Best (150+) Mothers Day Quotes In Marathi| मदर्स डे कोट्स मराठीत

Mothers Day Quotes  In Marathiमदर्स डे  आपल्या प्रिय आईचा एक special दिवस म्हणून साजरा केला जातो.  मदर डे ची सुरुवात अमेरिकेतून 1912 साली झाली होती. हा दिवस संपूर्ण जगात साजरे करतात.  या वर्षी मदर्स डे  12 मे  रोजी साजरा केला जाईल…आजच्या या लेखामध्ये  Mothers Day in Marathi  तसेच  Mothers Day Status in Marathi  यात प्रत्येक आई साठी त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या भावनांना अनुसरून विशेष संदेश विशेष quotes, massages, kavita तिचा दिवस सुंदर बनविण्यासाठी खास करून सादर करत आहे.

आपली आई प्रत्येक सुख दुःखात साथ देत परिस्थितीला मात देत आपल्या फॅमिली चा साथ कधीही न सोडता, तिच्या लग्नानंतर स्वतःचं पूर्ण आयुष्य नव्या कुटुंबासाठी झीझवणे तिच्या स्वप्नाचा त्याग करून     आई वडिलांना कायमची सोडून आपल्या नवऱ्याच्या घरी रहायला येते. लग्नानंतर आपल्या कुटुंबासाठी  जीव ओवाळून टाकते, चुकलं तर समजून सांगते, आपल्या छोट्या छोट्या बाळांचा सांभाळ करत पूर्ण   संसार संभाळते, ती फक्त एक ‘स्त्री’ च  करू शकते.  माझी आई तू अनमोल आहेस. Mothers Day Quotes  In Marathi

Happy Mothers Day Quotes in Marathi | मातृ दिवस संदेश मराठीत

Mothers Day Quotes In Marathi

 "न सांगता मला समजून घेणारी  
न सांगता डोळ्यातलं पाणी ओळखणारी
सगळं कळतं तिला ती म्हणजे माझी आई
तुला मातृ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

“प्रत्येकासाठी तू वेगळी आहेस कधी तू आई  
कधी तू ताई कधी बायको तर कधी तू
कोणाची तरी मुलगी आहेस प्रत्येक रूप तुझे आहे
आई”

“ती तीचं अख्ख आयुष्य झीजवते
तिच्या पिल्यांना घडवण्यासाठी
कारण तिला पहायंच असतं
तिच्या पिल्यांना आयुष्यात
पुढे घडतांनी.”
"तुझ्या चेहऱ्यावर असचं कायम स्माइल असू दे 
आणि तुझ्या मुळे माझ्या आयुष्यात चांगले
विचार आत्मसाथ होऊ दे.
तुला या आजच्या special दिवसाच्या
निमित्याने हार्दिक शुभेच्छा "
"तुझ्यामुळेचं मला हे आयुष्य जगायला मिळत आहे 
तुझ्यामुळेचं माझ अस्तीव आहे
तुझ्यामुळेचं मला भरभरून प्रेम मिळाल आहे.
Haapy mothers day aai."
"तूच माझी पहिली मैत्रीण आहेस. 
तूला न सांगता माझ्या मनातल्या भावना
माझ्या आवडी निवडी ची काळजी असते
तुझ्या सारखं दुसर कोणी नकोय मला. "
" लहान असतांनी तू मला मारलं आई 
तू मला रागवलस आई ,
पण त्यांच बरोबर तू ही स्वत:ला
त्रास करून घेतांनी पाहल आहे आई
तुझ्या या चांगल्या कारणांमुळे
आज तुझ्या पुढे मी चांगला
माणूस म्हणून घडलो आई"
"आई अशी एक व्यक्ति आहे 
जी आपल्याला आयुष्यात चांगली वाट दाखवते
ती बोलायला, चालायला, शिकवते
ती प्रत्येक वेळी आपल्या साठी उभी असते
पण मात्र आपल्याकडे तिच्या साठी वेळ
नसतो थोडा वेळ तिलाही देहून पाहावं
आनंदाने बहरून जाईल ती आई."

Mothers Day Status in Marathi | आईसाठी मातृ दिवस स्टेटस मराठीत

"मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयांमध्ये 
सहमत असणारी माझी आई ,
माझ्यावर आलेल्या प्रत्येक प्रसंगात
मला खंबीर उभी राहून साथ
देणारी ती माझी आई ,
माझी जवळची मैत्रीण,
माझी आई माझी आई "
"कितीही कामात असली तरीही ती बाहेर असतांनी 
रोज calls करून माझी खात्री करून घेतेस
की मी सुखरूप आहे की नाही
माझा विचार करणं ती कधीच सोडत नाही
म्हणून मला ही आई तुला सोडून जावं वाटत नाही
happy mothers day माझी प्रिय आई."
"आयुष्यात आज मी जे काही मिळवलं आज
जे काही आहे ते फक्त तुझ्या मुळेच आहे आई.
तू अशीच माझ्या पाठीशी कायमच रहावं
अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुला
मातृ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
"
"तुझ्या कुशीत असल्यावर कसलीही
भीती मला वाटत नाही आई
कुशीत असतानी अस वाटत जणू
पूर्ण जग आपल्या हातात आहे
तुझ्या कुशीतलं हे अनमोल सुख
प्रत्येकाला अनुभवायला भेटत नाही."

"आयुष्यात सर्वच बदलून जाईल 
पण तुझ प्रेम कधीच नाही बदलणार आई
तुझी माया अशीच राहो.
happy mothers days dear aai "
"आयुष्यात देवापुढे मला काही मांगायचं असेल
तर मी आई चे स्वप्न पूर्ण होवो अशी प्रार्थना करेल,

तिचे स्वप्न जेव्हा पूर्ण होईल,त्याच बरोबर माझेही स्वप्न
पूर्ण होऊन जाईलचं "


happy mothers day aai

"माझी आईच नाही तर माझी 
जवळची मैत्रीण आहेस तू,
सुखात दु:खात नेहमीच
माझ्या सोबत असते तू,
माझ्या साठी खूप महत्वाची
आहेस तू,
अपूर्ण आहे सर्व काही
जेव्हा नसते तू "

Mothers day wishes in Marathi | आईसाठी मातृ दिवसयाच्या शुभेच्या संदेश मराठीत

"God gift आहेस तू माझ्यासाठी 
आज तुझ्या मुळे मी या जगात
आहेतुझे हे उपकार आयुष्यभर
विसरणार नाही कधी मी आई"
Happy mothers day…

Mothers Day Quotes in Marathi

"मी दिलेली साडी तिने आवडीने नेसली
आणि आरश्या समोर बसून आनंदाने हसली
हसता हसता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू
पडले आणि त्याच क्षणी मी ही रडून दिले
देवा अशीच माझ्या आईची smile
कायम असू दे."
"तिच्या नसण्याने मी अपूर्ण आहे 
तिच्या असण्याने माझे अस्तीव टिकून आहे
तू आहे तर मी आहे आई"
"आईच्या असण्याने घराला घरपण येत 
आई तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे
माझे आयुष्य तुला लाभो अशी हसत राह "

Happy mothers day
"आयुष्यात आपल्या आई सारखा
चांगला विचार या जगात
कोणीही करू शकत नाही धन्य आहे
मी जिच्या पोटी जन्माला आले."

Happy mothers day


"माझी प्रिय आई तुझ्या आयुष्यात
सुख, शांती, आनंद व यश मिळो
तुझे जीवन हे कमळाच्या फुलासारंखे
फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या आयुष्यात
कायमच सुगंध पसरवत राहो,
हीच माझी देवाकडे प्रार्थना !!!

Happy mothers day

     "आई हा फक्त शब्द नाही तर ती एक निस्वार्थ अशी भावना आहे 
आ -म्हणजे आत्मा
ई - म्हणजे ईश्वर
या डोही शब्दांचा संगम म्हणजे आई"
haappy mothers day.... "आई "

mothers day poem for aai | आईसाठी मातृ दिवसा निमित्याने कविता

तुझ्या कुशीतला प्रत्येक क्षण हा 
माझ्यासाठी खूप जास्त मोलाचा आहे आई .
तुझ्या अंतिम श्वासापर्यंत मी

तुझ्या बरोबरचं असेल आई ,
तुझा माझ्या वरचा विश्वास कायमच

टिकवण्याचा प्रयत्न करणार आई,
तु माझ्या साठी काय आहे हे शब्दात

व्यक्त करणं कठीण आहे आई ,
शब्द अपुरे पडणून जाईल

असं तुझं वागणं आहे आई ,
तुझं प्रेम, माया, जीव लावणं

असंच आयुष्यभर राहूदे...
तुला मातृ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या आई.

आई हा शब्द अफाट असलेल्या 
सागर सारखा आहे,
ज्या प्रमाणे सागराच्या तळाशी

जातानी अमूल्य रत्नांचा साठा मिळत जातो,
तशीच आई तू माझ्या आयुष्यातली

अफाट अमूल्य अशी व्यक्ति महत्व आहे.
आयुष्यात माझ्या प्रत्येक वळणावर

साथ देणारी फक्त आणि फक्त तू आहे आई.

"happy mothers day dear aai "
शब्दांनी प्रेमाची व्याख्या मांडली जाते 
पण आई चे प्रेम निरंतर असते.
जबादरदस्तीने जेवण कर म्हणणारी माझी आई.
कुठे चुकल तर माफ करणारी माझी आई
लपून लपून माझ्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी
माझी आई कायम माझ्या हृदयात असते .

ती थोडी भोळी भाबळी आहे
ती निरागस आणि प्रेमळ आहे
ती चेहऱ्या वर नेहमी हास्य ठेवणारी आहे
संकटात नेहमी सर्वात आधी पुढाकार घेणारी
ती माझी आई आहे.

आजच्या या खास दिवसावर तुला
मनापासून हार्दिक शुभेच्छा.

haapy mothers day

ती एवढं दु:ख सहन करते
तरीही ती काही बोलत नाही

ती तिचा बाळा साठी आयुष्यात भरभराटीला
यावं याचचं ती मंत्र पठण करते

ती तिच्या लेकरांसाठी कपडे पेन आणि कॉपी
मोठ्या काळजीने ठेवते

घराचे दोन भाग होणे हे तिला कधीच मान्य नसते
यामुळे तिला नेहमीच त्रास होतो

ती तिच्या कुटुंबासाठी रोज देवापुढे
प्रार्थना करत असते

जेंव्हा ति दु:खांत असते कोणाला
न कळवता शांत एका कोपऱ्यात पडलेली असते

सगळे म्हणतात आई तू हे कर ते कर
आई पण तिच्या साठी कोणी करत नाही

आई
माझी आई 
मी रडायला लागल्यावर ती मला शांत करणारी
मी रागात असल्यावर माझी समजूत काडणारी

ती सांगळ्यांचेच माझे कपडे धुते, जेवण बनवते
जर मी खात नाही नसली तर ती तिच्या हातांनी मला खाऊ घालते
झोपायला गेल्यावर ती मला रोज लोरी गात झोपवते ,

ती सर्वानाच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते
शुद्ध मनाने आशीर्वाद देऊन ती आपले दुर्दैव तिच्या अंघाशी घेते
कोणाकडून तिला काहीच अपेक्षा नसते ,

भाग्यवान असतात ती लोक ज्यांना आई आहे
नाहीतर विचारून बघा आई ची मायाकाय असते
ज्याना आई नसते...

तर आजच्या या लेखात आम्ही (Mothers Day Quotes in Marathi) mother day च्या निमित्याने खास करून तुमच्या आमच्या साठी विविध प्रकारचे आईच्या संबधित mothers quotes, mothers day wishes, kavita मनापासून व्यक्त केले आहे. आईचा आदरसन्मान करणे आणि तिच्या प्रत्येक क्षणांना असविस्मरणीय बनविण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक मुलाचे/मुलीचे कर्तव्य आहे आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कारण या जगात बरेच नाते हे अर्थापोटी असतात पण आई आपल्यावर निखळ निरागस प्रेम करनारी आपल्यासाठी झिजनारी ती आई असते.

 Mothers Day Quotes, Mothers Day wishes, Poem On Mother In Marathi, जर तुम्हाला या लेखातून आवडले असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment