Mother Quotes In Marathi| आईसाठी शायरी स्टेटस कोट्स मराठीत

Mother Quotes In Marathi – आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं, त्यागाचं आणि बळाचं मूर्त रूप आहे. तिच्या मायेच्या कुशीत जगातलं प्रत्येक दुःख आणि चिंता विसरायला होते. तीच आपल्या सुखासाठी रात्रभर जागते, आपल्या प्रत्येक आनंदात स्वतःला सामावते. आपल्या प्रत्येक यशात तिची प्रेरणा असते, आणि अपयशात तीच आधार बनते. आईचं प्रेम म्हणजे असा अमूल्य ठेवा आहे, ज्याची सर कुठल्याही संपत्तीलाही नाही.

आईच्या अस्तित्वानेच आपलं आयुष्य उजळतं. ती असते म्हणूनच आपण आहोत. तिचं आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असू दे, कारण तिच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे.हे स्टेटस आईच्या प्रेमाची गोडी आणि तिच्या अस्तित्वाचं महत्त्व साध्या शब्दांत सांगण्यासाठी आहे.सएमएस आईच्या मायेचा आणि तिच्या आशीर्वादाचा छोट्या शब्दांत मोल सांगतो. आईसाठीच्या या शायरी तिच्या निःस्वार्थ प्रेमाची, त्यागाची आणि आपल्या मुलांसाठी असलेल्या तिच्या अपरंपार मायेची सुंदर अभिव्यक्ती करतात.

Mother Quotes In Marathi | Aai Quotes In Marathi

आई तुझ्यासारखी आई असणं
हीच माझी खरी श्रीमंती आहे,
आणि तुझं अस्तित्वच मला जगायला बळ देतं.

आई म्हणजे स्वतःच्या वेदना
विसरून आपल्यासाठी हसणारी
आणि प्रेमाने आपलं जीवन सजवणारी.

आईच्या कुशीतल हक्काचं घर…
जिथे कुठलीही दुःखं विसरणं सहज शक्य होतं.

आई म्हणजे देवाचं जिवंत रूप,
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून
जगावरचा विश्वास कायम राहतो.

आई तू माझ्यासाठी जगाची
सर्वात मोठी श्रीमंती आहेस,
कारण तुझ्या शिवाय मला कधीच
पूर्ण वाटणार नाही.

तू माझं बालपण आणि तारुण्य
आनंदाने सजवलंस आई.
तुझं प्रेम आणि काळजीचं हे
देणं आयुष्यभराचं आहे.

आईचा हात धरून चालणं म्हणजे
देवाच्या कृपेचा अनुभव घेणं.
तिचा आशीर्वाद हीच आपली खरी ताकद आहे.

आई तू नाहीतर मी नाही,
तुझ्या सावलीतच माझं आयुष्य आहे.
तुझं प्रेम अनमोल आहे.

आई म्हणजे प्रेमाचा महासागर,
त्यात कितीही वेळा डुबकी मारली
तरी प्रत्येक वेळी नवीन प्रेम मिळतं.

आई, तुझ्या कुशीतच माझं खरं सुख आहे.
तुझ्या प्रेमाची ऊब मला जगातील
साऱ्या दुःखांपासून दूर ठेवते.

Mother Thought In Marathi

आईच्या हातचा तो गरम फुलका,
जणू प्रेमाने भरलेला अमृताचा घोट,
त्यात आहे जगण्याचं बळ,
आईच्या स्वयंपाकात फक्त सुखच शोधावं.

आई तुझं हे प्रेम आणि माया,
जगात कुठेही नाही,
तू नाहीतर या जीवनाचा अर्थच नाही,
आई तुझ्या प्रेमाशिवाय जगणं ही कल्पना नाही.

आईचा हात धरून चालायला शिकतो,
तिच्या डोळ्यातच देव पाहतो,
तिच्या मायेचं माहेरपणच असतं,
जे जीवनभर आठवणींत राहतो.

आई तूच माझं विश्व आहेस,
तुझ्या कुशीतच माझं सुख आहे,
तुझ्या मायेची ऊब वाटते,
की जगातील कोणत्याही
स्वर्गात तुला तोड नाही.

आई ही एक अशी देवी आहे,
जिला भक्तीच्या भावाने फक्त
माणूस बनवता येत.

आईच्या प्रेमाची नाही किंमत लावता येत,
जगाच्या कोणत्याही बाजारात विकत
घेता येत नाही

Marathi Status For Mother

तू दिलेल्या संस्कारांचं मोल नाही,
आई तुझ्या प्रेमाचं उपकार नाही विसरू शकणार,
तुझ्याशिवाय या जीवनात कुठेही शांती नाही,
आई तुझं असणं हेच माझं खरं सुख आहे.

आईच्या मायेचा असा कोणताच तोल नाही,
जिचं जीवन असतं फक्त आपल्या लेकरांसाठी,
आई तुझ्या आशीर्वादानेच मी मोठा झालो,
तूच माझी प्रेरणा, तूच माझी दुनिया.

आई तू माझं सोनं, माझी धनसंपदा,
तुझा आशीर्वाद म्हणजे जगातील अनमोल भेट,
तुझं मायेचं छत्र हेच माझं स्वर्ग आहे,
आई तुझ्या प्रेमाची सर जगात कुणालाही नाही.

तुझ्या पायांवरच माझ्या आयुष्याचा संसार उभा आहे,
आई तुझ्या शिवाय मी काहीच नाही,
तुझं प्रेम माझ्यासाठी सर्वस्व आहे,
तू आहेस म्हणूनच या जगात मी आहे.

आई तुझं हासणं म्हणजे आकाशाचं खुलणं,
तुझा स्पर्श म्हणजे चांदण्याची शीतलता,
तूच माझं मंदिर, तूच माझं देवस्थान,
आई तुझ्या प्रेमातच माझं आयुष्य आहे.

Quotes On Mother In Marathi

आई, तुझं प्रेम म्हणजे सागर गहिरे,
तुझ्या कुशीत विसरतो दुःख सारे,
तुझा स्पर्श म्हणजे चांदण्याची शीतलता,
तुझ्या मायेच्या सावलीत असतो निवांतता.

तू मला शिकवलंस चालायला,
घसरलो तरी धरलंस पुन्हा उभा करायला,
तुझ्या हातचं अन्न म्हणजे अमृताचा घास,
तुझ्या आशीर्वादानेच मिळतो प्रत्येक प्रकाश.

तू रात्रभर जागून आमचं पाहिलंस सुख,
तुझ्याशिवाय जगण्याला अर्थ तरी काय?
आई, तुझं हे प्रेम आहे अमर,
तूच माझं जीवन, तूच माझं वरदान,
तुझ्यावरचं प्रेम आहे अजर.

आई, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसणं,
जणू जीवनातला प्रकाश ओळखवणं,
तूच माझी देवता, तूच माझं मंदिर,
तुझ्या प्रेमातच मला सापडला माझा
अख्खा संसार.

आईसाठी कविता मराठीत

तूच आहेस जीवन, तूच आहेस माया,
आई, तुझ्यामुळेच उजळतं माझं सगळं काया.

रात्रभर जागून पाहिलंस सुख,
तुझ्याशिवाय जगण्याला अर्थ तरी काय?

तुझ्या हातचा घास, अमृतासारखा गोड,
तुझ्या सावलीत असतो जगण्याचा खरा ठेवा मोड.

आई तुझं प्रेम, सागरासारखं गहिरे,
तुझ्या कुशीत विसरतो दुःखाचे सारे फेरे.

Aai Shayari In Marathi

आई, तुझं प्रेम आणि तुझी
माया या जगात कुठेच नाही.
तुझ्या कुशीतच मला खरं सुख मिळतं,
आणि तुझ्या आशीर्वादामुळेच
माझं आयुष्य उजळतं.

तूच माझं बळ, तूच माझं आधार.
आई, तुझं अस्तित्वच माझ्यासाठी
सगळ्यात अनमोल आहे.

तुझ्यावर कितीही प्रेम केलं तरी ते कमीच आहे.
तुझं आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू दे!

तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. आई,
तुझं आशीर्वाद कायम माझ्यावर राहू दे.

आई, तुझं प्रेम म्हणजे माझ्यासाठी
सगळं जग आहे. तुझ्या मायेच्या सावलीतच
खरं सुख आहे.

आई तुझं प्रेम हे सागरासारखं गहिरे,
तुझ्या मायेची सर जगात कुठल्याही गोष्टीला नाही.

आईच्या कुशीत विसावण्यासारखं
सुख जगात कुठेच नाही.

आई तुझ्यामुळेच माझं आयुष्य उजळतं,
तुझ्या प्रेमाशिवाय जगणं असह्य आहे.

आईचं हसणं म्हणजे जगातील
सर्वात सुंदर दृश्य, तिचा आशीर्वादच
माझं खरे बळ आहे.

आईचं प्रेम म्हणजे देवाचं वरदान,
तिच्या मायेच्या सावलीतच खरं जीवनसुख.

तर आजच्या या लेखात आम्ही (Mother Quotes in Marathi) खास करून तुमच्या आमच्या साठी विविध प्रकारचे आईच्या संबधित आईसाठी कविता, शायरी, एसएमएस, कोट्स, स्टेटस, मनापासून व्यक्त केले आहे. आईचा आदर सन्मान करणे आणि तिच्या प्रत्येक क्षणांना असविस्मरणीय बनविण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक मुलाचे/मुलीचे कर्तव्य आहे आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कारण या जगात बरेच नाते हे अर्थापोटी असतात पण आई आपल्यावर निखळ निरागस प्रेम करनारी आपल्यासाठी झिजनारी ती आई असते.

 अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

Sharing Is Caring: