Marathi | सकारात्मक सुविचार संग्रह

आणखी हेही वाचा – 100+ Alone Quotes in Marathi | एकटेपणावर सुविचार आणि स्टेटस

आणखी हेही वाचा – 99+ Relationship Quotes in Marathi | नाते संबधी स्टेटस

Sharing Is Caring:

Leave a Comment